2022 इंटरनेट काय आहे ? | Internet Information in Marathi

0
279

2022 इंटरनेट काय आहे ? Internet Information in Marathi,Internet Full Form in Marathi,Internet चा इतिहास,Internet चे वैशिष्ट्य,Intranet काय आहे

Internet Information in Marathi

Internet हे संपूर्ण जगामधील सर्वात मोठे इंटरनेटचे जाळे आहे. या ठिकाणी सर्व network एकमेकांना जोडलेले असतात,हे एक global computer network असतात खूप प्रकारची माहिती आणि सेवा देण्याचे काम करते.

हे वास्तविक स्वरूपामध्ये खूप मोठे जाळे असते interconnected network चे आणि या सोबतच हे एकमेकांना जोडलेले राहण्यासाठी Standerdised Communication Protocols चा वापर करतात.

याच जाळ Internet च्या भाषेमध्ये media आणि transmission media असे म्हणतात. एका प्रकारचे wire असतात ज्यामध्ये information आणि Data संपूर्ण जगभरामध्ये फिरत असतो. मग तो data photo,video,mp3,text यापैकी काहीही असू शकतो. खास करून photo,video,mp3,text यामध्ये internet site वर सर्वात जास्त सर्च केल्या जाते.

नेट मध्ये data आणि information router किंवा सर्व्हरच्या माध्यमातून येत जात असते. router आणि सर्वच संपूर्ण दुनिया मधील कम्प्युटरला जोडण्याचे काम करतात. एक message एका computer वरून दुसरा कम्प्युटर वर जात असतो तेव्हा एक protocol काम करतो आणि त्यालाच आपण IP ( Internet Protocol ) असे म्हणतो.

Internet ला भारतामध्ये सुरू होऊन खूप वर्ष झाले आहे तरीही भारतामध्ये खूप सारे लोक असे आहेत ज्यांना Internet बद्दल खूप कमी माहिती आहे. तुम्हाला सुद्धा Internet बद्दल माहिती नसेल तर तुम्हाला What is Internet in Marathi या पोस्टमध्ये तुमचे सर्व प्रश्न clear होतील. या पोस्टमध्ये 3m Internet चे जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Internet Information in Marathi

Internet Full Form in Marathi

Internet चा Full Form असा होतो कि Interconnected Network जे की वास्तविक स्वरूपामध्ये खूप मोठे Network असते सर्व Web Server World Wide चे. यामुळे त्याला खूप ठिकाणी World Wide Web किंवा simply up असे सुद्धा म्हटले जाते.

या Network मध्ये खूप सारे Private आणि Public Organization, School त्यासोबतच collleges,research center, hospital या सर्वांचे server संपूर्ण दुनिया मध्ये विस्तारित आहे.

Internet हे एक Connectionअसते Interconnected Network चे. जसे की Network Of Networks याला बनवण्यासाठी खूप सार्‍या Interconnected gateways आणि router चा वापर केला जातो.

read more

Cryptocurrency full Information in Marathi

Bitcoin Full Information in Marathi

Internet चा इतिहास

Internet चा प्रयोग अमेरिकन सेना साठी use केला गेला होता. शीतयुद्धाच्या वेळेस अमेरिकन सेनाला जास्त मोठी विश्वसनीय संचार सेवा हवी होती.

Internet चा अविष्कार करणे कोणतेही एखाद्या साधारण व्यक्तीसाठी संभव नव्हते. Internet ला बनवण्यासाठी खूप मोठमोठे scientist आणि engeenersची आवश्यकता लागली होती. 1957 मध्ये गोल्ड वारस त्यावेळेस अमेरिकेने Advance Research Project Agency ची स्थापना केली. या एजन्सी चा उद्देश अशा एका technology ला बनवणे होते ज्याच्या मदतीने एका computer ला दुसरे computer सोबत जोडल्या जाऊ शकते .

सन 1969 मध्ये या Agency ARPANET ची स्थापना केली ज्याच्या मदतीने कोणत्याही एखाद्या कम्प्युटरला दुसऱ्या कम्प्युटर सोबत जोडल्या जाऊ शकत होते.

याचेच नाव सन 1980 मध्ये Internet असेल ठेवले गेले. Vinton Cerf आणि Robert Kahn ने TCP/IP Protocol ला Invent केले सन 1970 मध्ये. आणि 1972 मध्ये.Ray Tomlinson ने सर्वात पहिले Email Networks ला Introduced केले.

वर्तमान काळामध्ये इंटरनेट च्या माध्यमाने लाखो किंवा करोडो computer एक दुसर्या सोबत जोडले गेले आहे. विदेश संचार निगम लिमिटेड भारतामध्ये Internet साठी नेटवर्कची सेवा प्रदान करण्याचे कार्य करते.

Internet ची सुरुवात केव्हा झाली

Internet ची सुरुवात ही जानेवारी 1, 1983 मध्ये झाली होती. जेव्हा ARPANET ने TCP/IP ला Adopt केले आणि त्यानंतर Researches ने सुरू केले त्यांना Assembly करण्याचे काम त्यावेळेस त्यांना Network Of Networks असे म्हटले जात होते. आणि आजच्या modern युग मध्ये त्याला Internet या नावाने ओळखल्या जात आहे.

