[20+] घरगुती व्यवसाय महिलांसाठी।Gharghuti Vyavsay Mahilansathi In Marathi

0
278

( घरगुती व्यवसाय महिलांसाठी,( Gharghuti Vyavsay Mahilansathi In Marathi ), स्रियांसाठी घरगुती ऑनलाइन कामे, छोटे घरगुती व्यवसाय महिलांसाठी )

Gharghuti Vyavsay Mahilansathi In Marathi : या पोस्ट मधे घरगुती व्यवसाय महिलांसाठी आहे ज्या महिला म्हणतात आमचा वर मुलांची जिम्मेदारी आहे घराची जिम्मेदारी आहे त्या मुले आम्ही बाहेर जॉन काम नहीं करू शकत तसेच कही महिला म्हणतात आमचा जास्त शिक्षण झालेला नहीं किवा आमचा कड़े गुंतवणूक करण्यासाठी जस्ता पैसे नहीं या जागा मध्ये महिलांसाठी खूप प्रकारचे व्यवसाय आहे करण्यासारखे पण पण त्यासाठी फक्त सुरु करण्याची धाडस लागते आणि तुम्ही एकदा का धाडस केले तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच नाही थांबवू शकत कारण महिला सर्व क्षेत्रात पुरुषांचा बरोबरीने आहे आणि खूप महिला व्यवसाय मध्ये सुद्धा यशस्वी झालेल्या आहे खाली दिलेले सर्व घरगुती व्यवसाय व्यवसाय महिलांसाठी आहे

Table of Contents

स्रियांसाठी घरगुती ऑनलाइन कामे

१ ] बेकरी घरगुती व्यवसाय महिलांसाठी( Bakery Gharghuti Vyavsay Mahilansathi In Marathi )

बेकरी घरगुती व्यवसाय महिलांसाठी : आपण बाजार मधून केक घ्यायला जातो तेव्हा आपल्याला तेच नियमित भेटणारे केक भेटतात पण आज चा बदलत्या काळा मधे केक बनूँ घेण्याची खुप मागणी आहे तर तुमचा परिसरात तुम्ही या मागणी ला पूर्ण करू शकत असल तर है तुमचा साथी खुप चांगला घरगुती व्यवसाय ठरू शकतो

बेकरी चा अर्थ फक्त केक बनवणे नहीं त्या सोबत तुम्ही कही शरीरा साथी पौष्टिक असणारे ब्रेड बनवू शक्ता कही कूकीज बनवू शकता आज चा वेळेला समाजातील व्यक्ति जेव्हडे स्वतःचा शरीर साथी सावध आहे तसेच ते आपल्या प्राण्यांचा शरीरा साथी ही सज्य आहे

त्यामुळे जर तुम्ही कही पौष्टिक प्राण्यांचे बिस्किट बनवत असल तर त्याची सुद्धा खुप मागणी असेल या सोबतच तुम्ही कही स्नैक्स सुद्धा बनवू शकता जैसे की ओट्स लड्डू असे कही या सर्व प्रोडक्ट ला बनवण्या साथी तुम्ही कही आर्गेनिक इंग्रीडिएंट बनवाय असल तर तुम्हाला खुप फायदा होईल यांचा विक्री साथी

तुमचा पैकी खुप महिलांला असे वाटते की अपन या प्रोडक्ट ला बनवू तर शकतो पण यांची बाजार मधे विक्री कशी करायची तर त्या साथी तुम्हाला तुमचा परिसरातील कही दुकानदार सोबत भागीदारी करना लागेल याची तुम्हाला खुप मदत होईल सोबतच एक व्हाट्स अप ग्रुप सुद्धा सुरु करू शकता त्यामुळे तुम्हाला ऑर्डर्स येतील

२ ] कोचिंग बिसनेस घरगुती व्यवसाय महिलांसाठी ( Coaching Classes Gharghuti Vyavsay Mahilansathi In Marathi )

