Index Fund बद्दल सम्पूर्ण माहिती : (काय आहे इंडेक्स, Index Fund म्हणजे काय,Index Fund कसे काम करतात, Index Fund आणि Mutual Fund मधील फरक, Index Fund मध्ये का गुंतवणूक केली पाहिजे,Index Fund मध्ये गुंतवणूक कशी करायची )
Table of Contents
काय आहे Index ( What is Index in Marathi )
जसे की Sensex आपल्या स्वतःमध्ये एक Index आहे ज्यामध्ये 30 कंपनीला ट्रॅक केल्या जाते म्हणजे भारतातील जा टॉप 30 कंपनी आहे त्यांच्या किमती जी हालचाल होत आहे ती आपल्याला Sensex मधून माहिती होती
मग जेव्हा आपण म्हणतो Sensex हा 50000 पेक्षा जास्त झाला याचा अर्थ असा की Sensex मधील सर्वकाही कंपन्यांचा किमती पन्नास हजार झाली आहे
तसेच Nifty Fifty माहिती टॉप 50 कंपन्यांचा Index हा ट्रेक केला जातो याच प्रकारे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या Index असू शकतात जसे की Bank Nifty,Nifty Next Fifty म्हणजे ज्या टॉप 50 कंपनी आहे त्यांना साईडला केल्यानंतर त्यांच्या नंतरच्या कंपनी येतात त्यांना ट्रेक करण्यासाठी असतात Nifty Next 50 त्यासोबतच s &p १०० असू शकते याच प्रकारे सेक्टर चे सुद्धा इंटेक्सअसू शकतात जॅकी एखाद्या सेपरेट सेक्टरला ट्रेक करत असेल यालाच म्हणतात Index
हे सुद्धा वाचा
Bitcoin Full Information in Marathi
Share Market Information in Marathi
Index Fund म्हणजे काय ( What is Index Fund in Marathi )
एखादा fund या प्रकारच्या Index मध्ये Investment करीत असेल त्याला आपण म्हणतो Index Fund म्हणजेच साधारणपणे Index Fund एका प्रकारचा Mutual Fund आहे
Mutua Fund मध्ये तर आपण वेगवेगळ्या प्रकारे Stock मध्ये Investment करू शकतो काहीपण मॅनेजर गुंतवणूक करू शकतात पण Index Fund मध्ये स्पष्टपणे सांगितलेले असते समजा आम्ही नेफ्टी५० मध्ये Invest करणार आहे तर ते त्यामध्येच गुंतवणूक करू शकता त्या व्यतिरिक्त ते कोणत्याही क्षेत्रामध्ये Invest नाही करू शकत
Index Fund कसे काम करतात ( How Index Funds Work )
साधारणपणे Mutual Fund मध्ये पैसे गोळा केले जाते गुंतवणूककारा कडून तसेच Index Fund मध्ये सुद्धा invest कार कडून पैसे गोळा केल्या जाते आणि या फंडला कसे invest केल्या जाईल आपण जसे आपण बघितले जो Index Fund ज्या काही सेपरेट फंड मध्ये investment करीत असेल त्यामध्ये तू investment करू शकतो
समजा तो निफ्टी ५० ला फॉलो करत असेल तर Nifty Fifty मध्ये जेवढे काही Stocks आहे त्यांची जेवढी काही रक्कम आहे तेवढे स्टोक्सचे ते Funds खरेदी करतील
उदाहरण:- एकदा इंडेक्समध्ये 4stroke आहे एक Stock त्याची 40% वेटेज आहे तर याला आपण Stock अ असे नाव देऊ आणि Stock ब ची३० % वेटेज आहे, Stock क ची २०% वेटेज आहे आणि Stock ड ची १०% वेटेज आहे
तर या Index मध्ये जर एखाद्या Fund Manager ला गुंतवणूक करायची असेल तर तो याच वेटेज च्या हिशोबाने अ, ब, क, ड मध्ये Investment करेल असेच तो Nifty Fifty मध्ये Investment करू शकतोBank Nifty मध्ये investment करू शकतो जर तो Bank Nifty चा Index Fund असेल तर