भारतामध्ये Internet केव्हा सुरू झाले

भारतामध्ये Internet service ला Publicaly Assmebly करण्यात आले सन 14 ऑगस्ट 1995 रोजी. याला state owned विदेश sanchar nigam limited यांच्या मदतीने launched करण्यात आली.

इंटरनेट चा शोध कोणी लावला

सम्पूर्ण जग भरा मधे सर्वात पाहिले इंटरनेट चा शोध हां Vint Cerf आणि Bob Khan ( Robert Elliot Kahn )याचा द्वारा केल्या गेल होती. या मुले या दोघंला इंटरनेट चे जनक या नवाने सुद्धा संभोदले जाते. या दोगने पहिल्यांदा एक अश्या network वर काम करायला सुरु केले होते ज्याला आपण आज चा युगा मधे इंटरनेट या नवाने ओळखतो.

Internet ची व्याख्या

Internet खरतर एक Global Wide Area Networks असतो, जो संपूर्ण जगभरामध्ये computer system ला एकमेकांशी connect करण्याचे काम करते. या मध्ये खूप सारे Highbandwidth Data Lines असतात त्याला पण इंटरनेटचे backbone असे म्हणतो. या लाईन ला connect केल्या जाते manage Internet hub सोबत ज की Data Distributer करण्याचे काम करतात दुसऱ्या Location ला जसे की Web Server आणि ISPs

समजा तुम्हाला जर का Internet सोबत connect व्हायचे असेल तर तुमच्याकडे कोणत्याही एखाद्या Internet service provide (ISPs)चे access असणे गरजेचे असते. Modem यांच्या स्वरूपामध्ये काम करते तुमच्या आणि इंटरनेटच्या मध्ये.

जास्त करून ISPs bandwidth Internet access प्रदान करण्याचे कार्य करतात. जसे की Cable,DSL, किंवा Fiber Connection. जेव्हा तुम्हाला Internet सोबत connect केल्या जाते एखादे public wifi signal च्या माध्यमाने. यामध्येसुद्धा WiFi Router एक ISPs सोबत कनेक्ट असतो तुम्हाला Internet प्रदान करण्यासाठी.

त्या ठिकाणी cellular data towers ला सुद्धा कोणत्या ना कोणत्या एखाद्या Internet Service Provider सोबत जोडलेले असणे गरजेचे असते.connected device ला Internet access करण्यासाठी.

Internet चे वैशिष्ट्य

Internet Infromation in Marathi या पोस्टमध्ये आपण इंटरनेटचे काय काय वैशिष्ट्य आहे याबद्दल बघणार आहोत. ज्याची माहिती असणे तुमच्या साठी खूप गरजेचे आहे.

World Wide Web

  • World Wide Web हा एक Internet चा भाग असतो दोघी Hypertext document ला support करतो. यासोबतच हे users ना allow करतो वेगळ्या प्रकारच्या data बघण्यासाठी आणि navigate करण्यासाठी.
  • त्या ठिकाणी Web Page एक असा document असतो जो कि encode असतो Hypertext Markup Langunage ( HTML ) Tags सोबत.
  • HTML Designer एक सोबत link होण्यासाठी allow करते जसे की Hyperlink
  • प्रत्येक Web Page चे address असतात आणि त्यालाच आपण Uniform Resource Location ( URL )असे म्हणतो.

Email

  • Electronic Mail हे एक खूप Popular reasonआहे ज्यामुळे लोक Internet चा वापर करत आहे.
  • Email Message लाcreate and send आणि servceकरण्यासाठी तुम्हाला एक email program आणि एक account पाहिजे असते Internet mail server मध्ये एक domain name सोबत.
  • Email चा वापर करण्यासाठी एका user कडे एक Email address असणे खूप गरजेचे असते त्याला तुम्ही create करू शकता. जीवन मध्ये तुम्ही तुमचे account बनवण्यासाठी [email protected] या प्रकारे करू शकतात. याठिकाणी तुम्हाला तुमचे युजरनेम हे इतरांपेक्षा लग्न निवडणे गरजेचे असते. मला या ठिकाणी अशा युजर नेम ची निवड करावे लागेल त्याला इतर कोणतीही व्यक्ती use नसेल करत.

Telnet

  • Telnet एक special लगेच service असते जी तुम्हाला allow करते एका कम्प्युटरचा वापर करून दुसऱ्या computer मधील content ला access करण्यासाठी Telnet Host च्या मदतीने
  • एक Telnet Proggram Create करत असतो एक Window Host वर त्यामुळे तुम्ही file ऍक्सेस करू शकतात, Command Issue करू शकता, आणि Data Exchange करू शकता.
  • Telnet ला libraries च्या माध्यमातून Widely वापर केल्या जाऊ शकते. ज्यामुळे विजिटर सला information बघण्यासाठी किंवा artical शोधण्यासाठी.

News

  • News की एक Internet based service असते. ज्यामध्ये खूप सारी विविध प्रकारची news ग्रुप चा समावेश असतो.
  • प्रत्येक News Group Special Topic वर Discission न्यूज ग्रुप वर post करतो. प्रत्येक टॉपिकवर वेगवेगळे न्यूज ग्रुप तयार केलेले असतात.