कोचिंग बिसनेस घरगुती व्यवसाय महिलांसाठी : कोचिंग व्यवसाय घरगुती महिलांसाठी करता येणारा खुप चांगला व्यवसाय आहे कोचिंग चा व्यवसाय म्हणजे फक्त मुलला शिकवणे नहीं कोचिंग म्हणजे जे काम तुम्हाला खुप चांगल्या पद्धतीने येते त्या कमा बद्दल तुम्हाला खुप कही माहिती आहे ते तुम्ही दुसऱ्यानला सुद्धा शिकवू शकता

मग ते योगा असो डांसिंग असो किवा म्यूजिक ,किवा चित्रकला या सारखे खुप कही या कमला तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकार करू शकता

Coaching Classes Gharghuti Vyavsay Mahilansathi In Marathi

३ ] खानावळ घरगुती व्यवसाय महिलांसाठी ( Canteen Gharghuti Vyavsay Mahilansathi In Marathi )

खानावळ घरगुती व्यवसाय महिलांसाठी : घरात बनलेला स्वच्छ आणि साफ जेवण सर्वांचीच गरज आहे याचा विणा लोकांचा काम चालूच नहीं शकत आणि या साथी तुमचे जे ग्राहक असतात ते असतात जयला स्वतः जेवण बनवण्यास कही अड़चन येते जैसे की काम करणारे जोडपे ,विद्यार्थी ,वृद्धा व्यक्ति किवा बैचलर मुले असे काही

तुम्ही या सर्वांला घरी बनवलेला स्वादिष्ट जेवण देऊ शकता आणि तुम्ही यंला खरच चांगला जेवण देशाल तर तुम्हाला नक्कीच आर्डर भेटल या मधे तुम्हाला डेलिवरी सर्विस नसेल पण तुम्ही एखाद्या डेलिवरी सर्विस सोबत भागीदारी करण्याच प्रयत्न करू शकता तसेच मार्किट मधे खुप सरे अप आहे जे तुमची आर्डर पोहचवल

४ ] ट्यूशन क्लासेस घरगुती व्यवसाय महिलांसाठी ( Tuition Classes Gharghuti Vyavsay Mahilansathi In Marathi )

ट्यूशन क्लासेस घरगुती व्यवसाय महिलांसाठी : शिक्षण ही एक अशी मूलभत गरज आहे जी सर्व मुलला पाहिजे आणि सर्व पालक या साथी खुप खर्च सुद्धा करतात तुम्ही ऑनलाइन क्लासेस घेऊ शकता किवा ऑफलाइन क्लास घेऊ शकता

बाजार मधे खुप सरे ऑनलाइन कोर्सेस आहे जैसे की unacademy , coursera आणखी कही यावर तुम्ही तुमचे कोर्सेस बनवून उपलोड़े करू शकता जे की लोका त्यांला त्यांचा वेळे नुसार विकत घेऊ शकता

टूशन क्लास हा महिलांसाठी खुप चांगला घरघूती व्यवसाय आहे जर तुम्ही ऑनलाइन क्लास घेत असाल तर वयोमर्यादा ची चिंता नका करू कारन primery असो secondery असो सर्व प्रकार चे विद्यार्थी असतात ज्यानला ट्यूशन ची गरज असते

५ ] वर्चुअल असिस्टेंस घरगुती व्यवसाय महिलांसाठी ( Vertual Assistance Gharghuti Vyavsay Mahilansathi In Marathi )

वर्चुअल असिस्टेंस घरगुती व्यवसाय महिलांसाठी : वर्चुअल असिस्टेंस या कामासाठी तुम्हाला खुप जस्ट शिकलेले असण्याची गरज नास्ते जैसे तुम्ही कंपनी मधे जाता तिथे तुम्हाला असिस्टेंस भेटतात तसेच खुप सरे कंपनी आणि प्रोफशनल व्यक्ति यंला आशा व्यक्तींची गरज अस्ते जे यांचे घरातूनच फ़ोन कॉल चा स्वरुपात उपलभ्द असेल

त्यांचे काम करने लोकांची कही अड़चन असेल तर ती दूर करने किवा कही ऑप्पोइन्मेंट असेल तर तय ऑप्पोइन्मेंट घेणे हे सर्व काम तुम्ही वर्चुअल असिस्टेंस चा स्वरुपात करू शकता

