Google Adsense म्हणजे काय ?| Google Adsense Meaning in Marathi

0
357

Google Adsense Meaning in Marathi,Google Adsense Information in Marathi,Adsense in Marathi,Google Adsense चे फायदे,Google Adsense काय आहे ?

Google Adsense Information in Marathi

Google Adsense काय आहे तुमच्या पैकी खूप सारे व्यक्तींनी Google Adsense हे नाव ऐकले असेल, अगदी आपण Blogging किंवा कोणतीही इतर आणले काम करत असतो त्यावेळेस जास्तकरून व्यक्तींचा हाच मोठी वाचतो की त्यातून आपल्याला पैसे कसे भेटेल. ऑनलाईन पैसे कमाने खूप मोठी गोष्ट नाही आहे, कोणताही व्यक्ती इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन पैसे कमवू शकतो. यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागते. तुम्ही साधारण एखादा कोणताही ब्लॉग किंवा वेबसाईट बनवली आणि त्यातून तुम्हाला इन काम सुरू होत नाही. मे महिन्याचे कोणत्या की कामातून पैसे कमावणे खूप अवघड आहे.

एक blog किंवा एखादी वेबसाइट बनविल्या नंतर त्या वेबसाइट मधून पैसे येत नाही त्यासाठी तुम्हाला तुमच्या website ला व तुमच्या ब्लॉगला पैसे बनवणारी वेबसाईट बनवणे लागत. जसे की आपण कोणतेही पीक लावले तर आपल्याला त्याचे पैसे येत नाही पण ते आपण मार्केटमध्ये विकले तर त्यावेळी आपल्याला त्याचे पैसे भेटतात. त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा तुमच्या वेबसाईट म्हणून पैसे कमवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला Advertise लावायची लागते. तुझी कोणती Advertise तुमच्या वेबसाईट मध्ये ब्लॉग मध्ये लावत असाल त्या Advertise चे पैसे तुम्हाला भेटते. याबद्दलची माहिती आपण Google Adsense Meaning in Marathi या पोस्टमध्ये बनणार आहोत.

Google Adsense म्हणजे काय ? Google Adsense in Marathi

Google Adsense हा Google चा Product आहे जो Publisher च्या website किंवा blog मध्ये Automatic text किंवा imageकिंवा video यांच्या स्वरूपामध्ये ads दाखवतात. जास्त करून सर्व bloggers Google Adsense वर depend असतात. जेव्हा तुमचा blog google कडून Adsense Approve असेल तेव्हाच तुम्ही तुमच्या blog मध्ये ads लावू शकता. याची तुम्ही दोन प्रकारे पैसे कमवू शकता.

Google Adsense Meaning in Marathi

Impressions : यामध्ये तुमची ads दररोज किती लोकांनी बघितली गेली यानुसार तुम्हाला पैसे भेटतात. मी या ठिकाणी असं होता सांगू शकता की 1000 views मागे तुम्हाला 1$ भेटतो.

Read More

SEO म्हणजे काय सम्पूर्ण माहिती

ब्लॉग्गिंग काय आहे ? कशी करायची

Click : हे सर्व depend असतात की तुमच्या ads वर किती click येते.

एकदा करून Google Adsense मध्ये Account सुरू झाले तर तुम्ही तुमच्या मर्जीने ads placement करू शकता. ads ला design सुद्धा करू शकता. जेव्हा तुमच्या blog वर कोणतेही visitors येतील आणि ads ला view करतील आणि त्यावर ती click करेल, असे केल्यामुळे तुमची Earning वाढत जाईल. असे करता करता जेव्हा तुमचे $100 पूर्ण होईल तेव्हा तुम्ही check च्या माध्यमातून ते पैसे मिळवू शकता किंवा तुम्ही direct तुमच्या bank मध्ये सुद्धा ते पैसे transfer करू शकता.

