इंट्राडे ट्रेडिंग काय आहे ? |Intraday Trading Information in Marathi

0
430

Intraday Trading Information in Marathi,Intraday Trading काय आहे ?,Intraday Trading Meaning in Marathi,Intraday Trading Stratergy,

Intraday Trading Information in Marathi

नमस्कार मित्रांनो तर तुम्ही सुद्धा Share Market च्या feild मध्ये नवीन असाल आणि तुम्हाला Intraday Trading काय आहे आणि कसे करायचे याबद्दल माहिती नसेल तर आम्ही तुमच्यासाठी Intraday Trading Information in Marathi या पोस्टमध्ये Intraday Trading बद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. या पोस्टमध्ये आपण Intraday काय आहे या बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत यासोबतच Intraday कसे सुरु करायचे आणि Intraday करून दिवसाला पैसे कसे कमवायचे याबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती बघणार आहोत.

Intraday मध्ये फक्त 10% लोक पैसे कमवू शकतात बाकी उरलेले 90 % लोकं आपला पैसा याठिकाणी गमावतात. मी तुम्हाला या सर्व काही सांगून घाबरवण्याचा प्रयत्न करत नाही पण जे Reality आहे ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. कारण ती खूप लोकं Intraday मध्ये Blindly पैसे लागतात त्यामुळे त्यांना loss होतो.

जर तुम्ही Long Term Vision घेऊन, Pasions, Risk Managenent, हे सर्व काही धैर्य ठेवून पुढील सहा महिन्यासाठी Intraday मध्ये टिकू शकत नाही तर तुम्ही चुकूनही Intraday मध्ये उतरू नका. कारण या ठिकाणी तुम्हाला Loss होणे निश्चित आहे.

कारण की Intraday मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये risk असते आणि यामध्ये तुम्ही Low Capital ,Low Accuracy, Low Knowledge सोबत Intraday मध्ये enter करत असाल तरी या ठिकाणी तुम्हाला 95% chances आहे की तुम्हाला loss होईल. त्यामुळे तुम्हाला Intraday बद्दल जोडी जास्त प्रमाणामध्ये माहिती गोळा करता येईल तेवढी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतरच Intraday करायला सुरुवात करा.

Intraday Trading Information in Marathi

Intraday Trading काय आहे ?

जवा Stock Market मध्ये एका दिवसाचा आत मध्ये कोणत्याही Share ला Buy किंवा Sell केल्या जाते त्याला आपण Intraday असे म्हणतो.

यामध्ये आपल्याला कोणतेही Sjare एकाच दिवशी खरेदी करून त्याच दिवशी त्याची विक्री करावी लागते आणि तुम्हाला तुमची Net Position ला 0 करावे लागते. यानंतर Market बंद झाल्यानंतर तुमचे कोणत्याही प्रकारचे Trade किंवा Transaction बाकी नसते.

Read More

Share Market Information in Marathi

Share Market Books In Marathi

उदाहरण

Share Market च्या Holiday ला सोडून सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 वाजून 15 मिनिटे ते दुपारी 3 वाजून 30 मिनिटे यामध्ये आपला Trading Time असतो.

मोहन या नावाच्या व्यक्तीने आपल्या Demat Account मधून HDFC Bank से 10 share 2200 रुपयाच्या price मध्ये खरेदी केले market बंद होण्याच्या आधी म्हणजेच 3.30 च्या आधी त्या 10 share ला विक्री करावे लागेल मग त्याची price त्याला कमी किंवा जास्त काहीही भेटू शकते.

या संपूर्ण process च्या दरम्यान त्या शेअरची Price दोन टक्क्याने वाढली गेली.

तर अशा वेळेस मोहनला profit हा 440 रुपये होईल

त्या ठिकाणी त्या कालावधीमध्ये जर का त्या शेअरची किंमत दोन टक्क्याने कमी झाली

तर मोहन चा Loss हा 440 रुपये होईल

पण त्या ट्रेडला त्याच दिवशी Square Off करणे हे गरजेचे असते. जर असे केले नाही तर पुढील संभावना घडू शकता.

जर मोहने त्या दिवशी खरेदी केलेल्या दहा share ला 3.30 च्या आधी Square Off नाही केले तर 3:30 वाजायला दहा ते वीस मिनिटे बाकी असताना ते सर्व Share Broker द्वार Square Off केल्या जाते आणि Trade पूर्ण केला जातो.