हे काम खुप प्रमाणतात वाढत आहे खुप कंपनी चा अलग अलग गरजा असतात त्या तुम्हाला बघ्ना लागेल जैसे डॉक्टर ला असिस्टेंस पाहिजे ,वकील ला असिस्टेंस पाहिजे तसेच इतर व्यक्तींला असिस्टेंस पाहिजे आणि त्यांचा गरजेनुसार तुहि ते काम करू शकता

या व्यवसाय मधे फक्त तुम्हाला दुसऱ्या व्यक्तिन सोबत चांगले बोल आला पाहिजे या बिसनेस मधे तुम्हाला शिक्षणाची काहीच मर्यादा नास्ते है व्यवसाय घरगुती महिला चांगल्या प्रकार करू शकता

Vertual Assistance Gharghuti Vyavsay Mahilansathi In Marathi

६ ] शिवन काम घरगुती व्यवसाय महिलांसाठी ( Sticching Gharghuti Vyavsay Mahilansathi In Marathi )

शिवन काम घरगुती व्यवसाय महिलांसाठी : शिवं काम म्हणजे फक्त ड्रेस शिवने किवा ब्लौस शिवने नसून या व्यवस्या मधे तुम्ही कुशन कवर बनवू शकता टेबल कवर बनवू शकता त्यासोबतच तुम्ही कंप्यूट रचे कवर बनवू शकता आणि या प्रोडक्ट ला तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकार विक्री करू शक्ता

या बिसनेस मधे एक खुप महत्वाची गोश्त आहे या बिसनेस मधे तुम्ही लोकंला त्यांचा गरजेनुसार प्रोडक्ट बनवून दिला तर खुप चांगली गोश्त आहे करना मीट्रिक चा आकर टेबल चा आकर है वेग वेगळा असतो त्यामुळे त्यांला त्यांचा प्रोडक्ट चा हिशोबाने कवर पाहिजे असते

शिवन काम करूँ घेण्याचा कोणाचा घरात असो किवा नसों पण कवर बनवून घेणा हे सर्वांलाच आवडते है सुद्ध व्यवसाय घरगुती महिलांसाठी खुप चांगला आहे

७ ] मूल संगोपन व्यवसाय महिलांसाठी ( Care Taker Gharghuti Vyavsay Mahilansathi In Marathi )

मूल संगोपन व्यवसाय महिलांसाठी : एक महिला असल्या कारणाने तुमचा कड़े आई चे प्रेम असते आणि हे प्रेम तुम्ही दुसऱ्या मुलला सुद्ध देऊ शकता काम करणाऱ्या जोडप्यांला याची खुप आवशयकता असते

मुले सम्भालन्याचा व्यवसाय मधे तुम्हाला सर्वात जास्त लक्ष देण्याची गरज आहे ते म्हणजे तेथील स्वछता आणि चांगली वागणूक या मधे तुम्ही मुलांकडून वेग वेगळ्या प्रकार चा क्रिया करूँ घेऊ शकता मुलला स्वतः वर डिपेंड राहण्याचा शिकवू शकता ऐसे केल्याने पालकांला खुप छनगले वाटते

ऐसे केल्याने तुमचा बिसनेस खुप प्रमाणात चालेलआणि आजु चा एरिया मधील सुद्धा पालक तुमचा कड़े मुले सम्भालेला देईल

Care Taker Gharghuti Vyavsay Mahilansathi In Marathi

८ ] नेटवर्क मार्केटिंग घरगुती व्यवसाय महिलांसाठी ( Network Marketing Gharghuti Vyavsay Mahilansathi In Marathi )

नेटवर्क मार्केटिंग घरगुती व्यवसाय महिलांसाठी :घरगुती महिलांसाठी खुप चांगली इनकम करूँ देणारा व्यवसाय आहे नेटवर्क मार्केटिंग पण या व्यवसाय मधे तुम्हाला खुप कष्ट घेण्याची गरज आहे