तसे नाही होऊ शकत की तो निफ्टी५० चा Index Fundआहे आणि तो Nifty Next ५० मध्ये Investment करत आहे हे आपण बघितले Index Fund कसे काम करतात
Index Fund आणि Mutual Fund मधील फरक ( Differences between index funds and mutual funds in marathi )
सर्वात पहिले आपण Investment कोणत्या प्रकारे होते हे बघूयात तसे आपण Mutual Fund मध्ये गुंतवणूक करतो त्यावेळेस सर्व पैसे पुल्ल केल्या जाते त्यानंतर Fund Manager ठरवतो कि केव्हा त्याला कोणता स्टोक्स विकत घ्यायचा आहे कोणता Stock विक्री करायचा आहे तरीही तुलना चालत असते म्हणजेच ही एक Active Form of Investing आहे पण मॅनेजर एखाद्या Stock ची माहिती काढत आहे त्याबद्दल अभ्यास करत आहे त्याला खरेदी करीत आहे किंवा विक्री करत आहे त्याची तर यामध्ये खूप Activity आहे
पण Index Fund मध्ये ही Passive Form of Investing होऊन जाते कारण यामध्ये Fund Mnager ला जास्त काही डोके चालवा याची गरज नसते त्याला डोळे बंद करूनही Index ला फोलो करायचे आहे
Mutual Fund मध्ये Portfolio Rebalancing चालत असते ती अवलंबून असते कंपनीच्या धोरणावर किंवा सेक्टरचा धोरणावर त्यासोबतच Economy ची काय Direct नाही हेसुद्धा Fund Manager बघू शकतात कोणत्या Stock मध्ये Investment करायची आहे कोणत्या Stock ची विक्री करायची आहे किंवा Cash Possition थोडी जास्त बनवायची आहे
पण Index Fund मध्ये नियमितपणे जे काही Index आहे त्यांना फॉलो करायचे असतात तर Quaterly जो Index Update होत असतो त्यामध्ये काही चेंज झाले तर वेळेस Portfolio rebalance इन होऊ शकतो Indian Index Open मध्ये करून क्वार्टरली Rebalancing होऊ शकते
तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा वेगळेपणा असा येतो की Mutual Fund आणि Index Fund मध्ये तो आहे Expense Ratio चा म्हणजे Charges किती लागतात आताMutual Fund मध्ये खूप जास्त Activity होत असल्यामुळे mutual पाणी ही Active Form of Investment आहे त्यामुळे पण मॅनेजर ला Research करणे लागत आहे ,त्यामध्ये टीम बनत असेल, Marketing खर्च असे यामुळे१% ते १.५% तर काही वेळेस२% पर्यंत तुमची Expence Rationजाती
पण Index Fund मध्येही सर्वकाही Activity एवढी काही सहभागी नव्हते Index Fund ही एक Passive Form of Investment आहे यामध्ये खूप कमी काम असते त्यामुळे यामधील charges साधारणपणे०.०१% ते ०.३ % असतात
Index Fund मध्ये का Investment केली पाहिजे ( Why invest in Index Fund in marathi )
१ ] यामध्ये सर्वात कमी चार्जेस लागतात तुम्हाला यामध्ये तुम्ही१ ते १.५ % वाचवतात आणि हा Amount जास्त वेळ मध्ये खूप मोठा Amount होऊ शकतो
२ ] Data हे सांगतात की साधारणपणे जी Passive Form of Investing आहे ती जास्त करूProffesional Expert हरवते त्यामुळे जास्त करून म्युचल फंड हे एखाद्या Seprate Index ला नाही हरवू शकत आणि हेच कारण आहे तिच्यामुळे वारेन बफेट म्हणतात जय जास्त टाईम नाही लावू शकत Investment करण्यामध्ये त्यांच्यासाठी Index Fund ही खूप चांगली Invesyment आहे