हाSquare Off Time वेगवेगळ्या प्रकारच्या Broker च्या हिशोबाने कमी किंवा जास्त होऊ शकतो. सामान्यपणे हा टाईम 3:10 ते 3:20 त्यामध्ये असतो. यामध्ये ब्रोकर सर्व shares ला Square Off करून त्याची विक्री करतात.

Intraday मध्ये पहिली खरेदी करणे गरजेचे असते का

असे काहीही नसते, जसे मी पहिलेच आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे की तुम्हाला market बंद होण्याच्या आधी तुमच्या position ला 0 करायचे आहे. मग यामध्ये तुम्ही share खरेदी करून त्याची विक्री करू शकता किंवा पहिले विक्री करून नंतर खरेदी करू शकता.

याला आपण Intraday Short Selling असे सुद्धा म्हणतो. यामध्ये तुम्ही खाली येणार्‍या market मध्ये पहिल्या shares ला High Price मध्ये त्याची विक्री करू शकता. आणि Market Close होण्याच्या आधी त्याची खरेदी करून Profit Book करू शकता. असे यासाठीसुद्धा केले जाते की तुम्ही Intraday मध्ये शेअर्सची डिलिव्हरी घेतल्या बिना सुद्धा Trading करू शकता. तुम्ही दिवसातून किती वेळेस यामध्ये Sell किंवा Buy करू शकता, पण End Of The Day तुम्हाला संपूर्ण trade ला Square Off करणे गरजेचे असते.

Intraday Trading कशामध्ये होते


Intraday Trading Information in Marathi या पोस्टमध्ये आपण Intraday Trading काय आहे याबद्दल माहिती घेतली आहे त्यासोबतच आपण या ठिकाणी Intraday Trading कसे करायचे आणि Intraday Trading चा वेळ याबद्दल माहिती बघितली आहे आता आपण Intraday Trading कशा मध्ये केली जाते याबद्दल माहिती बघणार आहोत.

Intraday करण्यासाठी सामान्यपणे आपल्याला तीन गोष्टींची आवश्यकता असते

 1. Equity
 2. Commodity
 3. Currency

Equity

Equity चा अर्थ असा होतो की अंश किंवा share

मुख्य स्वरूपाने Equity ही कंपनीचे हिस्सेदारी ला प्रदर्शित करण्याचे कार्य करते. Equity मध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारच्या Listed company च्या शेअरला खूप सोप्या पद्धतीने Buy करू शकता आणि Sell सुद्धा करू शकता.

उदाहरण

एखाद्या कोणत्याही कंपनीकडे एकूण एक लाख share असेल, आणि त्यापैकी तुम्ही दहा हजार शेअर विकत घेत असाल तर तुम्ही त्या कंपनीमध्ये दहा टक्के ते हिस्सेदार असतात किंवा मालिका असतात.

Commodity

याठिकाणी Commodity चा अर्थ होतो की त्या मूल्यवान वस्तू ला जॉकी लिमिटेड मात्रा मध्ये उपलब्ध आहे जसे की

 • Metals
 • Gold
 • Silver
 • Iron
 • Agro Product
 • अन्य काही वस्तू

यासोबतच तुम्हाला हवे असेल तर तुम्ही Digital Gold मध्ये सुद्धा Investment करू शकता. या बद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आम्ही तुम्हाला या ठिकाणी Cryptocurrency Information in Marathi ही पोस्ट तयार केली आहे तुम्ही या ठिकाणी click करुन ती संपुर्ण पोस्ट वाचू शकता आणिDigital Currency ची संपूर्ण माहिती घेऊ शकता.

Currency

तुम्ही खूप प्रकारच्या वेगवेगळ्या देशाच्या Currency वर सुद्धा Trading करू शकता, यासोबतच तुम्ही rules आणि regulation ला folllow करत cryptocurrency जसे की Bitcoin,Etherium यासारख्या Digital Currency मध्ये सुद्धा Investment करू शकता.

Read More

Cryptocurrency Information in Marathi

Bitcoin Information in Marathi

Intraday Trading Stratergy

Intraday Trading Information in Marathi या पोस्टमध्ये आता आपण Intraday Trading Stratergy in Marathi बद्दल बघणार आहोत आणि कशाप्रकारे Intraday Trading करायची याबद्दल सुद्धा थोडी माहिती बघणार आहोत.