नेटवर्क मार्केटिंग मधे तुम्ही प्रोडक्ट ची विक्री करू शकता जसे पर्सनल प्रोडक्ट , होम केयर प्रोडक्ट किवा कॉस्मेटिक प्रोडक्ट या प्रकार तुम्ही प्रोडक्ट ची विक्री करू शकता त्या सोबतच तुम्ही तुमचा खली चैन बनावट जाट असतात

जेव्हा तुम्ही प्रोडक्ट सेल्ल करता तेव्हा तुम्हाला त्या प्रोडक्ट मधून कही कमिसन भेटत असता आणि तुमचा चैन मधून सुद्धा कोणी प्रोडक्ट सेल्ल केला तर त्या वेळेस सुद्धा तुम्हाला कही कमिशन भेटत आपल्या भरता मधे या बिसनेस मधून चांगली कमाई करात आहे

९ ] केस कटिंग सलून घरगुती व्यवसाय महिलांसाठी ( Beauty Saloon Gharghuti Vyavsay Mahilansathi In Marathi )

केस कटिंग सलून घरगुती व्यवसाय महिलांसाठी : जसे एकाद्या व्यक्ती ची काही मूलभूत गरज असते तसेच आज चा वेळेला fassion आणि styling या अशा गोसष्टी आहे ज्या कधीच आऊट ऑफ fasssion नाही होणार आपण आपले केस त्याच व्यक्तीं कडे कट करतो ज्यांचा हाथ आपल्याला एकाच वेळेस आवडतो

जर आपण मोठ्या स्टयलिश ची गोष्ट गॅरी नाही केली तिसरी तुम्ही जेनेरल स्टयलिश बघू शकता एक वेळेस केस कापण्याचे तो ४०० ते ४५० कसे हि कमावतो जर तुम्ही दिवसातून दोन ग्राहक जरी केले तरी तुम्ही आरामात महिन्याचं२४००० ते २७०० कमवू शकता हा शुद्ध घरघुती व्यवसाय आहे महिलांसाठी

Beauty Saloon Gharghuti Vyavsay Mahilansathi In Marathi

१० ] बर्थडे डेकोरेशन किट तयार करणे

तुमच्या आजूबाजूला कोणाच्या ना कोणाच्या मुलांच्या बर्थडे येतच असतो आणि ते व्यक्ती त्यांच्या मुलांच्या बर्थडे साठी घरामध्ये काही डेकोरेशन करतात तर तुम्ही त्यांच्या घरांना डेकोरेट करण्यासाठी काही डेकोरेशन किट उपलब्ध करून दिल्या तर तुम्ही यामधून सुद्धा खूप पैसे कमवू शकता

या प्रकारच्या बर्थडे किटमध्ये तुम्ही समावेश करू शकता ते म्हणजे काही फुगे, टोप्या, तोरणे, बर्थडे विश बॅनर, त्यात काही कॅन्डल्स या प्रकारचे सर्व काही बड्डे चे साहित्य तुम्ही तिकीट मध्ये टाकू शकता

या प्रकारच्या किट तुम्ही तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लग्नसमारंभ किंवा इतर काही कार्यक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू त्या किटमध्य त्या किट मध्ये देऊन तुम्ही त्यातून सुद्धा पैसे कमवू शकता

११ ] यूट्यूब चैनल सुरू करणे

भारतामध्ये७० % इंटरनेट हे व्हिडिओच्या माध्यमातून युज केल्या जातील आजकाल सर्वांना व्हिडिओ बघणे खूप आवडते तुम्ही जर का महिला असाल तर तुम्ही सुद्धा यूट्यूब चैनल सुरू करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही तुम्हाला करता येणाऱ्या सर्व काही रेसिपी व इतर काही आवडीनुसार विषयांचे व्हिडिओ बनवून तुम्ही ते ऑनलाइन टाकू शकता याच्या माध्यमातून तुम्हाला खूप चांगले पैसे मिळतील

