IMEI Number म्हणजे काय, IMEI कसे माहिती करायचे, कसे बदलायचे IMEI Full Form in Marathi,IMEI Number Meaning in Marathi
Table of Contents
IMIE Number Meaning in Marathi
सध्याच्या युगामध्ये आपण खूप सार्या वेगवेगळ्या प्रकारचे mobile phone,computer किंवा अन्य device चा उपयोग करत असतो, जर तुम्ही मोबाईलचा उपयोग करत असाल तर तुम्हाला सुद्धा माहीत असेल की प्रत्येक mobile मध्ये काही असे functions असतात जी सर्वात unique असते.
त्या मोबाईल मध्ये जसे की card number, हा मोबाईलचा unique number असतो. याच प्रकारे प्रत्येक mobile मध्ये एक IMEI असतो, हाच नंबर प्रत्येक मोबाईल ला unique बनवण्याचे कार्यकर्ते. या नंबर चा उपयोग करून ज्या व्यक्तीचा फोन चोरी गेलेला असेल किंवा हरवलेला असेल तो या number चा उपयोग करून आपला phone शोधू शकतो. त्यामुळे आपण IMEI Number म्हणजे काय या artical मध्ये IMEI Number बद्दल संपूर्ण माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुमचा सुद्धा phone चोरीला गेलेला असेल किंवा तुम्हाला सुद्धा तुमचा phone शोधायचा असेल तर तो phone कसा शोधायचा याबद्दल सुद्धा माहिती घेऊया त्यामुळे तुम्ही हा संपूर्ण articl व्यवस्थित पणे वाचा.
IMEI म्हणजे काय
तुम्ही जेव्हा एखादा नवीन phone purchase करता त्यावेळेस तुमच्या phone चा मागे एक sticker लावले जाते त्यावर ती मोबाईलचा IMEI Number असतो. हा number प्रत्येक नवीन फोन साठी नवीन नवीन दिला जातो, त्यासोबत हा number प्रत्येक mobile ला दिलेला असतो. हा number तुम्हाला मोबाईल च्या battery मध्ये बघायला भेटतो त्यासोबतच battery च्या खालच्या बाजूला सुद्धा हा नंबर लिहिलेला असतो.
IMEI Number चे मुख्य कार्य
IMEI Number म्हणजे काय याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मिळाली असेल आता आपण IMEI Number चे मुख्य कार्य काय आहे याबद्दल चर्चा करूया ती पुढील प्रमाणे
त्याबद्दल तर तुम्हाला नक्कीच समजले असेल की प्रत्येक mobile मध्ये एक unique IMEI Number दिलेला असतो, अशामध्ये जर एखादा mobile हरवला किंवा एखाद्या व्यक्तीने तो मोबाईल चोरला, तर तशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलचा मदतीनेच तुमचा mobile परत मिळवू शकता.
police तुमचा mobile number ला IMEI Number च्या आधारे Track करत असते हा एक अशा प्रकारचा code असतो व प्रत्येक मोबाइलमध्ये वेगवेगळा दिलेला असतो किंवा एक unique प्रकारे दिलेला असतो, कोणत्याही mobile ची ओळख पटवण्यासाठी या code चा उपयोग केला जातो. हा code जेवढा unique असतो तेवढाच महत्वपूर्ण सुद्धा असतो.
IMEI Full Form in Marathi
IMEI Number चे मुख्य कार्य काय आहे याबद्दल तुम्हाला माहिती झाली असेल त्यासोबतच IMEI Number म्हणजे काय याबद्दल सुद्धा तुम्हाला परिपूर्ण माहिती झाली असेल आता आपल्याला IMEI Number चा Full form काय होतो याबद्दल माहिती बघायचे आहे.
प्रत्येक मोबाईल मध्ये वापर केल्या जाणाऱ्या unique code IMEI Full Form International Mobile Equipment Identity कसा होतो ज्याला आपण मराठी भाषा मध्ये अंतरराष्ट्रीय मोबाईल उपकरण ओळख असे म्हणतो.
IMEI Number कसा असतो
IMEI Number हा 14 अंक code असतो जो पूर्णपणे नंबरच्या format मध्ये बनलेला असतो. त्याला आपण एक उदाहरण घेऊन समजून घेतले तर हा पुढील प्रमाणे code असतो 52545614545887 या number सोबत दोन अंकांचा एक check सुद्धा जोडलेला असतो त्यानंतर हा 16 अंकाचा होतो जसे की 5254561454588790 याप्रकारे.
Mobile चोरी झाल्यानंतर IMEI द्वारे कसे शोधायचे
आता आपल्या मनामध्ये सर्वात मुख्य प्रश्न असा निर्माण होतो की आपला Mobile phone चोरीला गेला किंवा हरवला तर त्याला IMEI Number च्या मदतीने कसे शोधायचे.
जर तुमचा फोन चोरी झाला तर तुम्ही पोलिसांकडे तक्रार करतात त्यावेळेस पोलीस सर्वात पहिले तुमच्याकडून तुमच्या मोबाईलचा IMEI Number विचारतात त्यानंतर ते त्या IMEI Number चा उपयोग करून तुमचा phone ला track करत असतात आणि तुमचा फोन परत करतात.
सरकार आपल्या Phone ला Track करू शकते का ?
