माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय | It Information in Marathi

0
393

It Information in Marathi,माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय,Information Technology चा उपयोग,IT Meaning in Marathi,IT Company in Marathi,IT Courses कोणते असतात,IT Jobs in Marathi,Information Technology चे फायदे

माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय

नमस्कार मित्रांनो तुम्ही दिवसान दिवस माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय, IT Information, IT Jobs, माहिती तंत्रज्ञान चे प्रकार यासारखे प्रश्न ऐकत असाल परंतु नेमके माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय याबद्दल जर तुम्हाला माहिती नसेल तर आज आम्ही It Information in Marathi artical च्या मदतीने तुम्हाला या बद्दल संपूर्ण माहिती देणार आहे.

It Information in Marathi

आज संपूर्ण जग Technology च्या विश्वामध्ये खूप उंचावर ती गेलेले आहे, ज्या ठिकाणी फक्त एक बटन दाबून दुनिया ते कोणतेही कोपऱ्यामध्ये बसलेल्या व्यक्तीसोबत आपण chatting किंवा video call करू शकतो.

हे सर्व यशस्वी फक्त Information Technology मुळे झालेले आहे, जय हजारो किलोमीटर लांब असलेल्या व्यक्तीपर्यंत आपला कोणताही message,photos घर बसल्या बसल्या पाठवू शकतो.

आज तुम्ही जे काही computer, internet, emial,website इत्यादींचा वापर करत आहात ते सर्व काही Information Technology म्हणजेच माहिती यामध्ये येते. IT शब्दाचा Full form होतो Information Technology यालाच आपण मराठी भाषेमध्ये माहिती तंत्रज्ञान असे सुद्धा म्हणतो.

जर तुम्ही एखाद्या विद्यार्थी असाल आणि तुम्हाला IT Course म्हणजे काय किंवा IT Sector मध्ये career कसे करायचे याबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही आमची IT Information in Marathi संपूर्ण पोस्ट व्यवस्थित वाचावी. यामध्ये तुम्हाला माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय या बद्दल संपूर्ण माहिती मिळते.

IT Information in Marathi

IT संपूर्ण नाव Information Technology असे आहे ज्याला आपण मराठी मध्ये माहिती तंत्रज्ञान असे सुद्धा म्हणतो. हे एक अशा प्रकारचे क्षेत्र आहे ज्यामध्ये computer आणि networking यांच्या सोबत जोडले गेलेले technology feild बद्दल कार्य केले जाते.

IT Information in Marathi

आज संपूर्ण जगामध्ये IT sector मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये ग्रुप आपल्याला बघायला भेटत आहे. यासोबत आहेत IT sector मध्ये scope सुद्धा खूप जास्त प्रमाणात आहे त्यामुळे आपण computer ची अधिक माहिती मिळवून यामध्ये आपले career सुद्धा निर्माण करू शकतो. आयटी या शब्दाचा अर्थ असा नाही की फक्त आपण computer वर अस याचा उपयोग करू शकतो.

phone,technique,internet,database management,data security हे सर्व काही IT Sectorमध्ये येतात. आज आपण ज्या internet मुळा संपूर्ण विश्वास सोबत जोडले गेलो आहोत ते सुद्धा IT च्या मदतीने आपल्याला प्रधान होते.

IT sector मध्ये काम करणारे employee जसे की engineers आणि technician इत्यादींचे कार्य network ला बनवणे त्यासोबतच IT sector मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आली तर त्या अडचणीला दूर करणे हे त्यांचे मुख्य कार्य असते.

Information Technology चा उपयोग

IT Information in Marathi आर्टिकल मध्ये आपण IT म्हणजे काय याबद्दल माहिती बघितले आहे आता आपल्याला माहिती तंत्रज्ञान असे आपल्याला काय उपयोग होतात याबद्दल चर्चा करायची आहे.

IT म्हणजे काय याबद्दल तुम्हाला माहिती झाली असेल त्यानंतर आपण जर बघितले तर त्याचे उपयोग कोणते आहे तर संपूर्ण जगामध्ये असा कोणताही एखादा देश नाही जो IT चा उपयोग करत नाही.

कोणत्याही क्षेत्रामध्ये व्यापार Medical,Science IT चा उपयोग केला जातो तर चला आता आपण IT Information चा उपयोग आपल्यासाठी काय होतो याबद्दल माहीती बघूया.

