KYC म्हणजे काय ? | KYC Information in Marathi

0
213

KYC Information in Marathi,KYC म्हणजे काय ? ( KYC Meaning in Marathi ),KYC Document in Marathi,KYC किती प्रकारची असते ( KYC Types in Marathi ),KYC आवशकता आपल्याला कोठे असते

KYC Information in Marathi

नमस्कार मित्रांनो आजच्या आपण KYC Information in Marathi या पोस्टमध्ये KYC म्हणजे काय ? याबद्दल माहिती घेणार आहोत KYC बद्दल माहिती घेण्याआधी आपण KYC चा Full Form Know Your Costumer असा होतो. त्याला आपण हिंदी भाषेमध्ये आपल्या ग्राहकाला समजणे असे म्हणतो. bank किंवा कोणतीही एखादी company आपल्या कस्टमरची KYC करीत असेल, तर या KYC करण्याच्या प्रक्रियेमध्ये ती bank किंवा ती company तुमच्याकडून काही document घेते.

यास document ला पण KYC documentअसे म्हणतो. या प्रकारचे document आपल्याला bank तेव्हाच मागते ज्यावेळेस आपण कोणत्याही एखाद्या बँकेमध्ये आपले नवीन account open करत असेल. जर तुम्हाला bank acount Online mutual funds विकत घ्यायचे असेल तर कंपनी किंवा बँक आपले सर्व KYC Document विचारतात.

KYC Information in Marathi

या सर्वांसोबत आपण जेव्हा कोणतेही एखादे Card Purchase करतो तेव्हा आपल्याला आपले Identity दाखवण्यासाठी Aadhar card verification करण्याची आवश्यकता असते. या verification करण्याच्या process ला सुद्धा आपण KYC असे म्हणतो. तुम्हाला मी या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की जर तुमचे bank account बंद झाली तर बँक तुमच्या demat account ला वापस सुरू करण्यासाठी KYC Document मागतात. तर आता तुम्हाला या KYC Information in Marathi ठिकाणी हे माहिती झाले असेल की KYC म्हणजे काय ?.

Read More

ब्लॉग्गिंग करूँ ऑनलाइन पैसे कसे कमवायचे

फोरेक्स ट्रेडिंग इनफार्मेशन मराठी मधे

KYC म्हणजे काय ? ( KYC Meaning in Marathi )

तुम्हाला कोणत्याही एखाद्या bank मध्ये account open करायचे असेल किंवा fixed deposite बनवायचे असेल तर mutual funds ची खरेदी किंवा विक्री करायची असेल आणि तुम्हाला कोणत्याही एखाद्या प्रकारचे Insurance purchase करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला KYC Form भरण्याची आवश्यकता असते. KYC म्हणजे काय आणि KYC Form का बरं भरला जातो याबद्दल आपण सविस्तर माहिती KYC Information in Marathi या पोस्टमध्ये करणार आहोत.

बँक आणि काही वित्तीय संस्था किंवा कंपन्या KYC Form भरून यासोबत काही Identity verification सुद्धा आपल्याकडून घेते. याच्या मदतीने ते आपल्या Costumer ला किंवा ग्राहकाच्या Identity ची चांगली ओळख करू शकेल. KYC ही एक आपल्या कस्टमरचा किंवा ग्राहकाच्या Identity करण्याची एक व्यापार प्रक्रिया आहे. भारतीय Reaserve Bank द्वारा कोणत्याही बँक मधील ग्राहकांना KYC करणे अनिवार्य आहे.

KYC केल्यामुळे आपण इतर कोणत्याही व्यक्तीच्या account वरून नवीन नाव account bank मध्ये निर्माण करू शकत नाही त्यासाठी आपल्याला स्वतःची उपस्थिती असणे गरजेचे असते. या प्रकारच्या process model doublicate bank account open करण्याच्या प्रक्रियेपासून आपण वाचल्या जातो.

KYC करण्याची process model bank किंवा कोणतीही एखादी वित्तीय संस्था किंवा कंपनी आपल्या कस्टमरला त्या ग्राहकाला संपूर्णपणे समजू शकते KYC Process मुळे त्या बँक सोबत कोणत्याही प्रकारचा fraud किंवा धोका धडी चे काम होत नाही. KYC ही एक digital युगा मधील खूप चांगली process आहे.