File Transfer Protocol

  • File Transfer Protocol हा एक Internet tool असतो. याचा उपयोग एका कम्प्युटर मधून दुसऱ्या computer मध्ये file copy करण्यासाठी केला जातो.
  • एखाद्या स्पेशल पण Transfer Protocol programच्या मदतीने किंवा एखाद्या web सर्व च्या मदतीने तुम्ही एखाद्या ETP Host कम्प्युटर वर login करू शकता. याच्या मदतीने तुम्ही इंटरनेटच्या आणखी काही file ला copy करू शकता.
  • File Transfer Protocol है खूप Handy असतात Software File ला find करण्यासाठी. आणि copy करण्यासाठी.यासोबतच तुम्ही Artical किंवा दुसऱ्या प्रकारच्या Data Type सोबत सुद्धा असे करू शकतात. File Transfer Protocol चा वापर University आणि Software Company Server करतात ज्याच्या मदतीने ते visitors ला Data Access करण्याची Permission प्रदान करतात.

Internet Relay Chat

  • Interet Relay कशी Service आहे जे user ला आलो करते एक दुसर्या सोबत communication करण्यासाठी real time मध्ये ते पण एका special window मध्ये tax type करून.
  • न्यूज प्रमाणे हजारो Internet relay chat channel सुद्धा असतात आणि प्रत्येक एका Subject वर या युजर ग्रुपला dedicate केल्या जाते.
  • तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एखाद्या स्पेशल Internet released group program वापर करू शकतात याच्या drone discussion मध्ये तुम्हाला participate करण्यासाठी.पण जास्त करून चारू मला website मध्ये set up केले जाते. जॅकी visitors ला allow करतात डायरेक्ट त्यांच्या browser window मधून chat करण्यासाठी.
Internet Information in Marathi

Intranet काय आहे

Intranet एक असा Private Network असतो जो की नेहमी एखाद्या enterprice मधे बघायला भेटतो।या मधे साधारण पने खुप सरे Interlinked Local Area Network असतात आणि या सोबतच ये Leased Line चा वापर करतात एका Wide Network Area मधे

typically आपण बघितले तर एका Intranet मधे फ़क्त एक आणि त्या पेक्षा जास्त Getway access च बाहेरील Internet सोबत जोडलेले असतात

Internet चे मुख्या काम हेच असते की एखाद्या कंपनी ची Informationआणि Computing Resource ला फ़क्त Employee पर्यन्त share करने। या सर्वं सोबतच Intranet चा वापर Working ग्रुप चा मधे tele confarance साथी सुद्धा खुप प्रमाण मधे केला जातो

त्या ठिकाणी Intranet ज्या गोष्टीचा वापर करतात ते आहे TCP/IP ,HTTP आणि दूसरे काही Internet Protocol या मुळेच हे Internet चा एक Private Version चा स्वरूपा मधे बघायला भेटते.

read more

Share Market informationin marathi

Web Hosting in Marathi

Intranet आणि Internet मधे काय अंतर आहे

Internet चा अर्थ

Internet Information in Marathi या पोस्ट मधे आपण internet बद्दल समूर्ण माहिती बघात आहो आता या topic मधे आपण इंटरनेट मधे आणि Internet मधे काय अंतर आहे या बद्दल बघुया

Internet हां एक Global Network असतो जो की एक connection estabilished करण्याचे काम करतो आणि या सोबतच खुप साऱ्या अलग अलग computer ला transmission प्रदान करण्याचे काम करतो

Internet Information in Marathi

हे दोन्ही सुद्धा wired आणि Wire less चा communicaton चा वापर करतात कोणत्या ही प्रकार च Information ला इतरां पर्यन्त पाठवण्यासाठी आणि आपल्या पर्यन्त घेण्यासाठी जैसे की data,video,audio इत्यादि. या मधे जास्त करूँ data travel करते Fiber Optic Cable चा माध्यमातून ज्यानला की telephone company owned करतात

आता चा घडीला Internet चा वापर सर्व जन करत आहे कोणत्या ही एखाद्या sources ची Information घेण्यासाठी एखाद्या सोबत Communication करण्यासाठी,या सोबतच नेतवर मधे Data Transfer करण्यासाठी सुद्धा केला जातो। हे एक Public Computer असते ज्या मुले याचा उपयोग करूँ आरामात एकमेकांन सोबत connect करू शकतात। हे users ला Information प्रदान करण्याचे खुप चांगले source आहे

Intranet चा अर्थ

Intranet हा इंटरनेटचा भाग असतो जो Private owned असत. कोणत्याही एखाद्या organization च्या मदतीने हे आपल्या सर्व कम्प्युटरना एकमेकांसोबत जोडून देण्याचे काम करते आणि हेच प्रदान करते access करणे file ला आणि folder ला Network मध्ये

यामध्ये एक firewall सुद्धा असतो जो संपूर्ण system ला cover केलेला असतो. यामुळे हे कोणत्याही एखाद्या Unautharized user ला Network access करण्यासाठी थांबवतात. यामध्ये फक्त Authorized user कडे permission असते network मध्ये access करण्याचे.

यासोबतच Internet चा वापर कॉम्प्युटरला connect करण्यासाठी आणि data tranmit करण्यासाठी केला जातो. तेही एखाद्या कंपनीच्या मध्ये. हा एक खूप secure मार्ग असतो कोणतेही details,material आणि फोल्डरला share करण्यासाठी. कारण की एखाद्या Organization च्या मध्ये network खूपच जास्त secured आणि Res resitricted असतो.

