इंस्टाग्राम मार्केटिंग म्हणजे काय ?| Instagram Marketing in Marathi

0
438

Instagram Marketing in Marathi,इंस्टाग्राम मार्केटिंग म्हणजे काय ?,Instagram म्हणजे काय ?Instagram Marketing मध्ये Promotion कसे करायचे,इंस्टाग्राम मार्केटिंग कसे करायचे

इंस्टाग्राम मार्केटिंग म्हणजे काय ? ( Instagram Marketing in Marathi )

इंस्टाग्राम मार्केटिंग काय आहे आणि इंस्टाग्राम मार्केटिंग कसे करायचे नमस्कार मित्रांनो तुम्ही सर्व जण Social Media वर तुमचे सर्वांचे आपण नक्कीच असेल. त्यातूनही तुम्ही Instagram Application बद्दल तुम्हाला नक्कीच माहिती असेल, जर तुम्हाला इंस्टाग्राम काय आहे याबद्दल माहिती नसेल तर मी तुम्हाला आजच्या Instagram Marketing in Marathi आर्टिकल मध्ये त्याची संपूर्ण माहिती देणार आहे त्यासोबतच तुम्हाला Instagram Marketing कसे करायचे याबद्दल माहिती पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे. यासोबतच Instagram मध्ये Organic follower कसे gain करायचे याबद्दल सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला काही tips आणि tricks देणार आहे त्यामुळे तुम्हाला Instagram Marketing in Marathi ही पोस्ट संपूर्ण वाचणे अत्यंत गरजेचे ठरेल.

तुम्ही सर्वांनी खूप लोकांना बघितले असेल जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या Instagram account वर नेहमी काही ना काही post करत असतात, त्यामुळे त्यांचे जे काही सर्व followers असतात ते त्या पोस्टला like करत असतात सुनिता सोबत असते व्यक्ती त्या पोस्ट ला पुढे share सुद्धा करत असतात. त्यामुळे त्या व्यक्तीच्या अकाऊंटची reach खूप जास्त प्रमाणामध्ये वाढते. जर तुमच्या account मध्ये दैनंदिन खूप जास्त लोक visit करत असाल तर त्याच्या मदतीने तुम्ही daily ऑनलाइन पैसे करू शकता. पण खूप सार्‍या लोकांना Instagram Marketing कसे करायचे याबद्दल माहिती नसते त्यामुळे आपण Instagram Marketing in Marathi या पोस्टमध्ये त्याविषयी चर्चा करणार आहोत.

Instagram Marketing in Marathi

Instagram Marketing कसे करायचे हा प्रश्न खूप जणांचा मनामध्ये येत असेल पण Instagram Marketing कसे करायचे, Instagram Marketing करण्यात जास्त काही अवघड प्रक्रिया नसते, आजचा आर्टिकल माझी तुम्हाला Instagram Marketing बद्दल माहिती होणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या account ला एक proffesional account बनवून त्या ठिकाणी तुमची income सुरू करू शकता.

Read More

Digital Marketing Information in Marathi

Digital Marketing Courses In Marathi

अरे मित्रांनो तुम्हाला जर काय Instagram Marketing सुरू करायची असेल तर तुम्हाला Instagram application ला Business account मध्ये set up करावे लागेल.

Instagram म्हणजे काय ?

इंस्टाग्राम हे एक असेच Social media app आहे याची सुरुवात 2010 मध्ये झाली होती. instagram application ला बनवणारे kevin systrom आणि mike krieger आहे. ज्यांनी instagram application का design केली होती. त्यानंतर इंस्टाग्राम ॲप्लिकेशनची वाढत्या Popularity ला बघून फेसबुक ने instagram application ला 2012 मध्ये खरेदी केले.

Instagram Marketing in Marathi

या ॲप्लिकेशनची मुख्य उद्देश असे होते की युजर्सना encourage करणे photo click करण्यासाठी. त्यामध्ये Filter add करणे किंवा एक खूप चांगली कॅप्शन देणे, आणि त्या फोटोला आपल्या अकाऊंटमध्ये पोस्ट करणे. हे सुद्धा नक्की वाचा इंस्टाग्राम एप्लीकेशन मधून पैसे कसे कमवायचे.

