HDFC Bank ची सम्पूर्ण माहिती | HDFC Bank Information in Marathi

0
446

HDFC Bank Information in Marathi, HDFC Bank Full Form in Marathi, HDFC Bank काय आहे, HDFC Bank चे फायदे, HDFC Bank चे नुकसान, HDFC Bank Costumer Care Number, HDFC Bank कर्ज व्याज दर

HDFC Bank Information in Marathi

HDFC Bank च्या संपूर्ण इतिहासाची माहिती आम्ही HDFC Bank Information in Marathi या पोस्टमध्ये तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी HDFC Bank च्या त्यासंबंधी सर्व माहिती जसे की Personal Banking, Net Banking, Debit Card,Credit Card त्यासोबतच HDFC Bank मध्ये खाते कसे open करायचे HDFC Bank Loan,HDFC Insurance या सर्व गोष्टींची माहिती आणि तुम्हाला याठिकाणी सांगणार आहोत.

HDFC Bank सोबतच आपल्या भारत देशामध्ये इतर खूप सार्‍या प्रसिद्ध बँकी Available आहेत जसे की SBI Bank, Bank Of India,ICICI Bank, Punjab National Bank, Maharashtra Bank यासारख्या सुप्रसिद्ध Bank आपल्या Product आणि Service साठी प्रमाणात नावाजलेल्या आहेत.

HDFC Bank भारता सोबतच इतर देशात सुद्धा आपला Business करते आणि वर्तमान काळामध्ये HDFC Bank ही खूप योगदान सुद्धा प्रदान करत आहेत. कोणत्याही देशातील नागरिकांसाठी आपले पैसे एखाद्या बँकेमध्ये सुरक्षित असणे तर सोबतच ते पैसे सोप्या पद्धतीने मी किंवा Investment करण्यासाठी योग्य बँकेची निवड करणे खूप गरजेचे असते. ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील लोकांना माहितीचा अभाव असल्यामुळे ते अन्य कोणत्याही साधारण बँकेमध्ये आपले Personal Account Open करतात ज्यामुळे पुढे चालून त्यांना पैसे भरण्यासाठी किंवा पैसे काढण्यासाठी खूप काही संकटांना सामोरे सुद्धा जावे लागते, या सर्वांसोबत असतात त्यांच्याकडून खूप सार्‍या छोट्या गोष्टी साठी सुद्धा charges घेतल्या जाते. यामुळे योग्य बँकेचे निवड करणे हे आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.

जर का तुम्ही HDFC Bank चे Users असाल तुमचे खाते या बँकेमध्ये असेल तर तुम्हाला ही Post वाचणे खूप गरजेचे आहे कारण की या पोस्टमध्ये तुम्हाला एचडीएफसी बँक फुल इन्फॉर्मेशन मराठी मध्ये दिलेली आहे.ज्यामुळे तुम्हाला Banking,Personal Finance, Credit Card, Loan, Insurance या सर्व गोष्टींना समजण्यासाठी चांगली मदत भेटेल.

HDFC Bank काय आहे ( HDFC Bank in Marathi )

HDFC Bank Limited ही एक Finance Service Company आहे त्यासोबतच ही एक भारतीय कंपनी आहे जी चे मुख्यालय मुंबई म्हणजे महाराष्ट्रामध्ये आहे. HDFC Bank भारतामधील Top 5 बँकेमध्ये समाविष्ट केल्या जाते जे नियमितपणे आपल्या कस्टमरला किंवा Users ला चांगल्या पद्धतीने Financial Service प्रदान करते.

HDFC Bank वर्तमान काळामध्ये Banking क्षेत्रामध्ये Personal Banking, Mobile Banking, Net Banking, Commercial Banking,Corporate Banking,Finance Insurance,Private Banking, Credit Card,Debit Card बचत खाते loan प्रकारच्या सेवा आपल्या ग्राहकांना दैनंदिन जीवनामध्ये उपलब्ध करून देते.

यासोबतच HDFC Bank भारताच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा तुम्हाला Available असते ज्यामुळे भारतामध्ये ग्रामीण भागांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी बँकिंगचा सेवा किंवा इतर वित्तीय सेवा त्यांच्यापर्यंत पुरवल्या जाईल. जर तुम्ही खूपच ग्रामीण भागामध्ये राहत असाल त्या ठिकाणी HDFC Bankचे एकही शाखा नसेल तुम्ही Mobile Banking किंवा Net Banking च्या मदतीने Online सुद्धा बँकिंग चे कामे घरबसल्या करू शकतात. ये एचडीएफसी बँकेची खूप चांगली सुविधा आपल्याला बघायला भेटते.

HDFC Bank Information in Marathi

HDFC Bank कोणत्या देशाची आहे

एचडीएफसी बँकेत भारताचे प्रमुख bank आहे जी भारताच्या खूप राज्यामध्ये आणि विभागामध्ये आपल्या ग्राहकांना व भारतीय जनतेला Financial Service देण्याचे काम करते.