तसे बघितले तर प्रत्येक Trader साठी वेगवेगळी Stratergy काम करते आणि प्रत्येक Trader हा आपली स्वतःची नवीन एक रणनीती बनवून Intraday Trading करत असतो. पण Stock Market मध्ये Profit Ganerateकरण्यासाठी जास्त पर्यंत ज्या Intraday Stratergy ला महत्त्व दिले जाते त्या पुढील पैकी आहे.

Intraday Trading Stratergy in marathi
 1. Movementum Trading Stratergy
 2. Reverse Trading Stratergy
 3. Gap and Go Trading Stratergy
 4. Bull Flag Trading Stratergy
 5. Pull Back Trading Stratergy
 6. Brakeout Trading Stratergy
 7. Moving Average Crossover Statergy
 8. Intraday Trading कसे करायचे
 9. Trading शिकणे

सर्वात पहिले तुम्हाला Intraday Trading बद्दल संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही Intraday Tradingकरणे मध्ये उतारा Intraday Trading शिक त्यावेळेस तुम्हाला खाली दिलेल्या पॉइंटला शिकणे आवश्‍यक असते.

 • ट्रेड, चार्ट, टेक्निकल ऍनालिसिस
 • वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेडिंग स्टॅंडर्ड जी
 • शेअरची खरेदी कसे करायचे आणि विक्री कसे करायचे.
 • चांगल्या क्वालिटीचे शेअर कसे शोधायचे यासारखे आणखी काही असते.

तुम्ही या सर्वांसाठी Trading view चा वापर करू शकता जी इंडिया मधील Top Share Market App आहे. यासोबत असतो मी YouTube वर काही Courses करू शकता आणि काही इतरही Paid Courses करू शकता या सर्वांच्या मदतीने तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने Intraday Trading शिकू शकता.

Trading Account उघडणे

जर तुम्हाला Intraday Trading करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला Trading Account असणे गरजेचे असते .पण तुम्हाला Accuracy Delivary घेण्यासाठी Demat Account Open करण्याची आवश्यकता असते.

यामध्ये खूप चांगली गोष्ट अशी असते की तुम्ही या हे दोन्ही Account फक्त दोन दिवसाच्या आत मध्ये Zerodha मध्ये Open करू शकता या ठिकाणी तुम्हाला खूप चांगली Service भेटते.

Trading Account उघडणे

एक Trading Account आणि Demat Account असणे यासाठी सुद्धा गरजेचे असते जेव्हा तुम्ही Actual Trading करण्याआधी त्याबद्दल संपूर्ण निरीक्षण करू शकेल. त्यासाठी तुम्ही Upstocks मध्ये Demat Account सुद्धा Open करू शकता. या सोबतच तुम्हाला तुमच्या गरजेनुसार आणि तुम्हाला तुमच्या Discount नुसार तुम्ही इतरही Demat Account ला compair करून तुमच्यासाठी जे best असेल ते तुम्ही use करू शकता.

Offline Practice करणे

तुम्हाला Intraday Trading सुरू करण्याच्या आधी थोडीफार Offline Trading Practice करणे गरजेचे असते. असे करणे या सुट्टी सुद्धा गरजेचे असते कारण की आतापर्यंत तुम्ही फक्त Trading कसे करायचे याबद्दल तुम्हाला माहिती भेटली आहे. हे सर्व काही Practicaly try केले नाही.

परिस्थितीमध्ये जर तुम्ही Real Stock Market मध्ये उतरणार असाल तर 95% पेक्षा जास्त chances आहे की तुम्ही तुमचे पैसे गमावशान.

यामुळे तुम्हाला पहिले आपले Technique आणि Analysis काम करायचे आहे, यासोबतच तुम्हाला तुमच्या Accuracy आणि Risk Management ला 70% पेक्षा जास्त वर न्यायचे आहे.

Read More

Finance Information in Marathi

SEO Information in Marathi

Offline Trading Practice कसे करायचे ?