Google Adsense फक्त blog किंवा website साठी येत नाही तर YouTube साठी सुद्धा याच प्रकारे काम करते, खूप लोक एखादी गोष्ट वाचण्यापेक्षा जास्त त्याला video द्या फॉर्ममध्ये बघणे मध्ये जास्त prefrance देतात. आणि यामुळेच youtube words third best website आहे. तुम्ही ही नोटीस केले असेल तुम्ही youtube मध्ये कोणताही एखादा video बघत असाल तर त्या वेळेस video बघा त्या वेळेस तुमच्या video मध्ये एक ads येते हे इतर काही नाही तर Google Adsense चे ads असतात.

तुमच्या blog मध्ये किंवा तुमच्या website मध्ये visitors visit करत नसेल तर तुमचा Google Ads तुमच्या website मध्ये लावून काहीही फायदा होत नाही, कमी Visitors मुळे Adsense Approve होत नाही असे काहीच नसते. हे एक अशा प्रकारचे Advertiser Network काही जे तुमच्या कितीही कमी visitor तुमचा ब्लॉग मध्ये असतील तरीही approve करते. यामुळे गुगल ads blogging च्या दुनिया मध्ये सर्वात लोकप्रिय आहे.

Google Adsense कसे काम करते

जो कोणी आपल्या Website मध्ये किंवा blog मध्ये ads place करत असेल तर आपण Publisher असे म्हणतो, आणि ज्याचा ads आपण आपल्या website मध्ये place करत आहे त्यांना आपण Advertiser असे म्हणतो. समजून घ्या तुमच्या वेबसाइटमध्ये किंवा तुमच्या एखाद्या particular blog post मध्ये JIO कंपनीचे ads show होत असेल, याचा अर्थ असा होतो की JIO Company याठिकाणी advertiser आहे.

जर तुम्हाला कोणत्याही एखाद्या कंपनीची ads तुमच्या वेबसाईट मध्ये दाखवायचे असेल तर तुम्ही direct या कंपनीशी contact करू शकत नाही, तुम्ही जर का असे केले तर तुम्हाला response लवकर भेटत नाही त्यामुळेच Google ने Adwords नावाने एक आपला स्वतःचा product lounch केला. यामुळे सर्व काही मोठी कंपनी आपल्या product ला किंवा आपल्या service ला इतर कोणत्याही website किंवा व्हिडिओच्या माध्यमातून promot करायचे असेल करते त्या ठिकाणी resistor करतात आणि आपल्या ads इतर वेबसाईट मध्ये Google Adwords च्या मदतीने लावतात.

सर्व कंपनीच्या Product चे काही Keywords असतात, Keywords ते असतात त्याच्या बद्दल Google मध्ये search केले जाते, जर तुमच्या website मध्ये कोणत्याही एखाद्या product चा Keyword असेल, तर तुमच्या website मध्ये त्या keyword चा Related ads show होतात. जेव्हा Google चे Robot तुमच्या website मध्ये किंवा blog मध्ये visit करतात आणि तुमच्या वेबसाईट मध्ये कोणताही keword ते detect करतात ते त्यांच्या Adword product relate करतात आणि जे काही matching advertisement आहे त्या तुमच्या blog मध्ये show करतात.

जर तुम्ही तुमच्या blog मध्ये एखाद्या Apple company चे product बद्दल माहिती लिहिली आहे असेल तर तुमच्या त्या blog post मध्ये सर्व काही advertise या Apple कंपनीच्या product येतील. हे सर्व ads त्या कंपनीचे असतात ज्यांनी Google Adword मध्ये आपल्या product बद्दल Keyword पाठवलेले असते. आणि जेव्हा कधी आपण यांच्या Keyword ला आपला blog post मध्ये add करतो त्याच वेळेस त्यांच्या advertise आपल्या blog मध्ये show होतात.