भारत देशांमधील HDFC Bank Banking क्षेत्रामध्ये आणि वित्तीय क्षेत्रामध्ये दररोज आपल्या Costumer किंवा आपला Usersला Ofline आणि Online खूप चांगल्या पद्धतीने Service प्रदान करण्याचे कार्य करत आहे.

HDFC Bank चे शाखा मोठ्या राज्यां पासून ते छोट्यातल्या छोट्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा स्थापित केली गेली आहे. HDFC Bank भारताच्या Top 5 प्रमुख बँकेमधून एक आहे.

HDFC Bank ची स्थापना केव्हा झाली या बँकेचे मालक कोण आहेत

HDFC Bank की भारताचे एक प्रमुख बँक आहे या बँकेची स्थापना ही मुंबई महाराष्ट्र मध्ये ऑगस्ट 1994 मध्ये झाली होती. HDFC Bank चे सर्वात जास्त शाखा मुंबई आणि नवी दिल्ली मध्ये आहे या स्वप्नाची या बँकेचे शाखा या संपूर्ण देशामध्ये विस्तारलेल्या आहे.

HDFC Bank चे मालक हसमुख पारेख आहेत. यासोबतच या बँकेचे चेअरमन सीएम वासुदेव आहे आणि प्रबंध निदेशक आदित्य पुरी आहेत.

HDFC Bank Full Form in Marathi

HDFC Bank Full Form in Marathi (” Housing Devlopment Finance Corporation “) आहे यालाच मराठी भाषेमध्ये हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन असेसुद्धा म्हणतात.

एचडीएफसी एक भारतीय बँकिंग Financial Service Company आहे जिल 17 ऑक्टोंबर 1977 रोजी Public Limited Company च्या स्वरूपामध्ये स्थापित केले केले होते.

HDFC Bank सरकारी आहे की प्रायव्हेट

खूप लोकांना यामध्ये नेहमी शंका असते की HDFC Bank ची सरकारी बँक आहे की Private Bank आहे या शंकेचे निवारण करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी HDFC BankInformation in Marathi हि पोस्ट तयार करत आहोत HDFC Bank ही संपूर्णपणे Private Bank आहे. सरकारी बँक च्या असतात जा पहिले Private Bank असतात त्यानंतर त्यांना सरकारद्वारे नियंत्रित केल्या जाते आणि त्या यानंतर Public Sector Bank बनतात जाते की Punjab National Bank.

आपल्या भारतामध्ये खूप प्रकारच्या बँक ची रचना केली गेलेली आहे जसे की सरकारी Private State Goverment इत्यादी. जे अलग अलग काम आणि अलग अलग service जनतेला देण्याचे काम करतात. या सर्व bank आपापल्या क्षेत्रांमध्ये खूप चांगल्या प्रमाणात काम करत असतात.

HDFC Bank भारता मधील एकमेव अशी बँक आहे जिल् in principal च्या Aproval Reserve Bank of India च्या माध्यमातून Private Sector मध्ये बँक Setup करण्यासाठी भेटलेला आहे.

HDFC Bank चे फायदे

तुम्ही तरी HDFC Bank मध्ये Saving Account Open करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला Debit Card आणि Checkbook ची Facility उपलब्ध होते. अमेरिकेने तुम्ही तुमच्या अकाउंटला मॅनेज करण्यासाठी Debit Card चा उपयोग करू शकत.

तुम्ही HDFC Bank च्या मदतीने Debit Card च्या माध्यमातून ATM मधून ATM मधून एका वेळेला एक लाख रुपये सुद्धा काढू शकता. हा एक या बँकेचा खूप चांगला फायदा आहे.

याठिकाणी Account Open केल्यानंतर तुम्हाला घरपोचBank Passbook, ATM Card , आणि Checkbook हे सर्व भेटते.

तुम्ही HDFC Bank च्या मदतीनेMobile Banking करून तुमचे सर्व Bills, Recharge, या सर्वांचे Transaction घरबसल्या करू शकता यासाठी फक्त तुम्हाला Mobile Banking सुरू करण्याची आवश्यकता लागेल.

HDFC Bank मध्ये Account तयार केल्यानंतर तुम्हाला Internet Banking चा सुद्धा option भेटतो ज्यामध्ये तुम्ही Online तुमच्या Account मध्ये पैसे टाकू शकता. किंवा Online माध्यमातून पैशांचे Transaction करू शकता. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही.

जर तुम्ही HDFC Bank मध्ये Saving Account आपण करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला Personal Loan सुद्धा भेटते, त्यासोबतच तुम्हाला Home Loan सुद्धा भेटते आणि तुम्ही बँकेच्या मदतीने Gold Loan सुद्धा घेऊ शकता.

