IPS काय आहे ? | IPS Information in Marathi

0
268

IPS Information in Marathi,IPS Full Form in Marathi ( IPS Long form in Marathi )IPS काय आहे ?

IPS काय आहे ?

IPS कसे बनायचे जर Class 1 Police Officer बनायचे असेल तर यासाठी सर्वात पहिले तुम्हाला IPS म्हणजेच Indian Police Service याचा Paper मध्ये Pass होण्याची आवश्यकता असते. Indian Police Service Paper Crack करणे एवढे सोपे नसते. कारण की या Exam मध्ये एक लाख पेक्षाही जास्त उमेदवार Form भरत असतात. पण त्यापैकी फक्त दोनशे उमेदवारांची निवड केली जाते. यावरून तुम्ही एकदा जाऊ शकता की IPS Officer बनण्यासाठी किती मेहनत करावी लागते. आज मी तुम्हाला IPS Information in Marathi या पोस्टमध्ये तुम्हाला IPS कसे बनायचे IPS बनण्यासाठी Minimum Age काय असली पाहिजे त्यासोबतच पेपरची व इतर सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे.

तुम्ही सगळी कडे बघत असाल की IPS Officer चा सर्वत्र सन्मान केला जातो आणि IPS बनवण्याचे फायदे सुद्धा खूप आहे जसे की तुम्हाला सरकारकडून मुक्त मध्ये कार,नोकर,अंगरक्षक,Electricity Bill,Phone Bill आणि जास्तीत जास्त वेतन भेटते. यासोबतच जर तुमच्या City मध्ये कोणताही एखादा Function होत असेल तर त्या ठिकाणी त्या Function चे Pass तुम्हाला Free मध्ये Available केल्या जाते.

IPS Information in Marathi

जर एखाद्या व्यक्तीला आपल्या देशाची सेवा करायची असेल तर तो व्यक्ती IPS बनवून आपल्या देशाची सेवा करू शकतो IPS बनने हे खूप जिम्मेदारी चे काम असते कारण की या कामांमध्ये तुम्हाला Emergency Time मध्ये रात्रीच्या दोन वाजेला सुद्धा office मध्ये काम करायला बनवले जाऊ शकते.

UPSC प्रत्येक वर्षे Civil Service Exam घेत असते ज्याच्या मदतीने खूप सार्‍या पोस्टची भरती केले जाते जसे की IPS,IAS, IRS,IFS इत्यादी जर तुम्हाला IPS बनायचे असेल तर तुम्हाला ती Civil Service Exam Crack करावी लागेल. IPS बनल्यानंतर तुम्हाला Police Sector मध्ये Job करण्याचे नोटीस दिल्या जाते.

मित्रांनो आता आपण या ठिकाणी IPS बनण्यासाठी काय Eligibility असते. त्यासोबतच त्यांचा Syllabus Salary आणि Preparation या सर्वांबद्दल बघणार आहोत. आयपीएस बनण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले Exam द्यावी लागेल त्यानंतर Interview आणि Physical traning करावे लागेल त्यानंतरच तुम्ही IPS अधिकारी बनतात.

Read More

Internet kay ahe marathi madhe

Finance information in marathi

IPS Full Form in Marathi ( IPS Long form in Marathi )

आपण या ठिकाणी IPS Information in Marathi या पोस्ट मधे IPS चा Full form काय आहे याची माहिती बघणार आहोत IPS या शब्दाचा Full Form = Indian Police Service असा होतो यालाच आपण मराठी मधे इंडियन पुलिस सर्विस ऐसे सुद्धा म्हणतो

IPS Eligibility Criteria

Nationality

IPS बनण्यासाठी तुमची मातृभूमी ही भारत असणे गरजेचे असते. यासोबतच नेपाल किंवा भूतान यामधील व्यक्तीसुद्धा UPSC Exam देऊ शकतात.

Age Limit

जर तुम्ही General Category मध्ये असाल तर यासाठी तुमची Age Limit 21 TO 30 च्या आत असणे गरजेचे आहे. जर तुम्ही OBC Category मध्ये असाल तर यासाठी तुम्हाला 21 ते 33 Age Limit असेल. आणि तुम्ही ST किंवाSC Category मध्ये असाल तर या ठिकाणी तुम्हाला IPS बनण्यासाठी Age Limit ही 21 ते 35 असेल.

Education and Qualifiacation

जर तुम्हाला IPS ही EXAM द्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले तुमचे Graduation Complete असणे गरजेचे आहे जर तुम्ही Graduation च्याlast year ला असाल तर तुम्ही त्यावेळेस सुद्धा ही परीक्षा देऊ शकता.