Intranet आणि Internet मध्ये काय अंतर असते

Internet प्रदान करते Unlimited Information त्याला कोणीही वापर करू शकतात आणि बघू शकते. त्या ठिकाणीच intranet मध्ये data फक्त Organization च्या मध्ये circulate केला जातो.

Internet ला access कोणीही कोणत्याही ठिकाणाहून करू शकते. पण intranet चा वापर authenticate users करू शकतात.

Internet ला कोणतीही एखादी single किंवा multiple organization phone नाही करत. यासोबतच intranet एक Private network असल्यामुळे हे एका form किंवा Institute च्या अंतर्गत येते.

Internet हे एक Public Network असल्यामुळे हे सर्वांसाठी Available असते. त्यासोबतच Internet हे Private network असल्यामुळे हे सर्वांसाठीच Available नसते.

इंटरनेटच्या तुलनेमध्ये Intranet हे खूप जास्त safe आणि secure असते.

Internet कसे काम करते

Internet मध्ये छोट्या network च्या माध्यमा च्या मदतीने computer हे एकमेकांना connector असते. यासोबतच हे connected असतात gateway च्या मदतीने Internet backbone सोबत.

त्या ठिकाणी सर्व computer network एक दुसर्यासोबत Communicate करत असतात TCP/IP त्या माध्यमातून जॉकी एक Basic Protocol (i.e set of rules) असतो इंटरनेट चा.

TCP/IP ( Transmission Control Protocol /Internet Protocol ) manage करात असतात internet मधे होणाऱ्या सर्व काही transmission मग तो data/files/document असो किवा इतर कोणत्या ही प्रकारची Information का असेना,पण ऐसे करण्यासाठी त्यांला data/files/document ला छोट्या छोट्या part मध्ये तोडण्याची आवश्यकता असते. त्यालाच आपण packet किंवा datagram असे म्हणतो.

यामध्ये प्रत्येक packet मध्ये Actual data चा Address part ठेवलेला असतो. जसे की Address of destination आणि source असतो upto 1500 characters एवढे.

TCP आणि IP चे Functions

TCP

TCP काम असते की हे मेसेजला छोटे छोटे packet मध्ये brake करण्याचे काम करतात ज्याला आपण Internet मध्ये transmit केल्या जाते. आणि त्याला काही काळानंतर ressembly सुद्धा केले जाते त्या छोट्या-छोट्या पॅकेट्स ला original message मध्ये जे की receive केला जातो इंटरनेटच्या मदतीने.

IP

IP चे कामाचे असते की हे handle करत असतात प्रत्येक part चा Address Party ला ज्यामुळे एखाद्या data ला योग्य ते address पर्यंत पाठवले जाते प्रत्येक gateway network ला Address लाचे करतात ते कोणत्या ठिकाणी मेसेज ला forword केला जात आहे.

read more

blogging in marathi

Hostinger web hosting review in marathi

Internet चा इतिहास

आपल्याला Internet चा इतिहास बघायचा ठरला तर 1969 मध्ये Internet संपूर्ण जगामध्ये आपला पहिला पाय ठेवला होता. आणि या सोबतच बदलते युग आणि बदलत्या Technology नुसार इंटरनेटने वाढ करत गेला त्यामुळे आताच्या सध्याच्या स्थितीमध्ये इंटरनेटला थांबवणे हे असंभव झाले आहे.

तर चला आपण Internet Information in Marathi या पोस्टमध्ये इंटरनेटचा संपूर्ण इतिहासाची माहिती मराठी भाषेमध्ये घेणार आहोत

Internet चा उगम हा ARPANET ( Advance Research Project Agency Network ) मधे झाला होता.

1969 मध्ये ARPANET अमेरिकेच्या संरक्षण विभागाचा एक भाग होता.

सुरुवातीच्या काळामध्ये काही खूप गुप्ता मेसेज कम्प्युटरच्या मदतीने पाठवण्यासाठी या नेटवर्कला बनवले गेले होते याचेच नाव ARPANET असे होते.

सुरुवातीच्या काळामध्ये याला 5 US University च्या कॉम्प्युटरला connect करण्यासाठी वापर केला गेला होता. त्यानंतर 1972 च्या दशकामध्ये दुनियाच्या 23 Node आणि दुनियाच्या अलग अलग देशांमध्ये जोडला गेला होता त्याचेच नाव पुढे चालून Internet असे ठेवले गेले.

सुरुवातीच्या काळामध्ये या नेटवर्कला Private network च्या स्वरूपामध्ये वापर केला गेला जात होता. त्यानंतर हळूहळू जसजसे Internet पसरत गेला तसतसे लोकांना याबद्दल माहिती होत गेली. आणि आता या जगामध्ये इंटरनेटचे खूप मोठे स्थान निर्माण झाले आहे तुम्ही सुद्धा Internet Information in Marathi ही माहिती इंटरनेटच्या मदतीने वाचत आहात.