जर तुम्ही HDFC Bank मध्ये पैसे ठेवण्यासाठी Account Open करत असाल तरी या ठिकाणी तुम्हाला फक्त पैशांसाठी Intrest भेटतो. जर तुम्ही या ठिकाणी FD तयार करत असेल तर तुम्हाला FD खूप चांगले Intrest Rate भेटतो.

HDFC Bank मध्ये तुम्हाला Health Insurance,Life Insurance,आणि Third Party Insurance सुद्धा घेता येते. या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला वेळोवेळी भेटत जाते. HDFC Bank Information in Marathi

HDFC Bank चे नुकसान

तुम्ही HDFC Bank मध्ये Saving Account Opne करतात तेव्हा तुम्हाला तुमच्या जागेच्या हिशोबाने Balance Maintain करावे लागेल.

HDFC Bank मध्ये Zero Balance मध्ये Account तयार होत नाही या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक महिन्याला काही ना काही रक्कम बँकेमध्ये करावी लागते.

जर तुम्ही HDFC Bank मध्ये तुमचे अकाउंट ओपन केले तर तुम्हाला या ठिकाणी Credit Card भेटते. याठिकाणी तुम्हाला पन्नास दिवसाची Credit Card ची limit भेटते. जर तुम्ही Credit Card ची Limit चा संपूर्ण वापर केला आणि बँकेचे Payment पूर्ण केले नाही तर तुम्हाला या ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये charges लागतात.

जगात तुम्ही HDFC Bank मध्ये तुमचे खाते ओपन करतात तेव्हा तुम्हाला GST च्या स्वरूपामध्ये Debit Card भेटते. याठिकाणी तुमच्या Debit Cardचे charges खूप जास्त प्रमाणात असते.

हे सुद्धा वाचा

Cryptocurrency full Information in Marathi

Make Money From Bitcoin Start Now

HDFC Bank Costumer Care Number

भारता मधील सर्व बँकेमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारच्या काही अडचणी येत असतील जसे की Loan Approval करण्यासाठी, बँक खाते ओपन करण्यासाठी, व इतर कोणत्याही Technical अडचणीसाठी या सर्वांची निदान करण्यासाठी बँकेचे काही Costumer Care नंबर असतात ते तुम्हाला माहिती असणे खूप गरजेचे आहे. या सर्व नंबर च्या मदतीने तुम्ही घर बसल्या टोल फ्री कॉल करून माहिती घेऊ शकता.

HDFC Bank Costumer Care Number :- 1800 22 1006

HDFC Bank Costumer Care Number Banking Helpline :- 1800 22 4060

HDFC Bank Costumer Care Number for Credit Card :- 044-23625600

HDFC Bank Costumer Care Banking Number in Inda

Ahmadabad079 61606161
Bangalore080 61606161
Chandigrah0172 6160616
Chennai044 61606161
Cochin0484 6160616
Delhi and NCR011 61606161
Hyderabad 040 61606161
Indore0731 6160616
Jaipur0141 6160616
kolkata033 61606166
lucknow0522 6160616
Mumbai022 61606161
Pune020 61606161
HDFC Bank Information in Marathi

HDFC Bank कर्ज व्याज दर

HDFC Bank Personal Loan Intrest Rate

DetailIntrest
Intrest Rate10.75% to 17.50%
Loan Amount40 Lakh
Time Period5 Year
Procesing feesINR 3,999 loan amount 2.25% +GST
HDFC Bank Information in Marathi

HDFC Bank Home Loan

DetailHDFC Bank
Intrest Rate6.70% to 7.20%
Procesing feesMinimum 0.50%
Loan Time Period30 Year
Loan Amount7 Cr
HDFC Bank Information in Marathi

HDFC Bank FD Rate

Time PeriodFD Intrest RateSenior Citizen FD Interest Rate
7 days to 14 days2.50%3.00%
15 days to 29 days2.50%3.00%
30 days to 45 days3.00%3.50%
46 days to 90 days3.00%3.50%
91 days to 6 months3.50%4.00%
6 months 1 day to
1 year minimum
4.40%4.90%
1 Year4.90%5.40%
1 Year 1 day to 2 Year4.90%5.40%
2 year 1 day to 3 year5.15%5.65%
HDFC Bank Information in Marathi

HDFC Bank मध्ये Net Banking कशी सुरु करावी

Internet Banking च्या मदतीने तुम्ही Internet द्वारे Laptop किंवा Computer चा उपयोग करून Electronic पद्धतीने व्यवहार करू शकतात HDFC Bank Net Banking च्या मदतीने आपण Recharge, Telephone bill, Mobile bills, prepaid, डीटीएच Data call, Recharge bill,Bima Primium इत्यादी प्रकारचे बिल भरू शकतो.