Business

जर तुम्ही कधी कोणतीही एखादी वस्तू purchase करण्यासाठी store मध्ये जातात त्या वेळेस तुम्ही नेहमी UPI आहे किंवा QR Code चा उपयोग payment करण्यासाठी करता सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणत्याही business मध्ये computer चे असणे अनिवार्य आहे, यासोबतच आपल्याला online marketing साठी किंवा online advertisement साठी सुद्धा IT sector चा उपयोग करावाच लागतो.

आपल्या business मध्ये Information Technology चा उपयोग करून आपण एक smart businessman बनवू शकतो आणि आपण आपला business internet च्या मदतीने technology यांच्या मदतीने तर देशांमध्येसुद्धा पोहोचवु शकतो.

Education

जर तुम्ही एखाद्या studant असाल तर तुम्हाला याबद्दल नक्कीच माहिती असेल की कसे IT च्या मदतीने आपल्या Education system मध्ये नवीन नवीन changes होत चालले आहे त्या ठिकाणीच आपण जर internt ला education sector मध्ये बघितले तर ते असीमित आहे.

जसे की online classes घरबसल्या attend करणे कोणतीही एखादी information youtube वरती search करणे त्याचे video बघणे किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर google वरती शोधणे हे सर्व आपण माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने करू शकतो.

Telecommunication

Telecommunication सुद्धा माहिती तंत्रज्ञान मध्ये येते माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण घर बसल्या बसल्या संपूर्ण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात मध्ये बसलेल्या व्यक्तीसोबत विना अडचणीमध्ये बोलू शकतो network आणि internet च्या माध्यमातून यासोबतच आपण tv आणि इतर माध्यमांचा सुद्धा फायदा घेऊ शकतो परंतु हे सर्व काही माहिती तंत्रज्ञान मुळे शक्य झाले आहे.

Entertainment

सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला internet साठी असे काही विकल्प आपल्या समोर आलेले आहे त्याचा उपयोग करून आपण दैनंदिन जीवनात आपण entertainment सोबत मनोरंजनासोबत online जोडले जाऊ शकतो जसे की online picture बघणे, online गाणे ऐकणे हे सर्व काही आपण Information Technology च्या मदतीने आपण करू शकतो.

Security

आज तुम्ही internet च्या मदतीने online देवाणघेवाण करत आहात तर सोबतच पैशांची सुद्धा online देवानघेवान तुम्ही internet च्या मदतीने करू शकता अशा परिस्थितीमध्ये Information Technology तुमच्या payment ची securit वाढवण्यासाठी तुम्हाला खूप मदतगार ठरते यामुळे तुमचा data safe राहतो आणि तुम्ही बिना काही अडचणी चे payment करू शकता.

IT Company कोणत्या असतात ( IT Company in Marathi )

IT Information in Marathi आर्टिकल मध्ये आपण IT Information म्हणजे काय Information Technology आपल्याला काय फायदे होतात त्या सोबतच माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय याबद्दल माहिती बघितली असेल तर तुम्हाला आहेत त्यामध्ये लागायचे असेल आणि तुम्ही IT Company म्हणजे काय याबद्दल माहिती बघत असाल तर या ठिकाणी तुम्हाला एकदम व्यवस्थित पणे IT Company बद्दल संपूर्ण माहिती मिळेल ती तुम्ही व्यवस्थित पणे वाचावे.

IT Company in Marathi

जसे की आपण बघितले IT मध्ये सर्वकाही Technology सोबत जोडलेले ब्रांच आहे त्या ठिकाणी आपण जर काIT company बद्दल बघितले तर तेरे IT कंपनीमध्ये सर्वकाही कार्य Technology computer सोबत जोडलेले आहे computer वरती निर्भर आहे online internet वरती कार्य असते ते सर्वकाही IT Company च्या मदतीने केले जातात.

मुख्य शब्दांमध्ये सांगायची झाली IT Company म्हणजे काय तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्या सर्व काही कंपन्या Information Technology किंवा online computer internet यांचे कार्य करत असतात जसे की software devloper करणे computer hardware designer करणे data security,data analysis करणे ते सर्व काम ज्या कंपनीमध्ये केले जाते त्या कंपन्यांना IT Company असे म्हणतात.

सर्वांसोबत अस Artificial Intelligiance आणि Machine Learning सोबत जोडलेले कार्य सुद्धा IT Company मध्ये केले जाते.