Internet चा वापर

  • Electronic mail चे आदान-प्रदान करण्यासाठी
  • Internet सोबत जोडलेले जवळपास 85 % लोक इंटरनेटचा वापर हा Email पाठवण्यासाठी किंवा Email Recive करण्यासाठी करतात. एक week मध्ये जवळपास 200 Million पेक्षाही जास्त Email ते आदम प्रदान केले जाते.
  • Research करण्यासाठी
  • Internet हा खूप मोठा Information Source आहे एखाद्या Document research किंवा इतर कोणतीही information चा त्यामुळे खूप सारे लोक Internet चा वापर हा research करण्यासाठी करतात.

इंटरनेटच्या मदतीने File Download किंवा Upload करणे

Internet मध्ये खूप सार्‍या Website असतात ज्यामध्ये खूप विविध प्रकारच्या File Upload केल्या जातात जसे की movie song, documentary इत्यादी. जर तुम्हाला ते बघायचे असेल किंवा download करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला Internet असण्याची आवश्यकता असते. Internet बिना तुम्ही कोणतीही File Upload किंवा Download करू शकत नाही.

Games खेळण्यासाठी

जर तुम्ही बोर होत असेल तर तुम्ही Internet च्या मदतीने Online Game खेळू शकता. Internet वर तुम्हाला खूप चांगले चांगले आणि वेगवेगळ्या प्रकारचे game दिसतील जे तुम्ही without Internet चे कधीच करू शकत नाही हे सर्व गेम खेळण्यासाठी किंवा Download करण्यासाठी तुम्हाला इंटरनेटची आवश्यकता नेहमीच लागते.

Self Improvement आणि Education

Internet वर तुम्हाला online खूप सारी courses भेटतात खूप काही workshop सुद्धा attend करायला भेटतात ऑनलाईन करू शकता Online Internet च्या मदतीने तुम्ही तुमच्या feild चे ऑनलाईन seminar सुद्धा करू शकता आणि सेल्फ Improvement करू शकता हे सर्व करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन इंटरनेटची आवश्यकता.या सर्वाण सोबतच इंटरनेट चा वापर ऑनलाइन पैसे कमवण्यासाठी सुद्धा केला जातो

Friendship आणि Dating

जर तुम्हाला Online Friendship करण्यामध्ये खूप चांगली आवडत असेल तर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाइन खूप सारी Social media plattform भेटतात ज्या ठिकाणी तुम्ही कोणत्याही एखाद्या व्यक्ती सोबत Online Friendship करू शकता. जसे की Facebook,Instagram,Twitter या सोबतच इतर सुद्धा काही apps आहे.

या सर्वांसोबत तुम्ही जर का video relationship बनवायला सुद्धा उत्सुक असाल तर तुम्ही Online dating site वर जाऊन तुमचे नाव त्या बद्दल संपूर्ण माहिती resister करू शकता. हे केल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडत्या कोणत्याही जोडीदारासोबत chating किंवाvideo conferance call करू शकता.

Online News

Internet वर तुम्हाला खूप सारे News website भेटेल त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही latest news बघायला भेटेल त्यासोबतच हवामान, स्पोर्ट्स या सर्वांचे समाचार तुम्हाला Online website वर बघायला भेटते. या सर्वांसोबत तुम्ही इंटरनेटच्या मदतीने online magazine सुद्धा वाचू शकता.

Jobs शोधण्यासाठी

ऑनलाइन Internet वर अशा खूप सार्‍या website आहे ज्या निरंतर आपल्याला jobs ची माहिती प्रदान करण्याचे कार्य करत असतात. मग ते Technical job असो किंवा Non technical job असो. तुम्ही सुद्धा एखाद्या कोणत्याही क्षेत्रामध्ये चांगली प्राविण्य असेल तर तुम्ही सुद्धा online website वर Internet च्या मदतीने jobs शोधण्याचे कार्य करू शकतात तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक क्षेत्राचे विविध saperate website बघायला भेटतील.या सोबत तुम्ही ऑनलाइन share market चे बुक pdf सुद्धा वाचू शकता

Shopping करण्यासाठी

बदलते युग नुसार shopping करण्याचे मार्ग सुद्धा बदलत जात आहे. आता लोकं Offline shopping न करता online shopping करत आहेत संपूर्ण वास्तू ते ऑनलाईन स्वरूपामध्ये घरबसल्या आपल्या घरी मागून घेत आहे.

तुम्हाला ऑनलाईन खूप सार्‍या website भेटेल त्याच्या मदतीने तुम्ही online shopping करू शकतात जसे की amazon, flipcart,meesho या प्रकारच्या सर्व वेबसाईटवर तुम्ही कोणत्याही प्रकारची Online order करू शकतात.

Internet चे प्रकार

Internet चे ऐसे खूप सारे प्रकार आहे त्याच्या मदतीने तुम्ही तुमचा एखादा कोणताही Personal electronic device ला Internet सोबत connect करू शकता ते संपूर्ण connection अलग-अलग hardware चा वापर करतात. आणि त्या सर्वांची प्रत्येकाची range ची connection speed ही वेगवेगळी असते.

जसजसे आधुनिक Technology मध्ये बदलाव होत जात आहे. तसा आपल्याला जास्तीत जास्त faster Internet connection लागत आहे. अशा प्रकारच्या बदलवला Handle करण्यासाठी. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी Internet Information in Marathi या पोस्ट मध्ये खूप सारे विविध प्रकारचे Internet ची माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत. जे की तुम्हाला माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्याचा वापर करून तुम्ही तुमचे दैनंदिन कार्य करू शकता.

