Forex Trading म्हणजे काय ?| Forex Trading in Marathi

0
515

Forex Trading in Marathi,Forex Trading म्हणजे काय ?,Forex Trading Meaning in Marathi,Forex Trading Tips in Marathi,Forex Trading चे फायदे,Forex Trading चे नुकसान

Forex Trading in Marathi


Forex Trading काय आहे Forex Trading कसे करायचे या बद्दल संपूर्ण माहिती आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. मित्रांनो जर तुम्ही भारतीय Share Market मध्ये Investment करत असाल, तर तुम्ही Money market बद्दल तुम्हाला चांगलीच माहिती असेल. जर तुम्हाला Money market म्हणजेच Forex Trading बद्दल माहिती नसेल की Forex Trading काय आहे.

आणि या मध्ये Investment कशी करायची तर आपण आज या ठिकाणी Forex Trading in Marathi या पोस्टमध्ये बघणार आहोत. तुम्हाला या पोस्टमध्ये Forex Trading काय आहे याची संपूर्ण माहिती आणि Forex Trading in Marathi या बद्दल संपूर्ण माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.

Forex Trading म्हणजे काय ?

मित्रांनो तुम्हाला ही माहिती असणे खूप आवश्यक आहे कि Forex Trading मध्ये risk खूप कमी असतो आणि फायदा खूप जास्त प्रमाणात असतो. या ठिकाणी आपल्याला फायदा तेवढाच होतो तेवढे आपण पैसे invesrtment मी करतो. यामध्ये market 1% किंवा 2 % वरती जात असते किंवा खाली येत असते. म्हणजेच Forex Trading मध्ये risk खूप कमी असतो.

Forex Trading in Marathi

Forex Trading चे total valuation 5 trillion us dollers आहे. म्हणजेच Forex Trading ची total value आपल्या NSE & BSE मध्ये पूर्ण महिन्या मध्ये झालेल्या देवाण-घेवाण यापेक्षाही खूप जास्त असते. Forex Trading मधून आपल्या चांगली reaturns मिळवण्यासाठी योग्य त्या ठिकाणी पैसे गुंतवावे लागतात. यामुळे आपण चांगली Income करू शकतो.

मित्रांनो Forex एक सामान्य अर्थ असतो Foreign+Exchange याचा अर्थ असा होतो की विदेशी मुद्रा ची खरेदी करणे, किंवा परदेशी मुद्राचे आदलाबदल करणे.

Forex Trading चा सामान्यपणे आपण असा अर्थ येतो की कोणत्याही वस्तूची किंवा कोणत्याही एखाद्या शेअरची खरेदी करणे किंवा विक्री करणे.

Read More

क्रिप्टोकोर्रेंसी ची सम्पूर्ण महित मराठी मधे

बिटकॉइन ची सम्पूर्ण माहिती मराठी मधे

Example : Forex Trading Example in marathi

जसे की जेव्हा तुम्ही कोणत्याही एखाद्या इतर देशांमध्ये जातात समजा तुम्ही अमेरिके मध्ये गेला तर त्या ठिकाणी आपला भारतीय रुपया चालत नाही. अशा वेळेस तुम्हाला 75 रुपये पर dollers या हिशेबाने 7500 रुपये देऊन 100 us dollers घ्यावे लागतात आणि समजा तुम्ही यामध्ये काहीही खरेदी किंवा विक्री केली नाही ते पैसे तुमच्याकडे तसेच असेल आणि दहा दिवसानंतर तुम्ही भारतात परत येत असताना 1$ ची किंमत 80 झालेली असेल तर तुम्हाला 7500 रुपयांच्या ऐवजी 8000 रुपये भेटतात अशा वेळेस तुम्ही काहीही न करता तुमचे पैसे पाचशे रुपयांनी वाढते.

कोणत्याही currency ची value मार्केटमध्ये असलेल्या demand आणि supply यावर निर्भर करते. अशाच प्रकारे कोणत्याही देशातील currency ची ची किंवा मुद्रा ची खरेदी करणे आणि आपल्या जवळ ठेवणे आणि त्या मुद्रांची किंमत वाढल्यावर त्यांना विक्रीला काढणे याला पण Forex Trading असे म्हणतो.

