आईपीओ : IPO म्हणजे काय,फायदे,प्रकार ,गरज ,प्रक्रिया | IPO Information in Marathi

0
321

( आईपीओ : IPO म्हणजे काय,फायदे,प्रकार ,गरज ,प्रक्रिया ,( IPO Information in Marathi )pricing,Distribution,Listing On Stock Exchange )

IPO म्हणजे काय ( IPO Information in Marathi )

नमस्कार मित्रांनो आपल्यापैकी खूप सारे लोक आहे IPO मध्ये Investment करण्याचा प्रयत्न करतात IPO म्हणजे काय Initial Public Offering जेव्हा एखादी कंपनी लोकांकडून पैसे घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिला Stock Market मध्ये लिस्ट होण्याची आवश्यकता असते आणि याच Listing ला आपण IPO असे म्हणतो

आपल्या पैकी बऱ्याच लोकांना IPO मध्ये Investment करायची असते पण खूप काही लोकांना त्याची पद्धत समजत नाही यामुळेच आपण त्यामध्ये Investment करू शकत नाही

यामध्ये आपले खूप सारे प्रश्न असतात आपल्या shares मध्ये गुंतवणूक कशी करायची या shares ची alotment कशी होते , book building issue काय असतो, Fixed issue का असतो या प्रकारच्या खूप काही प्रश्नांचे उत्तर आपण या पोस्टमध्ये बघणार आहोत

IPO ची गरज

स्टेज १ मध्ये कोणतीही एखादी कंपनी सुरू होते promoter च्या funds सोबत त्यामध्ये त्या कंपनीची स्थापना करणार यांची investment असते त्यांच्या मित्रांची किंवा परिवारा मधील व्यक्तींची investment असते

स्टेज २ यामध्ये कंपनीत थोडी वाढली की त्यांच्याकडे Angel Invester कडून सुद्धा पैसे येतात या सर्व सोबतच स्टेज ३ व्हेंचर Capital Funds, Initial Fundsअसतात जे पैसे लागतात

स्टेज ४ आणि शेवटी या स्टेजमध्ये आपण IPO च्या मदतीने Inidan Audition Public Offering च्या मद तिने पैसे घेतो म्हणजेच Bombay Stock Exchange किंवा National Stock Exchange मध्ये list होते आणि त्याच्या मदतीने invest करा आपल्या IPO मध्ये Investment करतात

या ठिकाणी आपण बघितले की IPO ची काय गरज असते जर एखाद्या कंपनीला market मधून पैसे द्यायचे असतील किंवा funds घ्यायचे असतील तर IPO हा खूप चांगला मार्ग आहे Initial Funds च्या स्वरूपात पैसे घेण्याचा

कोणतीही एखादी कंपनी आपला स्वतःचा IPO तेव्हाच घेऊन येते जेव्हा त्या कंपनीला आपला स्वतःचा Business वाढवायचा असेल आणि त्यासाठी पैसे गोळा करायचे असतील, किंवा यामध्ये असे सुद्धा होऊ शकते की त्या कंपनीने मागील काही काळामध्ये काही Loan घेतले असतील किंवा त्या कंपनीवर एखाद्या कोणतेही संस्थाचे कर्जातील आणि त्या कंपनीला ते कर्ज फेडायचे असेल तर त्यासाठी सुद्धा ते IPO घेऊन येऊ शकतात

IPO Information in Marathi

IPO प्रक्रिया

हे सुद्धा वाचा

व्यवसाय संभंधित सम्पूर्ण माहिती मराठी मधे

Step 1

IPO मधील सर्वात महत्त्वाची आणि सर्वात पहिली step असते किती कंपनी कोणत्याही एखाद्या Investment Bank ला विकत घेते Investment Bank क्लास आपण Merchant Bank सुद्धा बोलतो आणि हीInvestment Bank काय असते तर समजा

abc ही एक कंपनी आहे आणि तिला आपल्या स्वतःचा IPO list करायचा असेल तर तीxyz capital ला विकत घेते Investment Bank हे खूप प्रकारचे असतात

आजच्या तारखेला खूप सारे Investment Bank उपलब्ध आहे जसे की ICICI,SBI ,AXIS ,HDFC या प्रकारच्या खूप साऱ्या बँकस आहेत ज्या IPO घेऊन येण्याचे काम करतात

कोणतीही एखादी कंपनी समजा एखाद्या बँकेला higherr करण्याचा विचार करत असेल तर ती कंपनी त्या bank मध्ये काय बघेल तर त्या ठिकाणी ती त्या बँकेची Reputation बघेल, त्या बँकेचा मागील काही वर्षांमधील इतिहास बघेन, त्या बँकेची Quality Of Reaserch कशी असते कशाप्रकारे ती बँक कंपनीची Valuation करतात, यासोबत असत्यात बँकेचे Disrtibution कसे आहे म्हणजेच ते Marketing किती चांगल्या प्रकारे करू शकतात हे सर्व प्रकार कोणतीही कंपनी बँकेला हायर करण्याआधी बघते ( IPO Information in Marathi )