Dial Up Connection ( Analog 56k ) काय आहे

  • Dial Up Connection कनेक्शन सर्वात basic form मधील Internet connection आहे. यामध्ये एक Telephone line असते जे खूप सार्‍या युजर सोबत connected केलेली असते. आणि ही एका PC सोबत जोडले गेलेले असते ज्यामध्ये Internet चा संपूर्ण access असतो.
  • Dial Up Connection हे खूप स्वस्त Internet असते त्यामुळे याची speed सुद्धा खूप कमी असते. एका वेळेला यासोबत फक्त एकच modem Internet सोबत connecct होऊ शकते.
  • यामध्ये Unlock signal ला convert केलेले असते Digital मध्ये जसे की modem ला वापस पाठवल्या जाते एका land line service मध्ये एका Public telephone network च्या द्वारा.

DSL Connection काय आहे

  • DSL चा Full form होतो Digital subscribe line हा एक अशा प्रकारचा Internet connection असतो जो नेहमी on असतो DSL यांचा वापर करतात ज्यामुळे तुमचा phone एकदम free असतो जेव्हा तुमचे computer connection केले जाते.
  • DSL असा connection असतो जो कि data ला transmit करण्याचे काम करतो traditional copper telephone लाईनच्या माध्यमातून जॅ की पहिल्याचे Install असतात घरामध्ये किंवा तुमचे एखाद्या business फॅक्टरीमध्ये.
  • तुम्हाला Internet सोबत connect करण्यासाठी कोणत्याही एखाद्या नंबर डायल करण्याची आवश्यकता नसते DSL वापर करतात एका Router ला data ला transport करण्यासाठी आणि याच्या connection speed ची आणि range निर्भर करते त्याच्या service वर. जी 128k पासून ते 8 mbps त्यामध्ये असू शकते.
  • DSL Service ची speed आणि Availability निर्भर करते की Telephone company factory तुमच्या घरापासून किंवा तुमच्या business पासून किती अंतरावर आहे. जेवढे अंतर कमी राहील एवढी speed तुम्हाला जास्त भेटेल आणि जेवढे जास्त अंतर राहील तेवढे कमी कमी speed तुम्हाला भेटत जाईल.

Cable Connection काय आहे

  • cable प्रदान करतात Internet connection एका Cable model च्या माध्यमाने आणि हे oprate होतात cable tv लाईनच्या माध्यमातून.
  • कोणत्याही एखाद्या बाईला किंवा Project ला Upload करण्यासाठी किंवा Download करण्यासाठी लागणारी transmission speed ही वेगळी असू शकते. कारण की coaxial cable जास्त bandwidth प्रधान करण्याचे कार्य करतात एखाद्या dial-up किंवा DSL Telephone Line यांच्या तुलनेमध्ये. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी fast Internet access प्रधान होते.
  • यामध्ये cable connection चा speed ची range असते 512k ते 20mbps च्यामध्ये.

Fiber Connection काय आहे

  • या Fiber Connection मध्ये Fast fiber optic cable directly ली तुमच्या घरापर्यंत किंवा office पर्यंत जाते आणि तुम्हाला जास्तीत जास्त stable efficiant आणि reliable connection प्रदान करते.hybrid copper आणि fiber सिस्टमच्या तुलनेमध्ये.
  • याची boardband speed ही up to 1 GBPs पर्यंत support करण्याचे कार्यकर्ते. एवढी speed कोणत्याही एखाद्या HD TV Program ला 5 second मध्ये play करण्यासाठी एवढी speed सक्षम असते.
  • Fiber optic techonlogy convert करते Electronic signal ला जॉकी data carring करत असतात light मध्ये आणि त्याच लाईट ला send करतात transperant glass फायबरच्या माध्यमातून ज्याची diameter ही एखाद्या मनुष्याच्या केसा एवढी असते.

Wireless connection काय आहे

  • wireless म्हणजेच WiFi जसे की तुम्हाला नावामुळेच समजून गेले असेल यामध्ये कोणत्याही Telephone line चा किंवा कोणत्याही cable line चा वापर केला जात नाही. Internet सोबत connect करण्यासाठी . या ऐवजी wireless connection हे radio frequency चा वापर करतात.
  • wireless connection सुद्धा नेहमी on राहते आणि याला कोणत्याही ठिकाणाहून access केल्या जाऊ शकते. wireless network ची covrage area ही हळूहळू वाढत जात आहे.त्यासोबत याच्या स्पीडची रेंज हि 5 MBPs to 20 BMPs पर्यंत असते.

Wireless DIA ( Direct Internet Access ) काय आहे

  • Dedicated Internet access चा अर्थ असा होतो की हा एक specified amount मध्ये bandwidth ला फक्त तुमच्या वापरासाठी specified केले जाते. ही एक dedicated amount असते जी फक्त तुमच्या वापरासाठी तयार केलेली असते.
  • यामध्ये तुम्ही कोणासोबतही कोणत्याही प्रकारची sharing करत नाही.पण तुम्ही यामध्ये Internet Superhighway सोबत directly connection केलेले असते.
  • ज्या ठिकाणी दुसऱ्या इतर Internet connection ची speed निर्भर करते किती users त्या Internet connection सोबत जोडले गेलेले आहे आणि त्याचा वापर करत आहे. पण DIA मध्ये मध्ये तुम्हाला dedicated bandwidth असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला खूप चांगली सेवा प्रदान होते.

