ग्राफिक डिझाईन म्हणजे काय ? | Graphic Design in Marathi

0
483

Graphic Design in Marathi,Graphic Design Information in Marathiग्राफिक डिझाईन काय आहे ? ,ग्राफिक डिझायनर कोण असतात,Graphic Design Courses in Marathi,Graphic Designing मधील Career,Graphic Designer कसे बनायचे

ग्राफिक डिझाईन काय आहे ? (Graphic Design in Marathi)

Graphic Design सध्याच्या घडी चा सर्वात मोठा आणि popular course आहे, आजच्या वेळेला पण सर्वत्र Graphic Design चे काही ना काही नमुने आपल्याला बघायला भेटतात. जसे की Style,text, stylish image आणि combine colour हे सर्वकाही Graphic Design चा अंतर्गत येतात. तुम्हाला जर एका Graphic Design म्हणजे काय आहे याबद्दल माहिती नसेल तर आज आपण Graphic Design in Marathi या आर्टिकल च्या मदतीने Graphic Design बद्दल संपूर्ण माहिती मिळवून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Graphic Design in Marathi

सर्व लोकांना तीच गोष्ट जास्त आवडते जि ला वारंवार बघितल्या जाते किंवा सर्वजण त्या बद्दल चर्चा करत असतात. त्याचप्रमाणे Graphic Design सुद्धा आहे आपल्याला सर्वत्र Graphic Design च्या Graphics,images,combine colour इत्यादी बघायला भेटतात. या सर्व गोष्टींकडे आपण दैनंदिन जीवनामध्ये ट्रॅक होत असतो आणि या सर्व गोष्टींना समजण्याचा किंवा जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत असतो.

Graphic Design in Marathi ही एक खूप fast गतीने आणि जलद वाढणारे Digital Industry बनलेली आहे. पुढे चालून आपल्या दुनिया मधील सर्वात जास्त traffic चा भाग हा Graphic Design कडेस वळणार आहेत, कारण की त्याचा सरळ सरळ अर्थ आहे इंटरॅक्शन जी गोष्ट आपल्याला बघायला जास्त आवडते त्या गोष्टीकडे आपण जास्त करून लक्ष केंद्रित करत असतो त्याप्रमाणे Graphic Design चे सुद्धा असेच काही घडत आहे.तुम्ही डाटा एंट्री म्हणजे काय ? हे सुद्धा वाचू शकता

तसेच Graphic Design ही एक अशी feild आहे जि ल् खूप लोक आपले Income source चा first priority सुद्धा बनवत आहेत.Graphic Design in Marathi ही एक art याप्रमाणे feild आहे. त्यामुळे Graphic Designing हा course त्या लोकांसाठी खूप चांगला ठरू शकतो ज्यांना Art विषयांमध्ये चांगली knowledge असेल किंवा art विषय मध्ये शिक्षण करायला आवडत असेल.

Graphic Design करण्यासाठी आपल्याला minimum qualification हे आपले 12th आहे. जर तुम्ही graguate असाल तर हे तुमच्यासाठी खूप सोयीचे ठरू शकते. कारण की 12+Graphic Design course मध्ये job मिळवण्यासाठी थोडे कष्ट घ्यावे लागतात.

पण जर तुमच्या Graduation complete असेल तर या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही आणि तुम्हाला Graphic Design खूप सोप्या पद्धतीने job भेटतो. कारण की graduation ही एक under graduation course असतो जो प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्याची गरज असते.

आपण या ठिकाणी Graphic Design काय आहे किंवा Graphic Design in Marathi आणि Graphic Designer कसे बनायचे या बद्दल संपूर्ण माहिती पुढे बघणार आहोत. तुमचे Graphic Designing मध्ये career करायचे असेल तर तुम्ही हे संपूर्ण पोस्ट वाचली.

हे सुद्धा वाचा

डिजिटल मार्केटिंग मधील करियर

०+ वर्क फ्रॉम होम आईडिया

ग्राफिक डिझाईन म्हणजे काय ?

