काय आहे Share Price आणि Market Capitalization | Share Price And Market Capitalization In Marathi

0
167

Share Price आणि Market Capitalization बद्दल थोडक्यात माहिती

Share Price And Market Capitalization In Marathi : Share price काय असते आणिMarket capitalization काय असते याची सम्पूर्ण माहिती आपण समजून घेऊया Share price आणि Market capitalization हे खुप सोप्पा असता पण खुप असे सुद्धा सुशिक्षिकत व्यक्ति आहे जानला हे समजत नहीं आणि ते दुसऱ्या व्यक्तींचा म्हणण्या वरुणShare Market मधे Investment करतात

 आणि त्यांला हज़ारो आणि लाखो रुपयांचा नुकसान होत जैसे की २ कंपनी आहे एक कंपनी चा Stock ५० रुपये आहे आणि दुसऱ्या कंपनी चा Share ५०० रुपये आहे तर खुप लोका विचार करतात ५० रुपये चा जो शेयर आहे त्याची ५०० रूपायन पर्यन्त जाण्याची खुप सम्भावना आहे आणि त्यामाधे खुप नफा होण्याचे अनुमान आहे आणि ५०० रुपयांचा शेयर ५००० हज़ार पर्यन्त जांयला खुप टाइम लागेल आशा प्रकारे तुलना करने खुप चुकीचे आहे

Stock Market मधे गुंतवणूक करने हे समुद्र मधे पोहण्या सारखे आहे समुद्रा मधे तुम्ही जेव्हा पोहायला जाता तेव्हा तिथे खुप मोठ्या मोठ्या लहरी सुद्धा असतात 

आणि पानी सुद्धा खारत असते तुम्हाला पोहना नसेल येत तर तुम्हाला सर्वात पाहिले शैलो वाटर मधे पहना लागेल त्यासोबतच तुम्हाला फ्लोटिंग शिकन लागेल मग खुप गहरया पाण्यात जाशाल स्विमिंग पूल मधे आणि हे सर्व झाल्यावर तुम्ही समुद्र मधे पोहण्याचा विचार करू शकता

 तसेच तुम्हालाShare Market मधे गुंतवणूक करायची आहे तर तुम्हाला त्याचे basic माहिती असने खुप महत्वाचे आहे   आणि हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्कीचा खुप चांगले Reaturns कमावशाल 

Kay Aahe Share Price Aani Market Capitalization In Marathi

Kay Aahe Share Price Aani Market Capitalization In Marathi

हे सुद्धा वाचा

शेयर मार्किट ची सम्पूर्ण माहिती मराठी मधे

Cryptocurrency Full Information in Marathi

Share price आणि Market capitalization काय आहे 

Share Price And Market Capitalization In Marathi

Share price आणि Market capitalization ला आपण एक उदहारण ने समजून घेऊया 

उदहारण : – 

समजा २ कंपनी आहे एक कंपनी चे नव abc आहे आणि xyz आहे या दोन्ही चा Share price मधे तोडा फरक आहे abc कंपनी चा Share हा १० रुपये चा एक Share  आहे आणि दूसरी जी कंपनी आहे xyz तिचा Share ची कीमत आहे १०० रुपये एक शेयर 

तर आता खुप लोका असा विचार करतात की हा जो एक कंपनी चा Share आहे जो १० रूपया मधे भेटत आहे तो स्वस्त आहे तो आपण जास्त विकत घेऊया याचे वाढण्याचे अंदाज खुप जस्ता आहे कारन स्वस्त भेटत आहे आज चा तारखेला 

आणि दुसऱ्या साइड ला जो शेयर आहे तो १०० रुपयांचा आहे ह पहिलेच खुप महाग Share आहे याला आपण विकत नहीं घेत याचे वाढण्याचे अंदाज खुप कमी आहे पण ही तुलना खुप चुकीची आहे कारन इथे आपल्या  कड़े सपमूर्ण महिती नहीं तर आपण हे नहीं सांगू शकत की कोणता Share स्वस्त आहे आणि कोणता महाग याला आपण आणखी एक उदाहरण वरुण समजून घेऊया 

समजा तुम्ही जेव्हा घर विकत गयेला जाता तेव्ह एक घरची कीमत आहे ३० लाख रुपये आणि दुसऱ्या घराचिकिमत आहे ५० लाख रुपये आता या मधे स्वस्त घर बाघनयासाठी आपल्याला आणखी माहिती पाहिजे 

जसे याचा Area किती आहे या मधे सुद्धा आपण समजून घेऊया की दोन्हींचा Area हा सारखा आहे १००० स्क्वायर फुट दोन्हींचा एरिया 

या नंतर आपल्याला आणखी माहिती पाहिजे टी म्हणजे price per square feet 

त्यासाठी आपण ३० लाख ला हज़ार ने विभागल तर स्क्वायर फ़ीट ३००० हज़ार येते आणि दुसऱ्या घरचे ५००० हज़ार स्क्वायर फ़ीट येईल आता तुम्ही विचार करशल की ३००० हज़ार चा आपल्याला स्वस्त भेटत आहे आणि ५००० हज़ार चा महागात तर ऐसे नहीं ही सुद्धा माहिती कमी आहे 

