Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana : शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा लाभ

0
74

नमस्कार शेतकरी मित्रांनो गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या योजनेच्या अंतर्गत शेतकरी कुटुंबांना मिळणार नवीन योजनेचा फायदा या योजनेअंतर्गत कोणकोणत्या शेतकरी कुटुंबांना फायदा मिळणार आहे याबद्दल अधिक माहिती आपण या ठिकाणी बघूया. सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकरी वर्गांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आपल्यासमोर येत आहे ती म्हणजे शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्यामध्ये अपघातग्रस्त कुटुंबांना अनुदान दिले जाणार आहे.

जर एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा अपघातामध्ये मृत्यू झाला असेल किंवा इतर कोणताही अपघाती मृत्यू झालेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींना या योजनेचा फायदा मिळू शकतो त्यामुळे सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आहे या योजनेला मान्यता दिली आहे आणि ही योजना 18 एप्रिल 2023 पासून सुरु करण्यात आलेली आहे. मध्ये कोण कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो याबद्दल माहीती बघूया.

योजनेअंतर्गत समाविष्ट काही महत्त्वाच्या बाबी

रस्ता अपघात किंवा रेल्वे अपघात

विहिरीत बुडून मृत्यू

जंतुनाशके हाताळताना मृत्यू

विजेचा धक्का बसल्याने झालेला अपघात

डोंगरावरून पडून मृत्यू

नक्ष लाईट कडून झालेली हत्या

जनावरांच्या चावल्यामुळे झालेला मृत्यू

दंगल

बाळंतपणामध्ये झालेला मृत्यू

किंवा इतर कोणतेही अपघात यामध्ये समाविष्ट केलेले आहे

या योजनेचा फायदा कोणाला मिळणार आहे

नैसर्गिक मृत्यू

विमा कालावधी पूर्वीचे अपंगत्व

आत्महत्येचा प्रयत्न करून केलेला मृत्यू

मोटार शर्यती मध्ये झालेला अपघात

सैन्यामधील नोकरी

जवळच्या लाभ धारकाकडून खून

याप्रकारे झालेल्या मृत्यू मध्ये सरकारकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान दिले जाणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here