Mobile मध्ये Internet कसे वापरावे

  • smartphone जसे की iphone आणि Androide phones खूप छोटे handheld computers असतात ज्यामध्ये built-in GPS ची आणि कॅमेऱ्याची खूप चांगली सुविधा असते. त्यामुळे खूप सार्‍या लोकांचे Internet वापर करण्याचे tools हे फक्त smartphone असतात.
  • जास्तकरून smartphone दोन वेगवेगळ्या technology चा वापर करतात Internet ला access करण्यासाठी. त्यामध्ये सर्वात पहिला आहे selular network ज्या user ला subscribe करायचे असते जसे की airtel,joi,idea,vodaphone इत्यादी. यासोबतच यामध्ये दुसरे असते ते म्हणजे Wireless connection.
  • यामध्ये sell network मध्ये सर्वात मोठा advantage हा असतो की यामध्ये तुम्हाला कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही सणाला Internet access प्राप्त होऊ शकते. त्या ठिकाणी wireless network मध्ये तुम्हाला चांगल्या speed साठी modem च्या आसपास असणे आवश्यक असते. कारण की यामध्ये coverage area असते.

Computer केव्हा PC मध्ये Internet कसे वापरावे

  • जर तुम्हाला तुमच्या कम्प्युटरमध्ये किंवा तुमच्या PC मध्ये Internet चालवायचे असेल तर तुम्हाला यासाठी broadband connection देण्याची आवश्यकता असते कोणत्याही एखाद्या ISP कडून किंवा Wireless connection सुद्धा तुम्ही याठिकाणी घेऊ शकता. आणि याचा वापर करून तुम्ही तुमच्या computer किंवा किसी मध्ये Internet access करू शकता.
  • पण यासाठी तुम्हाला थोडाफार खर्च करावा लागेल तुमची जर का परिस्थिती चांगली नसेल. तरीही तुम्हाला तुमच्या कम्प्युटरमध्ये Internet access करायची असेल, तर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधील Hotspot option चालू करून तुमच्या Computer किंवा PC साठी Internet access करू शकता.

Internet चे फायदे

जर तुम्ही Internet चा योग्य वापर केला तर तुम्ही online दुनिया मध्ये खूप काही काम करू शकतात. त्यामुळे Internet Information in Marathi या पोस्टमध्ये तुम्हाला खाली काही Internet चे चांगले फायदे दिलेले आहे. त्याची माहिती घेऊन तुम्ही Digital युगा मध्ये प्रवेश करू शकता.

  1. Internet हे जास्त करून Social media,social networking,Education,online information घेणे किंवा इंटरटेनमेंट हे सर्व काही गोष्टींसाठी Internet हे खूप चांगले माध्यम आहे.
  2. इंटरनेटच्या मदतीने तुम्ही online कोणतेही classes करू शकता यामुळे तुमची वेळेची खूप बचत होईल.
  3. Internet च्या वापरामुळे आपण कोणतीही Information खूप सोप्या शोधून काढू शकतो, जसे कि google
  4. Internet च्या मदतीने आपण कोणत्याही व्यक्तीला खूप सोप्या पद्धतीने message,audio,video,document च्या स्वरूपामध्ये पाठवू शकतो. जसे की whatsup,Facebook,Twitter मध्ये आपण करतो तसेच.
  5. जर आपण एज्युकेशनच्या संदर्भात बघितले तर आज आपल्याला कोणत्याही प्रकारची Eduaction करण्यासाठी Internet ची आवश्यकता लागतेच. कारण की खूप सारे Platform आणि classes online स्वरूपामध्ये झाले आहे.
  6. आणि Internet चा खूप चांगला फायदा झाला असून सुद्धा आलेला आहे यांच्या मदतीने आपण online service जसे की Online Shopping,Online recharge,movie ticket booking,Internet Banking,Internet Transaction हे सर्व काही इंटरनेटच्या मदतीने घरबसल्या करू शकतो.
  7. Internet च्या मदतीने तुम्ही परदेशातील विभाग परराज्यात मधील कोणत्याही एखाद्या व्यक्तीला video call च्या स्वरूपामध्ये onlinne बोलू शकता.
  8. Internet च्या मदतीने तुम्ही कोणत्याही प्रकारची Online shopping करू शकता यामुळे E-commers site या खूप जास्त गतीने वाढत आहे.
  9. Internet चा वापर मनोरंजनासाठी खूप जास्त प्रमाणात केला जात आहे जसे की कोणतेही एखादे गाणे किंवा पिक्चर download करणे video बघणे, दुःख दूर करण्यासाठी कोणताही एखादा online games खेळणे या सर्वांसाठी Internetच्या आपल्याला आवश्यकता लागते.
  10. इंटरनेटच्या मदतीने तुम्हाला कोणत्याही गोष्टीची online तुरंत माहिती भेटते. दुसरी कोणतीही एखादी braking news यासाठी तुम्हाला TV Channel बघण्याची आवश्यकता नसते.
  11. इंटरनेटच्या मदतीने तुम्ही गुगलवर किंवा कोणत्याही एखाद्या Platform वर जाऊन तुमच्या प्रश्नाचे उत्तर शोधू शकता जसे की Internet काय आहे ? किंवा Internet Information in Marathi, Internet meaning in marathi.
Internet Information in Marathi

Internet चे नुकसान

आम्ही तुम्हाला Internet Information in Marathi इंटरनेटचे फायदे वरती सांगितलेले आहे त्यासोबतच इंटरनेटचे काय काय नुकसान आहे याची सुद्धा आणि तुम्हाला या ठिकाणी माहिती देणार आहोत त्यामुळे तुम्हाला या सर्वांची माहिती भेटेल आणि तुमची Online कोणत्याही पद्धतीची फसवणूक होणार नाही.

