Indian Nevi Job : इंडियन नेव्ही मध्ये मोठी भरती 63,000 रुपयांपर्यंत पगार मिळेल आजचा अर्ज करा

0
80

मित्रांनो तुम्हाला सुद्धा इंडियन नेव्ही मध्ये सरकारी नोकरी मिळवायचे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे marathibuisness.in वेबसाईट मध्ये तुम्हाला माहित आहे मी दररोज नोकरीची सुवर्णसंधी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याचप्रमाणे आज सुद्धा मी तुमच्यासाठी इंडियन नेव्ही मध्ये job कशी मिळवता येईल तुम्हाला याबद्दल माहिती घेऊन आलेलो आहे ते तुम्ही व्यवस्थित पणे वाचावी.

इंडियन नेव्ही मध्ये वेगवेगळ्या पदांकरिता भरती करण्यात येणार आहे त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दिली 20 जून पर्यंत असेल त्या आधी तुम्ही तुमचा अर्ज सादर करावा तुम्हाला तर काय इंडियन नेव्ही मध्ये job करायचे असेल तर त्यासाठी. खाली दिलेल्या इंडियन नेव्ही चा ऑफिशिअल वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला तुमचे एक प्रोफाईल तयार करायचे आहे त्या सोबतच त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे जॉब रिक्रुटमेंट आणि तुमची पर्सनल डिटेल भरायचे आहे. मित्रांनो इंडियन नेव्ही मध्ये खाली दिलेल्या पदाकरिता job भरती सुरू करण्यात आलेली आहे ते पुढील प्रमाणे.

पदाचे नाव : कुक

यासाठी केली जाणारी एकूण पदांची भरती 9

या ठिकाणी तुम्हाला मिळणारे वेतन हे 19900 रुपयांपासून ते 63 हजार 200 रुपयांपर्यंत असेल

वय मर्यादा या ठिकाणी तुम्हाला पन्नास वर्षाचा जास्त वय असलेल्या व्यक्तींसाठी या ठिकाणी job उपलब्ध नाही.

मित्रांनो आता तुम्हाला कोणत्या पदाकरिता जॉब अपडेट आलेले आहे याबद्दल माहिती झाले असेल परंतु तुम्हाला तर काही ठिकाणी आपले करायचे असेल तर ते कसे करायचे याबद्दल थोडी माहिती द्या.

तुम्हाला खाली दिलेल्या पत्त्यावर ती तुमच्या सर्व पर्सनल डिटेल आणि इन्फोर्मेशन शेयर करायचे आहे त्या स्वतः तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा या ठिकाणी द्यायचे आहे आणि या पदासाठी लागणारे डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला अपलोड करायचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here