[2022] होस्टिंगर वेब होस्टिंग रिव्यु,Hostinger Review in Marathi, Hostinger काय आहे ( Hostinger in Marathi ), Shared Web Hosting चे फायदे, Shared Web Hosting चे नुकसार, Hostinger Web Hosting चे Best Featurs, Begginer Blogger साठी Best Web Hosting Company, Shared Web Hosting Plan, Hostinger मधून Shared Web Hosting विकत घेण्याची Step By Step Process
Table of Contents
Hostinger Review in Marathi
plans and pricing
आपण Hostinger.in या website च्या home page वर गेल्यानंतर तुम्ही hosting या category ला क्लिक करा त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या hosting दिसतील जसे की shared web hosting ,cloud hosting ,wordpress hosting india ,cpanel hosting ,vps hosting,minecraf thosting,cyberpanel, vps hosting सध्या आपण या ठिकाणी फक्त shared web hosting बद्दल बघुया कारण की इतर काही ज्या Web Hosting आहे त्या खूप कमी प्रमाणात वापर केल्या जातात
या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीस दिवस Money Back Garuntee तुम्हाला या ठिकाणी भेटते त्यासोबतच तुम्हाला एक फ्री मध्ये SSL Certificate सुद्धा भेटते जॅकी तुमच्या साठी खूप चांगले ठरेल Shared Hosting मध्ये आपण जर का त्यांचे plans बघितले तर त्यामध्ये तीन plan तुम्हाला बघायला भेटतील ( Hostinger Review in Marathi )
1 single web hosting
single web hosting चा plan तुमचा ६९.०० रुपये per month ने सुरु होईल या मधे तुम्हाला
- 1 Website
- 30 GB SSD Storage
- ~10000 Visits Monthly help_outline
- 1 Email Account
- Free SSL (₹855.00 value) help_outline
- Free Domain
- 100 GB Bandwidth
- Managed WordPress help_outline
- WordPress Acceleration help_outline
- 30 Days Money Back Guarantee help_outline
- 2 Databases
- GIT Access help_outline
- SSH Access
- Weekly Backups
- Free CDN
- Cloudflare Protected Nameservers help_outline
- 24/7/365 Support help_outline
- 99.9% Uptime Guarantee help_outline
- DNS Management help_outline
- Access Manager help_outline
- 2 Subdomains help_outline
- 1 FTP Account
- 2 Cronjobs help_outline
हे सर्व काही plans तुम्हाला single web hosting मधे भेटल
2 Premium web hosting
- 100 Websites
- 100 GB SSD Storage
- ~25000 Visits Monthly help_outline
- Free Email help_outline
- Free SSL (₹855.00 value) help_outline
- Free Domain (₹679.00 value) help_outline
- Unlimited Bandwidth help_outline
- Managed WordPress help_outline
- WordPress Acceleration help_outline
- 30 Days Money Back Guarantee help_outline
- Unlimited Databases
- GIT Access help_outline
- SSH Access help_outline
- Weekly Backups
- Free CDN
- Cloudflare Protected Nameservers help_outline
- 24/7/365 Support help_outline
- 99.9% Uptime Guarantee help_outline
- DNS Management help_outline
- Access Manager help_outline
- 100 Subdomains help_outline
- Unlimited FTP Account help_outline
- Unlimited Cronjobs help_outline
3 Business web hosting
- 100 Websites
- 200 GB SSD Storage
- ~100000 Visits Monthly help_outline
- Free Email help_outline
- Free SSL (₹855.00 value) help_outline
- Free Domain (₹679.00 value) help_outline
- Unlimited Bandwidth help_outline
- Managed WordPress help_outline
- WordPress Acceleration help_outline
- 30 Days Money Back Guarantee help_outline
- Unlimited Databases
- GIT Access help_outline
- SSH Access help_outline