Graphic Design ला आपण Communication Design असेसुद्धा म्हणतो असे बघितले गेले तर याचे नाव आणि त्यामध्ये असणारे काम खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. उद्या आपल्याला Idea planning, Projecting, visual, clarity in graphic, text content आणि colour combination यांचे एकत्रीकरण म्हणजे Graphic Design होय. जा form चा उपयोग करून आपण या ठिकाणी Graphic Design करतोय तो form भौतिक असू शकतो किंवा आभासी असू शकतो.

Graphic Design,image, word, size, rectangular, hexagonal आणि colour combination चा उपयोग करून कोणतेही मेसेज ला वास्तविक स्वरूपामध्ये मांडण्याचा एक मार्ग आहे. त्यालाच आपण Graphic Design असे सुद्धा म्हणतो.

Graphic Design in Marathi

Graphic Design हे स्वतःमध्ये चे वर्चस्व असलेले काम आहे. Graphic Design मध्ये काम करण्यासाठी तुमच्याकडे Creative idea असणे अत्यंत गरजेचे असते. म्हणूनच creativity ही Graphic Design ची सर्वात मूलभूत गरज आहे असे सुद्धा म्हटले जाते. या सर्वांसोबत तुम्हाला Industry trades बद्दल चांगली माहिती असणे सुद्धा गरजेचे असते.

Graphic Design चे खूप सारे function सुद्धा असतात आणि त्याचे वेगवेगळे नाव सुद्धा असतात खाली आपण Graphic Design in Marathi आर्टिकल मध्ये काही महत्त्वाचे नाव दिलेले आहे ज्याचा उपयोग Graphic Design च्या अंतर्गत जास्त प्रमाणामध्ये केला जातो. जसे की Identity corporate, Packaging, printed content,online banner,album,film, annimation, griting card, annimation या प्रकारच्या सर्व कामांमध्ये जास्त प्रमाणामध्ये Graphic Design चा उपयोग आपण करतो.

ग्राफिक डिझायनर कोण असतात

Graphic Design तयार करणाऱ्या किंवा बनवणारे व्यक्तीला आपण Graphic Designer असे म्हणतो. तो विधींना Images, Trypography, motions,graphs इत्यादींची combination करून एक design तयार करत असतो.

Graphic Designer हा तो एक proffesional व्यक्ती असतो जो आपल्या हाताने किंवा Computer designing software च्या मदतीने वेगवेगळे कलात्मक चित्र किंवा design बनवत असतो. त्या व्यक्तीचा उद्देश आपल्या design किंवा चित्राच्या माध्यमातून लोकांना पण पाहिजे एखादा संदेश पोहोचणे असतो, किंवा कोणतेही एखाद्या गोष्टी बद्दल लोकांना motivate करणे असा सुद्धा असू शकतो.

Graphic Design in Marathi

जर कोणत्याही एखादा Organization किंवा कंपनीच्या अंतर्गत Graphic Designer कार्य करत असेल, तर त्या ठिकाणी असलेल्या Graphic Designer चे मुख्य कार्य पुढीलप्रमाणे असू शकतात जसे कंपनीची कोणतीही Advertised करणे, poster तयार करणे, Packaging design बनवणे, Logo बनवणे किंवा कोणतेही इतर अन्य Digital Marketing Material तयार करणे इत्यादी.

एका प्रकारे आपण असे सुद्धा म्हणू शकतो की Graphic Designer चे कार्य आपले design च्या माध्यमातून त्या Organization किंवा company च्या विचारांना लोकांपर्यंत पोहोचणे असते, त्यासोबतच मार्केटमध्ये त्यांच्याबद्दल चांगले आकर्षण निर्माण करणे इत्यादी असते.

हे सुद्धा वाचा

कंटेंट राइटिंग म्हणजे काय ?

इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय ?

ग्राफिक डिझाईन चा उपयोग

Graphic Design in Marathi अध्यापन Graphic Design काय आहे त्यासोबतच Graphic Designer बनण्यासाठी काय करावे लागते त्यासोबतच, Graphic Design कोण असतात त्याबद्दल चर्चा केली आहे आता आपल्याला Graphic Design चा काय उपयोग आहे याबद्दल माहिती बघायची आहे.