General Category मधले व्यक्ती जास्तीत जास्त 4 वेळेस IPS ही परीक्षा देऊ शकतात. यासोबतच OBC Category मधील व्यक्ती जास्तीत जास्त 7 ही परीक्षा देऊ शकतात. आणि ST किंवा SC Category मधील व्यक्ती attempt ची काहीही मर्यादा नसते, या category मधील व्यक्ती कितीही attempt देऊ शकतात.

Required Height

IPS परीक्षा देण्यासाठी पुरुष उमेदवारांची Height ही 165 cmआणि महिला उमेदवाराची height हे 150 cm असणे गरजेचे आहे. SC/ST Category मधील पुरुष उमेदवारांची height 160 cm आणि महिला उमेदवारांची height 145 cm असणे गरजेचे आहे.

Required Chest

IPS Exam देण्यासाठी पुरुष उमेदवारांची छाती ही कमीत कमी 84 cm लागेल आणि महिला उमेदवारांची 79 cm लागेल.

Eye Sight

कमजोरी डोळ्यांसाठी 6/12 किंवा 6/9 Distance vision असावे लागते. स्वस्त डोळ्यांसाठी Distance vision 6/6 असणे गरजेचे आहे. कमजोर डोळ्यांसाठी Near vision J2 आणि स्वस्त डोळ्यांसाठी J1 लागेल.

Read More

Students make money from NFT in Marathi

Make Money Online From Canva

Stages To Qualify IPS Exam

Priliminary Exam

IPS बनण्यासाठी सर्वात पहिली Stage ही Priliminary exam असते. या पेपरची सूचना तुम्हाला एप्रिल ,मे या महिन्यामध्ये भेटते पण Exam ही ऑगस्ट महिन्यामध्ये घेतले जाते. आणि Priliminary लिहिणारी Exam चा Reasul ऑक्टोंबर च्या महिन्यामध्ये येतो. यामध्ये 200 200 mark चे दोन पेपर घेतल्या जातील दोन्ही पेपरमध्ये Objective Type (MCQ) प्रश्न विचारले जाते.

Paper 1

Paper 1 मध्ये 200 mark चे आणि आंतरराष्ट्रीय Currant Afair यासोबतच भारतीय इतिहास आणि भारतीय राष्ट्रीय आंदोलन, भारत आणि विश्व याचा भूगोल, भारतीय राजतंत्र आणि गव्हर्मेंट म्हणजेच ( संविधान ,पॉलिटिकल सिस्टम, पब्लिक पोलिसी ) आर्थिक आणि सामाजिक विकास ( sustainable डेव्हलपमेंट गरिबी जनसंख्या ) एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, बायो डायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज आणि जनरल सायन्स या प्रकारच्या सब्जेक्ट मधून Objective प्रश्न तुम्हाला Paper 1 मध्ये विचारले जाते. हा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला दोन तासांचा वेळ दिला जातो.

IPS Information in Marathi

Paper 2

Paper 2 मध्ये तुम्हाला दोनशे mark साठी comprihension इंटरपर्सनल स्किल्स ,लॉजिकल रिझनिंग आणि Analytical Ability, Dicision making and problem solving, genaral mental ability,basic numerical आणि data interpretention यांच्या यांच्या संबंधित प्रश्न विचारले जाते. हा पेपर सुद्धा solve करण्यासाठी तुम्हाला दोन तासाचा वेळ दिला जातो.

Main Exam

IPS बनण्यासाठी Main Exam दुसरी stage असते जेव्हा तुम्ही priliminary Exam pass होता तेव्हा तुम्ही mains साठी qualify केल्या जाते. ही परीक्षा डिसेंबरमध्ये घेतल्या जाते पण याचा reasult हा मध्ये येतो sivil service exam में main exam मध्ये लिखित परीक्षा आणि Interview चा समावेश असतो. लिखित परीक्षा मध्ये एकूण नऊ पेपर असते.

Optional Subject

उमेदवार हे एग्रीकल्चर, ॲनिमल हायब्रीड आणि मानव विज्ञान, बॉटनी, केमिस्ट्री, सिविल इंजीनियरिंग कॉमर्स, आणि अकाऊंटन्‍सी, इकॉनॉमिक्स इलेक्ट्रिकल ,भूगोल ,भूविज्ञान, इतिहास ,लो मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग, मेडिकल सायन्स फिलॉसॉफी, फिजिक्स, पॉलिटिकल सायन्स, आणि संबंध मनोविज्ञान, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, Statastics , जूलॉजी आणि भाषा अस्मिया, बंगाली, बोडो, डोग्री, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मैथीली, मलयालम ,मणिपुरी, संथाली, सिंधी, तेलगू, उर्दू आणि इंग्लिश यापैकी कोणतेही एक Objective Subject म्हणून निवड करू शकता.