तुम्ही जर का ऑनलाइन रेसिपी बनवण्याचे व्हिडिओ बनवले आणि युट्युब वर टाकले तर ते व्हिडिओ चालण्याची खूप शक्यता आहे यासोबतच तुम्ही घरगुती डेकोरेशन चे सुद्धा व्हिडिओ बनवू शकता किंवा तुम्ही महिला असल्यामुळे तुम्हाला मुलांना कसे सांभाळायचे याची चांगलीच माहिती असते ही माहिती तुम्ही इतरांपर्यंत तुमच्या यूट्यूब चैनल च्या मदतीने पाठवू शकता

अशा प्रकारचे खूप काही ऑनलाईन तुम्ही घरी बसून पैसे कमवू शकता यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज लागणार नाही

१२ ] ब्लोगिंग करणे

ब्लॉग्गिंग करणे यामध्ये तुम्हाला तुमचा एक स्वतःचा ब्लॉग तयार करायचा असतो त्यामध्ये तुम्ही एखाद्या विषयांमध्ये जर का चांगले न्यान असेल त्या विषयाची तुम्हाला चांगली माहिती असेल तर त्याबद्दल तुम्ही ब्लॉग लिहून टाकू शकता

यासाठी तुम्हाला तुमची स्वतःची एक वेबसाईट सुरू करायची आवश्यकता लागेल ती वेबसाईट तुम्ही ब्लॉगर मदतीने फ्री प्लॅटफॉर्मवर करू शकता हे प्लॅटफॉर्म गुगलचे आहे

त्यासोबतच तुम्ही वर्डप्रेस नावाचे एक होस्टिंग देऊ शकता त्यासाठी तुम्हाला पैसे देयाची गरज लागेल

ब्लॉगिंगच्या मदतीने तुम्ही ऑनलाईन खूप पैसे कमवू शकता आणि तुम्ही जर का तुमचा ब्लॉग हा मराठी भाषेमध्ये तयार करत असाल तर तुमच्यासाठी खूप संधी आहे कारण सध्याच्या घडीला गुगल मध्ये मराठी भाषेमध्ये खूप कमी माहिती उपलब्ध आहे तुम्ही जर का लोकांना याची माहिती पाहिजे ती पुरवली तर तुम्ही एक यशस्वी ब्लोगर होऊ शकता ( घरगुती व्यवसाय महिलांसाठी )

छोटे घरगुती व्यवसाय महिलांसाठी

१ ] छोट्या मुलांची सामान विक्री करणे

यामध्ये तुम्हाला लहान मुलांसाठी कोण कोणत्या गोष्टी गरजेचा आहे त्याची विक्री करने लागेल सर्वात जास्त खर्च हा नवीन जन्मलेल्या मुलां चा असतो

आणि या सर्व गोष्टी घेणे आवश्यक असतात आणि यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची कटोती करत नाही या व्यवसायामध्ये तुम्ही लहान मुलांचे मोजे, शूज, व्हीलचेअर, कपडे, कॉस्मेटिक, आणि इतर काही अन्य वस्तू विक्री करू शकतात

यामध्ये जसजसे मुले मोठे होत असतात तस तसे त्यांना त्यांच्या शरीराच्या आकारमानानुसार वेगवेगळ्या प्रकारचे कपडे किंवा अन्या वस्तूंची आवश्यकता लागत असते तुम्ही जर का छोट्या मुलांची सामान्य विक्रीचा व्यवसाय सुरू केला तर तुम्ही हा व्यवसाय यशस्वी करू शकता यामध्ये तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याची सुद्धा आवश्यकता नसते ( घरगुती व्यवसाय महिलांसाठी )

२ ] मसाला पापड बनवण्याचा व्यवसाय सुरु करने

महिलान साथी हां व्यवसाय खुप सोप्पा आहे मसाला पापड़ बनवण्याचा व्यवसाय सुरु करने मसाला पापड़ हे दैनंदिन जीवना मधे रोजचा जेवनातील खुप महत्वाचा भाग आहे

तुम्ही या पापड़ ला बनवून याची बाज़ार मधे विक्री करू शकता या सोबतच तुम्ही एखाद्या मोठ्या पापड़ बनावणाऱ्या कंपनी सोबत टाय उप करू शकता आणि त्यांचा साथी सुद्धा तुम्ही मसाला पापड़ बनवून देऊ शकता