याप्रकारे photo click केल्यामुळे जेवढे काही friends किंवा फोनवर त्यांच्या Instagram profile मध्ये असतात त्यांना याच्याबद्दल notification चालले जाते. मग ती व्यक्ती या photo like सुद्धा करू शकतात. जास्त लाईक असल्यामुळे तो post जास्त वेळ यासाठी टॉप मध्ये राहू शकतो.

जर आपण पहिल्याच्या इंस्टाग्राम सोबत हाताच्या इंस्टाग्राम ची तुलना केली तर आपल्याला हा परत नक्की दिसून येईल की पहिल्याचे इंस्टाग्राम खूप simple होते आणि त्यामध्ये जास्त काही Featurs आपल्याला available नव्हते.

Instagram Marketing करण्यासाठी महत्वाच्या गोष्टी

Select Perfect Niche

तुम्ही कोणत्याही एखादा Topic वर continously काम करत नाही तोपर्यंत तुम्हाला success भेटत नाही. कारण की समजून घ्या तुमच्याकडे जर का mobile phone या topic ची audiance असेल, आणि मध्येच तुम्ही कोणत्याही एखाद्या कपड्याच्या product चा topic घेऊन येत असाल त्यावेळेस तुमची संपूर्ण audiance कमी व्हायला सुरुवात होईल. कारण की तुमची जी काही audiance आहे त्या audiance ला फक्त mobile बद्दल माहिती हवी असेल तर त्यांना कपड्याचा topic बद्दल काही माहिती हवी नाही. त्यामुळे तुम्हाला नेहमी कोणत्याही फक्त एकाच मी सोबत चालायचे त्यामुळे तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये traffic भेटू शकते.

Optimize BIO

या ठिकाणी तुम्हाला तुमचाInstagram account मधील BIO कमी शब्दांमध्ये व्यवस्थितपणे attracive लिहायचे आहे. कारण की कोणताही व्यक्ती जर तुमच्या अकाउंट मध्ये photo बघत असेल तर तो फोटो बघितल्यानंतर तुमचा BIO नक्कीच वाचतो, जर त्या व्यक्तीला तुमचा BIO आवडला तर तो व्यक्ती नक्कीच तुम्हाला Follow करेल त्यामुळे BIO हा तुमच्या instagram account सर्वात महत्वाचा part आहे.

Choose the Right Profile Photo

मी तुम्हाला आता वरती सांगितले कोणताही व्यक्ती जर तुमच्या account visit करीत असेल तर तो तुमची profile photo नक्कीच बघेल, त्यामुळे तुमच्या profile मध्ये तुम्हाला attractive photo किंवा तुमच्या कंपनीचा attractive logo लावायचे आवश्यकता असेल.

Tags & Hashtag

जब तुमची post तुम्ही upload करत असाल तेव्हा त्या वेळेस तुम्हाला तुमच्या post मध्ये किंवा कोणत्याही एखाद्या स्टोरीमध्ये tags किंवा # use करायचा आहे त्यामुळे तुम्ही जास्त audiance पर्यंत त्या पोस्टला reach करू शकता. नेहमी tranding tags चा उपयोग करावा याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो.Read this Make money from google

Comment Reply

मित्रांनो जर तुम्ही तुमच्या Followers चा reply तुमच्या पोस्टमध्ये देत असाल तर लोकांना असे वाटते की हा व्यक्ती नेहमी active राहतो, यामुळे सुद्धा खूप लोक तुम्हाला follow करू शकतात. त्यामुळे नेहमी लोकांना असे दाखवा की तुम्ही तुमचा instagram account वर activeहात.

Instagram Marketing in Marathi

Contact Free Promotion Pages

जर तुम्ही अशा प्रकारचे खूप सारे पेजला join करत आहात जे तुमची free मध्ये promotion करत असेल, तर तुम्ही त्या ठिकाणाहून तुमचा इंस्टाग्राम अकाउंट साठी खूप जास्त प्रमाणामध्ये follower gain करू शकता. पण असे करणे सोपे नाही यासाठी तुम्हाला खूप लोकांना personaly contact करावा लागेल, तेव्हा एखादा कोणी यासाठी aggry होईल आणि तो त्याच्या instagram story वर किंवा account वर तुमच्या account ची post टाकेल.

Follow or Unfollow

जर तुम्ही दिवसातून 500 लोकांना follow करत असाल तर त्यापैकी खूप सारे लोक तुम्हाला Followback करतात. जर तुम्ही या प्रकारे रोज काम करत असाल तर या मधून सुद्धा तुम्हाला खूप जास्त प्रमाणात followers भेटतात तेही real तुमच्या पोस्टची किंवा story जी जास्त reach होते.

