Job Alert : “या’ गव्हर्मेंट संस्थेमार्फत निघाली 141 जागांची मेगा भरती

0
67

मित्रांनो National Rural Development and Panchayati Raj Institute म्हणजेच ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्था याबद्दल तर तुम्हाला माहिती असेल परंतु तुम्हाला माहिती आहे का यामध्ये आता आपल्याला खूप मोठी भरती बघायला मिळत आहेत याची जाहिरात त्यांनी आपल्या ऑफिशिअल वेबसाईट वरती पोस्ट केलेली आहे. तुम्हाला सुद्धा या ठिकाणी नोकरीचा लाभ मिळवायचा असेल तर लवकरात लवकर जमा करावा.

मित्रांनो ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्था यामध्ये जवळपास आपल्याला 141 रिक्त जागा yung fellow काढण्यात आलेली आहे जर तुम्हाला या पदांसाठी तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करू शकता त्यासाठी तुम्हाला गव्हर्मेंट च्या ऑफिशिअल वेबसाईट मध्ये जाऊन अर्ज करावा लागेल.

मित्रांनो या ठिकाणी भरती होण्यासाठी तुम्हाला काही शैक्षणिक पात्रता त्या सोबतच काही स्किल तुमच्या वय मर्यादा आणि इतर सर्व गोष्टी बघितल्या जातील त्या सोबतच या जॉब साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मे 2023 असेल त्या सोबत असतो मी या जॉब साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता त्यासाठी मी तुम्हाला खाली एक वेबसाईटची लिंक दिलेली आहेत या वेबसाईटच्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.

Apply for Job

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here