HDFC Bank Information in Marathi

मित्रांनो तुम्हाला Net Banking करण्यासाठी सर्वात पहिले तुमच्या Gogle Crome Browser वर सर्च करायचे आहे www.hdfcbank.com हे सर्च केल्यानंतर तुम्ही HDFC Bank च्याOfficial Website मध्ये enter करा. त्याठिकाणी केल्यानंतर तुम्हाला राइट साईडला login नावाने एक ऑप्शन भेटेल तेव्हा ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचे आहे. login वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर Net Banking या नावाने एक ऑप्शन भेटेल त्यावर तुम्हाला क्लिक करून login करायचे आहे.

HDFC Bank Information in Marathi

ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्या पेज मध्ये तुम्हाला थोडंसं scroll करून खाली यायचे आहे त्याठिकाणी तुम्हाला परत एक ऑप्शन भेटेल Continue to Net Banking त्या ऑप्शनवर तू मला परत भेटली करायचे आहे.

HDFC Bank Information in Marathi

या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पुन्हा नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा Costumer ID टाकायचा आहे Costumer ID तुम्ही बँकेकडून Available करून घेऊ शकता. यानंतर तुम्हाला या ठिकाणी IPIN टाकायचा असतो. ही संपूर्ण माहिती टाकून तुम्ही login या बटणावर क्लिक करा त्यानंतर तुमची HDFC Bank चे Net Banking Account याठिकाणी तुम्हाला भेटेल.

HDFC Bank Information in Marathi

HDFC Bank मोबाईल बँकिंग कशी करावी

HDFC Mobile Banking करण्यासाठी तुम्हाला सारखा सर्वप्रथम Google Play Store वर जाऊन HDFC Net Banking App Downloadकरायचे आहे.

हे ॲप उघडल्यानंतर तुमच्यासमोर login screen दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला login करायचे आहे.

यानंतर तुम्हाला तुमचा Costumer ID याठिकाणी Submit करावे लागेल त्यासोबतच ग्राहक आयडी आणि त्यासोबतच नोंदणी करता वेळेस दिलेला फोन नंबर या ठिकाणी तुम्हाला Submit करावा लागेल.

याठिकाणी Submit केलेल्या मोबाईल नंबर वर तुम्हाला एक ओटीपी मिळेल, OTP तुम्ही तुमच्या मेसेज मध्ये बघू शकता हा OTP Submit करण्यासाठी तुम्हाला तीस सेकंदाचा कालावधी मिळेल. हा OPT Submit करून तुम्हाला continue या बटणावर क्लिक करायचे आहे.

यानंतर तुमच्या समोर एक नवीन ऑप्शन दिसायला भेटेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा ATM Pin Debit Card Last Month आणि अशा टाकावा लागेल त्यानंतर तुम्हाला परत contine या बटन वर क्लिक करायचे आहे.

यानंतर तुम्ही तुमच्या 4 Digit pin सुद्धा set करू शकता जाने की तुमची Mobile Banking ही secure राहील त्यासोबतच privacy साठी तुम्ही fingerprint चा वापर सुद्धा करू शकता केल्यानंतर तुम्हाला continue या बटन वर क्लिक करायचे आहे.

वरील सर्व प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमची Mobile Banking सुरू करू शकता.

निष्कर्ष

वरील संपूर्ण माहिती मध्ये आम्ही तुम्हाला HDFC Bank बद्दल संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासोबतच HDFC Bank चे Mobile Banking कशी करावी, Internet Banking कशी करावी, इंडियन बँक कस्टमर केअर,Intrest Rate,Personal loan साठी टक्केवारी व इतर काही या सर्व गोष्टींची माहिती आम्ही आमच्या HDFC Bank Information in Marathi या पोस्टमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे.

तुम्हाला आमच्या HDFC Bank Information in Marathi या पोस्ट मधील काही मुद्द्यांचा अभाव केव्हा इतर कोणत्याही गोष्टीची कमतरता वाटत असेल त्यासाठी तुम्ही आमच्या comment बॉक्समध्ये comment करून सांगू शकता. व तुमच्या HDFC Bank चे संबंधित इतर काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आम्ही लवकरच त्या प्रश्नांचे निवारण करण्याचा प्रयत्न करू.

हे सुद्धा वाचा

Digital Marketing full Information in Marathi

Digital marketing free Courses

HDFC Bank ची स्थापना केव्हा झाली ?

HDFC Bank की भारताचे एक प्रमुख बँक आहे या बँकेची स्थापना ही मुंबई महाराष्ट्र मध्ये ऑगस्ट 1994 मध्ये झाली होती.

HDFC Bank चे मालक कोण आहे ?

HDFC Bank चे मालक हसमुख पारेख आहेत.

HDFC Bank सरकारी आहे की प्राइवेट ?

HDFC Bank ही संपूर्णपणे Private Bank आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here