Interview

जेव्हा तुम्ही Main Exam Clear करता त्यानंतर तुमचा Interview घेतल्या जातो जो जवळपास 45 मिनिटाचा असतो Interview साठी चांगली तयारी करणे गरजेचे असते.

Read More

Digital marketing information in marathi

20+ways make money online

IPS Preparation Tips in Marathi

मित्रांनो तुमच्या मी IPS परीक्षा साठी चांगले चांगले Tips IPS Information in Marathi या पोस्टमध्ये सुचवले गेले आहे. IPS परीक्षेची तयारी कशी केली गेली पाहिजे यासाठी मी तुम्हाला Coaching तर नाही देऊ शकत. पण मी तुमच्या साठी काही tips नक्कीच देऊ शकतो ज्यामुळे तुम्हाला नक्कीच मदत भेटेल.

  • IPS चा Exam सोपा नसतो यामुळे तुम्हाला चांगली तयारी करावी लागेल त्यामुळे तुम्ही दैनंदिन दिनचर्या बनवा आणि सहा ते सात घंटे अभ्यास करण्यासाठी द्या यामुळे तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो.
  • मागच्या वर्षी झालेल्या Exam चे Question तुम्ही solve करण्याचा प्रयत्न करा. मी या ठिकाणी तुम्हाला मागील 5 वर्षाचे Question paper solve करण्याची Recommend करेल. यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न कशाप्रकारचे विचारले जातात याबद्दल माहिती भेटेल आणि हे प्रश्न लवकरात लवकर कसे solve करायचे याची सुद्धा माहिती भेटेल.
  • IPS अभ्यासक्रमाची सुरुवात करताना Starting NCERT Books वाचनापासून करा कारण की यामुळे तुमचे Basic पक्के होईल यासाठी तुम्हाला सहावी ते बारावी पर्यंतचे सर्व NCERT Book वाचायचे आहे.
  • Prelim Exam साठी अशा एका Optional Suject ची निवड करा ज्यामध्ये तुमची चांगली पकड आहे आणि त्या subject मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पडू शकते.
  • नियमितपणे थोडा वेळ काढून पेपर आणि magzineवाचायला सुरुवात करा. यासोबतच वेळ काढून न्यूज चैनल बघायला सुरुवात करा यामुळे तुम्ही सर्व Current Afair सोबत update असाल. या ठिकाणी तुमच्यासाठी प्रतियोगिता दर्पण ही खूप चांगली magazine ठर शकते तुम्ही हि सुद्धा एकदा वाचून बघा.
  • ही Exam clear करण्यासाठी तुम्हाला कितीही वेळ लागला तरीही Possitve आणि Confident रहा. negative विचारांना डोक्यात येऊ देऊ नका.
  • तुम्ही तुमच्या Weak Point ला ओळखा आणि त्याला Strong Piont बनवण्याचा प्रयत्न करा.
  • जर तुम्हाला या अभ्यासक्रमामध्ये काही अडचण येत असेल तर तुम्ही कोणतीही एखादी classes किंवा Institute join करू शकता.
  • तुम्ही तुमच्या स्वतःच्या Online mock test सुद्धा घेऊ शकता यामुळे तुम्हाला अंदाज लागेल की तुम्हाला आणखीन किती Syllabus cover करायचा आहे.
  • मी कोणत्याही Institute किंवा classes पेक्षा self study वर जास्त विश्वास ठेवतो तुम्ही सुद्धा self study करण्याची advice देईल.

IPS Salary किती असते

मला माहिती आहे तुम्हाला सर्वांना माहिती करण्यामध्ये खूप उत्सुकता असेल की कोणताही एखादा IPS Officer महिन्याला किती पैसे कमावतात. 7th Pay Commision आल्यापासून IPS Officer ची salary मध्ये वाढ झाली आहे. तुम्ही खाली दिलेल्या coloum मध्ये बघू शकता 7th pay commision आल्यानंतर किती आहे त्याआधी salary किती होती.