KYC Form भरण्याचा आपला मुख्य उद्देश हा असतो की कोणत्याही प्रकारच्या Banking प्रणाली मध्ये किंवा Banking system मध्ये कोणत्याही प्रकारचा fraud होण्यापासून वाचवण्यासाठी आपण ठेवायची प्रक्रिया करतो. bank सुद्धा KYC प्रोसेसचा माध्यमांनी आपल्या costumer खूप चांगल्या पद्धतीने समजू शकते. आणि त्यांच्या सर्व Financial transaction ला समजून आपण त्यांच्या गरजा सुद्धा पूर्ण करू शकतो. बँक मध्ये KYC करण्यासाठी त्यांच्या कस्टमर चे नाव,ऍड्रेस आणि फोटो त्यासोबतच Aadhar card,Address verification,document लागतात. kyc ही एक भारतीय रिझर्व बँकेच्या दृष्टिकोनातून Identity verification process आहे.

KYC Process च्या माध्यमातून आज संपूर्ण जगामध्ये Financial fraud धोकाधडी किंवा money loundring, transaction fraud यासारख्या मोठ्या fraud वर KYC मुळे आज अंकुश लागले आहे. KYC Process मुळे हे सर्व fraud एकदम बंद झाले आहे.

बँक मध्ये account open करण्यासोबतच आपण loan घेणे किंवा locker घेणे credit card बनवणे mutual fund मध्ये खरेदी किंवा विक्री करणे किंवा Insurance purchase करणे असे कामे करतो. आणि या सर्व कामांसाठी आपल्याला KYC Update असलेले गरजेचे असते. कोणत्याही बँकेमध्ये देवाण-घेवाण करण्यासाठी किंवा अकाउंट ओपन करण्यासाठी KYC करणे अनिवार्य आहे.

जर तुम्ही KYC करण्याचा फॉर्म भरला नसेल तर बँक तुम्हाला तुमचे अकाउंट ओपन करून देत नाही. मग तुम्ही बँक मध्ये फक्त savinf account open करत असाल किंवा इतर कोणतीही अकाउंट करत असाल सर्व अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला KYC form भरणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या Banking transaction साठी KYC form भरणे अनिवार्य आहे. KYC हा Banking आणि Financial या क्षेत्रामधील सर्वात popular term आहे.

KYC आवशकता आपल्याला कोठे असते

बँक मध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी आपल्याला KYC ची आवश्यकता असते.

Mutual fund account open करणे किंवा mutual fund देवाणघेवाण करणे यासाठी सुद्धा आपल्याला KYC ची आवश्यकता असते.

bank locker,credit card किंवा इतर कोणतेही loan घेण्यासाठी आपल्याला KYC ची आवश्यकता असते.

gold मध्ये investment करण्यासाठी सुद्धा आपल्याला KYC ची आवश्यकता असते.

भारत सरकार द्वारा सर्व बँकेला आदेश दिला गेला आहे की KYC करून सर्व ग्राहकांची costumer आपल्या databse मध्ये ठेवणे अनिवार्य आहे. KYC Guideline चा अर्थ म्हणजेच अपराजित गतिविधि किंवा मनी लॉन्ड्रिंग यासारख्या fraud कामांवर अंकुश लावण आहे.

Read More

ब्लॉकचैन बद्दल सम्पूर्ण माहिती

SEO म्हणजे काय ?

KYC Document in Marathi

KYC Information in Marathi या पोस्टमध्ये आपण KYC काय आहे,KYC म्हणजे काय या सोबतच KYC बद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे आता आपण KYC Information in Marathi या ठिकाणी KYC करण्यासाठी कोणकोणते Document आपल्याला आवश्यकता असते याबद्दल माहिती बघणार आहोत.

KYC Document in Marathi
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट
  • वोटर आयडी कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • NREGA जॉब कार्ड

कोणत्याही बँक मध्ये तुम्हाला KYC करण्यासाठी बँकेकडून एक Form available केल्या जाईल या फॉर्मला संपूर्ण फिल करून तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे aadhar card,pan card,adress proof,फोटोकॉपी लावण्याची आवश्यकता असते.

KYC किती प्रकारची असते ( KYC Types in Marathi )

KYC Information in Marathi या पोस्टमध्ये आता आपण KYC किती प्रकारचे असते याबद्दल माहिती बघणार आहोत. KYC पुढील प्रकारचे असतात पण त्या सर्वांचे काम हे एकच असते. काहींचे काम Digital information in marathi प्राप्त करणे असते तर काही KYC चे काम physical information प्राप्त करणे असते.