असे केल्यामुळे तुम्हाला घरोघरी किवा बाज़ारामधे जाऊँ पापड़ विकण्याची आवश्यकता नसते कंपनी ची ब्रांडिंग ही पहिलेच झालेली असते ( घरगुती व्यवसाय महिलांसाठी )

३ ] संगीत शिकवणे

तुम्ही जर संगीत मधे पारंगत असाल तर तुम्ही हां व्यवसाय सुरु करू शकता हां एक असा व्यवसाय आहे ज्या मधे तुम्हाला पैश्याची कधीच कमी नहीं पडणार

कारण खुप स्त्रियंला संगीत शिकणे आवडते आणि हे संगीत तुम्ही घरी बसून सुद्धा त्यांला शिकवू शकता या साथी तुम्हाला कोठेही बाहेर जाण्याची आवश्यकता नास्ते

४ ] विवाह जमवने

घरबसल्या तुम्ही विवाह जामवने हां व्यवसाय सुरु करू शकता या साथी तुम्ही तुमचा परिसरातील किवा नात्या मधील एखाद्या व्यक्ति साथी मुलगी किवा मुलगा बघण्याचे काम करू शकता आणि त्याचा बदल्यात दोन्ही व्यक्ति कडून पैस घेऊ शकता

या व्यवसाय मधे आपल्याला फ़क्त वेळेची गुंतवणूक करण्याचे काम आहे त्या व्यतिरिक्त काहीच नाही

५ ] इवेंट मैनेजमेंट

तुम्ही जर एखाद्या गोष्टीचा मैनेजमेंट करण्या मधे खुप पारंगत असल तर तुम्ही कार्यक्रम ठरवण्याचा व्यवसाय सुरु करू शकता

या मधे तुम्ही इतरांसाठी सन समारब्ध या मधे चांगली प्लानिंग करूँ डेकोरेशन करूँ देऊ शकता या मधे तुम्हाला फक्त डेकोरेशन चा वस्तुं मधे गुंतवणूक करण्याची आवश्यकता लागेल

६ ] स्वयंपाक शिकवणे

महिला घरी बसून स्वयंपाक शिकवण्याचा सुद्धा व्यवसाय सुरु करू शकता या मधे तुहि ज्या काही तुमचा आजु बाजू ला असलेल्या महिला आहे किवा ज्या नविन लग्न झालेल्या स्त्रियाँ आहे त्यांला स्वयंपाक शिकवू शकता

कारण लग्न झालेल्या स्त्रियांला स्वयंपाक शिकण्याची खुप आववश्यकता असते या सोबतच तुम्ही तुमचा हां व्यवस्या ऑनलाइन सुद्धा घेऊन जाऊ शकता ऑनलाइन मधे जे कोणी इतर राज्यातील स्त्रिया आहे त्यांला तुम्ही स्वयंपाक करायचे शिकवू शकता

स्वयंपका शिकवणे हां व्यवसाय सुरु करण्या साथी तुम्हाला घरगुती कामाचा वस्तूंची आवश्यकता लागेला त्यासोबतच तुम्ही जर हां व्यवसाय ऑनलाइन केला तर तुम्हाल चांगला फ़ोन आणि इंटरनेट ची आवश्यकता लागेल ( घरगुती व्यवसाय महिलांसाठी )

७ ] घरघूती लोणचे ,दही ,तूप बनवण्याचा व्यवसाय

घर बसून महिला लोणचे बनवण्याचा व्यवसाय सुरु करू शकता लोणचे हे मराठी माणसाचा दैनंदिन आहारात खुप महत्वाची भूमिका बजावते तुम्ही लोणचे बनवून त्याची पैकिंग करून बाज़ार मधे त्याची विक्री करू शकता

त्यासोबतच तुम्ही दही आणि तूप बनवून त्याची सुद्धा विक्री करू शकता या साथी तुम्हाला मुख्या प्रमाणात दूध घेण्याची आवश्यकता लागेला हां व्यवसाय तुम्ही छोट्या स्तरावर २ ते ५ हज़ार रुपयांमधे सुरु करू शकता आणि या प्रकार चा घरघूती व्यवसाय मधून तुम्ही ४० ते ५० % नफा कमवू शकता हां व्यवसाय तुम्ही तुमचा गरजे नुसार छोट्या किवा मोठ्या स्तरावर सुरु करू शकता