यासोबतच आणखीन एक Advertisement platform आहे intrest based advertise यामध्ये असे असते की जेव्हा कधी तुम्ही कोणतीही एखादी E-Commers Webiste visit करतात किंवा त्यामध्ये कोणताही एखादा product बघतात. त्या ठिकाणी सर्व तुमची history आणि browser data save होतो. यानंतर तुम्ही कोणताही एखादा blog,website visit केली तर त्या ठिकाणी तुमचा browser data ला access करून तुम्ही पहिले जे काही product बद्दल माहिती बघत होता त्या related ads तुम्हाला show केल्या जातील.

Google Adsense प्रकारे काम करते की जर तुमच्या एखाद्या गोष्टींमध्ये intrest असेल तर त्याच गोष्टीचा related ads तुम्हाला अशोक करते. समजा तुम्ही जर का आता Amazon कंपनीचे website मध्ये visit केले आणि त्या ठिकाणी तुम्ही कोणताही एखादा mobile phone search केला असेल, यानंतर तुम्ही कोणत्याही इतर प्लॅटफॉर्मवर जसे की कोणत्याही इतर website मध्ये गेलात तर तुमच्या समोर ads हा फक्त amazon किंवा mobile company चा येतील.

Read More

वेब होस्टिंग म्हणजे काय ?

ब्लूहोस्ट होस्टिंग रिव्यु मराठी मधे

Google Adsense मधून किती पैसे कमवले जाते

Google Adsense Meaning in Marathi या पोस्टमध्ये आता आपण करणार आहोत की जर तुम्ही Google Adsense मध्ये तुम्ही चे Account केले असेल तर तुम्ही Google Adsense मध्ये तुम्ही किती पैसे कमवू शकता.

Google Adsense Meaning in Marathi

blog owner किंवा website owner किंवा you tube channel owner यांच्या सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न नक्की येतो हे Google च्या मदतीने आपण किती पैसे कमवू शकतो, याठिकाणी पैसे कमावण्याची काही Limit आहे का ?. तर मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की Google Adsense मधून पैसे पण होण्याची काहीही Limit नाही या ठिकाणी तुम्ही कितीही पैसे कमवू शकता. पण तुम्ही गुगलच्या मदतीने किती पैसे कमवू शकता हे फक्त तुमच्यावर depend असते

Google Adsense मदतीने तुम्ही पैसे फक्त तेव्हाच कमवू शकता जेव्हा तुमच्या वेबसाईटमध्ये कोणताही एखादा visitor आला आणि त्याने Google ads वर click केले तेव्हाच तुमच्या account मध्ये पैसे येतात. हे तुमच्यावर depend असते की तुम्ही कोणत्या प्रकारचा content तुमचा वेबसाईटमध्ये किंवा ब्लॉग post मध्ये टाकत आहे. जर तुमचा conent visitor आवडतो किंवा त्यांना तो helpfull वाटतो तर जास्त लोक तुमच्या website मध्ये visit करेल आणि जास्त करून तुमच्या Google Adsense ads वर click करेल.

पण तुम्हाला या ठिकाणी एका गोष्टीची सावधानी ठेवणे आवश्यक आहे तुमच्या website मध्ये येणाऱ्या ads जर तुम्हीच किंवा तुमच्या family member किंवा इतर friend circle कडून click केले तर तुमचे Google Adsense Account बंद होण्याची संभावना खूप जास्त होते.

Google Adsense मध्ये तुमच्या website मध्ये visitors कडून natural मार्गाने ads वर click केले गेले पाहिजे. कोणत्याही एकाच व्यक्ती द्वारा तुमच्या ads वर वारंवार क्लिक केल्यामुळे तुमचे Google Account बंद सुद्धा होऊ शकते. त्यामुळे Google Adsense Policy एक वेळेस नक्कीच वाचा.