Forex Market म्हणजे काय ?

मित्रांनो Forex एक शब्द हा दोन शब्दांना मिळून बनलेला आहे foreign आणि Exchange याचा अर्थ असा होतो की विदेशी मुद्रा खरेदी करणे म्हणजे आपल्या देशातील मुद्रा देऊन इतर देशाची currency खरेदी करणे, किंवा आपल्या देशातील मुद्द्यांना इतर देशातील मुद्रा सोबत exchange करणे.

जसे की मित्रांनो तुम्हा सर्वांना माहितीच असेल प्रत्येक देशाची वेगवेगळी Currency असते. जसे की America Dollers, जपान अंड, भारतीय रुपया, ब्रिटिश युरो, याप्रकारे आणि या Currency ची किंमत वेगवेगळे असते. यासोबतच या सर्व कार्याची ची किंमत ही एकमेकांवर निर्भर करते.

कोणत्याही देशाच्या Currency ची किंमत ठरवतया वेळेस त्या देशातील अर्थव्यवस्था बेरोजगारी दर आणि विकास दर शिक्षा दर इत्यादी सर्व गोष्टींचा महत्वपूर्ण भूमिका असते.

Forex Market हे एक अशा प्रकारचे place असते ज्या ठिकाणाहून तुम्ही कोणत्याही देशाची Currency आपल्या देशातील currency देऊन खरेदी करू शकतात. जसे की आपल्या भारतामध्ये शेअर मार्केटचा त्याचप्रमाणे विदेशी Currency खरेदी करण्यासाठी आपल्याला Forex Market ची आवश्यकता असते.

मी Forex Currency चि तुलना ही American dollers सोबत केले जाते. त्यामुळे सर्वात पहिले आपला भारतीय Currency ला अमेरिकन डॉलर मध्ये Convert करावे लागते. आणि त्यानंतरच आपण Forex market मध्ये कोणत्याही इतर देशाची Currency Purchase करू शकतो. आणि या विदेशी Currency ची किंमत नेहमी कमी-जास्त होत असते आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन आपला Profit काढावा लागतो.

मित्रांनो Forex Market week मधून पाच दिवस पूर्ण चोवीस घंटे यासाठी ओपन असतो, आणि फक्त शनिवारी आणि रविवारी यामध्ये आपल्या सुट्टी असते. शनिवारी आणि रविवारी Forex Market बंद असते या दोन दिवसांमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे Forex Trading Markt मध्ये करता येत नाही.

Forex Market कसे काम करते

मित्रांनो Forex Trading सुद्धा आपल्या भारतामध्ये होणाऱ्या Share Market प्रमाणे Equity Trading प्रमाणे असते. ज्याप्रमाणे Equity Market मध्ये आपल्याला होणाऱ्या Profit आणि loss मध्ये आपण घेतलेल्या शेअरचे मूल्‍य खूप जास्‍त महत्वाची भूमिका ठेवतात.

याच प्रमाणे Forex Trading मध्ये आपल्या Profit आणि loss ला कोणत्याही विदेशी Currency चा विनिमय दर किंवा Exchange Rate आणि आंतरराष्ट्रीय बाजार मध्ये त्याची असलेली उतार-चढाव यावर सर्वात महत्त्वाचा भाग असतो.

Example

प्रीतम नावाचा कोणताही एखादा व्यक्ती असेल आणि त्याला Forex Trading मध्ये चांगली आवड असेल तो डॉलर्सचा वाढत्या किमती मधून आपला Profit काढायचा प्रयत्न करीत असेल समजून घ्या त्याने 70

च्या हिशोबाने हजार US Dollers खरेदी केले ज्याची किंमत येते 70000, आणि समजून घ्या त्यामध्ये p3 ची वाढ झाली.

आणि आणि जेव्हा तो त्या 1000 Dollers ला विक्री करण्यासाठी जातो तर त्यावेळेस त्याला 73000 रुपये प्राप्त होतात. Forex Trading मध्ये चांगला profit कमावण्यासाठी त्याला आंतरराष्ट्रीय बाजार मधील व्यवस्थित पणे Technical Analysis करणे अत्यंत गरजेचे असते. त्याला कोणतेही Trade करण्याआधी चांगली माहिती आणि सिद्ध करणे गरजेचे असेल तेव्हाच तो कोणतेही Currency मधून Profit निर्माण करू शकेल.

