Jilha Parishad शिलाई मशीन,पिठाची गिरणी व सोलार वॉटर हिटर साठी 90 टक्के अनुदानावर अर्ज सुरू

0
26

Jilha Parishad शिलाई मशीन,पिठाची गिरणी व सोलार वॉटर हिटर साठी 90 टक्के अनुदानावर अर्ज सुरू नमस्कार मित्रांनो marathibuisness.in या वेबसाईट मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे या वेबसाईट मध्ये आपण नवीन नवीन महाराष्ट्र मध्ये कोणकोणत्या योजना आपल्यासाठी आलेले आहेत याबद्दल चर्चा करतो त्यासोबतच MPSC Jobs Recruitment Bharti 2023 याबद्दल सुद्धा आपण या वेबसाईट मध्ये माहिती बघतो.

महाराष्ट्र सोयाबीन पिक विमा यादी जाहीर झाली आहे 👇

आज आम्ही तुम्हाला जिल्हा परिषदेमार्फत एक नवीन योजना सुरू केलेली आहे त्यामध्ये शेतकरी बांधवांना 80 ते 90% अनुदान दिल्या जाणार आहे त्या अनुदानामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी मिळतील याबद्दल थोडी चर्चा करूया. यासोबतच ही योजना कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी सध्या सुरू करण्यात आलेली आहे व कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधव या योजनेचा उपयोग करून घेऊ शकता याबद्दल सुद्धा आपण माहिती बघूया.

महाराष्ट्र सरकारने केली शेतकऱ्यांना नुकसान भरपाई यादी बघा 👇

जिल्हा परिषदेच्या या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला पिठाची गिरणी शिलाई मशीन आणि सोलार वॉटर हीटर हे उपकरण दिले जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण माहिती वाचू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here