Google Adsense मधून Payment कशी येते

जेव्हा तुम्ही गुगलच्या मदतीने Online पैसे कमावण्याचा सुरुवात करतात तेव्हा तुमच्या मनामध्ये एक प्रश्न नक्की येतो की आपले Google Adsense Payment आपल्याला कोणत्या मार्गाने भेटते. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की मी जेव्हा तुमची Google Account मध्ये $10 पूर्ण होतात तेव्हा तुम्हाला Google कडून एक letter येते ज्यामध्ये तुम्हाला तुमचे Address verification करायचे असते त्यासोबतच तुम्हाला pin सुद्धा पाठवलेला असतो तो सुद्धा तुम्हाला Verify करावा लागतो.

Google Adsense Meaning in Marathi

हे सर्व Google Adsense ची Verification process complete केल्यानंतर जेव्हा तुमच्या Google Adsense Account मध्ये $100 पूर्ण होतात. त्यानंतर तुम्ही तुमचे जे काही Bank Information ज्या ठिकाणी verify केलेले आहे त्या ठिकाणी हेच पूर्ण झालेले $100 trnansfer करू शकता. गुगल 100 dollers पेक्षा कमी amount ला transfer नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या bank मध्ये पैसे जमा करण्यासाठी minimum $100 पूर्ण करावे लागते.

Read More

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय सम्पूर्ण माहिती

डिजिटल मार्केटिंग फ्री कोर्सेज मराठी मधे

Google Adsense चे फायदे

Google Adsense Meaning in Marathi पोस्टमध्ये आपण Google Adsense Payment कशी येते त्यासोबतच गुगल मधून किती पैसे कमावले जाते याबद्दल माहिती घेतली आहे आता आपण Google Adsense काय फायदे आहे याबद्दल माहिती घेणार आहोत.

 1. Internet word मध्ये खूप सारे Online Advertisement Platform आहे ज्यांच्या मदतीने आपण पैसे कमवू शकतो पण जास्त करून लोक Google Adsense यावरच विश्वास ठेवतात यामागे खूप कारण आहेत.
 2. Google Adsense हा Google platform आहे जो आपल्या स्वतःमध्ये एक brand आहे.
 3. Google Adsense Publisher साठी पूर्णपणे फ्री असते.
 4. Google Adsense Advertisers ला आणि Publishers ला दोघांनाही सुरक्षित Transferant system provide करतात.
 5. Google Adsense text,image,video या प्रकारचे वेगवेगळे format आणि वेगवेगळ्या size मध्ये advertise provide करतात.
 6. गुगल च्या म्हणण्यानुसार 2 Million पेक्षाही जास्त लोक Google Adsense उपयोग करत आहे. यामुळे आपल्याला विश्वास पडतो की हे एक विश्वास पूर्वक प्लॅटफॉर्म आहे.

Adsense Account Create करण्यासाठी काय पाहिजे

Google Adsense Meaning in Marathi या पोस्टमध्ये आपण Google Adsense create करण्यासाठी आपल्याकडे कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता पाहिजे याबद्दल माहिती पुरविणार आहोत.

 • Googel किंवा Gmail मध्ये account असले पाहिजे.
 • एकBlog,Website, किंवा YouTube channel असणे आवश्यक आहे.
 • blog किवा website साठी ads बनवत असेल तर एक तुम्हाला खालील दिलेल्या गोष्टीचे ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.
 • Googel नेहमी Quality Content च्या महत्व देते. तुमच्या Content मध्ये Quality असली पाहिजे.
 • तुमचा Blog मध्ये जास्त content असला पाहिजे. जर तुम्ही नवीन website बनवली असेल तर तुम्हाला कमीत कमी 20Best Quality artical लिहिण्याची आवश्यकता आहे.
 • तुमच्या ब्लॉग मध्ये किंवा website मध्ये कोणत्याही प्रकारचे Adsense Policy उल्लंघन होणारी Information टाकू नका. जसे की sexual,kiddnaped,weapon व इतर काही
 • तुमचा Content Unique आणि Original असला पाहिजे कोणत्याही इतर वेबसाईट मधील copy केलेला content या ठिकाणी चालत नाही.
 • गुगलच्या Publisher Policy च्या सर्व त्यानुसार तुम्हाला content create करता येणे आवश्यक आहे.

