Gov Job : सरकारी नोकरी मध्ये निघाली मेगा भरती आज शेवटची तारीख लवकर अर्ज करा

0
83

मित्रांनो पुण्यामध्ये Central GST and Customs Department या सरकारी खात्यामार्फत एक बंपर भरती सुरू करण्यात आलेले आहे ज्यामध्ये विविध पदांसाठी रिक्त पदे भरण्यात येणार आहे तुम्हाला सुद्धा आहे या सारख्या सरकारी नोकरीची इच्छा असेल तर तुम्ही आजच आपला करू शकता आहे तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी निर्माण होऊ शकते.

Central GST and Customs Department याने भरती करण्यासाठी एक जाहिरात सुद्धा जारी करण्यात आली होती त्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या जागांसाठी पद भरती करण्याचे सरकारने नियोजन केलेले आहे. केंद्रीय कर आणि सीमाशुल्क विभागामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात मोठी चा वापर कमिटी आपल्यासमोर निर्माण झालेली आहे.

सरकारी नोकरी मिळणे हे सर्व व्यक्तींचे एक वेळ असते परंतु त्याबद्दल खूप सारे अडथळे सुद्धा आपल्याला बघावी लागते परंतु सध्या तुमच्यासाठी ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे ज्यामध्ये तुम्हाला केंद्रीय कर आणि सीमाशुल्क विभागामध्ये जवळपास अकरा रिक्त पदांसाठी भरती करण्यात आलेली आहे.

त्यामध्ये 2 व्यक्तींसाठी आणि 6 स्टेनोग्राफर व्यक्तींकरिता पदे, आणि तीन हवालदार व्यक्तींकरिता पदे भरण्यात येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला काही शैक्षणिक मर्यादा सुद्धा असेल त्यासोबतच तुम्हाला वयोमर्यादा आणि इतर सुद्धा खूप सार्‍या अटींना सामोरे जावे लागेल.

याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला mpsc च्या ऑफिशिअल वेबसाईट मध्ये जाऊन सर्व माहिती जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठीच फोन मध्ये गूगल क्रोम ब्राउजर ओपन करायची आहे आणि त्या ठिकाणी job recruitment या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here