तुम्ही एक पेन आणि पेपरच्या मदतीने आपल्या आयडियाला आणि Stratergy Offline Apply करू शकता, त्यानंतर तुम्ही बघू शकता आहे की तुम्ही जर ही Stratergy Real market मध्ये Apply केली तर त्याचा reasult तुम्हाला काय भेटत आहे आणि तुम्हाला यामध्ये काय Impliment आणखी करावी लागेल हे सुद्धा तुम्हाला माहिती भेटेल.

Real Trading सुरू करावी

जर तुम्ही तुमच्या Accuracy Level खूप चांगली बनवली तर तुम्ही तुमच्या Trading Account च्या मदतीने Intraday Trading सुरू करू शकता. Intraday Trading मध्ये प्रॉफिट कमावणे पेक्षाही जास्त महत्वाचे असते आपल्या Capital ला वाचवणे.

त्यामुळे सुरवातीच्या कालावधीमध्ये तुम्हाला Low Capital आणि Stop Loss च्या मदतीने कार्य करायचे आहे यामुळे तुम्ही Long Term पर्यंत सर्वांनी करू शकाल.

Trading चे मुख्य Factors

वरती आपण Intraday Trading Information in Marathi या पोस्ट मध्ये Trading बद्दल खूप काही माहिती बघितली आहे आता आपण या ठिकाणी ज्या वेळेस तुम्ही खरी ट्रेडिंग सुरू करत असतात त्यावेळेस तू मला खूप काही गोष्टी समजण्याची आवश्यकता असते. तुम्हाला Accuracy मध्ये काम येते आपण या ठिकाणी पुढे त्याच Factor बद्दल आणि terms बद्दल Explain केलेले आहे.

Limit Order

जेव्हा तुम्ही कोणत्याही एखाद्या शेअरला Fix Price मध्ये खरेदी किंवा विक्री करायची असते. असे करण्यासाठी Limit Order खूप महत्त्वाची भूमिका आपल्याला प्रधान करते.

उदाहरण

तुम्ही HDFC च्या Share ला 2345 रुपयांमध्ये Buy करत असाल ज्याची Current Market Price 2350 रुपये चालू आहे. परशा मध्ये तुम्ही Limit Order चा वापर करून Buying Price ला 2345 रुपयावर set करू शकता जेव्हा कोणता एखादा seller या price मध्ये हे शहर सेंड करायला तयार असतो तेव्हा Automatic तुमच्याकडे तो order येतो.

Margine/ Leverage

Margine किंवा Leverage ते Amount असते जे Broker द्वारा तुम्हाला उधारीच्या स्वरुपामध्ये दिले जाते. याच्या मदतीने तुम्ही कमी Investment सोबत सुद्धा High Volume वर Trade करू शकता. खरंतर हा तोच Factor आहे जो Intraday Trading ला Short Term Trading आणि Investment पेक्षा खूप वेगळे बनवतात.

उदाहरण

जर तुम्हाला MRF कंपनीचे 50 Share विकत घ्यायचे असेल आणि त्याची Current Market Price हे 1000 रुपये आहे. पण तुमच्याकडे फक्त 10,000 रुपये आहे share विकत घेण्यासाठी.

अशा परिस्थितीमध्ये तुमचा Broker तुम्हाला तीन ते दहा पटीने जास्त Margine म्हणजेच पैसे तुम्हाला उधार देतो. ज्यामुळे तुमच्याकडे दहा हजार रुपयाची Capital असूनही तुम्ही rs.50000 मध्ये trading करू शकता. Intraday मध्ये हा Margine Market Close होण्याच्या पहिले Square Off करून दिल्या जातात.

याचाच आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा विचार केला तर margine मुळे सुद्धा तुमची capital ही पूर्णपणे संपू शकते. जसे तुम्ही दहा हजार रुपयांचा capital सोबत 90 हजार रुपयाचे margine म्हणजे एक लाख रुपयाची असणारे share विकत घेतली. अशा परिस्थितीमध्ये मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारचा मोठा उतार आला आणि तुमचे share दहा टक्क्यांनी कमी झाली तर तुमचा अशावेळेस End of The Day Square Off असेल. 1,00,000 रुपये – 90 हजार रुपये यामुळे तुम्हाला दहा हजार रुपये चा loss होतो. हेच कारण आहे Intraday Trading कोणत्याही इतर दुसऱ्या Trading पेक्षा जास्त Risky असण्याचे.