Read More

इंट्राडे ट्रेडिंग सम्पूर्ण माहिती मराठी मधे

इंटरनेट बैंकिंग म्हणजे काय सम्पूर्ण माहिती

Forex Trading मध्ये Technology चा प्रभाव

मित्रांनो आपल्याला Forex Trading करण्यासाठी एक चांगले Computer,laptop किंवा कोणताही एखादा चांगला phone असण्याची अत्यंत गरज असते. आणिCurrency trading मध्ये trade करण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये fast internet connection असण्याची आवश्यकता सुद्धा या ठिकाणी असते. कारण की Forex Trading हा एक आंतरराष्ट्रीय व्यापार आहे आणि यामध्ये प्रत्येक मिनिटाला आणि सेकंदाला उतार-चढाव चालूच असतो.

मित्रांनो कोणतेही नगदी पैसे transfer करणे एवढे अवघड नसते, जेवढे एखादी Digital currency चे transfer करणे आपलं सोपे असते. त्यामुळे Forex Trading करता वेळेस आपल्याला Fast internet network करण्याची आवश्यकता असते. यामुळे आपल्याला प्रत्येक सेकंदाची information भेटत असते.

Forex Trading साठी Best Currency

आपण Forex Trading इन मराठी या पोस्टमध्ये आता Forex Trading करण्यासाठी कोणकोणत्या currency चांगले आहे ज्यांच्या सोबत आपण आपल्या देशाची currency compair करून Forex Trading करू शकतो या बद्दल संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. ती पुढील प्रमाणे

  • अमेरिकन डॉलर्स
  • युरो EUR
  • जपानी एन JPY
  • स्विस फ्रँक CHF
  • स्टरलींग पौंड GBP

मित्रांनो या देशाच्या currency च्या सुरुवातीचे दोन अक्षरी त्या देशांच्या नाव आपल्याला दर्शवतात. त्यासोबतच लास्ट ला असलेले अक्षर त्या देशाची currency ला दर्शवतात जसे की USD United State आणि Dचा अर्थ होतो Dollers.

प्रमुख Currency चे ग्रुप किंवा समूह

  1. GBP/USD
  2. JYP/USD
  3. USD/CHF
  4. EUR/USD

मित्रांनो तुम्ही वरती माहिती असेल सर्व Pair मध्ये USD चा समावेश असेल कारण की ही एक Base currency आहे, आणि याच आधारावर या सर्व कार्याची सा मूल्य ठरवल्या जातो याला मुख्य currency समूह असे सुद्धा म्हणतात केव्हा Currency pair असे सुद्धा म्हणतात.

Forex Trading कशी करायची

Forex Trading in Marathi या पोस्टमध्ये आपण Forex Trading काय आहे आणि Forex Trading मार्केट या बद्दल खूप सारी माहिती बघितली आहे आज आपण येथे त्यांनी Forex Trading भारतामध्ये कशी करायची याबद्दल माहिती बघणार आहोत.

Forex Trading in Marathi

भारतामध्ये खूप सारे लोक भारतीय share market मध्ये पैसे investment करत असतात पण त्यांना आंतरराष्ट्रीय मुद्रा व्यापार Forex Trading याबद्दल खूप कमी माहिती असते माहितीच्या अभावामुळे ते Forex Trading पासून वंचित राहतात. भारता मध्ये खूप मोठा कंपनी आहे आणि त्यासोबतच खूप मोठ्या बँक सुद्धा आहे, currency market मध्ये investment करतात आणि खूप चांगला profit सुद्धा कमावतात.

मित्रांनो Forex Trading हा आपल्या बचत च्या पैशांना investment करून चांगली income कमावण्याचा खूप चांगला मार्ग आहे,Forex Trading मध्ये तुम्ही तुम्ही तुमच्या पाहिजे मला लावून एक खूप चांगली Income करू शकता जसे आपण शेअर मार्केटमध्ये करत असतो Forex Trading मध्ये खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला risk असतात.

