मित्रांनो तुम्हाला ग्रामीण महिला आणि बाल विकास मंडळ काय आहे माहिती असेल पण तुम्हाला माहिती आहे का सध्याच्या परिस्थितीमध्ये ग्रामीण महिला आणि बालविकास मंडळांमध्ये खूप सारी job opportunity आपल्याला बघायला मिळत आहे त्यामध्ये वेगवेगळ्या रिक्त जागांसाठी भरती करण्यात येण्याचे सरकारने आदेश दिलेला आहे.
यासाठी जे पात्र उमेदवार आहे किंवा इच्छुक उमेदवार आहे त्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा सुद्धा सरकारने प्राप्त करुन दिले आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला या ग्रामीण महिला आणि बाल विकास मंडळे या वेबसाईटचा ऑफिशिअल वेबसाईट मध्ये जाऊन अर्ज करण्याची सुविधा तुम्हाला प्राप्त होते.
तुम्हा सर्वांना आता माहीत झाले तरी ग्रामीण महिला आणि बाल विकास मंडळ यांच्या मार्फत सुरू करण्यात आलेल्या मोठ्या जाहिराती मध्ये जवळपास 21 रिक्त जागा भरून काढण्यासाठी सरकारने आदेश दिलेला आहे जा मदे प्रकल्प अधिकारी या पदाकरिता 2 जागा आहे त्यासोबतच या HRM प्रकल्प अधिकारी यासाठी 1 जागा, आणि MIS या प्रकल्पासाठी 1 जागा त्यासोबतच पर्यवेक्षक यासाठी 10 जागा आपल्याला बघायला मिळत आहे. त्यासोबतच डेटा व्यवस्थापन या पदांकरिता 1 जागा आणि डेटा एंट्री ऑपरेटर या जागेसाठी 4 जागा आपल्याला बघायला मिळत आहे त्यासोबतच शिपाई पाण्यासाठी सुद्धा 2 जागा या ठिकाणी भरून काढण्यात येणार आहे.
मित्रांनो जर तुम्हाला सुद्धा या पदाकरिता अर्ज करायचा असेल तर यासाठी शेवटची तारीख 6 मे असेल पण त्या आधीच अर्ज करावा जेणेकरून लवकरात लवकर तुमचे सिलेक्शन होईल त्यासोबत त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या श्रेणीमध्ये वेगवेगळी पात्रता हवी असेल तर स्वतः तुम्हाला या ठिकाणी वयाची सुद्धा मर्यादा आहे.
खाली दिलेल्या ईमेल मध्ये तुम्हाला तुमचे संपूर्ण डिटेल आणि job recruitment साठी CV पाठवावा लागेल त्यामध्ये तुमचे प्रोफेशनल आणि आदर सर्वकाही इंफॉर्मेशन भरलेली असली पाहिजे, दिलेल्या पत्त्यावर ती तुमचा जॉब टाईप आणि डिटेल पाठवावी.