Market Order

ही Market मध्ये चालू असणाऱ्या Current Share ची Price असते. यामध्ये Buyers आणि Sellers आपापल्या Price वर Shares ला खरेदी करण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी तयार असतात.

Stop Loss

जेव्हा तुम्ही Intraday Trading करतात आणि त्यामध्ये तुम्हाला loss नाही होणार असे होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे तुम्हाला Profit होऊ शकतो त्याच प्रमाणे तुम्हाला या ठिकाणी Stop Loss सुद्धा खूप जास्त प्रमाणात होऊ शकतो.

मुळे तुमच्याकडे असणारी सर्व Capital संपते. त्यामुळे आपण वाचला कमी करण्यासाठी Stop Loss या मुख्य फॅक्टरचा उपयोग करतो. Stop Loss च्या मदतीने तुम्ही पहिलेच तुमच्या loss ला Fix करू शकता. यामुळे तुम्ही निर्धारित केलेल्या amount पेक्षा जास्त तुम्हाला पैशाची आणि या ठिकाणी होत नाही.

उदाहरण

समजा तुमच्याकडे HDFC Bank से 100 shares आहे आणि त्यांची current market price ही पाचशे रुपये आहे. जर तुम्हाला तुमच्या Stratergy चा किंवा आयडीयाचा आधारावर असे वाटत असेल की आज याची price दोन टक्के वाढेल ज्यामध्ये तुम्ही 100 * 10 = 1000 रुपये Profit Generate करू शकाल.

पण

असे नाही घडले आणि Price ही 510 च्या ऐवजी 485 रुपये झाली. तर यापासून वाचण्यासाठी तुम्ही Stop Loss असता उपयोग करू शकता. आणि 495 वर Stop Loss set करू शकता. अशा परिस्थिती मध्ये जर price वरती न जाता कमी झाली तर तुम्हाला Minimum याठिकाणी वन पर्सेंट चा loss होईल. या ठिकाणी तुम्ही जर काStop Loss set नाही केला तर या ठिकाणी तुम्हाला किती कही जास्त प्रमाणा मध्ये loss असू शकतो.

Margin Intraday Square Off

जसे की आपण पहिले सुद्धा बघितले आहे. Intraday Trading करता वेळेस तुम्हाला market बंद होण्याच्या पहिले Square Off Timeचा आधी तुमची सर्व Net Position 0 करायचे असते आणि Square Off करायचे असते.

तर तुम्ही या सर्व प्रक्रिया करण्यामध्ये सक्षम नसेल तर अशा वेळेस Broker तुमची Square Off करून सर्व Profit जमा करून घेतो. याच Process ला आपण Margin Intraday Square Off असे म्हणतो.

Intraday Trading मधून पैसे कसे कमवायचे

आता आपण Intraday Trading Information in Marathi या पोस्ट मधील सर्वात महत्त्वाच्या टॉपिक वर आलेलो आहे जो आहे Intraday Trading करून पैसे कसे कमवायचे. Intraday हा एक खूप चांगला मार्ग आहे तुमची High Capital बनवण्याचा आणि Investment च्या Feild मध्ये Enter करण्याचा.

पण तुम्हाला End of The day एक गोष्ट ध्यानात ठेवावी लागेल ती म्हणजे Intraday मध्ये फक्त दहा टक्के लोक असे पैसे कमवू शकता कारण किती Intraday Trading करण्यामध्ये खूप Experts झालेली असतात.

Intraday Trading मधून पैसे कसे कमवायचे

Intraday मधून पैसे कसे कमवावे

भारतामध्ये एक महिन्याचा मध्ये Average 18 ते 21 दिवस trading केले जाते.

अशामध्ये Intraday मध्ये केवळ दोन टक्के चा movement सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये महत्त्वाचा ठरतो.

हेच कारण आहे ज्यामुळे सर्व Traders सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 पर्यंत प्रयत्न करत असतात की ते थोडाफार profit आपल्याला मिळवावा.

पण Intraday Trading बद्दल खरे सांगायचे झाले तर Intraday Trading हे खूप रिस्की आहे

तुम्ही जेवढे जास्त पैसे कमवू शकता तेवढेच पैसे तुम्ही यामध्ये गमावून सुद्धा शकता.

