इंडियन रेल्वे दहावी पास व्यक्तींसाठी नोकरीची सुवर्णसंधी लवकरात लवकर Apply करा,80,000 रुपये पगार

0
92

मित्रांनो तुम्हाला सुद्धा तुमचे करिअर घडवायचे असेल तर तुम्ही सुद्धा इंडियन रेल्वेसाठी अप्लाय करू शकता या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची डिग्री असण्याची आवश्यकता नाही. जर तुम्ही दहावी पास असाल तर त्या बेसिस वरती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी नोकरी मिळू शकते.

मित्रांनो भारतामध्ये ग्रुप b या कॅटेगिरी मध्ये loko ड्रायव्हर म्हणजे रेल्वे चालक यांना ठेवण्यात आलेले आहे भारतामध्ये रेल्वे चालवण्याची संपूर्ण जबाबदारी ही लोको पायलट यांच्या वरतीच असते.

मित्रांनो जर तुम्हाला सुद्धा लोको पायलट बनायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणत्याही शाळेमधून दहावी किंवा बारावी हे पास असल्याचे डिग्री असणे अत्यंत आवश्यक आहे त्यासोबतच स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग कडून आयटीआय प्रोग्राम मध्ये पात्र असणे अत्यंत आवश्यक आहे.

यासोबतच आपण जर वयोमर्याचे लिमिट बघितली तर तुम्हाला या ठिकाणी 18 ते 30 वयापर्यंत या नोकरीचा लाभ घेता येतो तुमचे 18 वर्षे कम्प्लीट असेल तर तुम्ही या नोकरीसाठी अप्लाय करू शकता.

जर तुम्हाला लोकं पायलेट बनायचे असेल तर भारतामध्ये यासाठी एक नवीन भरती निघते ज्याच्या मदतीने तुम्ही फॉर्म भरून पेपर देऊ शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here