Google Adsense मध्ये Account कसे create करायचे

आता आपण Google Adsense account कसे create करायचे याबद्दल atep by stem process Google Adsense Meaning in Marathi मध्ये बघणार आहोत.

स्टेप वन सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या फोन मधील किंवा लॅपटॉप मध्ये Corme Browser open करायचे आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला Search bar मध्ये Google Adsense Search करायचे आहे त्यानंतर तुमचं तर मग खूप सारी reasult येतील त्यापैकी तुम्हाला पहिले रिझल्ट वर click करायचे आहे.

Google Adsense Meaning in Marathi

ही Website open केल्यानंतर फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे तुमच्या समोर 2 option येतील पहिला म्हणजे login जर तुमच्याकडे already Google Adsense असेल तर तुम्ही Loging करू शकता किंवा तुम्हाला जर का नवीन Create करायचे असेल तर या ठिकाणी तुम्ही Get Started या बटन वर click करू शकता. ठिकाणी नवीन Google Adsense create करणार आहोत त्यासाठी मी Get Started button वर क्लिक करणार आहे.

यानंतर तुम्हाला या प्रकारे काही ऑप्शन दिसतील त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या website चा URL टाकायचा आहे म्हणजेच तुम्हाला तुमच्या Website चे संपूर्ण नाव type करायचे आहे जा वेबसाइट साठी तुम्हाला Google Adsense Create करायचे आहे. त्यासोबत इतर काही Basic information fill करायचे आहे.

Google Adsense Meaning in Marathi

यानंतर तुम्हाला तुमच्या email address वर Google Adsense कडून काही महत्त्वाची email हवे आहे की नाही याबद्दल तुम्ही Yes किंवा No या दोन्ही पैकी एक Option वर click करू शकता.

यानंतर तुम्हाला सर्व terms आणि condition check करून save & continue या बटन वर click करायचे आहे.

यानंतर तुम्हाला continue to adsense या बटन वर क्लिक करायचे आहे यानंतर तुमचे Adsense account create होईल. यानंतर तुम्हाला तुमची Payment address आणि काही Bank information टाकून form submit करायचा आहे.

account create केल्यानंतर काही दिवसानंतर तुम्हाला Google कडून तुमच्या mail address वर एक Email येईल ज्यामध्ये तुमचे Website Google Adsense Approved झाले की नाही हे तुम्हाला समजेल.

Google Adsense Meaning in Marathi

Adsense Approved झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या वेबसाईट मध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला ads लावायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही Manual ads सुद्धा लावू शकता त्यासोबतच auto ads सुद्धा या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन भेटते. जर तुम्हाला manual ads कशी लावायची याबद्दल माहिती नसेल तर तुम्ही auto ads चा उपयोग करू शकता.

हे सुद्धा वाचा

इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय मराठी मधे

फोरेक्स ट्रेडिंग मराठी मधे

खूप वेळेस आपल्याला अडचण कडून आपल्या वेबसाईट साठी अग्रवाल भेटत नाही अशा वेळेस तुम्हाला tension घेण्याची काही काम नसते. तुम्हाला Google Adsense Disable का झाले आहे याबद्दल सुद्धा एक email येतो ते सर्व problem तुम्ही तुमच्या वेबसाईट मधून clear करा आणि reapproval तुमची वेबसाईट submit करा त्यानंतर तुम्हाला लगेच approve भेटेल.

Google Adsense मधील महत्त्वाची माहिती

Google Adsense Meaning in Marathi पोस्टमध्ये आपण Google Adsense साठी कसे approve घ्यायचे आणि त्यासाठी आपल्याला कोण कोणते process करण्याची आवश्यकता आहे या सर्व गोष्टींची माहिती बघितले आहे आता आपल्याला Google Adsense मधील काही महत्वाची माहिती बघायचे आहेत ती पुढीलप्रमाणे.