अशा वेळेस तुम्ही एक Simple Technique चा वापर करू शकता, ज्याला आपण Compounding असे म्हणतो.

Intraday Trading Tips and Tricks

 • प्रत्येक महिन्यामध्ये फक्त पाच हजार रुपयाची Intraday Trading साठी लावावी
 • एका ट्रेडमध्ये मॅक्सिमम कॅपिटल चा तीन टक्के भाग इन्वेस्ट करावा
 • सहा टक्के त्याचा मंथली प्रॉफिट सेट करावा
 • प्रॉफिट लॉस ratio 2:1 मध्ये ठेवावा
 • सर्व प्रॉफिट वापस ट्रेडिंग मध्ये लावावे
 • Intraday Trading चे फायदे

Read More

Comprehensive Insurance Meaning in Marathi

Cloud Computing in Marathi

Intraday Trading चे फायदे

Intraday Trading Information in Marathi मध्ये आपण या ठिकाणी Intraday Trading चे काय काय फायदे आहे याबद्दल माहिती घेणार आहोत. खाली तुम्हाला काही पॉईंट मध्ये फायदे दिलेले आहे ते तुम्ही बघू शकता

Intraday Trading मध्ये Stock Market बंद झाल्यानंतर कोणताही trade बाकी नसतो. त्यामुळे माणसाच्या मनामध्ये सर्व गोष्टीची clearity येते आणि fear सुद्धा कमी होती.

यामध्ये तुम्हाला broker च्या मदतीने 3 ते 20 पटीने जास्त margine तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे तुमच्याकडे कमी capital असूनही तुम्ही Intraday Trading सुरू करू शकता.

Intraday Trading मध्ये तुम्ही चढणाऱ्या market मधून किंवा कमी होणाऱ्या market मधून दोन्ही मधून सुद्धा पैसे कमवू शकता.

Intraday Trading 9:15 ते 3:30 ज्याला तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठूनही Laptop आणि Internet च्या मदतीने Access करू शकता.

Intraday Trading Information in Marathi

Intraday Trading चे नुकसान

आता आपण या ठिकाणी Intraday Trading चे काय काय नुकसान आहे याबद्दल माहिती घेणार आहोत याबद्दल तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.

Intraday करता वेळेस जर तुमची Capital कमी असेल आणि तुम्हाला Intraday कसे करायचे याबद्दल थोडी ही Knowledge असेल तर अशा वेळेस तुमची सर्व Capital एका महिन्याचा आतच संपू शकते.

Intraday खूप जास्त प्रमाणात risky असते. जसे की मी तुम्हाला पहिले सांगितले आहे जर तुमची Accuracy 70% पेक्षा जास्त नसेल तर तुम्ही चुकूनही Intraday करू नका.

Intraday मध्ये तुम्हाला तुमच्या Emotion ला Control करणे खूप गरजेचे असते. कारण की हा संपूर्ण खेळ Mind चा असतो. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचा Emotional निर्णय घेऊ नका त्यामुळे तुमचा पैसा डुबल.

तुम्ही याला Part Time शिकू तर शकता पण Real Intraday Trading ही कोणत्याही पार्टटाइम ट्रेडिंग सारखी नसते. यामध्ये तुम्हाला loss हा रियल होतो.

Intraday Trading चे नियम

Share Market मध्ये हजारो Stocks आहे त्याच्या मदतीने trader खूप चांगली reaturns आपल्याला मिळत आहे. पण जेव्हा आपण Intraday Trading बद्दल बघतो तरी या ठिकाणी stocks ची निवड करणे हे सर्वात महत्त्वाचे ठरते.

काही चांगल्या गोष्टीला ध्यानात ठेवून आपण चांगल्या स्टॉकची निवड सुद्धा करू शकतो. कोणत्याही स्टोक्स ची निवड करते वेळेस तुम्हाला काही गोष्टींबद्दल माहिती असणे आवश्यक असते जे पुढील प्रमाणे आहे.

नेहमी लिक्विड स्टॉक ची निवड करा

 • अशा स्टोक्‍स पासून दूर राहा याची Volatilitty मार्केटमध्ये खूप जास्त आहे
 • मार्केट trend चा हिशोबानी स्टोक्स ची निवड करावी
 • पूर्वीच्या ट्रेड रेकॉर्डला जास्त महत्व नका देऊ खासकरून Intraday Trading मध्ये
 • अशा कंपनीच्या Stock मध्ये जास्त गुंतवणूक करा ज्याची माहिती Publick Domain मध्ये खूप सोप्या पद्धतीने Available आहे.