IT Courses कोणते असतात

IT Information in Marathi आर्टिकल मध्ये तुम्ही वरती IT Company कोणत्या आहात याबद्दल माहिती बघितले आहे जर तुम्हाला त्या कंपनीमध्ये लागायचे असेल तर तुम्हाला पुढे दिलेले काही कोर्स करावे लागतात ते तुम्ही पुढे बघू शकता.

जसे की IT चा अर्थ असा होतो की Information Technology त्यामुळे ते सर्व course जे computer technology online market यासोबत जोडलेली असतात ते सर्व IT Course त्यामध्ये येतात.

त्यामध्ये Computer software, computer hardware, telecommunication, network technology, database technology, human resourse, coding, programming, data analysis, application management,application management या प्रकारचे courses असतात.

IT Courses चे प्रकार

IT Courses मुख्य करून तीन प्रकारचे असतात

 1. Degree Courses
 2. Diploma Course
 3. Certification Course

Degree Courses

Degree course करण्यासाठी तुम्हाला इतर course पैकी सर्वात जास्त वेळ द्यावा लागतो, तर आपण या पोहोचला करण्याची eligibility बद्दल बघितले तर त्याला करण्यासाठी आपल्याला कम से कम 12 पास असणे अनिवार्य आहे त्यासोबतच या कोर्सचे duration तीन ते चार वर्षाचे असू शकते.

त्या ठिकाणी आपण जर या courses fees बद्दल बघितले तर ती कमीत कमी 50 हजार ते जास्तीत जास्त एक लाख पर्यंत असू शकते.

IT sector मधील डी ग्रुपचे नाव

 • Bsc Computer science
 • Btech
  Mtech
  BCA
 • MCA
  ME
 • Msc
 • PDGCA इत्यादी

Diploma Course

त्याच ठिकाणी जर आपण आता it sector मधील diploma course बद्दल बघितले तर याचे eligibility criteria या हासुद्धा 12 पास असणे अनिवार्य आहे, जर आपण या course duration बद्दल बघितले तर हा course पूर्ण करण्यासाठी आपल्याला कमीत कमी दोन वर्षाचा कालावधी लागतो.

आयटी कोर्स मधील dimploma course करण्याचा fees बद्दल बघितले तर या ठिकाणी आपल्याला वर्षाचे दहा हजार ते आठ हजार रुपये लागतात, त्यासोबत काही institute मध्ये यापेक्षा जास्त सुद्धा लागू शकतात.

IT मध्ये Diploma course चे नाव

 • Diploma in information technology and multimedia
 • Web Designing
 • DCA
 • Animation & Graphics
 • Graphic Designing
 • Certification Course
 • Data analysis
 • Artificial Intelligance
 • Data Management
 • Software Devlopment
 • Application Devlopment
 • Human Resource
 • Proggraming
 • Coding
 • Machine Learning

माहिती तंत्रज्ञान मध्ये करिअर संधी ( IT Jobs in Marathi )

IT Information in Marathi IT मध्ये आपण IT Company म्हणजे कोणत्या असतात माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय माहिती computer courses कोणते आहे याबद्दल माहिती बघितली आहे आता आपल्याला माहिती तंत्रज्ञान मधील career संधी कशा असतात याबद्दल माहिती बघायचे आहे.

IT Jobs in Marathi

भारत देशांमधील सरकार IT sector ला सर्वात जास्त प्राधान्य देत आहे त्याच प्रकारे IT sector मधील जागरूकता सुद्धा वाढत चालली आहे त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये Information Technology सेक्टरमध्ये jobs च्या खूप सार्‍या सुवर्णसंधी आपल्याला दिसून येतात.

जर तुम्हाला computer आणि technology आज sector मध्ये आपले career म्हणायचे असेल किंवा तुमची रुची सुद्धा computer science मध्येच असेल तर तुमच्यासाठी माहिती तंत्रज्ञान हे sector खूप चांगले ठरू शकते कारगिल IT sector मध्ये jobs च्या काहीच कमी नाही IT sector हे एक fast growing sector आहे या ठिकाणी तुम्हाला कधीच जॉब ची कमी भासणार नाही.

