10th Pass Job Update : दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची एक सुवर्णसंधी

0
35

मित्रांनो जसे की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे marathibuisness.in वेबसाईट मध्ये आणि फक्त साठी नवीन नवीन नोकरीच्या संधी job related update त्यासोबतच सरकारी योजना आणि work from home या प्रकारचे संपूर्ण topic बद्दल माहिती तुम्हाला या की नाही सांगत असतो आज आम्ही तुमच्यासाठी दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक नोकरीची सुवर्णसंधी आपल्याला बघून येत आहे ती म्हणजे पुढील प्रमाणे.

मित्रांनो भारतीय गव्हर्मेंट ऑफिशिअल वेबसाईट वरती आपल्याला बघायला मिळत आहे की टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवा पदांच्या खूप मोठ्या मेगा भरती करण्याचे आदेश दिले आहे त्यासोबतच त्यांनी ही माहिती आपल्या ऑफिशिअल वेबसाईट वरती सुद्धा पोस्ट केलेली आहे. तुम्हाला सुद्धा या नोकरीचा लाभ मिळवायचा असेल तर त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही 22 मे 2019 पासून सुरू होणार आहे त्यासोबतच यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 जून 2013 आहे.

मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मेगाभरती आहे असे का सांगत आहे कारण की भारतीय टपाल विभागाने जवळपास 12828 रिक्त पदांची भरती करण्याचे आदेश सरकारने दिलेले आहे यावरून तुम्ही समजून घेऊ शकता की तुमच्या साठी किती मोठी नोकरीची सुवर्णसंधी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होत आहे. या भरती प्रक्रिया मध्ये वेगवेगळ्या राज्यातून विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहेत असेही उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार राजस्थान महाराष्ट्र या प्रकारच्या विविध राज्यांमधून भरती करण्यात येणार आहे.

अर्ज कसा करायचा

  • सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये गुगल ओपन करायचा आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला भारत सरकार की ऑफिशिअल वेबसाईट सर्च करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचे प्रोफाइल पाहिजेत या वेबसाईटमध्ये तयार करायचे आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचे इंफॉर्मेशन भरावी लागेल.
  • त्यासोबतच तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट याठिकाणी जोडायचे आहे.
  • अर्ज भरण्यासाठी तुम्हाला fees भरायचे आहे तुम्ही पेटीएम च्या माध्यमातून यु पी आय कोड च्या माध्यमातून त्यासोबतच इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून भरू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here