Gold Price Today धक्कादायक सोने स्वस्त सरकारने घेतला मोठा निर्णय

0
71

मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे आंतरराष्ट्रीय धातूंच्या आणि रुपयांचे किमतीमध्ये दिवसेंदिवस घसरण होत असताना सुद्धा 10 ग्रम 22k सोन्याची किंमत आज जवळपास 47 हजार 800 रुपये झालेली आहे. मागील काही दिवसांमध्ये आपल्या या मौल्यवान धातूची किंमत जवळपास 47 हजार 800 रुपये प्रति ग्रॅम वर मार्केटमध्ये बंद होताना दिसली होती.

सोने-चांदी आणि इतर गोष्टी रिलेटेड महत्वपुर्ण वेबसाइट असलेली ती म्हणजे good returns या वेबसाईट नुसार चांदी 66 हजार 300 रुपये प्रति किलोने विकली जातात, नसिकेत माझ्या सर्व माहिती आहे उत्पादन शुल्क राज्याचा कर हा वेगळा असल्यामुळे त्या सोबतच making charges सुद्धा वेगळे असल्यामुळे gold price today rate हा दिवसेंदिवस बदलत असतो किंवा राज्यानुसार हा चेंज होत असतो.

आपल्या सर्वांना माहिती आहे 24 कॅरेट सोने हे एकदम शुद्ध सोने आपण मानले जाते परंतु 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनवणे हे सर्व काही व्यक्तींसाठी संभव नसते, दैनंदिन जीवनामध्ये सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणामध्ये केला जातो यामध्ये आपल्याला 91.66 टक्के सोनी बघायला मिळते आणि दोन कॅरेट इतर धातू आपल्याला यामध्ये मिरच्या केलेले दिसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here