Graphic Design चा उपयोग आजचा योगा मध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये Marketing साठी किंवा Business devlopmanet साठी केला जात आहे त्यासोबतचGraphic Design चा उपयोग पुढील कार्यासाठी सुद्धा केला जातो.

कोणत्याही एखाद्या कंपनीसाठी किंवा Organization साठी Logo,Banner बनवण्यासाठी Graphic Designing चे काम केले जाते.

Visiting card बनवण्यासाठी Graphic Design चा उपयोग मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो.

News paper,magzine,book किंवा इतर काही कार्ड मध्ये Graphic Design चा उपयोग केला जातो.

Product packing मध्ये Graphic Design चा उपयोग केला होता.

तुम्ही दररोज दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या आसपास किंवा Social media वर खूप ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे Graphic बघत असतात हे सर्व Graphics Graphic Designer च्या माध्यमातून केल्या जातील.

कपड्याला डिझाईन करण्यासाठी सुद्धा Graphic Design चा उपयोग खुप जास्त प्रमाणामध्ये केला जात आहे.

Graphic Designer बनण्यासाठी आवश्यक Quality

Graphic Design काय आहे त्याचे उत्तर Graphic Designer तुम्हाला जर का बनायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला कोण कोणत्या आवश्यक Quality ची आवश्यकता असते याबद्दल आपण Graphic Design in Marathi यामध्ये चर्चा करणार आहोत.

जर तुम्हाला Graphic Designer बनायचे असेल तर त्यासाठी तुमचे Vertualization, दृष्टीकोन हा खूप चांगला असणे अत्यंत गरजेचे असते, मी तुमच्या डिझाईन ला बघून समजून घेऊ शकता की तुमच्या Clients कोणत्या प्रकारची लिहून हवी आहे किंवा तुमच्या clients यापेक्षा काय चांगले आवडेल.

Graphic Design in Marathi

artistick ability, Designer ला आपल्या design बनवणे मध्ये सक्षम होणे आवश्यक असते, त्यामुळे ते client समोर classic आणि unique design presentation करू शकेल आपल्या आयडियाला sketching किंवा computer program च्या माध्यमातून design करू शकेल.

Communication skill, Consumer, client किंवा इतर कोणतेही design सोबत communication करू शकेल आणि त्यांनी बनवलेले graphic मधून त्यांना हवे असलेले मेसेज लोकांपर्यंत पोहोचत आहे की नाही याबद्दल सुद्धा माहिती मिळते.

तुमच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये devlope असणे अत्यंत गरजेचे असते कारण की Graphic Design मधील designing चे काम हे जास्त करून computer द्वारे केल्या जाते. त्यामुळे कम्प्युटर बद्दल चांगली knowledge असणे तुम्हाला अत्यंत आवश्यक असते.

आणि या मधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे Creativity आपल्याला आपल्या मनामध्ये येणारे creative idea लाच याठिकाणी Graphic Design मध्ये design करायचे असते. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आवश्यक असते की आपल्याला client च्या किंवा आपल्या consumer त्या विचारांना ध्यानात ठेवून creativity करावी लागेल.

Graphic Designer कसे बनायचे

Graphic Design in Marathi आर्टिकल मध्ये आपण Graphic Design काय आहे त्यासोबतच Graphic Design म्हणजे काय याबद्दल सविस्तरपणे चर्चा केली आहे आता आपल्याला जर तुम्हाला Graphic Design मध्ये intrest असेल आणि तुम्ही Graphic Design कसे करायचे याबद्दल इंटरनेट in Marathi वर search करत असाल तर त्याची संपूर्ण माहिती आपण आज Graphic Design in Marathi आर्टिकल मध्ये बघणार आहोत.

एक Professional आणि successfull Graphic Designer बनण्यासाठी तुमच्याकडे idea creativity आणि काही ना काही quality असणे अत्यंत गरजेचे आहे.

Graphic Design हे एक अशा प्रकारचे क्षेत्र आहे ज्यामध्ये तुम्ही फक्त छोट्या फार काही प्रमाणामध्ये Technical knowledge घेतले तर ते या ठिकाणी पुरेसे ठरणार नाही. चाटिंग मला Graphic Designer बनण्यासाठी तुमचे संपूर्ण creativity कलात्मक क्षमता तुमचे education आणि तुमची experiance या सर्वांना एकत्र करावे लागेल त्यानंतरच तुम्ही Graphic Designing या feild मध्ये success होऊ शकता.