EKYC काय आहे फुल फॉर्म

EKYC चा फुल फॉर्म ऑफ Electronic Know Your Costumer असा होतो. हा digital स्वरूपामध्ये कस्टमरचा EKYC बद्दल माहिती घेण्याचा एक उत्कृष्ट मार्ग आहे. यामध्ये जास्त आधार बेस्ट के EKYC असतात. यामध्ये कधी कधी कोणत्याही प्रकारचा document ची आवश्यकता नसते EKYC म्हणजे तुम्हाला Biometric device मध्ये तुमचा अंगठा ठेवायची आवश्यकता असते. यामुळे तुमचा संपूर्ण data fatch होऊन तुमच्या समोर येतो.

KYC Types in Marathi

आधार EKYC ही एक Paperless EKYC process आहे. जी तुमची ID Proof, Address proof आणि इतर काही फ्रुटचे इलेक्ट्रिक माध्यमातून प्रमाणित करण्यासाठी हे एक खूप चांगले मार्ग आहे.

सी केवायसी काय आहे

सी के बी सी चा फुल फॉर्म सेंट्रल नो युवर कस्टमर असा होतो. श्री केवायसी अल्सो नॉनस्टॉप सेंट्रल केवायसी इन शॉर्ट फॉर्म. या प्रकारची ठेवायची संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण बँक आणि वित्तीय संस्था द्वारा केल्या जाते. पण ज्या केवायसी आपण केंद्रीय स्तरावर करतो त्या केवायसी ला आपण सेंट्रल ठेवायची असे म्हणतो. किंवा सी केवायसी असे म्हणतो. सेंट्रल केवायसी चा उपयोग इन्शुरन्स कंपनी म्युचल फंड कंपनी किंवा nbfc इत्यादींच्या माध्यमातून केले जाते.

Read More

गूगल एडसेंस इनफार्मेशन मराठी मधे

इंट्राडे इनफार्मेशन मराठी मधे

KYC चे फायदे

KYC Information in Marathi या पोस्टमध्ये आपण KYC काय आहे याबद्दल माहिती घेतली आता आपण KYC चे आपल्यासाठी काय काय फायदे आहे याबद्दल माहिती बघणार आहोत.

  1. KYC आपल्याला सुनिश्चित करतात की आपले सर्व Money transaction सर्व देवानघेवान सिक्युअर आणि ट्रान्सपरन्सी च्या माध्यमातून होत आहे.
  2. KYC कोणत्याही प्रकारचे गैरकानूनी काम जसे की मनी लॉन्ड्रिंग, रिश्वत घेणे धोकाधडी करणे, चोरीचे धंदा पावणे किंवा इतर कोणतेही अवैद्य कामांना करण्यापासून थांबवते.
  3. KYC पैशाची कोणत्याही प्रकारची हेराफेरी होत नाही किंवा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा scam होत नाही.
  4. KYC चा सर्वात चांगला फायदा आहे की त्याची मुळे ग्राहक सुनिश्चित असतो आपल्या सर्व money transaction ला.
  5. जर तुमची KYC Securely पूर्ण झाली असेल तर तुम्ही सुनिश्चित होऊन जातात कोणताही इतर व्यक्ती तुमच्या संपत्ती पर्यंत पोहोचू शकत नाही. आणि तुमच्या संपत्तीचा गैरवापर सुद्धा कोणीही करू शकत नाही.

निष्कर्ष

नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी KYC Information in Marathi या blog पोस्टमध्ये केवायसी म्हणजे काय केवायसी ते काय काय फायदे आहे केवायसी करण्यासाठी आपल्याला कोण कोणते डॉक्युमेंट लागतात या सर्व गोष्टींची माहिती आपण या ठिकाणी आज बघितली आहे. त्यासोबतच संपला केवायसी चे आवश्यकता कोण कोणत्या कामासाठी लागते याबद्दल सुद्धा माहिती बघितली आहे.

तुम्हाला आमचा KYC Information in Marathi या पोस्टमध्ये कोणत्याही प्रकारची शंका असेल किंवा तुमच्या मनामध्ये केवायसी बद्दल कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकतात आणि त्या प्रश्नाचे निवारण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here