महाराष्ट्र मध्ये जर का तुम्ही नोकरीच्या शोधामध्ये असाल तर अशा मध्ये आपल्यासमोर एक अत्यंत महत्वाची बातमी आपल्यासमोर येत आहे ती म्हणजे Insurance Regulatory and Development Authority ( IRDA ) मध्ये निघालेली मेगा भरती. यासाठी सर्व प्रकारचे उमेदवार अर्ज करू शकता. तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वयाची मर्यादा नाही. स्त्री असो किंवा पुरुष सर्व व्यक्ती या पदासाठी योग्य ठरू शकते.
Insurance Regulatory येत्या काही दिवसांमध्ये 45 जागांची भरती निघालेली आहे ती पूर्ण भरती भरण्यासाठी अर्ध सुरू आहे सर्व इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करू शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2013 पर्यंत राहील त्या आधी तुम्ही अर्ज करून आपली जागा असून निश्चित करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात त्यासाठी तुम्हाला सर्व त्या कंपनीचा ऑफिशिअल वेबसाईट मध्ये जावे लागेल.
अर्ज कसा करावा
यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या फोनमध्ये गुगल क्रोम ब्राउजर ओपन करायचे आहे त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी https://irdai.gov.in/ सर्च करायचे आहे यानंतर तुम्हाला पहिलीच वेबसाइट आहे त्यावर क्लिक करा.
ऑफिशिअल वेबसाईट होमपेज मध्ये गेल्यानंतर तुम्हाला आहे रिक्रुटमेंट या नावाने ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा समोर येईल तो फोन तुम्हाला भरायचा आहे त्यामध्ये तुम्हाला तुमची स्वतःची पर्सनल इन्फॉर्मेशन आणि इतर इन्फॉर्मेशन भरावी लागेल.