मित्रांनो अडणी ग्रुप यांच्यासोबत झालेल्या वादानंतर आता सध्या एलआयसी ग्रुपने आपले share पुन्हा उंचावर तिने लिहिले आहे. त्यांनी आपल्या सर्व investers ला चांगल्यातला चांगला profit generate करून दिलेला आहे. जर तुम्ही सुद्धा एलआयसीच्या शेअर मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी करू शकते.
मित्रांनो जसे की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे सार्वजनिक क्षेत्रांमधील एलआयसी म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळ की एक सर्वात मोठी कंपनी मानले जाते परंतु एलआयसी ही कंपनी आदाने ग्रुप मुळे काही प्रकारच्या वादामध्ये टाकली होती परंतु त्यामुळे भारतीय आयुर्विमा महामंडळ या कंपनीला कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही त्यांनी आपली सर्वत्र पुन्हा नव्याने सुरू केले आहे.
एलआयसीने सध्या त्यांच्या profit ची माहिती शेअर मार्केटमध्ये प्रस्तुत केलेले आहे त्याबद्दल आपण थोडे जाणून घेऊया त्यामध्ये त्यांनी असे दर्शवले आहे की आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस मध्ये त्यांनी चौथ्या हप्त्यामध्ये कंपनीचे पाच लाख पट भाऊ दर्शवलेला आहे, यामध्ये कंपनीचा भाव वाढून 13, 181 कोटी रुपये झालेला आहे,गेल्या वर्षामध्ये सुद्धा या कंपनीला 2409 कोटी रुपयांचा निव्वळ नफा आपल्याला झालेला होता.
मित्रांनो जर तुम्ही सुद्धा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल किंवा कोणत्याही प्रकारचे इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्लान करत असाल तर तुम्ही एलआयसी ग्रुपच्या शेअरमध्ये नक्की investment करू शकता यावरून तुम्हाला समजू शकते की तुम्ही या मधून किती पैसे निर्माण करू शकतात त्या सोबतच तुम्हाला सुद्धा चांगलाच मिळेल. मित्रांनो याबद्दल तुम्हाला जर आणखी माहिती हवी असेल तर आम्ही तुमच्यासाठी इतर पोस्टमध्ये याबद्दल आणखी माहिती देण्याचा प्रयत्न करू.