सरकार आपल्या फोनला track करू शकते का या प्रकारचे प्रश्न तुम्हीसुद्धा असतो तसा आहे तरी आपण IMEI Number म्हणजे काय artical मध्ये या प्रश्नाचे उत्तर बघणार आहेत. सरकार कडे आपल्या सर्व प्रकारच्या Data चा record already असतो. जर goverment ला तुमच्या मोबाईलला track करण्याची आवश्यकता लागली तर ते तुमच्या mobile चा IMEI Number वरून तुमचा contact करतात.
तसे तर सरकार तुमच्या personal data ला बघू शकत नाही परंतु त्यांच्या समोर जर अशी परिस्थिती उद्भवली की तुमचा phone track करावाच लागेल तर त्या परिस्थितीमध्ये goverment कडे पूर्ण अधिकार असतो की तुमचा contact करावा.
तसे बघितले तर तुम्हाला याबद्दल माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे की goverment direct तुमच्या फोनला track करू शकत नाही, तुमचा mobile track करण्यासाठी ते तुमच्या service provide company ला संपर्क साधतात आणि त्यांच्या मार्फत तुमच्या मोबाईलला track करण्याचे सांगतात. तुम्ही ज्या कोणत्या कंपनीचे sim card use करत असाल त्या कंपनीकडे तुमचा संपूर्ण data store केलेला असतो.
तुम्ही तुमचा फोनचा IMEI Number कसे माहिती करू शकता
तुम्हाला जर तुमचा फोन IMEI Number कसे शोधायचे याबद्दल माहिती नसेल तर IMEI Number in Marathi मध्ये IMEI Number म्हणजे काय या artical मध्ये पुढील माहिती वाचून तुम्ही तुमचा फोन मधील IMEI Number शोधू शकता.
तुम्हाला तुमच्या फोनचा IMEI Number माहिती करण्यासाठी तुमचा phone मधून *#06# या नंबर वरती call करावा लागेल त्यानंतर तुमच्याकडे एक onscreen message येतो, त्यामध्ये तुम्हाला तुमच्या mobile चा IMEI Number बघायला भेटतो त्याला तुम्ही note करू शकता.
जर तुम्ही तुमचा फोन मधून या नंबरला संपर्क करण्यासाठी असमर्थ होत असेल तर तुम्ही तुमच्या फोनमधील IMEI Number setting मध्ये जाऊन सुद्धा check करू शकता त्यासाठी तुम्हाला तुमचा फोन मधील पुढील प्रकारच्या steps follow करावे लागेल.
आपण IMEI Number Change करू शकतो का
हा एक प्रकारचा Unique number असतो ज्यामध्ये भारत देशाचे हस्तांतर सुद्धा असते, जर एखादा व्यक्ती आपल्या mobile मधील IMEI Number change करत असेल तर हे करणे गैरकानूनी ठरू शकते, हे भारतामध्ये पूर्णपणे अपराध करण्याच्या समान आहे.
IMEI Number कसे बदलायचे
जसे की IMEI Number म्हणजे काय या artical मध्ये आम्ही वरती सांगितले आहे की IMEI Number change करणे भारतामध्ये पूर्णपणे गैरकानूनी आहे त्यामुळे याला आपण बदलू शकत नाही. परंतु काही कारणासाठी तुम्हाला IMEI Number change करणे गरजेचे वाटत असेल तर यासाठी सुद्धा IMEI Number परिवर्तित केला जाऊ शकतो. ते करण्यासाठी तुम्हाला तुमचा android mobile ला root करावा लागतो. mobile root करण्यासाठी online internet वरती खूप सारे apps available आहे. तुम्ही तुमचा mobile root करण्यासाठी त्यापैकी एक सुप्रसिद्ध kingroot application चा उपयोग करू शकता. परंतु हे सर्व process करण्यासाठी सुद्धा तुम्हाला काही कानूनी process पूर्ण करावी लागते त्यामुळे काळजीपूर्वक process करणे गरजेचे आहे.
IMEI Number सुरक्षित असतो का ?
प्रत्येक मोबाईल मध्ये एक प्रकारे IMEI Number असतो तो आपल्या mobile ला सुरक्षितता प्रदान करण्याचे कार्यकर्ते, प्रत्येक mobile मध्ये IMEI Number असणे अत्यंत गरजेचे आहे, जर तुमचा मोबाईल चोरीला गेला किंवा कोठे हरपला तर IMEI Number तुमच्या साठी खूप मदतगार ठरू शकतो. या नंबर च्या मदतीने तुम्ही तुमच्या mobile फोनला आरामात शोधू शकता.
निष्कर्ष
नमस्कार मित्रांनो आज आम्ही IMEI Number म्हणजे काय या बद्दल पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जसे की IMEI Number कसे शोधायचे, आय IMEI Number कसे बदलायचे, IMEI Number चे मुख्य कार्य, IMEI Number कसा असतो या प्रकारे संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
जर तुम्हाला आमच्या IMEI Number म्हणजे काय या artical मध्ये कोणत्याही प्रकारची शंका असेल किंवा तुमच्या मनामध्ये IMEI Number बद्दल कोणत्याही प्रकारचे प्रश्न आहे निर्माण झाली असेल जे या artical च्या मदतीने Solve झाली नाही ते तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तिने कमेंट करून विचारू शकता आणि त्या प्रश्नाचे नक्कीच निवारण करण्याचा प्रयत्न करू.