Daily Post

जर तुम्ही तुमच्या Instagram account वर हफता मधून एक किंवा दोन post करत असाल तरी असं तुम्हाला जास्त फायदा होणार नाही. पण याव्यतिरिक्त जर तुम्ही दिवसा मधून दोन post daily करत असाल सकाळी एक आणि संध्याकाळी एक तरी असं तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. त्यामुळे तुम्हाला जास्त audiance सुद्धा भेटेल.

Atract initial followers

तुमच्याकडे इतर कोणत्याही initial ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये traffic असेल तर तुम्ही त्या ठिकाणी click hear असे वारंवार बोलून त्यांना तुमचा इंस्टाग्राम अकाउंट वर drive करू शकता. हे सर्व followers तुमचे नक्की ऐकेल कारण की ते सर्व तुमचे जुने फॉलोवर्स असतात आणि त्यांना तुमच्यावर विश्वास असतो.

Upload Story

जर तुम्ही Instagram account वर कोणतीही एखादी story upload करत असाल तर त्या आधी तुम्हाला त्या स्टोरी ला attractive बनवायचे आहे, त्यामुळे सुद्धा तुम्ही तुमच्या पोस्टची reach जास्त प्रमाणामध्ये वाढवू शकता. कारण की सध्याच्या वेळेला लोक post कमी आणि storyजास्त करून बघत आहेत.

Read More

Software Information in Marathi

Affiliate Marketing in Marathi

Instagram Marketing करता वेळेस काही सावधानी

नमस्कार मित्रांनो आपण आज ज्या ठिकाणी Instagram Marketing in Marathi आर्टिकल मध्ये Instagram Marketing काय आहे Instagram Marketing कसे करायचे आणि Instagram Marketing साठी महत्त्वाच्या गोष्टी याबद्दल माहिती घेतली आहे आता आपल्याला Instagram Marketing करतेवेळेस कोणकोणत्या सावधानी बाळगायचा आहे याबद्दल माहिती भरायची आहे.

 • Instagram Marketing करता वेळेस तुम्हाला Video चा आकार 1080*566 ठेवायचा आहे.
 • त्यासोबतच पोस्टचा आकार 1080*1080,1080*566,1080*1350 ठेवायचा आहे.
 • तुम्हाला प्रत्येक कोर्टमध्ये जास्तीत जास्त फक्त 30 # hash tag चा उपयोग करायचा आहे.
 • कॅप्शन ठेवता वेळेस तुम्हाला योग्य #tag चा उपयोग करायचा आहे.

Instagram Marketing करून Business Promote कसा करायचा

Instagram Marketing in Marathi या post मध्ये पुढे अकाउंट Instagram Marketing करून त्यांचा स्वतःचा business कसा promot करायचा किंवा इतर कोणाचाही business कसा promot करायचा याबद्दल माहिती बघणार आहोत.

 1. Instagram Promotion करण्याआधी तुम्हाला तुमच्या Instagram Profile ला Business Profile मध्ये convert करायचे आहे.
 2. setting जाऊन तुम्हाला Switch to business profile या बटन वर click करायचे आहे.
 3. जर तुम्ही facebook use करत असाल तर तुम्हाला या ठेवून facebook id वरून login करायचे आहे.
 4. तुम्हाला तुमच्या facebook page ला select करायचे आहे ज्या facebook page तुम्हाला prmotion करायचे आहे.
 5. तुमच्या सोबत संपर्क करण्यासाठी कोणतीही एखादी Information fill करायचे आहे.
 6. ही संपूर्ण process झाल्यानंतर तुमची Instagram profile business profile मध्ये convert होईल आणि तुम्हाला promot option active होईल.
Instagram Marketing in Marathi

Instagram Marketing मध्ये Promotion कसे करायचे

Instagram Marketing in Marathi आर्टिकल मध्ये Instagram Marketing च्या मदतीने प्रमोशन कसे करायचे याबद्दल माहिती बघणार आहोत.

 • सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या प्रोफाईल मध्ये टॉप मध्ये असलेल्या Promotion वर click करायचे आहे.
 • तुम्हाला कोण पाहिजे एकदा photo select करायची आहे तुझ्या फोटोला तुम्हाला promot करायचे आहे. जर तुम्हाला कोणताही एखादा product promot करायचा असेल तर त्याबद्दल सुद्धा तुम्ही या ठिकाणी फोटो किंवा त्या Product information share करू शकता.