  1. Internet चे सर्वात मोठे नुकसान हे Internet वापरण्याची दिवसभर सवाई तुम्हाला तर काही Internet दिवसभर Internet वापरण्याची सवय लागली तर यामुळे तुमचा दिवसभर टाईम वाया जाईल. त्यामुळे तुम्ही real life पासून दूर रहाल.
  2. Internet वर कोणीही कोणत्याही प्रकारची माहिती लिहून share करतात त्यामुळे खुप लोकांना चुकीच्या माहिती इंटरनेटला बघायला भेटेल. जी त्यांना खरी Information वाटते. यामुळे समाजामध्ये चुकीची माहिती पसरते.
  3. Internet वर हे खात्यामध्ये तुम्ही तुमच्या computer मधील किंवा Phone मध्ये Data कोणीही Online चोरू शकते.आणि त्याचा दुरुपयोग करू शकतात.
  4. कधीकधी कोणत्याही एकादा विचित्र Video Internet वर खूप जास्त प्रमाणामध्ये share केला जातो. हा एक Internet चा खूप मोठे नुकसान आहे.
  5. Computer virus इंटरनेटच्या मदतीने तुमच्या computer पर्यंत पोहोचू शकतो ज्यामुळे तुमचा संपूर्ण data हा गायब होऊ शकतो. आणि तुमच्या computer ला सुद्धा स्लो करू शकतो.
  6. Online Internet वर खूप सारे अशा विचित्र website आहे त्यामध्ये अशाप्रकारचा video मुळे त्यांच्या मानसिकता वर चुकीचा प्रभाव पडू शकतो. हा एक इंटरनेट चा खूप मोठा नुकसान आहे.
  7. Internet वरती या social site आहे Facebook, Instagram यासारख्या साइटवर कोणताही व्यक्ती कोणतेही एखाद्या स्त्रीचा किंवा लेडीज चा photo edit करून वायरल करू शकतो.
  8. Internet वर ऑनलाईन असतो उद्या काही वेबसाईट आहे ज्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नाचे उत्तरांचा वाईट कामासाठी त्याचा उपयोग केला जातो.
  9. जर तुम्ही Internet चांगला वापर केला तर internet मुळे तुमचा खूप चांगला टाइम वाटतो पण जर तुम्ही Internet चुकीचा वापर केला तर हा तुमचा संपूर्ण दिवसाचा टाईम वाया सुद्धा घालू शकतो.

निष्कर्ष

नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी इंटरनेटची खूप चांगली माहिती घेतलेली आहे ज्यामध्ये आपण Internet Information in Marathi या पोस्टमध्ये Internet काय आहे Internet चे काय फायदे आहे काय नुकसान आहे त्यासोबतच Internet चे वेगवेगळे प्रकार यासारख्या खूप चांगली चांगली माहिती या ठिकाणी बघितलेले आहे.

Internet Information in Marathi post च्या मदतीने आम्ही तुमचे सर्व शंकांचे निवारण करण्याचा प्रयत्न केला आहे तरीही तुम्हाला या पोस्ट मध्ये काही कमतरता वाटत असेल किंवा काही इतर अडचणी वाटत असेल तर तुम्ही आम्हाला contact करू शकता तुम्ही खाली दिलेल्या comment बॉक्समध्ये तुमची संपूर्ण अडचण आणि या पोस्टसाठी काही Aditional points असतील तर त्याची माहिती खाली comment बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता

हे सुद्धा वाचा

digital marketing full information in marathi

Digital Marketing Career in Marathi

Digital Marketing Courses free

Internet ची सुरुवात केव्हा झाली ?

Internet ची सुरुवात ही जानेवारी 1, 1983 मध्ये झाली होती.

भारतामध्ये Internet केव्हा सुरू झाले ?

भारतामध्ये Internet service ला Publicaly Assmebly करण्यात आले सन 14 ऑगस्ट 1995 रोजी.

Internet ची व्याख्या ?

Internet खरतर एक Global Wide Area Networks असतो, जो संपूर्ण जगभरामध्ये computer system ला एकमेकांशी connect करण्याचे काम करते. या मध्ये खूप सारे Highbandwidth Data Lines असतात त्याला पण इंटरनेटचे backbone असे म्हणतो. या लाईन ला connect केल्या जाते manage Internet hub सोबत ज की Data Distributer करण्याचे काम करतात दुसऱ्या Location ला जसे की Web Server आणि ISPs.

इंटरनेट चा शोध कोणी लावला ?

सम्पूर्ण जग भरा मधे सर्वात पाहिले इंटरनेट चा शोध हां Vint Cerf आणि Bob Khan ( Robert Elliot Kahn )याचा द्वारा केल्या गेल होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here