आणि Forex Trading समजून तुम्हाला profit सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये भेटतो, यासोबतच तुमच्या Broker तुम्हाला margine सुद्धा provide करतात. त्याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी पैसे लावून जास्तीत जास्त currency trading करू शकाल आणि चांगलं Income करू शकाल.

Read More

बैंक बद्दल सम्पूर्ण माहिती मराठी मधे

सॉफ्टवेयर म्हणजे काय सम्पूर्ण माहिती

Forex Trading भारतामध्ये Leagal आहे का

मित्रांनो खूप सार्‍या लोकांचे Forex Trading पासून वंचित राहण्याचे मुख्य कारण आहे की त्यांनाही माहिती नसते की भारतामध्ये Forex Trading Leagal आहे की नाही, म्हणजेच Forex Trading भारतामध्ये योग्य आहे की नाही याबद्दल आपण Forex Trading in Marathi या पोस्टमध्ये बघणार आहोत.

मित्रांनो Forex Trading भारतामधील आहे की नाही याचे सरळ आणि सोपे उत्तर आहे हो Forex Trading भारतामध्ये Leagal आहे. पण भारतीय Forex Trading च्या Platform वर फक्त 4 च Currency चा समूह मध्ये Forex Trading केले जाते. या International Currency समूह किंवा Currency पुढील प्रमाणे आहे.

  • USD/INR
  • GBP/INR
  • JYP/INR
  • CHF/INR

मित्रांनो आता आपण फक्त भारतीय Forex Trading मध्ये फक्त या चार प्लॅटफॉर्म मध्ये करन्सी ट्रेडिंग करू शकतो, जर तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त currency च्या समूहांमध्ये ट्रेडिंग करायची असेल तर तुम्ही यासाठी आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर जाऊ शकता.

Forex Trading Time in Marathi

भारतामध्ये Forex Trading करण्यासाठी आंतरराष्ट्रीय Forex Trading प्रमाणे 24 घंटे चा वेळ दिलेला नसतो, या ठिकाणी आपल्याला SEBI च्या माध्यमातून Forex Trading करण्यासाठी वेळ हा फिक्स केलेला आहे हा वेळ सोमवारी सकाळी 9:00 ते शुक्रवारी 5:00 संध्याकाळपर्यंत असतो.

म्हणजेच Indian Forex Trading मार्केट फक्त 9 वाजेपासून ते रात्री पाच वाजेपर्यंत open असते.

पण International Market Forex Trading साठी सोमवार ते शुक्रवार 24 घंटे यासाठी ओपन असतात, आणि यामध्ये संपूर्ण विश्व मधील सर्वात मोठे तीन Forex Trading Market वर नजर ठेवली जाते त्यामध्ये सर्वात प्रमुख आहे एशिया, युरोप आणि अमेरिका यांचे Forex Trading मार्केट.

Forex Trading कशी सुरू करावी

मित्रांनो तुम्हाला बातम्यांमध्ये Forex Trading सुरू करण्यासाठी भारतीय संस्था SEBI च्या मदतीने Resistor Broker कडे जाऊन तुमचे Trading Account open करावे लागेल.

तुमचे काही महत्त्वाचे कागद चे फोटो कॉफी आणि पासपोर्ट साईज फोटो आणि इतर काही डिटेल ब्रोकर कडे देण्याची आवश्यकता लागेल.

Forex Trading in Marathi

पण जेव्हा तुमचे सर्व कागद चेक करेल तेव्हा तुमचे Trading account open करून दिले जाते. यामध्ये तुम्ही तुमच्या bank account वरून पैसे टाकून कोणत्याही देशाची currency वर ट्रेडिंग करू शकता.

मित्रांनो तुम्ही भारतामध्ये राहून सुद्धा आंतरराष्ट्रीय इतर प्लॅटफॉर्मवर Forex Trading करू शकता, पण अशावेळी तुमच्यासोबत कोणत्याही प्रकारचा Fraud होत असेल त्याठिकाणी त्याचे जिम्मेदार फक्त तुम्हीच असाल.

आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म जास्तीत जास्त International Currency बघायला भेटेल, आणि त्या ठिकाणी तुमच्या कडे वेळ सुद्धा खूप जास्त असतो ट्रेडिंग करण्यासाठी.

