Gov Job Update : सरकारी खात्यांमध्ये निघाली खूप मोठी भरती ‘या’ पदांसाठी

0
88

नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा एक चांगल्या नोकरीच्या शोधात मध्ये असाल तर तुमच्यासाठी सध्या खूप चांगली goverment job opportunity बघायला मिळत आहे तुम्हाला जर का या जॉब मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही आजच अर्ज करू शकता त्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा उपयोग करून आजचा अर्ज करावा.

मित्रांनो तुम्हा सर्वांना माहितीच आहे marathibuisness.in या वेबसाईट मध्ये आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन टॉप रिलेटेड इन्फॉर्मेशन आणि नोकरीच्या संध्या घेऊन येत असतो, त्यासोबतच सुद्धा आणि तुमच्यासाठी एक खूप चांगली गव्हर्मेंट जॉब करतो नक्की घेऊन आलेला आहे जी चा फायदा तुम्ही घेऊन एक सरकारी नोकरी मिळवू शकता.

मित्रांनो जर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणारी पर्यटन संचालनालय यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती करण्यात येईल असे त्यांनी त्यांच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती जाहिरात पोस्ट केलेले आहे त्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणारी पर्यटन संचालनालय यामध्ये वेगवेगळ्या पदासाठी भरती करण्यात येण्याचे आदेश सरकारने दिलेले आहे.

Job Option

मित्रांनो जर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे रिटन संचालनालय यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे परंतु त्यामध्ये कोण कोणत्या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे ते म्हणजे पुढील प्रमाणे.

Technical Consultant and Project Implementation Engineer

Assistant Project Consultant

Office Superintendent

Stenographer (Higher Grade)

Stenographer (Lower Grade) and Information Technology Officer

ते दिलेल्या पदांमध्ये मोठ्या प्रमाणात भरती करण्यात येणार आहे त्यासोबतच 12 रिक्त पदे या ठिकाणी भरून काढण्यात येण्याचे सरकारने आधीच दिलेले आहे, जर तुमच्याकडे सुद्धा वरती दिलेल्या पदांमध्ये मान्यताप्राप्त डिग्री असेल तर मी आज असल्यास जॉब साठी apply काय करू शकता. त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक कसा उपयोग करून अर्ज करावा लागेल.

त्याबद्दल तर मित्रांनो तुम्हाला वरील job प्राप्त झाल्यानंतर त्याची जोब लोकेशन कुठे असेल वेतन काय असेल त्या सोबतच मला वय मर्यादा काय पाहिजे या सर्व प्रकारच्या माहिती हवी असेल तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून त्यांचा ऑफिशिअल वेबसाईट वरून सर्व माहिती घेऊ शकतात त्या सोबतच अर्ज कसा करायचा याची सुद्धा तुम्हाला माहिती मिळेल.

मित्रांनो तुम्हाला सुद्धा ये गव्हर्मेंट कोपापासून येथे फक्त करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला एक आनंदाची गोष्ट म्हणजे तुम्हाला यासाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here