Step 2

firm commitment

समजा abc या कंपनीने xyz या बँकेला हायर केले तर ती कंपनी बँकेसोबत संपूर्ण Due Deligence आणि Feelings करतील त्यामध्ये

Under Writing Under Writing करणे हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो याचा अर्थ असा होतो की समजा xyz कंपनी ही संपूर्ण firm commitment देत असेल तर या ठिकाणी firm commitment म्हणजे आपण जर एखाद्या कंपनीकडून हजार करोड रुपये उचलत असेल उचल त्यावेळेस काही पैशांची कमी पडली त्याचे उरलेले पैसे आम्ही आमच्या स्वतःच्या हिस्से मधून दिन आणि जर काही जास्त आले ते आमच्या हिस्शा मध्ये येईल

आपणUnder Writing मध्ये असे सुद्धा म्हणू शकतो कीxyz बँक abc कंपनीला असे म्हणत असेल आम्ही तुमच्या साईडने येशू घेतलेला आहे आता आम्ही त्याचे सेलर बनलेलो आहोत आणि आम्ही त्याला आमच्या किमतीनुसार Market मध्ये त्याची विक्री करून पैसे आले तर ते आमचे राहतील ठराविक रकमेपेक्षा कमी आले तर त्यामध्ये आम्ही जोडून तुम्हाला देऊ ( IPO Information in Marathi )

best efforts commitment

यामध्ये xyz बँक abc कंपनीला म्हणेल तुमच्या कंपनीची Valuation करणे आणि तिला तिची Distribution करणे हे आमचे हक्क असतील या गोष्टीची काहीच गॅरंटी नाही की या कंपनीमुळे किती Responce येईल आणि किती IPO घेतल्या जातील

sandicate underwriting

एखाद्या कंपनीला आपला स्वतःचा खूप मोठा IPO घ्यायचा असेल बाजारामधून म्हणजेच दहा हजार करोड किंवा पंधरा हजार करोड बाजारामधून त्या कंपनीला उचलायचे असतील यासाठी त्यांचे म्हणणे असेल की का बँकेने या ड्युटीला हँडल नाही केले पाहिजे

तर त्यासाठी ते एक sandicate तयार करतात यामध्ये येते जास्त बँकेला किंवा जास्त बँकेमधील Manager ला हायर करू शकतात आणि सर्वांना थोडे फार काही विभाग दिल्या जातील

यामध्ये जो सर्वात महत्त्वाचा असतो त्याला आपणBook Manager किंवा Lead Manager असे म्हणतो ( IPO Information in Marathi )

red herring prospectus

ही एक प्रकारची Document असते जीचा मधे कंपनी ची सर्व काही Details लिहलया जाते की तिचा बिज़नेस चा promoter ची माहिती काय आहे

Compitative Advantage काय आहे ,Capital Structure काय आहे ,Future Business Plans काय आहे या सर्वं सोबतच रिस्क आणि Opportunity काय आहे ,भुत काळा मधील Financial Data कसा आहे

कोणते ही Investment कार कंपनी मधे त्या वेल्स गुंतवणूक करतात ज्या वेल्स त्यांक्ला बद्दल वरील सम्पूर्ण माहिती उपलभ्ध असते तय मुले red herring prospectus हे खुप गरजेचे आहे ( IPO Information in Marathi )

Compliances and filings

या मधे SEBI ची काही अटी असतील किवा NSE /BSE यांचा काही अटी असतील या सोबतच securities contract act असतील किवा companies act असतील या सर्व प्रकारचे जे काही अटी असतील

ही सर्व माहिती देने खुप गरजेचे असते

Step 3

pricing

याची जबाबदारी ही xyz बँकेचि असते या मधे कंपनी ची valuation लावल्या जाते जैसे की abc कंपनी ची xyzBank Valuation लावते समजा १० हज़ार करोड़ ची आता या मधे १० हज़ार करोड़ फ़क्त Total Valuationआहे या मधून आम्ही फ़क्त २० % dailute कार्नर आहोत म्हणजेच २ हज़ार करोड़ रुपये या मधून आम्ही funds घेणार आहोत

म्हणजेच २० % share आम्ही विकणार आहोत आणि उरलेले ८०% shares आम्ही promot आणि investment कारणाऱ्यांकदे असतील

तर या मधे आपण ऐसे म्हणू शकतो की इशू साइज ही २ हज़ार करोड़ रुपये आहे आणि हे पैसे आम्ही public कडून उचलणार आहोत तर हे पैसे उचलण्यासाठी आपल्याला प्रत्येक शेअरची किंमत नाही २०० रुपये ठेवणे लागेल आणि अशा वेळेस आपल्याकडे संपूर्ण विषय उपलब्ध असतील ते असतील १० करोड

यासोबत याची आपण Lot Size ही ५० ठेवूया यामध्ये तुम्ही५०,१००,१५० याप्रमाणे लॉट्स साठी building करू शकता या ठिकाणी आपली Minimum Investment बघायची ठरली तर आपण ५० x २०० केली तरी या ठिकाणी आपली कमीतकमी गुंतवणुकी १० हजार रुपये होते ( IPO Information in Marathi )