त्यानंतर तुमच्यासमोर पुढील प्रमाणे दोन ऑप्शन येईल.

1 Get more profile and website visits ( म्हणजे जर तुम्ही पण ती एखादी online business किंवा online company असेल तर तुम्ही याचा उपयोग करू शकता ).

2 Reach people near an address ( जर तुम्हाला एखाद्या Perticular area च्या आसपास असलेल्या लोकांपर्यंत पोहोचायचे आहे )

 • या दोन option पैकी कोणतेही एक ऑप्शन तुम्हाला select कlरायचे आहे उदाहरण म्हणून आपण gate more profile and website visits option ला क्लिक करणार आहोत. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक detail page open होईल त्या पेजवर तुम्हाला संपूर्ण information fill करायचे आहे.
 • Objective : तुम्हाला तुमच्या Business ला आसपास असलेल्या लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे की तुम्हाला त्या लोकांना तुमच्या profile मध्ये किंवा वेबसाईट मध्ये घेऊन यायचे आहे.
 • Destination : लोकांना तुम्हाला कोणत्या ठिकाणी घेऊन यायचे आहे Profile की Website.
 • Action Button : तुम्ही लोकांना तुमच्या प्रोफाईल वर किंवा वेबसाईट वर घेऊन गेल्यानंतर लोकांकडून काय करून घ्यायचे आहे जसे की Read More, Learn More,Watch More, Contact Us
 • Audiance : ज्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या area audiance select करू शकता जसे की location नुसार, तेथील आवडी निवडी नुसार, area च्या वयानुसार, यासोबतच audiance लिंग नुसार male किंवा female त्यानुसार तुम्ही तुमचे audiance ठरवून कार्य करू शकतात.
 • Budjet : तुम्हाला daily किती पैसे द्यायचे आहे याबद्दल तुम्ही budjet ठरवू शकता.
 • Duration : किती वेळा साठी तुम्हाला कोणताही एखादा product किंवा service promot करायची आहे त्याची तुम्ही Duration ठरव शकता.
 • या प्रकारची संपूर्ण information fill नंतर तुमची promotion process सुरू होऊन जाईल.

Promotion सुरू झाल्यानंतर बघण्यासाठी तुम्हाला promotion ती information, त्यासोबत view insights खाली असलेले view insights ला select करायचे आहे याच्या मदतीने तुम्ही तुमच्या promotion ची संपूर्ण माहिती बघू शकता.

 • या ऑप्शनवर click केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे promotion किती लोकांपर्यंत पोहोचले.
 • तुमचे promotion किती लोकांना आवडले.
 • तुमच्या promotion मध्ये किती लोकांनी comment केली.
 • किती लोकांनी तुमचे promotion save केले.
 • किती लोक तुमच्या promotion सोबत engage झाले. या सर्वांची माहिती तुम्हाला भेटते

निष्कर्ष

नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी Instagram Marketing in Marathi आर्टिकल मध्ये इंस्टाग्राम मार्केटिंग काय आहे ? इंस्टाग्राम मार्केटिंग कसे करायचे व इंस्टाग्राम मार्केटिंग साठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता सर्वांची माहिती आपण या ठिकाणी बघितले आहे त्यासोबतच इंस्टाग्राम मार्केटिंग मध्ये प्रमोशन कसे करायचे याबद्दल सुद्धा आपण माहिती घेतली आहे.

तुम्हाला आमच्या Instagram Marketing in Marathi आर्टिकल मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल किंवा तुम्हाला इंस्टाग्राम मार्केटिंग मध्ये कोणतेही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता आम्ही त्या प्रश्नाचे नक्कीच निवारण करण्याचा प्रयत्न करू.

Instagram म्हणजे काय ?

इंस्टाग्राम हे एक असेच Social media app आहे याची सुरुवात 2010 मध्ये झाली होती. instagram application ला बनवणारे kevin systrom आणि mike krieger आहे. ज्यांनी instagram application का design केली होती. त्यानंतर इंस्टाग्राम ॲप्लिकेशनची वाढत्या Popularity ला बघून फेसबुक ने instagram application ला 2012 मध्ये खरेदी केले.

इंस्टाग्राम कोणी बनवले ?

instagram application ला बनवणारे kevin systrom आणि mike krieger आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here