- Daily Backups (₹660.00 value) help_outline
- Free CDN (₹545.00 value) help_outline
- Cloudflare Protected Nameservers help_outline
- 24/7/365 Support help_outline
- 99.9% Uptime Guarantee help_outline
- DNS Management help_outline
- Access Manager help_outline
- 100 Subdomains help_outline
- Unlimited FTP Account help_outline
- Unlimited Cronjobs help_outline
वरती दाखवल्या प्रमाणे तुम्हाला ३ प्रकारच्या web hosting भेटतात single web hosting ,Premium web hosting, Business web hosting तुम्ही तुमच्या गरजेनुसार तीन पैकी कोणताही plan ची निवड करू शकता सर्वात जास्त प्रमाणात ज्या plan निवड केली जाते तो म्हणजे Premium web hosting यामध्ये तुमची सर्व गरज पूर्ण होते सर्व नवीन bloggers किंवा web devloper सुरुवातीला Premium web hosting या plan निवड करतात ( Hostinger Review in Marathi )
Hostinger काय आहे ( Hostinger in Marathi )
Hostinger company Amerrican Comapny आहे या कंपनीची सुरुवात 2004 मध्ये सुरू झाली सुरुवातीच्या वेळेला या कंपनीचे नाव Hosting Media असे होते पण नंतर या कंपनीचे नाव change करून hostinger असे ठेवण्यात आले hostinger कमी पैशांमध्ये Best Domain आणि Web Hosting Provide करणारी company आहे
Hostinger च्या संपूर्ण प्लॅनमध्ये तुम्हाला खूप चांगली Discount बघायला भेटते त्यामुळे या कंपनीचा गोष्टींची किमती इतर कंपनीच्या होते पेक्षा कमी ठरते यासोबतच स्वस्तिक कंपनी ही प्रत्येक Festival ला काही Additional Discount सुद्धा Available करून देते
जर आपण Hostinger च्या कामी किमतीनुसार विचार केला तर जर एखादा नवीन Blogger आपली Blogging Journey सुरू करत असेल तर त्याच्यासाठी Hostinger ही Hosting खूप स्वस्त आणि चांगली ठरू शकते, यासोबतच Hostinger करते Service सुद्धा खूप चांगली आहे यामध्ये तुम्हाला २४/७ Costumer Service भेटते त्यासोबतच तुम्हाला ९९% uptime garunty सुद्धा भेटते जॅकी खूप चांगली गोष्ट आहे
Hostinger मध्ये तुम्हाला cpannel न भेटता hpannel भेटते याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या Server Manage करू शकता जर का तुम्ही Beginner Blogger असाल तर तुम्ही Hostinger चा Web Hosting घेऊन तुमची Blogging Journey सुरू करू शकता Hostinger च्या hpannel चा वापर करणे खूप सोपे आहे
मी स्वतः Hostinger या कंपनीची Hosting चा वापर करतो मला या Hosting मध्ये खूप चांगले Featurs वापरायला भेटले आहे तुम्हीसुद्धा या कंपनीची Website चा वापर करू शकता मला या कंपनीची Hosting आवडली त्यामुळेच मी तुमच्यासाठी Hostinger Review in Marathi ही post तयार करत आहे
Shared Web Hosting चे फायदे
- Hostinger कंपनीच्या hosting द्वारे तुम्हाला 24/7 full support केला जातो जर का एखाद्या वेळेस तुमच्या website मध्ये काही technical issue आढळल्यास Hostinger कंपनीत issueला लवकरात लवकर कॉल करून पुन्हा सुरु करते
- Hostinger मध्ये तुम्हाला cpannel च्या ऐवजी hpannel उपलब्ध केल्या जातो याचा वापर करणे खूप सोपे आहे तुम्हाला या स्पेनचा ची काहीही मिळाले नसले तरी तुम्ही हे खूप सोप्या पद्धतीने चालू शकता, मी तुम्हाला खूप जास्त प्रमाणात Extra Featurs available केल्या जातात
- जेव्हा तुम्ही Hostinger चा Primium Hosting विकत घेतात त्या वेळेस तुम्हाला या ठिकाणी Free मध्ये एक Domain Available केल्या जाते
- तुम्ही Web Hosting Data कोणत्याही तुमचा Plane Change करू शकता तुम्ही Primium Hosting, Cloud Hosting Plan व इतर कोणत्याही Plan मध्ये Transfer करू शकता असे केल्यास तुमचे कोणत्याही Data मध्ये काही change होणार नाही व तुमची website सुद्धा down होणार नाही हा Hostinger Company चा खूप मोठा फायदा आहे Hostinger Review in Marathi