८ ] होम बुटीक

तुम्ही तुमचा घरमेधे स्वतःचा एक बुटीक सुरु करू शकता या मधे तुम्ही महिलांचे कपडे ठेवू शकता प्रत्येक स्त्रियांचे फैशन कड़े बघण्याचा दृष्टिकोण हां वेगळा असतो

या मधे तुम्ही तुमचा मार्जिन कहिहि इनोवेशन करू शकता पण ते इन्नोवेटिन हे लोकंला आवडले पाहिजे तुम्ही जर एकदि खुप चांगली वास्तु बनावली तर त्याची कीमत सुद्धा तुम्ही तुमचा मरजीने कही ही लौ शकता

या मधे तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी ५० हज़ार रूपायन पर्यन्त खर्च लागेल पण तुम्ही जर एकदा ड्रेस चुप सुन्दर बनवला आणि त्याला बनवण्यासाठी जर तुम्हाला २० हज़ार रुपये लागले तर तुम्ही तो ड्रेस हां ४० ते ५० हज़ार रूपायन मधे सुद्धा विकु शकता या बिज़नेस मधे खुप पोटेंशल आहे ( घरगुती व्यवसाय महिलांसाठी)

९ ] पेपर क्लॉथ बॅग व्यवसाय

पेपर क्लॉथ बॅग बनवण्याचा व्यवसाय हा खूप प्रमाणात चालणारा व्यवसाय आहे भारतामध्ये प्लास्टिकची कॅरीबॅग बंद झाल्यामुळे सर्वत्र पेपर बॅग कसा वापर केल्या जात आहे पेपर बॅग हा व्यवसाय कसा करायचा याची संपूर्ण माहिती आम्ही दिलेली आहे

तुम्ही घरी बसून पेपर बॅग बनवू शकता आणि बाजारामध्ये त्याची विक्री करू शकता यासोबत असतो मी या पेपर बॅक ची ऑनलाइन ट्रान्सपोर्ट करू शकता बाहेरील देशांमध्ये याची खूप मागणी आहे ( घरगुती व्यवसाय महिलांसाठी )

तुम्ही घरी बसून पेपर बॅग बनवू शकता आणि बाजारामध्ये त्याची विक्री करू शकता यासोबत असतो मी या पेपर बॅक ची ऑनलाइन ट्रान्सपोर्ट करू शकता बाहेरील देशांमध्ये याची खूप मागणी आहे ( घरगुती व्यवसाय महिलांसाठी )

या व्यवसाय साथी तुम्हाला थोड़ी फार गुंतवणूक करने लागेल त्यामधे तुम्हाला मशीन साथी आणि इतर काही आवश्यक वस्तुं साथी गुंतवणूक लागेल टी गुंतवणूक तुम्हाला ५० ते ६० हज़ार रुपये लागेल त्याचाटुन तुम्ही २० ते ३० % नफा कमवू शकता

हे सुद्धा वाचा

१० + ग्रामीण भागा मधे खुप प्रमाणात चालणारे व्यवसाय

२० + घर बसल्या ऑनलाइन पैसे कमवा

इंस्टाग्राम मधन ऑनलाइन पैसे कमवा

या व्यवसाय मधन महिला पैसे कमवू शकता का ?

हो नक्कीच हा व्यवसाय करूँ महिला पुरुषाण प्रमाणे चांगले पैसे कमवू शकता

या सर्व घरगुती व्यवसाय मधे किती गुंतवणूक करण लागेल ?

हे सर्व व्यवसाय तुम्ही ५०००० हज़ार चा आत सुरु करू शकता या पैकी कही व्यवसाय विणा गुंतवणूक चे ही सुरु होईल

या व्यवसाय मधन महिन्याला किती कमवू शकतो ?

हे सर्व कही तुमचा कले नुसार व् तुमचा व्यवसाय करण्याचा श्रेणी नुसार अवलंबून आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here