Designation or Rank in
state police /central police force
Related Position in
delhi Police
6th pay comm. pay scale7th pay comm.
pay scale
director general of Police Commissioner of Police80,000 INR no grade payRs 225000.00
Additional Director General of PoliceSpecial Commissioner of Police37,400-67000 INR along with grade pay of 12000Rs 2,05,400.00
Inspector General of PoliceJoint Commissioner of Police37,400-67000 INR along with grade pay of 10000Rs 1,44,200.00
Deputy Inspector General of PoliceAdditional Commissioner of Police37,400-67000 INR along with grade pay of 8900Rs 1,31,100.00
Senior Superitendent of PoliceDeputy Commissioner of Police15,600-39,100 INR along with grade pay of 8,700Rs 1,18,500.00
Superitendent of PoliceDeputy Commissioner of Police15,600-39,100 INR along with grade pay of 7600Rs 78,800.00
Additional Superitendent of PoliceAdditional Commissioner of Police15,600-39,100 INR along with grade pay of 6600Rs 67,700.00
Deputy Superitendent of PoliceAssistance Commissioner of Police15,600-39,100 INR along with grade pay of 5400Rs 56,100.00
IPS Information in Marathi

IPS Officer Selection Process कशी असते

मित्रांनो आपण IPS Information in Marathi या पोस्टमध्ये आयपीएस कसे बनते जाते त्यासाठी कोण कोणते Exam आपल्याला Crack करायची आवश्यकता असते या सर्वांची माहिती घेतली त्यासोबतच IPS ची Salary किती असते, IPS बनण्यासाठी Criteria काय असतो या सर्वांची माहिती घेतलेली आहे. IPS Officer selection process कशी असते याची step by step माहिती घेणार आहोत.

  • सर्वात पहिले आपल्याला UPSC Exam चा Form भरण्याची आवश्यकता असते.
  • त्यानंतर सर्वात पहिला पेपर आपला Priliminary exam असतो जे व्यक्ती pre exam clear करतात ते दुसरा पेपर लिखित परी साठी enter करतात.
  • main paper मध्ये pass झालेले सर्व उमेदवार interview साठी समाविष्ट केले जाते.
  • यानंतर एक medical test घेतल्या जाते यामध्ये bolld,urin,BP यांचे सर्वांचे checkup केले जाते यासोबतच वजन chest xray या सर्वांची चेकअप केले जाते.
  • pre exam मधील paper 1 आणि main exam मधील 7 पेपर आणि interview या सर्वांचे mark मिळून एक merit list बनवली जाते.
  • या वितरित इतर पेपर मध्ये फक्त passing mark घेणे गरजेचे असते. असे घडले नाही तर तुम्ही तो पेपर clerar करू शकणार नाही.
  • merit list आणि उमेदवाराच्या choice चा आधारा वर त्यांना job दिल्या जाते.
  • selection झाल्यानंतर प्रत्येक उमेदवाराची traning period असतो. त्यामध्ये त्यांना त्यांच्या job ची ट्रेनिंग दिले जाते.
  • यामध्ये भारतीय कानून,प्रशासकीय नियम, कायदे ,हत्यार चालवणे सामान्य जनते सोबत कसे व्यवहार करायचे आणि फिजिकल मजबुती यासारखे ट्रेनिंग session घेतल्या जाते.

निष्कर्ष

नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी IPS Information in Marathi या पोस्टमध्ये IPS कसे बनायचे त्यासाठी काय काय Criteria लागतो. IPS Salary किती असते IPS बनण्यासाठी कोणता फॉर्म भरावा लागतो त्यासोबतच IPS Full Form in Marathi आणि IPS Long Form In Marathi या सर्वांची माहिती आपण या ठिकाणी बघितली आहे.

तुम्हाला आमच्या IPS Information in Marathi या पोस्टमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल किंवा तुमचा कोणताही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या comment बॉक्समध्ये comment करून सांगू शकता यासोबतच तुमचा कोणत्याही प्रकारचा एखादा additional point असेल तर तोही तुम्ही सांगू शकता आम्ही ही पोस्ट update करून तुमचा additional point त्यामध्ये add करू.

IPS Long form in Marathi

IPS या शब्दाचा Full Form = Indian Police Service असा होतो.

IPS Salary किती असते ?

मला माहिती आहे तुम्हाला सर्वांना माहिती करण्यामध्ये खूप उत्सुकता असेल की कोणताही एखादा IPS Officer महिन्याला किती पैसे कमावतात. 7th Pay Commision आल्यापासून IPS Officer ची salary मध्ये वाढ झाली आहे. तुम्ही खाली दिलेल्या coloum मध्ये बघू शकता 7th pay commision आल्यानंतर किती आहे त्याआधी salary किती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here