जरMutual Fund चांगले काम करत असेल तुम्हाला चांगली परतफेड करून देत असेल तर तुम्ही नक्कीच आशा म्युचल पण सोबत जाऊ शकता पण तुम्हाला त्या बद्दल थोडी माहिती गोळा करून घेणे लागेल की त्या Mutual Fundचे भूत काळामध्ये त्याने कशी परतफेड केली आहे या सोबतच तुम्हाला एक आणखीन एका गोष्टीची ध्यानात ठेवणे लागेल म्युचल फंड मधील Reaturn जेव्हा तुम्हाला दाखवले जाते तेव्हा त्यामध्येDivident Add केले जाते
पण जेव्हा आपण एखाद्या सेपरेट इंडियन बद्दल बोलत असतो तेव्हा Divident हे reply नाही केला
तर आपल्याला हे बघ ना लागेल आणि चांगली Comparision करणार लागेल
जेव्हा आपण Index Fund मध्ये Investment करतो त्यावेळेस आणखी एक गोष्ट खूप महत्त्वाची असते ती असते Tracking Error ट्रॅकिंग एरर म्हणजे काय खूप जणांना यामध्ये घोळ होतो Tracking Error मध्ये आणिTracking Diffrance मध्ये आपण पहिले Tracking Diffrance बघूया: समजाNifty Fifty हायेक Index Fund आहे आणि Nifty Fifty साधारण 15 टक्के रिटर्नदिलेले आहे मागील एका वर्षामध्ये पण इंडेक्स फण्ड ने फ़क्त १४% रेतुर्न दिल आणि हां जो डिफ्रेंस आला तो आला ०.५ % चा हा झाला Tracking Diffrance
पण Tracking Error मध्ये आणि Tracking Diffrance मध्ये फरक आहे Tracking Error हा वोलातीलिटी कम्पेअर करत आहे म्हणजेच Nifty Fifty जर 15 टक्के रिटर्न देत असेल आणि हा डिफरन्स ०.५ % चा आहे म्हणजेच काहीच वोलातीलिटी नाही जो काही Index Fund आहे तू नियमितपणे आपला Diffrance Maintaine करत जात आहे
हा जो काही Diffrance आहे तो जर का वर खालीकरत असेल म्हणजे त्यामध्ये काहीच Consistancy नियमितपणा नाही जे काही रिटर्न आहे ते खूप खालीवर होत आहे तर जेव्हा काही आपण Index Fund मध्ये Investment करतो तेव्हा आपला ध्येय फक्त एक असलं पाहिजे Tracking Error खूप कमी झाले पाहिजे ते जास्तीत जास्त करून त्या Index ला फोलो करेल Tracking Error हा कोणत्या ही फंड चा झिरो नाही असू शकत यामागे काही कारणे सुद्धा आहे त्यापैकी पहिलं कारण नाही
१ ] जर तुम्ही एखाद्या Index ला फॉलो करत असाल त्यामागे तुम्हाला काही charges तर लागत नाही आहे पण आपण जेव्हा इंडेक्स फंडमध्ये invest करत आहोत त्या वेळेत काहीतरी Expensive दे नात लागते ते काही वेगळे सुद्धा असू शकतात एखाद्या वेळेस ते०.५% असू शकतात तर दुसर्या वर्षी ते०.१५% सुद्धा असू शकतात
२ ] म्युचल फंड किंवा Index Fund आपलि केश Possition करत असतात आपली केस पोझिशन सुद्धा दरवर्षी वेगळी असू शकते
३ ] जेव्हापण stock ला खरेदी किवा विक्री केल्या जाते तर खूप वेळेस stock मध्ये वोलातीलिटी एवढे जास्त हाय असते की जापान किमतीमध्ये तुम्ही त्याला विकत घेत आहे टी सेम नसू शकते हेसुद्धा एक कारण असू शकते त्यासोबतच Liquidity ची सुद्धा Problem येते तुम्हाला होतंय एखाद्या वेळेस खूप जास्त माल पाहिजे असेल आणि होऊ शकतो तो नाही भेटला तरीही काही कारणअसू शकतात ज्यामुळे Tracking Error येतात