प्राइसिंग मध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात

एक म्हणजे एक fixed price issue यामध्ये जर xyz बँकेने२०० रुपयाचे शेअर इशू केले त्याची ठिकाणी ज्या लोकांना त्या शेअरमध्ये investment करायचे आहे ते त्या शेअरमध्ये investment करू शकता यामध्ये खूप काही problem येऊ शकतात

पण आजच्या जमान्यात मध्ये सर्वात महत्त्वाची पद्धत आहे ती म्हणजेbook building issue यामध्ये price band ठेवल्या जातो यामध्ये xyz बँकी ही price ठेवू शहकते १८० -२०० रुपये या या प्राइस मधे जो सर्वात कमी असतो त्याला आपण महंतो फ्लोर प्राइस आणि जो सर्वात जास्त असतो त्याला आपण महंतो market price आणि या दोघांमध्ये जो कमीतकमी फरक असू शकतो तू फक्त २०% असू शकतो ( IPO Information in Marathi )

Step 4

Distribution

यामध्ये आपल्याला आपल्या इशू केलेल्या share market मध्ये विकायचे असते त्यासाठी आपण qualified instituational buyers ला शोधत असतो जसे किMutual Funds हे खूप सारे पैसे manage करतात त्यासोबतच non instituational invester ला Attract केल्या जाईल यासोबतच retail invester ला सुद्धा मार्केटिंग मध्ये उतरवला जाईल एकदा काही दिसतेDistribution Process पार पडली त्यानंतर आपण आपली पाचवी स्टेप करू या

Step 5

Application Process

आपण आपली वरील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपल्याला यामध्ये Appication process करायची असते या मधे जर सम्पूर्ण investment करांला ऐसे वाटत असेल की कंपनी खुप चांगली आहे टी पुढे चलूँ आपल्याला खुप चांगला नफा कमवून देऊ शक्ति तर आशा वेल्स सर्व investment कर हे आप आपले अप्प्लिकतिओन भरेला लागतात आणि हे सर्व आपलिकेशन xyz बँकेकडे येते

खूप वेळेस असे सुद्धा होऊ शकते की आपण जेवढे काही share बाजारांमध्ये विक्री करण्यासाठी काढलेले आहे त्या शेर पेक्षा दोन पटीने किंवा तीन पटीने जास्त कंपनीकडे येते खूप वेळेस तर असे सुद्धा होते की एखाद्या कंपनीच्या शेअर्सच्या इशू शेर पेक्षा 100 पटीने जास्त share चे application त्यांच्याकडे येतात ( IPO Information in Marathi )

त्यामुळे सर्व लोकांना किंवा सर्व गुंतवणूकदारांना share भेटतीलच याची काहीच गॅरेंटी नसते त्यामुळे आपली पुढची प्रक्रिया येते ती म्हणजे Share Alotment ( IPO Information in Marathi )

Step 6

Share Allotment

या मधे काय असते तर यात qualified instituational buyers यांचा साथी ५०% राखीव share असतील त्या सोबतच non instituational invester चे १५% राखीव share असतील आणि retail invester चे ३५% राखीव share असतील तर या हिशोबाने हे सर्व share त्यांला दिल्या जाते पण जेव्हा जास्त share चे application येतात ते आपण पुढील पोस्ट मधे बघणार आहोत

Step 7

Listing On Stock Exchange

एकदा की Share Alot झाले की मग आपला शेवटची स्टेप येते टी म्हणजे Listing On Stock Exchange कंपनी ला NSE /BSE ज्या ठिकाणी लिस्ट व्हायचे असतील त्या ठिकाणी company list हो शकते

या सर्व प्रक्रिया मधे किती वेळ लगता तर जो बिडिंग असते टी सुरु केलि जाते ३ ते ५ दिवसं साथी

पाहिले तुम्ही स्वतः Stoc Broker चा विणा stock करू नवते शकत पण आता तुमचा काढ़े एकदि upi id असेल तर तुम्ही त्वचा मदतीनेDirect Stock मधे investment करू शकता

आणि जेव्हा ही बंद होते समजा ही ३ किवा ५ दिवसांसाठी सुरु झाली होती आणि याची बंद करण्याची तारिक जर आपण समजलि १ अक्टूबर आहे तर १ चा ३ दिवस आधी आपल्याला Listing करने गरजेचे असते Stock Exchange मधे ( IPO Information in Marathi )

हे सुद्धा वाचा

Index Funds Full Informtion in Marathi

Prefrance Share Full Information in Marathi

काय आहे Face Value ,Book Value आणि Market Value

IPO म्हणजे काय ?

Initial Public Offering जेव्हा एखादी कंपनी लोकांकडून पैसे घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिला Stock Market मध्ये लिस्ट होण्याची आवश्यकता असते आणि याच Listing ला आपण IPO असे म्हणतो.

IPO ची गरज ?

स्टेज १ मध्ये कोणतीही एखादी कंपनी सुरू होते promoter च्या funds सोबत त्यामध्ये त्या कंपनीची स्थापना करणार यांची investment असते त्यांच्या मित्रांची किंवा परिवारा मधील व्यक्तींची investment असत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here