Graphic Designer कसे बनायचे

जर तुम्हाला art मध्ये किंवा चित्रकला मध्ये चांगला intrest असेल, आणि तुम्हाला तुमचे पुढील career या क्षेत्रामध्ये बनवायचे असेल तरी यासाठी तुम्ही Graphic Design ची निवड केली तर हे तुमच्यासाठी खूप चांगले ठरू शकते.

हे सुद्धा वाचा

इंस्टाग्राम मार्केटिंग म्हणजे काय ?

२०+ऑनलाइन पैसे कमवण्याचे मार्ग

Graphic Designer बनण्याचा मार्ग मध्ये तुम्हाला सर्वात पहिले चित्रकला चा अभ्यास करणे गरजेचे असते, आणि तुमच्याकडे असलेल्या creativity सोबत तुम्ही दररोज नवीन काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करावा.

तुम्ही तुमच्या स्वतःसाठी एक छोटे project बनवून त्यावर practice सुद्धा करू शकता, तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचे काही project बनवावे लागेल त्याच्या मदतीने तुम्ही येतात लोकांना काही ना काही भेट देऊन किंवा msg provide करत असतात, किंवा कोणत्याही एखाद्या अशा प्रकारच्या वस्तू कडे लोकांचे लक्ष आकर्षित करत असाल. हे सर्व ते छोटे-छोटे steps आहे जे तुम्हाला एक Graphic Design feild मध्ये खूप sucess बनवतात.

सांगितलेल्या सर्व activities तुम्ही पूर्ण करत असाल, तर पुढे चालून तुम्हाला Graphic Designing मध्येच deploma course किंवा degree करावे लागेल, त्यामुळे तुम्ही तुमच्या Graphic Design च्या basic ला समजू शकता आणि Designing Software in Marathi मध्ये काम करून तुम्ही तुमची कला,अनुभवला designing software च्या मदतीने App Devlope करू शकता.

जर Graphic Designer बनण्यासाठी आपण आवश्यक असणारी education बद्दल बघितले तर या ठिकाणी तुम्हाला 12th pass असणे अनिवार्य असते, त्यानंतर तुम्ही Graphic Design या course मध्ये diploma सुद्धा करू शकता. आणि तुम्ही तुमच्या career ची सुरुवात करू शकता.

पण पुढे चालून जर का तुम्हाला Graphic Design या क्षेत्रामध्ये चांगले sucess मिळवायचे असेल तर तुम्हाला bachlor degree करणे अत्यंत गरजेचे असते. कारण की पुढे चालू मिळणाऱ्या Oppurtunity मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही.तुम्ही fiverr या वेबसाइट मधे पार्ट टाइम ग्राफ़िक डिज़ाइन चे वर्क करू शकता

Graphic Design Courses in Marathi

Graphic Design in Marathi आर्टिकल मध्ये आपण Graphic Design Courses कोणकोणत्या प्रकारे केले जाते त्या सोबतच Graphic Design course करण्यासाठी कोणकोणते Institute आपल्याला available आहे याबद्दल माहिती बघणार आहोत.

भारतामध्ये खूप जास्त वेळा पासून Graphic Design Institute candidate ला training देण्याचे काम करत आहेत. त्यासोबत असते Software application skill यांना सुद्धा प्रदान करण्यावर खूप जास्त प्रमाणामध्ये भर देत आहेत.

Graphic Design Courses in Marathi

जर तुम्हाला एक चांगली आणि Professional Graphic Designer बनायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला चांगली knowledge skill आणि जास्तीत जास्त experiance असणे अत्यंत गरजेचे असते.

design हा एक Communication design चा महत्त्वपूर्ण भाग आहे. जो कोणी Graphic Design शिकत असेल त्या व्यक्तीला Graphic Design course मधील विभिन्न विषयांवर focous करण्याची आवश्यकता असते जसे की Typography, type design, Electrcian, photography, packaging, आणि printing design, sinez design, आणि corporate,identity system.