Impression : कोणत्याही एखाद्या युजर्सच्या किंवा visitor च्या device मध्ये तुमचे ads किती वेळेस load झाली आहे या बद्दल संपूर्ण माहिती आपल्याला Impression च्या माध्यमातून समजते.

Cost Per Click ( CPC ) : जेव्हा कोणताही एखादा यूजर किंवा Visitor आपल्या वेबसाईट मध्ये असलेल्या ads वर click करतो तेव्हा त्या ads वर क्लिक करण्याचे आपल्याला काही प्रमाणामध्ये पैसे भेटते. प्रत्येक ads वर आपल्याला किती पैसे भेटत आहे हे आपल्याला CPC च्या माध्यमातून समजते. CPC हे आपल्या post topic नुसार किंवा keyword मुळे वेगवेगळे असू शकते.

Click Thorugh Rate ( CTR ) : जेव्हा आपल्या वेबसाईट मध्ये ads दिसते तेव्हा ads चा Impression चा तुलनेमध्ये आपल्या ads वर किती क्लिक होत आहे याबद्दल माहिती आपल्याला Click Thorugh Rate त्यामाध्यमातून समजते . CTR = Clicks/ Impression या प्रकारे CTR चा Formula असतो.

Page CTR : page वरच्या तुलनेमध्ये आपल्याला किती click भेटत आहे हे आपल्याला page CTR च्या माध्यमातून समजते. याचासुद्धा Formula आहे तो पुढीलप्रमाणे Page CTR = Click/ page

Page Revenue Per Thousand Impression : प्रत्येक 1000 Impression च्या मागे आपल्याला page revenue किती भेटत आहे याबद्दल माहिती आपल्याला page RPM च्या मदतीने लागते. Page RPM चा सुद्धा फॉर्मुला आहे तो पुढील प्रमाणे Page RPM = ( Estimated Earning/ no.of page views ) 1000.

निष्कर्ष

नमस्कार मित्रांनो आपण आज या ठिकाणी Google Adsense Meaning in Marathi या ब्लॉग पोस्ट मध्ये Google Adsense काय आहे Google Adsense कसे काम करते व Google Adsense approve मिळवण्यासाठी कोण कोणती प्रोसेस आपल्याला करावी लागते या बद्दल संपूर्ण माहिती आपण Google Adsense Meaning in Marathi blog post मदत मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

तुम्हाला आमचा Google Adsense Meaning in Marathi ब्लॉग पोस्ट मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल किंवा तुम्हाला Google Adsense बद्दल कोणत्याही प्रकारची शंका असेल तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला comment box मध्ये comment करून विचारू शकता, आम्ही तुमच्या सर्व शंकेचे निवारण करण्याची नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद !!!

Google Adsense म्हणजे काय ?

Google Adsense हा Google चा Product आहे जो Publisher च्या website किंवा blog मध्ये Automatic text किंवा imageकिंवा video यांच्या स्वरूपामध्ये ads दाखवतात. जास्त करून सर्व bloggers Google Adsense वर depend असतात. जेव्हा तुमचा blog google कडून Adsense Approve असेल तेव्हाच तुम्ही तुमच्या blog मध्ये ads लावू शकता. याची तुम्ही दोन प्रकारे पैसे कमवू शकता.

Google Adsense मधून किती पैसे कमवले जाते ?

blog owner किंवा website owner किंवा you tube channel owner यांच्या सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न नक्की येतो हे Google च्या मदतीने आपण किती पैसे कमवू शकतो, याठिकाणी पैसे कमावण्याची काही Limit आहे का ?. तर मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की Google Adsense मधून पैसे पण होण्याची काहीही Limit नाही या ठिकाणी तुम्ही कितीही पैसे कमवू शकता. पण तुम्ही गुगलच्या मदतीने किती पैसे कमवू शकता हे फक्त तुमच्यावर depend असते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here