नमस्कार मित्रांनो गोरमेंट जॉब प्राप्त करणे हे खूप सार्या विद्यार्थी मित्रांचे स्वप्न असते परंतु त्यासाठी अर्ज कधी करावा job opportunity कधी निर्माण होतात त्या स्वत असा शासनाचा जीआर काय आहे या सर्व गोष्टींबद्दल त्यांना माहिती नसते परंतु आज आपण या ठिकाणी मराठी विज्ञान पार्टी या वेबसाईट मध्ये मला पूर्णपणे व्यवस्थित सर्व माहिती पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मित्रांनो दहावी बारावी पास विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची सूचना मी तुम्हाला या ठिकाणी नोकरीची सुवर्णसंधी घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्वांना कॉन्स्टेबल भरती यामध्ये अर्ज करण्याची सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे तुम्हाला जर का कॉन्स्टेबल भरती करायचे असेल तर त्यासाठी लवकरात लवकर अर्ज करावा. मित्रांनो तुम्हा सर्वांना माहितीच आहे दहावी बारावी पास विद्यार्थ्यांसाठी कॉन्स्टेबल भरती करण्यात येण्याचे आपल्या महाराष्ट्र शासनाने जीआर काढलेला आहे परंतु त्यासाठी अर्ज करण्याची तारीख से सुरू झालेली आहे.
यवतमाळ सुद्धा कॉन्स्टेबल भरती करायची असेल तर त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आजच अर्ज करावा त्यासाठी ही शेवटची तारीख 4 जून 2023 असणार आहे.
मित्रांनो जेसीबी तुम्हा सर्वांना माहिती आहे का हॉस्पिटल भरती सुरू करण्यात येणार आहे परंतु त्यासाठी पगार काय असेल जोब लोकेशन काय असेल त्या सोबतच वयोमर्यादा काय असलेल्या प्रकारे सर्व माहिती हवी असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून त्याची ऑफिशिअल वेबसाईट ही सर्व माहिती बघू शकता