IT Sector मधील काही प्रमुख Jobs

Devlopers

Programers

Computer system analysis

computer analysis
IT Security
Network Engineer
Digital Marketing
Software Engineer
Application Analyst
Application Devloper
Business Analyst
Cyber Security
Database Administrative
IT Consultant
IT Sales Professional
IT Technical support assistance
Affiliate Marketer

Information Technology चे फायदे

IT Information in Marathi आर्टिकल मध्ये आपण माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय Information Technology IT Information म्हणजे काय IT Course in Marathi मराठी या बद्दल संपूर्ण माहिती बघितले आहे आता IT Information चे काय फायदे होतात याबद्दल चर्चा करायचे आहे.

IT Sector मध्ये होणार या growth मुळे लोकांना एकमेकांसोबत जोडण्याच्या खूप चांगली संधी मिळाली आहे, IT Sector मध्ये बघितले तर आपण एकमेकांशी संवाद करणे खूप सोपे आणि सोयीचे झाले आहे जसे की text message,video call,voice call इत्यादीमुळे.

IT Sector नाही संपूर्ण जगाला एकमेकांसोबत करण्याचे एक माध्यम तयार केले आहे त्यामुळे सध्या सर्व business मांडला आणि office मध्ये कार्य करणाऱ्या लोकांना दिलासा मिळत आहे.

तसे बघितले तर आज संपूर्ण जग आपापल्या business ला IT च्या मदतीने गुरु करण्याचा प्रयत्न करत आहे कोणत्याही वस्तूला Grow Information Technology च्या मदत वेळ online खरेदी विक्री करू शकतो ज्याला पण online shopping करणे असे म्हणतो.

IT sector ने लोकांना सुविधा देण्याचे कार्य प्रदान केले आहे तसेच माहिती तंत्रज्ञान नि लोकांना नोकरी देण्याचे सुद्धा खूप चांगले कार्य केले आहे, या सेक्टरमध्ये जॉब्सची आपल्या कोणत्याच प्रकारे कमी भासत नाही.

IT Experts कोण असतात

Information Technology म्हणजे काय याबद्दल तर तुम्हाला माहिती असायचे आणि IT Expert कोण असतात याबद्दल तुम्ही ऐकले आहे का ? IT Experts ऐकले तर तुम्ही पुढे चालून नक्की आहे का कारण की प्रत्येक jobs मध्ये feild मध्ये कोणी ना कोणी expert असतात जसे की मेडिकल क्षेत्रामध्ये तो experts असतो आपण त्यांना डॉक्टर म्हणतो तसेच It सेक्टरमध्ये तो expert असतो तर आपणही It Expert म्हणतो.

IT Expert ते असतात त्यांना Information Technology मधील कोणत्याही एखाद्या कार्यामध्ये expert असते. माहिती एक्सपर्ट चे कार्य network व्यवस्था व्यवस्थितपणे सुरळीत पणे चालवायचे असते.

एक IT Expert कोणत्याही IT Company मध्ये organization देशांमध्ये किंवा एप्रिलमध्ये आपले माहिती तंत्रज्ञान चे योगदान देण्याचे कार्य करतो. जसे की computer किंवा online technology चे निरीक्षण करणे.

या प्रकारचे व्यक्ती internet मध्ये technology मध्ये किंवा computer मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुरंत निवारण करण्याचे कार्य करतात त्यामुळे यांना IT Expert असे म्हणतात.

IT Expert या पुढील Feild मध्ये असतात

 1. IT Manager
 2. Supporting
 3. System Administrator
 4. Data Scientist
 5. Software Engineer
 6. Network Engineer
 7. Technical Consultant
 8. Software Devlopment Manager
 9. Database Devloper
 10. Network Administrative
 11. Technolgy Specialist
 12. Database Administrator
 13. Software Tester
 14. Software Application इत्यादी.

निष्कर्ष

नमस्कार मित्रांनो आमच्या IT Information in Marathi आर्टिकल मध्ये आहे मी तुम्हाला IT Information म्हणजे काय माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय IT sector मध्ये Jobs कशा लागतात इन्फॉर्मेशन मध्ये सर्वात जास्त पेमेंट कोणत्या jobs मध्ये आहे या सर्व सोबतच माहिती तंत्रज्ञान चे किती प्रकार असतात या सर्व प्रश्नांची माहिती आम्ही तुम्हाला दिली आहे.

तुम्हाला आमच्या IT Information in Marathi artical मध्ये कोणत्याही प्रकारची शंका असेल तेव्हा तुमचे Information Technology बद्दल कोणत्याही प्रकारचे dought असतील तर ते तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तिने कमेंट करून विचारू शकता आणि त्या सर्व प्रश्नांची निवारण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here