आता आपल्याला सर्वात महत्वाची माहिती मिळवणा आहे की हे दोन्ही घर कोणत्या ठिकाणी आहे तर आपण समजून घेऊया जे पहिला घर आहे ३० लाख रुपयांचा ते छोट्या शहरात आहे आणि दूसरा घर ५० लाख रुपयांचा हे मोठ्या शहरात आहे दिल्ली सारख्या 

आता साहजिक गोश्त आहे की छोट्या शहरात घरांचे भाव खुप कमी आहे दिल्ली चा तुलनयात तर आता तुम्हाला तुलना करण्य साथी आणखी एक माहिती पाहिजे की छोट्या शहरात avg. price /sqft काय आह 

आपण समजून घेऊया तिथे avg. price /sqft आहे २५०० रुपये आणि दिल्ली मधे तुम्ही जय टिकनी बघात आहे त्या एरिया मधे avg. price /sqft आहे ७००० रुपये आता तुम्ही सांगू शकता की कोणती 

Property स्वस्त आहे 

छोट्या शहर मधे तुम्ही जे घर घेत आहे त्याची avg. price /sqft आहे २५०० आणि तुम्ही त्याला ३००० price /sqft मधे तर ही तुमचा साथी स्वस्त सवदा नहीं 

पण तुम्ही दिल्ली मधील area मधे घर घेत आहे तर तुमची avg. price /sqft आहे ७००० आणि तुम्हाला टी भेटत आहे ५००० मधे तर तुमचा या मधील संशय दूर झाला तुमचा कड़े जेव्हा पण ५० लाख असेल तेव्हा तुम्ही ५० लाख वलच घर घेणार 

कारन त्यांचे वाढण्याचे अनुमान खुप जास्त आहे ५००० हज़ार वरुण ७००० पर्यन्त जाण्याचे खुप अंदाज आहे पण तच्च तुलनेत तुम्ही जर ३००० हज़ार वाल घर घेतला तर ते तुम्ही पहिलेच महागत घेणार आणि त्यापेक्षा ते किती वर्ती जाणार कारन त्याची 

Kay Aahe Share Price Aani Market Capitalization In Marathi

Share price आणि Market capitalization काय आहे 

Share price आणि Market capitalization याला आपण Share Market चा उदाहरणा वरुण समजून घेऊ

Kay Aahe Share Price Aani Market Capitalization In Marathi

हीच पद्धत Share Market मधे सुद्धा केलि जाते तुम्ही हे नहीं बहु शकत की Share ची कीमत महाग आहे की स्वस्त आणि त्यासोबतच Share Market मधे तुम्हाला दूसरी माहिती पाहिजे की नंबर ऑफ़ Share किती आहे Market मधे 

आपण साजन घेऊया abc कंपनी ने सम्पूर्ण जे Share फ्लोट केले ते आहे १ करोड़ अणि xyz कंपनी ने जे Share फ़ॉलोट केले ते आहे ५ करोड़ आता आपल्याला आणखी माहिती पाहिजे टी म्हणजे 

Market capitalization Market capitalization काय असते = Share Price x no . of shares हे केल्याने तुमची कंपनी ची Market Value निघून येते 

तर सम्पूर्ण कंपनी चे Share आहे १ करोड़ आहे आणि तुम्ही त्याल त्याचाShare price सोबत गुनकार केला तर तर तुम्हाला सम्पूर्ण abc कंपनी ची कीमत माहिती होते टी म्हणजे १० करोड़ तसेच तुमहू xyz कंपनी ची सुद्धा काढू शक्ता xyz कंपनी ची सम्पूर्ण कीमत येईल ५०० करोड़ रुपये 

आता तुम्ही या कंपनी ची तुलना एक मेकांसोबत नहीं करू शकत कारन abc ही खुप छोटी कंपनी आहे आणि xyz ही खुप मोठी कंपनी आहे आणि यांचे विभाग सुद्धा अलग अलग असू शकते 

होउ शकते की abc ही एक केबल बनवण्याची कंपनी असेल किवा प्रिंटिंग कंपनी आहे  ५००  कंपनी होऊ शकते एकादि Software ची कंपनी आहे आणि होऊ शक्ति ५०० करोड़ ची कंपनी खुप लवकर वाढ घेईल अर्थव्यवस्था चांगली असेल तर 

तर जेव्हा तुम्ही Share Price ला स्वस्त किवा महाग बोलत असता तेव्हा तुम्हाला कूप साऱ्या गोष्टींची तुलना करना लगते 

Sensex मधे टॉप ३० कंपनी चिकिमत घेतल्या जाते आणि त्यासोबतच Nifty मधे टॉप ५० कंपनी ची कीमत घेतली जाते Market capitalization चा हिशोबाने आणि त्यांची कीमत घेतल्या जाते 

आपण Most Valued कंपनी ची गोश्त केलि तर रिलायंस खुप Most Valued कंपनी होती पणआता तिची जागा TCS ने घेतली आहे  आपण जी वैल्यू ची गोश्त करात असतो तिलक Market Cap सुद्धा म्हणतात 

आणि त्यासोबतच तुम्हालाBook Value आणि Market Value मधे मधे गोंधळून जाण्याची गरज नहींbook value ही accounting चा हिशोबाने असते आणिMarket Cap हे market value असते 

                          तुम्हाला ही माहिती नक्कीच समजलि असेल 

हे  सुद्धा  वाचा 

face value ,book value ,market value in marathi

Sensex and Nifty Detail in Marathi

Equity vs Debth in Marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here