Reasearch Trend ला Follow करा

 • Trading सुरू करण्याच्या आधी मार्केटला आणि stock बद्दल reaserch करणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची practice न करता trading करण्यामध्ये उतरणे हे तुमच्यासाठी खूप धोक्याचे ठरू शकते. कारण की Intraday Trading मध्ये छोट्यातील छोटी चुकी सुद्धा तुम्हाला मोठ loss करू शकते.
 • त्यामुळे यापासून वाचण्यासाठी research करा. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या chart चा समावेश करू शकता आणि stock price traend चा व्यवस्थितपणे अनुमान लावू शकता.
 • stock आणि indicator बद्दल माहिती मिळवण्यासाठी तुम्ही खूप विविध प्रकारचा Share Market Books चा वापर करू शकता. ज्यामध्ये stock ची निवड कशी करावी याबद्दल खूप चांगल्या प्रमाणामध्ये माहिती available असते.

Emotional निर्णय घेऊ नका

 • कोणत्याही प्रकारचे market असो त्यामध्ये तुमच्या भावना चे काहीच मोल नसते. नेहमी trade करत्या वेळेस तुमच्या Emotional पेक्षा जास्त तुमच्या research ला महत्त्व द्या. Emotional घेतलेले सर्व निर्णय तुम्हाला मार्केटमध्ये नुकसान घडवून देऊ शकतात.
 • नेहमी असे बघितले जाते की traders कोणत्याही प्रकारच्या loss ला वाचवण्यासाठी किंवा जास्त profit मिळवण्याच्या चक्कर मध्ये Emotional निर्णय घेतात. जर असे निर्णय घेऊन तुम्ही एखाद्या दिवशी चांगले returns मिळवले तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला loss होणे confirm आहे.

Stop Loss लावले विना Trading करू नका


 • Intraday Trading तुम्हाला एका दिवसामध्ये खूप जास्त Profit देऊ शकते पण त्याच्या उलट असते एका दिवसामध्ये तुमच्याकडून खूप Loss ला सुद्धा होऊ शकता. यामुळे तुम्हाला Stop Loss Order चा वापर करणे या ठिकाणी खूप गरजेचे ठरते.
 • Stop Loss Order तुमच्या loss ला सीमित ठेवते. तुम्हाला फक्त तेवढेच नुकसान होते जेवढे नुकसान तुम्ही सहन करू शकता. व्यवस्थित Stop Loss लावण्यासाठी तुम्हाला Stock Market मधील गणिताला समजावे लागेल आणि त्यानुसार तुम्ही योग्य वेलीवर stop-loss लावू शकता.

कमी Investment पासून सुरुवात करावी

Intraday मध्ये जास्त पैसे कमावण्याच्या चक्कर मध्ये तुम्ही जास्त Investment करू नका. यामध्ये तुम्ही कधीही उधारीवर पैसे घेऊन या ठिकाणी Investment करू नका. कारण की या ठिकाणाहून Profit कमावण्याचा तुमचा विचार हा नेहमी यशस्वी ठरू शकणार नाही. तुम्ही Intraday Trading मध्ये फक्त तेवढीच Investment करा जेवढे तुम्ही कोणत्याही दबावाखाली न येता सहन करू शकाल.

वेगवेगळ्या Stock मध्ये पैसे Invest करावे

 • तुम्ही कोणत्याही एकाच कंपनीचे जास्त प्रमाणामध्ये share खरेदी करण्यापेक्षा वेगवेगळ्या कंपनीचे share खरेदी करू शकता. हा नियम जास्तकरून Long Term Investment साठी उपयोगी ठरतो. पण तुम्ही या नियमाचा उपयोग Intraday Trading मध्ये सुद्धा केला तर तुम्हाला या ठिकाणी सुद्धा यश भेटू शकते.
 • यामागे खूप कारण आहे जसे की Stock Market राजनीतिक, आर्थिक आणि गतिविधि याप्रमाणे खूप सार्‍या कारणांवर प्रभावित होते. दिवसा मधून खूप वेळेस या कारणांमुळे मार्केट मध्ये उतार-चढाव चालू असतो. यामुळे धोका कमी करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपनी मध्ये पैसे Investment करू शकता.

