Job Recruitment : पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये नोकरीची मोठी संधी

0
55

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या माझ्या शेतकरी बांधवांना आणि विद्यार्थी मित्रांसाठी एक महत्वाची सूचना यादव यांनी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यामुळे तो मला खूप चांगली जॉब अपॉर्च्युनिटी बघायला मिळत आहे.

मित्रांनो जर तुम्ही पिंपरी-चिंचवड या भागांमध्ये राहत असाल किंवा या परिसराच्या आजूबाजूला राहत असाल तर सध्याच्या परिस्थितीत तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे नोकरीकरिता, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये महानगरपालिका मध्ये खूप सार्‍या जागांची भरती करण्यात येणार आहे ज्यामध्ये आपल्याला विविध पदांकरिता भरती करण्याचे जाहिरात ऑनलाईन महानगरपालिका चा ऑफिशिअल वेबसाईट वरती बघायला मिळत आहे.

तुम्हाला सुद्धा या नोकरीचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही ई-मेल द्वारे या पदवीसाठी अर्ज करू शकता, मित्रांनो पिंपरी चिंचवड या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रोसेस मध्ये जवळपास आपल्याला 535 जागा रिक्त भरून काढण्यात येणार आहे असे सरकारने आश्वासन दिले आहे. त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे पद बघायला मिळते.

जसे की अतिरिक्त कायदा सल्लागार विधी, सरकारी उपमुख्य, अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान निरिक्षक, कोर्ट लिपिक आणि रक्षक समाजसेवक, लिपिक आणि इतर खूप सार्‍या पदांसाठी या ठिकाणी भरती करण्यात येणार आहे.

जर तुम्हाला सुद्धा या नोकरीचा लाभ मिळवायचा असेल तर त्यासाठी खाली दिलेल्या ईमेलमध्ये ईमेल करून त्या ठिकाणी एक तुमचे व्यवस्थित इन्फॉर्मेशन आणि डिटेल्स भरून एक फॉर्मेट तयार करून ईमेल करायचा आहे.

recruitment@pcmcindia.gov.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here