Forex Trading करते वेळेस काही सावधानी

  1. मित्रांनो तुम्हाला Forex Trading करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मार्केट किंवा बाजाराची चांगली माहिती असणे अत्यंत गरजेचे असते यामुळे तुम्हाला Loss कमी होतो.
  2. Forex Trading करण्यासाठी तुम्ही पहिले कोणत्याही इतर प्लॅटफॉर्म वर ट्रेडिंग केलेली असणे तुमच्यासाठी चांगले ठरेल याचा सुद्धा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल.
  3. Forex Trading शिकण्यासाठी खूप सारे Online courses येतात ते कोर्स तुम्ही शिकू शकता, ज्यामुळे तुम्हाला Forex Trading करणे खूप सोपे होईल.
  4. Forex Trading करण्यासाठी तुम्हाला Technical Analysis ची माहिती असणे खूप गरजेचे असते यावरून तुम्ही कोणत्याही currency चा पूर्वा अंदाज लावू शकता.
  5. Forex Trading करण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे चांगले बॅलन्स असणे आवश्यक आहे कारण की तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या सर्व Loss cover करू शकाल.

Forex Trading Tips in Marathi

ब्रोकर निवडावी

Forex Trading in Marathi

Forex Trading करण्यासाठी चांगल्या प्रकारची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये तुम्ही जेवढा जास्त चांगलं ब्रोकर निवड तेवढा जास्त फायदा तुम्हाला करून देऊ शकतो. तुमचा ब्रोकर विश्वास असला पाहिजे त्या सोबत असतो भारतीय संस्था SEBI द्वारा रजिस्टर सुद्धा असला पाहिजे.

Emotion वर Control करणे

मित्रांनो Forex Trading करता वेळेस तुम्हाला तुमच्या Emotion वर Control करावे लागेल, कारण की या मार्केटमध्ये उतार-चढाव चालू असतो. अशा वेळेस तुम्ही तुमचे दैऱ्य ठेवून इन्वेस्टमेंट करावी. कधीच जोश मध्ये येऊन कोणत्याही प्रकारचे Investment करू नका यामुळे तुम्हाला मोठा LOSS होउ शकतो. नेहमी संयम ठेवून इन्व्हेस्टमेंट करावी.

Tension घेऊ नका

मित्रांनो कधीही Forex Trading करता वेळेस तुम्ही डिप्रेशन मध्ये येऊ नका, कारण ती कधीही तलावांमध्ये किंवा डिप्रेशन मध्ये असल्यावर निर्णय चुकतात आणि त्यानंतर आपल्याला त्याचे खूप वाईट परिणाम सहन करावे लागते. त्यामुळे नेहमी फ्रेश मूडमध्ये आणि एक चांगली Statergy घेऊन Forex Trading करा.

अभ्यास करा

मित्रांनो Forex Trading मध्ये नेहमी नवीन नवीन Invester ला विदेशी करन्सी ची मार्केट आणि रणनीती याबद्दल समजत नाही त्यामुळे तुम्ही हळूहळू Forex Trading बद्दल माहिती गोळा करायला शिका, तुम्ही Forex Trading शिकण्यासाठी तुमच्या ब्रोकर पडून एक Demo Account सुद्धा घेऊ शकता. त्यामध्ये तुम्ही खूप चांगला अभ्यास करू शकता.

Market Science ला समजा

Forex Trading करता वेळेस तुम्हाला मार्केट मधील Science ला समजून घेणे खूप आवश्‍यक असते, जर तुम्ही Area of Investment करत असाल तर तुम्हाला Market Science समजणे आवश्यक असते, आणि तुम्हाला तुमची एक नवीन वेगळी रणनीती तयार करावी लागते त्यामुळे तुम्हाला फायदा भेटेल.

No Risk No Money

Forex Trading in Marathi या पोस्टमध्ये मित्रांनो Forex Trading मध्ये नेहमी खूप risk असते, आणि तुम्ही नेहमी एक रिस्क सोबत खेळत असता. तुम्हाला या ठिकाणी खूप मोठ्या risk घ्यावा लागतो कारण की No Risk No Money.