Shared Web Hosting चे नुकसार
- जर का तुम्ही Hostinger चा Single Web Hosting चा plan विकत घेत असाल तर या मधे तुम्हाला Free Domain Provide नाही केल्या जात domain तुम्हाला इतर website मधून विकत घ्यावे लागेल आणि Hostinger चा Hosting ला connect करावे लागेल
- या मधे आपल्याला सर्वात मोठा नुकसान बघायला भेटतो तो म्हणजे SSL Certificate चा कारण या ठिकाणी free SSL Certificate ऐसे सांगितल्या तर जाते पण lets incripts चे Certificate भेटते पण याला कसे Install करायचे याचे काहीच proper पाने guide नाही, हे SSL certificate install करण्याचे खुप मोठे नुकसान आहे खुप जनांला या ठिकाणी अडचणी येतात
- Hostinger चा Hosting मधे कोणतेच Virus Scanner नाही आहे तुम्ही जर का एकदि अशीTheame विकत घेत असल ज्या मधे ज्या मधे virus घुसू शकते तर आशा वेळेस तो problem तुम्हाला mannualy solved करावा लागेल
- Hostinger चा Singel web Hosting आणि Primium Web Hosting प्लान मधे तुम्हाला Free CDN नाही भेटत,तुम्ही जेव्हा त्यांचा Business Web Hosting Plan विकत घेता तेव्हा तुम्हाला Free CDN Available केल्या जाते
- Hostinger चा Single Web Hosting मधे आणि Primium Web Hosting मधे तुम्हाला Daily Backup चा Plan नाही भेटत ,हां Plan फ़क्त तुम्हाला Business Web Hosting चा Plan मधे Available असतो
- यामध्ये तुम्हाला Dedicated Server Available केल्या जात नाही
Hostinger Web Hosting चे Best Featurs
99.9% uptime guarantee
Hostinger Hosting की त्यांच्या सर्व Plan सोबत तुम्हाला 99.9% uptime guarantee देते जब तुमच्या uptime मध्ये काही Issue असतो तेव्हा तुमचे Website Server हे वारंवार Down होत जाते अशाप्रकारचा Problem हा खूप सार्या Website सोबत तुम्हाला दिसून येईल
तुम्ही सर्व काही Web Hosting च्या Policy मध्ये चेक करा सर्व काही Web Hosting आपले SErver आपला Time खूप चांगला आहे असे दावा करतात पण त्यापैकी खूप काही Web Hosting या चांगले ठरत नाही यामुळे Website Owner ला काही प्रकारच्या Server Issue ना Face करावे लागतात, त्यामानाने Hostinger कंपनीचे Server खूप चांगले आहे आणि Fast सुद्धा आहे
Costumer Certificate
Hostinger Web Hosting मध्ये तुम्हाला २४/७ Costumer Support भेटते, Hostinger Hosting हे सर्व Hosting मध्ये स्वस्त तर आहेच पण यांची Costumer support आणि Service सुद्धा खूप चांगली आहे, जर का कदाचित तुमचा web hosting मध्ये कोणत्या प्रकारचा Issue येत असेल तर तुम्ही Costumer Support ला Contact करू शकता आणि हा Issue त्वरित Solve करू शकता
तुम्ही एखादी Hostinger ला कळविल्यानंतर Hostinger ची Team काही कालावधीनंतर तो Issue Solve करून तुमची Website पुन्हा प्रमाणे सुरळीत करते, यासोबत असतं मला जर का hosting विकत घेता वेळेस किंवा विकत घेतल्यानंतर install करता वेळेस काही problem येत असेल तर तुम्ही त्यांना manage करू शकता तुम्ही त्यांना massage केल्यानंतर तुमच्या Question चे Answer हे त्वरित तुम्हाला भेटते
Money Back Gurantee
Hostinger Web Hosting मध्ये तुम्हाला Money Back Gurantee चा सुद्धा एक option भेटतो जर का तुम्हाला hostinger ची hosting आवडली नसेल किंवा त्यामध्ये तुम्हाला जर काही problem दिसून येत असेल तर तुम्ही 30 दिवसाच्या आत तुमचे पैसे परत मिळवू शकता
तुमच्या सर्व काही पैसे Hostinger Compny Refund च्या स्वरूपात तुम्हाला परत करते, hostinger company चे खूप चांगले चांगले featurs तुम्हाला Hostinger Review in Marathi या पोस्टमध्ये वाचायला भेटेल तुम्ही Hostinger Web Hosting विकत घेऊ शकता आणि तुम्हाला जर का तुम्हाला ही वेळ hosting नाही आवडली तर तुम्ही तुमचे पैसे refund च्या स्वरुपात परत सुद्धा घेऊ शकता
Free SSL Certificate
Internet वर Online खूप सार्या Website आहे ज्या Online Business करत असेल किंवा Blogging इतर कोणत्याही प्रकारचे काम करत असेल अशा प्रकारच्या Website ला hackers कडून hack होण्यापासून वाचवण्यासाठी आपण SSL Certificate चा वापर करतो जाने की आपली website Secure बनते, SSL Certificate हे एक Encryption Protocol आहे
Hostinger चा सर्व Plan सोबत तुम्हाला SSL Certificate हे फ्री भेटते, हा Protocol Website आणि Internet Browser यांच्यासोबत एक Secure Connection Provide करते, या प्रकारच्या Secure Website मध्ये users चा data सुद्धा safe असतो
E-mali Account
जेव्हा तुम्ही Primium Web Hosting Plan किंवा Business Web Hosting Plan ला Select करता तेव्हा hostinger तुम्हाला 100 E-mali Account creat करण्याची permission देते
Hostinger च्या Single Web Hosting Plan मध्ये तुम्हाला फक्त एक E-mali Account Creat करण्याची Permision भेटते, जर तुम्हाला जास्त E-mali Account creat करायचे असतील तर तुम्हाला Primium Web Hosting किंवा Business Web Hosting या दोन पैकी एका पर्यायाची निवड करावी लागेल
One Click WordPress Instalation
तुम्ही Hostinger Hosting घेतली तर तुम्हाला cpannel भेटते त्याच्या मदतीने तुम्ही One Click Wordperss install करू शकता जर तुम्ही तर web hosting घेतली तर त्या ठिकाणी तुम्हाला wordpress install करण्यासाठी थोडेफार Technical Knowledge असण्याची गरज असते पण hostinger च्या cpannel मध्ये तुम्हाला ही सर्व प्रक्रिया खूप सोप्या पद्धतीने Available करून दिली गेली आहे
तरीही तुम्हाला hostinger मध्ये WordPress Install करण्यासाठी काही अडचण येत असेल तर तुम्ही Hostinger च्या Costumer Support ला Contact करू शकता ते तुमची prblem लगेच solve करून देतील
Online Payment
काही काळापूर्वी Hostinger फक्त online dollers च्या माध्यमातून payment घेत असल्यामुळे खूप जणांना payment कर्त्या वेळेस problem मला face करावे लागत होते पण आता hosting यांनी ती payment ची method change करून Credit Card, Debit Card,Paytm, Phonepe, Paypal, UPI ID ना समावेश केले आहे ज्यामुळे आता कोणीही खूप सोप्या पद्धतीने Hostinger Web Hosting विकत घेऊ शकतात Hostinger Review in Marathi
हे सुद्धा वाचा
Learn Digital Marketing Free Courses
Begginer Blogger साठी Best Web Hosting Company
जसे की तुम्हाला माहितीच आहे internet वर खूप सारे वेगवेगळे hosting provider company आहे ज्यांचे अलग अलग plans आणि featurs त्यासोबतच वेगवेगळी किंमत सुद्धा असते, खूप सार्या Begginer Blogger ला Web Hosting कोणत्या प्रकारची विकत घ्यावी याची माहिती नसते त्यामुळे ते ते ही साधारण Web Hosting ला Purchase करतात
पुढे चालून त्यांना खूप सारे अडचणींना face करावी लागते, त्यामुळे हे खूप गरजेचे आहे कि सर्व काही Hosting बद्दल माहिती घेणे आणि त्यापैकी Best Web Hosting ची निवड करणे, तसे तर Online Market मध्ये खूप चांगले चांगले Web Hosting Company आहे जसे की Bluehost, Hostgator, A2Hosting, Sight Ground, GoDaddy या प्रकारच्या Popular Hosting Provider Company आहेत
पण मला Hostinger Web Hosting Company ही खूप चांगली वाटते, कारण की यामध्ये तुम्हाला खूप चांगली Discount बघायला भेटते ज्यामुळे Hostinger Hosting ही अन्य Web Hosting Company च्या तुलनेमध्ये तुम्हाला खूप स्वस्तामध्ये भेटते, beginner Blogger चे आधीच बजेट हे खूप कमी असते त्यामुळे ते इतर महाग Web Hosting ला Purchase करू नाही शकत
तर त्यांच्यासाठी Hostinger Web Hosting ही खूप चांगला पर्याय आहे त्यामुळेच मी Hostinger Review in Marathi ही post तयार करत आहे ज्यामुळे गरजू व्यक्तींना चांगली माहिती भेटेल आणि ते एक चांगली Web Hosting Purchase करू शकतील Hostinger Review in Marathi
Shared Web Hosting Plan
Featurs | Single Web Hosting | Primimum Web Hosting | Business Web Hosting |
Website | 1 Website | 100 Website | 100 Website |
SSD Storage | 30 GB | 100 GB | 200 GB |
Visits Monthly | 10000 | 25000 | 100000 |
Free Email Account | 1 | 100 | 100 |
Free SSL Certificate | Free | Free | Free |
Free Domain | No | Yes | Yes |
Bandwidth | 100 GB | Unlimited | Unlimited |
Managed WordPress | Yes | Yes | Yes |
WordPress Acceleration | Yes | Yes | Yes |
Database | 2 | Unlimited | Unlimited |
30 Days Money Back Guarantee | Yes | Yes | Yes |
Backups | Weekly | Weekly | Daily |
Free CDN | No | No | Yes |
24/7/365 Support | Yes | Yes | Yes |
99.9% Uptime Guarantee | Yes | Yes | Yes |
Subdomains | 2 | 100 | 100 |
FTP Accounts | 1 | Unlimited | Unlimited |
DNS Management | Yes | Yes | Yes |
Access Manager | Yes | Yes | Yes |
Cloud Protected Name Server | Yes | Yes | Yes |
या ठिकाणी मी तुम्हाला Shared Web Hosting बद्दल माहिती दिली आहे जर का तुम्ही beginner Blogger असाल तर इव्य hosting तुमच्यासाठी उत्कृष्ट ठरू शकेल बजेट यापेक्षा चांगली असेल आणि तुम्हाला यापेक्षा चांगली hosting विकत घ्यायची असेल तर तुम्ही hostinger च्या shared hosting ऐवजी Cloud Hosting, VPS Hosting किवा WordPress Hosting मधून कोणतेही एखाद्या Hosting ला विकत घेऊ शकता Hostinger Review in Marathi
Hostinger मधून Shared Web Hosting विकत घेण्याची Step By Step Process
तुम्ही आमच्या या Hostinger Review in Marathi post मध्ये hosting बद्दल संपूर्ण माहिती बघितली असेल तुम्ही जर का Blogging सुरु करत असाल तर तुम्ही आतापर्यंत ठरवले असेल की तुम्हाला कोणत्या प्रकारचे Hosting विकत घ्यायची आहे त्यासोबतच तुम्हाला इतरही Web Hosting PLan बद्दल माहिती भेटली असेलच
आता आपण या ठिकाणी बघणार आहोत की Hostinger मधून Hosting विकत घेण्याची Step By Step प्रक्रिया ही प्रक्रिया मध्ये तुम्ही जराशीही चूक करू नका किंवा आमचे ही post वाचत्या वेळेस कोणताही एखादा paragraph सोडून देऊ नका असे केल्यास तुम्हाला Hosting विकत घेते वेळेस काही अडचणी येऊ शकतील
सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या Google Crome Browser च्या search bar मध्ये search करायचे आहे व Hostinger.in Website ला सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर काही Website चे Reasult येथील त्यापैकी तुम्हाला पहिल्या नंबर वर Click करायचे आहे
तुम्ही Hostinger Website मध्ये आल्यानंतर तुम्हाला वर्ती category दिसेल hosting या नावाने त्या ठिकाणी तुम्हाला click करायचे आहे या ठिकाणी click केल्यानंतर तुमच्यासमोर खूप सार्या Hosting Plan येथील त्यापैकी तुम्हाला Shared Web Hosting या plan वर click करायचे आहे
तुम्ही Hostinger Website मध्ये आल्यानंतर तुम्हाला वर्ती category दिसेल hosting या नावाने त्या ठिकाणी तुम्हाला click करायचे आहे या ठिकाणी click केल्यानंतर तुमच्यासमोर खूप सार्या Hosting Plan येथील त्यापैकी तुम्हाला Shared Web Hosting या plan वर click करायचे आहे
तुम्ही Hostinger Website मध्ये आल्यानंतर तुम्हाला वर्ती category दिसेल hosting या नावाने त्या ठिकाणी तुम्हाला click करायचे आहे या ठिकाणी click केल्यानंतर तुमच्यासमोर खूप सार्या Hosting Plan येथील त्यापैकी तुम्हाला Shared Web Hosting या plan वर click करायचे आहे Hostinger Review in Marathi
Shared Web Hosting तीन plan निवडल्यानंतर तुम्हाला खाली scroll करायचे आहे तुम्ही थोडेसे खाली scroll केल्यानंतर तुमच्यापुढे shared web hosting चे 3plans येथील पहिला म्हणजे Single Web Hosting दुसरा Primium Web Hosting आणि तिसरा म्हणजे Business Web Hosting
आपण असे गृहीत धरून चालणार आहोत की तुम्ही एक Begginer Blogger आहात त्यामुळे आपण Primium Web Hosting ची निवड कारण हा plan तुम्हाला वरती सांगितल्या प्रमाणे या प्लॅनमध्ये तुम्हाला खूप सार्या Advance Featurs भेटतात
तुम्ही तुमचा गरजेनुसार कोणता ही plan select करू शकता आम्ही या ठिकानी Primum Web Hosting हां plan select केला आहे या plan ला विकत घेण्यासाठी तुम्हाला add to cart या button वर click करायचे आहे या ठिकाणी click केल्या नंतर तुमचा समोर नविन एक पेज open होईल Hostinger Review in Marathi
वरील प्रक्रिया पूर्ण केल्या नंतर तुमचा समोर या प्रकारचे page open होईल त्या मधे तुम्हाला hosting किती दिवस साथी ठेवायचे आहे हे ठरवणे लागेल या ठिकाणी सर्व plans change होतात या ठिकाणी तुम्ही बहु शकता तुम्हाला Primium Web Hosting चा plan 1 महिन्याचा विकत घेण्यासाठी 459 रुपये देण्याची आवश्यकता असते,आणि 1year चा plan घ्यायचा असेल तर तुम्हाला 249 रुपये महिन्याला देण्याची आवश्यकता असते,तुम्हाला 2year चा plan घ्यायचा असेल तर तुम्हाला 199 रुपये महिन्याला देण्याची आवश्यकता असते आणि 4 year चा plan विकत घेण्यासाठी तुम्हाला 139 रुपये महिन्याला देण्याची गरज असते
तुम्ही तुमचा plan निवडल्या नंतर तुम्हाला एक domain विकत घेण्याची आवश्यकता असते domain विकत घेण्यासाठी तुम्हाला एक रुपये सुद्धा देण्याची आवश्यकता नसते तुम्हाला domain घेण्यासाठी तुम्हाला domain चे नाव ठरवणे लागेल आणि त्या सोबतच तुम्हाला extension सुद्धा ठरवणे लागेल जसे की.com , .in , .edu , .gov व इतर काही कोणत्या ही प्रकारचे तुम्ही domain खरेदी करू शकता, या सोबतच तुम्हाला तुमचा domain चे नाव उपलभ्द आहे की नाही हे सुद्धा check करने गरजेच आहे Hostinger Review in Marathi
या नंतर तुम्हाला कोणत्या प्रकार payment करायची आहे हे सुद्धा ठरवण्याची आवश्यकता असते तुम्हाला Primium Web Hosting घेण्यासाठी Online debit card चा किवा इतर कोणत्या ही online transaction चा वापर करू शकता
ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या नंतर तुमचे hosting तुमचा gmail account मधे confirm होईल
हे सुद्धा वाचा
Make Money Online From Blogging
Make Money Online From Affiliate Marketing
Hostinger काय आहे ?
hostinger ही एक Web Hosting Comapny आहे,या company ची सुरुवात 2004 साली झाली होती
Hostinger इतर Hosting Company पेक्षा का अलग आहे ?
Hostinger च्या संपूर्ण प्लॅनमध्ये तुम्हाला खूप चांगली Discount बघायला भेटते त्यामुळे या कंपनीचा गोष्टींची किमती इतर कंपनीच्या होते पेक्षा कमी ठरते यासोबतच स्वस्तिक कंपनी ही प्रत्येक Festival ला काही Additional Discount सुद्धा Available करून देते
Hostinger Company चे Featurs कसे आहे ?
मी स्वतः Hostinger या कंपनीची Hosting चा वापर करतो मला या Hosting मध्ये खूप चांगले Featurs वापरायला भेटले आहे तुम्हीसुद्धा या कंपनीची Website चा वापर करू शकता मला या कंपनीची Hosting आवडली त्यामुळेच मी तुमच्यासाठी Hostinger Review in Marathi ही post तयार करत आहे
Thanks for sharing, very good review 👍.
thanks