Information technology चे application मधून learner computer graphics, multimedia आणि web design यासारख्या क्षेत्रावर सुद्धा आपले लक्ष केंद्रित करू शकतात.

त्यांना sound forge,adobe primere,adobe after effect & combustion या प्रकारचा software चा व्यवस्थित रित्या उपयोग करता येणे अत्यंत गरजेचे असते.

भातामध्ये Graphic Design course त्या व्यक्तींसाठी खूप चांगला ठरतो जे रचनात्मक आणि visual communication मध्ये खूप चांगले असतात.

Graphic Designing मधील Career

आपण आज Graphic Design in Marathi या पोस्टमध्ये Graphic Design बद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे जसे की Graphic Design काय आहे कसे करायचे Graphic Designer कसे बनवायचे याप्रकारे आता आपल्याला Graphic Design मध्ये पुढे भविष्यामध्ये काय career संधी आहे त्यासोबतच ग्राफिक डिझाईन कोर्स केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये काय स्कोप अवेलेबल असतो याबद्दल माहिती बघायची आहे.

bachlor in fine art, post graduation in design,graduate diploma in design, visual communication design, printing and media engineering, इत्यादी च्या मदतीने तुम्ही Graphic Design in Marathi course पूर्ण करू शकतात त्यानंतर तुम्ही तुमच्या designing feild मध्ये खूप चांगले करियर बनवू शकता.

Graphic Designing मधील Career

या Globalization च्या चालू असणाऱ्या काळामध्ये career बनवण्याचा संध्या आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये available होतात. खूप सारे असे छोटे-मोठे Organization असतात जे आपल्यासाठी visual brand ready करण्यासाठी इच्छुक असतात. तुम्ही त्या Organization सोबत किंवा कंपनीसोबत एकत्र येऊन काम करू शकता.

Graphic Designer चा website, magazine, book, poster, banner, computer games, product, packaging, communication, online design ,corporate,identity system या प्रकारच्या ठिकाणी खूप चांगल्या प्रमाणे मध्ये salary package available केल्या जाते.

संपूर्ण जग हे Digital होत असल्यामुळे सर्वत्र कंपन्या Organization या Graphic Designing च्या मदतीने आपले advertisement किंवा आपले message , किंवा service लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत त्यामुळे तुम्हाला Graphic Designing यामध्ये career opportunity खूप आहे तुम्ही जर का Graphic Designing पूर्ण पणे केले आणि तुमच्याकडे जर Graphic Designing ची खूप चांगली skill असेल तर तुम्ही या feild मध्ये कधीच बेरोजगार राहणार नाही.

निष्कर्ष

नमस्कार मित्रांनो Graphic Design in Marathi आर्टिकल मध्ये ग्राफिक डिझाईन काय आहे ग्राफिक डिझाईनर कसे बनवायचे त्यासोबतच ग्राफिक डिझाईन कोर्स आपण कोण कोणत्या माध्यमातून केले जाते याबद्दल माहिती बघितली आहे त्यासोबतच ग्राफिक डिझाईन मध्ये भविष्यामध्ये काही विचार आहे काय करिअर अपार्टमेंट आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात याबद्दल सुद्धा सविस्तर चर्चा केली आहे.

तुम्हाला आमच्या Graphic Design in Marathi आर्टिकल मध्ये कोणत्याही प्रकारची शंका असेल किंवा तुमचे ग्राफिक डिझाईन बद्दल कोणती असा प्रश्न के बाद होत असतील तर ते तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तिने कमेंट करून विचारू शकता आम्ही त्या प्रश्नाचे निवारण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

ग्राफ़िक डिझाईन काय आहे ?

Graphic Design सध्याच्या घडी चा सर्वात मोठा आणि popular course आहे, आजच्या वेळेला पण सर्वत्र Graphic Design चे काही ना काही नमुने आपल्याला बघायला भेटतात. जसे की Style,text, stylish image आणि combine colour हे सर्वकाही Graphic Design चा अंतर्गत येतात.

Graphic Designer कसे बनायचे ?

एक Professional आणि successfull Graphic Designer बनण्यासाठी तुमच्याकडे idea creativity आणि काही ना काही quality असणे अत्यंत गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here