Read More

SEO म्हणजे काय ?

equitable मॉर्गेज म्हणजे काय

Technical Analysis करा

मित्रांनो तुम्हाला Forex Trading करण्यासाठी Forex Trading Market बद्दल एक खूप चांगली रणनीती बनवणे आवश्यक असते आणि तुम्हाला तुमच्या स्तरावर Technical Analysis करावी लागते, बाजारामध्ये वरती गेलेली सर्व भाव आणि खाली आलेले सुद्धा सर्व भाव याबद्दल सुद्धा तुम्हाला खूप चांगले आनंद असेच करावे लागते. या प्रकारची आणि विशेष करून तुम्हाला एक report काढावी लागेल आणि त्या रिपोर्टनुसार अस तुम्ही कोणत्याही currency मध्ये investment करा.

Stop Loss चा उपयोग करा

मित्रांनो जर तुम्ही Forex Trading मध्ये नवीन असाल आणि तुम्ही Forex Trading मध्ये नवीनच इंटर केले असेल तर तुम्हाला या ठिकाणी stop loss बद्दल माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्हाला या ठिकाणी stop loss या नावाने एक ऑप्शन भेटून याचा उपयोग तुम्ही करू शकता यामुळे तुमचा loss कमी होईल.

जर तुम्ही या ठिकाणी कोणत्याही एखाद्या क्रमांकावर stop loss लावला आणि त्या currency rate तुम्ही लावलेल्या stop loss पेक्षा खाली जात असेल तर automatic sell होते. यामुळे तुम्हाला जास्त पैशाची हानी होत नाही.

Forex Trading Platform

  • तुम्ही तुमच्या प्रकार कडून तुमचे Trading acount open केल्यानंतर त्याच्या मदतीने तुम्ही ट्रेडर प्लॅटफॉर्मवर जाता आणि तिथून तुम्ही ट्रेडिंग करू शकता.
  • Forex Trading मध्ये तुम्ही Chart ला Analysis आणि व्यवस्थितपणे Technical Analysis करणे इत्यादी कामे करू शकता. या सर्वांची माहिती झाल्यावर तुम्हाला त्या Currency ला निवडायचे आहे याचे ट्रेड तुम्हाला खरेदी करायची आहे.
  • सामान्यपणे सर्व ट्रेडर्स OHLC आणि Candalsticks यावर खूप विचार करतात, हे तुम्हाला pairच्या price movementing ला समजण्यासाठी खूप मदत करते.
  • तुम्हाला तुमच्या Forex Trading ची निवड करण्यासाठी चार्ट मध्ये एम एस सी डी इंडिकेट चा उपयोग करावा लागतो. हे तुम्हाला विशेष वेळेवर stop loss ची moving averageओळखण्याची माहिती देते.
  • शेअर्स आणि त्यांच्या प्राईस ची मोमेंटम यांचे पूर्णपणे विश्लेषण केल्यानंतर, तुम्ही order placement सोबत पुढे जाऊ शकता.

Forex Trading चे फायदे

Currency trading मध्ये खूप पैसे जाण्याची शक्यता असते कारण Forex Trading market हे खूप volatile असतात. या सोबतच तुम्हाला Forex Trading ममध्ये profit सुद्धा खूप जास्त प्रमाणात होतो. आता परत Forex Trading in Marathi या पोस्ट मध्ये Forex चे काय काय फायदे आहे याबद्दल माहिती घेणार आहोत.

  1. Forex Trading संपूर्ण दुनिया मध्ये केल्या जाते त्यामुळे प्रत्येक वेळा वर कोणते ना कोणते market open असतातच. यामुळे Currency Trading Exchange मध्ये करन्सी ट्रेडिंग दिवसातून 24 घंटे होऊ शकते.
  2. Currency Trading मध्ये सट्टेबाजी करत प्रॉफिट कमावणे हा सुद्धा एक खूप चांगला मार्ग आहे पण मी तुम्हाला या ठिकाणी असे करा म्हणणार नाही. ट्रेडर्स संपूर्ण जगातील रेल्वेच्या आधारावर अनुमान लावू शकतात आणि त्याच आधारावर ते त्यांचा profit मिळवू शकता.
  3. