ISRO Recruitment मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, दहावी पास व्यक्तीसुद्धा अर्ज करू शकता

0
88

नमस्कार मित्रांनो मराठी विज्ञान डॉट इन या वेबसाईट मध्ये तुमचे स्वागत आहे आपण दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या नवीन नवीन job opportunity बद्दल याठिकाणी बघणार आहोत. जर तुम्हाला सुद्धा job update करायचे असेल तर मी या ठिकाणी तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण जॉब अलर्ट घेऊन आलेलो आहे त्यासाठी तुम्ही नक्कीच apply काय करू शकता.

मित्रांनो आपल्या भारतामधील इंटरनॅशनल संशोधन संस्था म्हणजेच ISRO या सेक्टर मध्ये खूप सार्‍या पदांसाठी भरती सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस सुद्धा सुरू झालेले आहे जर तुम्हाला या केंद्र मध्ये जॉब करायचे असेल तर तुम्ही यासाठी लवकरात लवकर अर्ज करू शकता.

मित्रांनो ISRO ही एक खूप मोठी इंटरनॅशनल संस्था असल्यामुळे या ठिकाणी वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती सुरू करण्यात आलेली आहे तुम्ही या ठिकाणी पुढील पदासाठी अर्ज करू शकता टेक्निकल असिस्टंट टेक्निशियन बी, हेवी व्हेईकल ड्रायव्हर, लाईट वेहिकल ड्रायव्हर, फायरमॅन या सर्व job साठी तुम्ही अर्ज करू शकता या ठिकाणी तुम्हाला लवकरात लवकर जॉब मिळते.

मित्रांनो जर तुम्हाला ISRO मध्ये टेक्निकल पदांसाठी मध्ये Apply करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला काही शैक्षणिक आणि टेक्निकल माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे या job post साठी तुम्हाला दहावी पास असणे आणि फिटर ट्रेड मध्ये आयटीआय पास असणे अत्यंत गरजेचे आहे.

नोकरीसाठी अर्ज कसा करायचं

यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या फोनमधील गुगल क्रोम ब्राऊझर ओपन करायची आहे.

त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी iprc.gov.in/iprc तुझ्या वेबसाईटला सर्वच करायचे आहे या वेबसाईट मध्ये होमपेज मध्ये गेल्यानंतर तुम्हाला submit job एप्लीकेशन form या नावाने button दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here