Over Trade करू नका

 • याठिकाणी वरच्या पॉईंट मध्ये आपण Multiple Stock मध्ये पैसे investment करणे बद्दल बघितले आहे पण यासोबत आपल्याला या गोष्टीचे हे ध्यानात ठेवावे लागेल की Multiple Trade करू नये. मार्केटची Volatility अस्थिर स्वभावाची असते.
 • पण असे प्रत्येक दिवस नाही होत. यामुळे सर्व Intraday Traders ला असा उपाय दिला जातो की वर Trading करू नये. मला कमी करण्यासाठी ओवर ट्रेडिंग करण्याची रणनीती चा वापर करतात ज्यामुळे त्यांना शेवटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते.

योजना सोबत Trade करावे

 • नेहमी कोणतीही एखादी योजना घेऊनच ट्रेडिंगची सुरवात करावी. फक्त एवढेच नाही तर ज्या योजनेसोबत तुम्ही trading सुरू केलेली आहे त्या योजनेवर टिकून राहावे. Stock Market हे खोट्या न्युज वर सुद्धा प्रभावित होते. त्यामुळे नेहमी एखाद्या योजने सोबतच मार्केटमध्ये उतरावे.
 • कोणत्याही प्रकारच्या न्यूज वर किंवा जाहिरातीवर तेव्हाच विश्वास करावा जेव्हा त्या न्यूज चा source अधिकृत असेल. या ठिकाणी तुम्हाला जिम्मेदारी घेऊन trading करायचे आहे आणि मार्केटला खूप बारीक किनी समजून घ्यायचे आहे. सोबत जास्त योजनांचा उपयोग करू नका.

trade चा महत्वाला समजा

 • नेहमी असे म्हटले जाते की Trading मध्ये असलेले आपल्या Resource महत्त्व द्या. कधीकधी पूर्वी असलेला अनुभव सुद्धा योग्य ठरतो. त्यामुळे वर्तमान trend ला सुद्धा नजर अंदाज करू नका. stock बद्दल अधिक माहितीसाठी stock चा रिपोर्ट आणि रेजिस्टन्स ची माहिती जमा करा. यासाठी तुम्ही Intraday Trading Formula चा उपयोग करू शकता. हि Advoice फक्त Intraday Trading साठी खूप योग्य ठरते.
 • Intraday Trading मध्ये साधारणपणे असे बघितले जाते की जेव्हा कोणताही एखादा stock एका दिशेने वाढत जात असेल तर तो पूर्ण दिवस त्याच दिशेने वाढत असतो.

निष्कर्ष
नमस्कार मित्रानो आपण आज आया ठिकाणी Intraday Trading Information in Marathi या पोस्ट मधे इंट्राडे ट्रेडिंग काय आहे,इंट्राडे ट्रेडिंग चे फायदे ,इंट्राडे ट्रेडिंग चे नुकसान ,आणि इंट्राडे चे टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा या ठिकाणी सांगितले आहे या बद्दल सम्पूर्ण माहिती दिली आहे या ठिकाणी तुम्ही टी सम्पूर्ण माहिती वाचू शकता

मित्रानो आपण या ठिकाणी Intraday Trading Information in Marathi या पोस्ट मधे तुमचा सम्पूर्ण शंकचे निवारण करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला या पोस्ट मधे आँखि काही एडिशनल पॉइंट ऐड करायचे असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मधे कमेंट करूँ सांगू शकता.

Intraday Trading काय आहे ?

जवा Stock Market मध्ये एका दिवसाचा आत मध्ये कोणत्याही Share ला Buy किंवा Sell केल्या जाते त्याला आपण Intraday असे म्हणतो.

Intraday Trading कशामध्ये होते ?

Equity
Commodity
Currency

Intraday Trading Stratergy in Marathi ?

Movementum Trading Stratergy
Reverse Trading Stratergy
Gap and Go Trading Stratergy
Bull Flag Trading Stratergy
Pull Back Trading Stratergy
Brakeout Trading Stratergy
Moving Average Crossover Statergy
Intraday Trading कसे करायचे
Trading शिकणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here