पण आपला मुद्दा हा आहे की Tracking Error हा कमीत कमी झालेला पाहिजे त्यामुळे तुम्ही एखादे इंडेक्समध्ये गुंतवणूक कराल त्या वेळेस तुम्हाला Tracking Error बघणे खूप गरजेचे आहे
Index Fund मध्ये गुंतवणूक कशी करायची ( How to invest in an index fund in marathi )
आपल्याला सर्वात पहिले charges बघणे लागेल ज्यामध्ये सर्वात कमी charges आहे त्यामध्ये आपल्याला परतफेड ही खूप चांगली भेटू शकते
त्यासोबतच आपल्याला Tracking Errorसुद्धा बघायचे आहे हा खूप कमी पाहिजे आणि खूप लोकांना असे वाटते की आपल्याला Index Fund मध्ये गुंतवणूक करण्यासाठी Dmat Account ची आवश्यकता असते तर या गुंतवणुकीसाठी आपल्याला डिमॅट अकाउंट ची काहीच आवश्यकता नसते तुम्ही Mutual Fund या ॲप्लिकेशनच्या मदतीने Direct Investment करू शकता
आणि असा काही तुम्ही आपलिकेशन चा वापर करा ज्यामध्ये तुम्ही Direct Investment करू शकाल Index Fund हेसुद्धा एका प्रकारचे Mutual Fund आहे यामध्येसुद्धा काहीच कमिशन घेतले नाही जात तुम्ही Zerodha ॲप्लिकेशनच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकता
पण तुम्हाला तुमचीDmat Account उघडणे हे खूप चांगले असेल कारण तुम्ही एकETF नावाची प्रक्रिया आहे यामध्ये सुद्धा तुम्ही गुंतवणूक करू शकाल आणिETF मध्ये आपल्याला Index Fund पेक्षा थोडे चांगले option भे टतात हे जे काही ETF असतात ट्रेड करतात Stock Market मध्ये
आपण Index Fund कसे खरेदी करायची हे बघूयात
याचा वापर करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले झिरोधा मध्ये अकाउंट असणे खूप गरजेचे आहे
या मधे गेल्यानंतर सर्वात पाहिले तुम्हाला Index Fund टाइप करायचे आहे त्यानंतर तुम्हाला खुप प्रकार छे Index Fund डिसटिल
समजा तुम्हाला ICICI prudential nifty ५० index फण्ड मधे गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही यावर क्लिक कराल
या मधे तुम्हाला सर्व माहिती भेटल तुम्हाला खरेदी करायचे असेल तर तुम्ही खरेदी करू शकता त्यासोबतच तुम्हाला SIP चा सुद्धा पर्याय भेटतो म्हणजे तुम्ही Systematic Investment Plan Monthly करू शकता
हे सुद्धा वाचा
Whay Share Price Increase and Decrease
Prefrance Share Full Information in Marathi
काय आहे Index ?
एखादा fund या प्रकारच्या Index मध्ये Investment करीत असेल त्याला आपण म्हणतो Index Fund म्हणजेच साधारणपणे Index Fund एका प्रकारचा Mutual Fund आहे
Index Fund कसे काम करतात ?
साधारणपणे Mutual Fund मध्ये पैसे गोळा केले जाते गुंतवणूककारा कडून तसेच Index Fund मध्ये सुद्धा invest कार कडून पैसे गोळा केल्या जाते आणि या फंडला कसे invest केल्या जाईल आपण जसे आपण बघितले जो Index Fund ज्या काही सेपरेट फंड मध्ये investment करीत असेल त्यामध्ये तू investment करू शकतो