Job Alert : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी या ठिकाणी वेगवेगळ्या पदांची भरती

0
17

मित्रांनो तुम्ही सुद्धा पुण्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची न्यूज आहे ज्यामध्ये मी तुमच्यासाठी एक खूप चांगली नोकरीची संधी घेऊन आलेलो आहे पुणेकरांसाठी एक विशेष महत्त्वाची सूचना म्हणजे या नोकरीचा लाभ सर्व व्यक्ती घेऊ शकतात.

मित्रांनो पुण्यामधील Institute of Tropical Metrology या ठिकाणी खूप मोठी मेगा भरती करण्यात येणार आहे ज्यामध्ये त्यांनी विविध पदांकरिता भरती करण्याचे आपल्या वेबसाईटवर ती जाहिरात अपलोड केलेले आहे ती जाहिरात तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सुद्धा बघू शकतात त्या सोबतच तुम्हाला आयटीआय जॉब साठी आपलाय करायचे असेल तर तुम्ही त्यांच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती जाऊन job recruitment या सेक्शनमध्ये अप्लाय करू शकता.

मित्रांनो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी या ठिकाणी तुम्हाला आजचा रिक्त पदे भरून काढण्यात येणार आहे ज्यामध्ये सेक्शन ऑफिसर साठी चार पदे असतील आणि इतर सुद्धा पाच पदे या ठिकाणी भरून काढण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज या वेबसाईटवर जाऊन सबमिट करावा.

या ठिकाणी तुम्हाला वय मर्यादा काय पाहिजे त्या सोबतच निवड प्रक्रिया काय असेल शैक्षणिक पात्रता काय असेल पगार किती असेल नोकरीचे ठिकाण कुठे असेल या सर्वांची माहिती तुम्हाला त्यांच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती मिळून जाईल.

जर तुम्हाला आयटीआय जॉब साठी आपलाय करायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून रजिस्ट्रेशन करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे एक प्रोफाईल पेज तयार करायचे आहे त्या सोबतच तुम्हाला कोणता जॉब साठी या ठिकाणी आपला एक करायचे आहे त्याचे नाव लिहायचे आहे त्या सोबत असतो मला तुमचा बायोडाटा सुद्धा या ठिकाणी शेअर करायचा आहे.

https://www.tropmet.res.in/Careers

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here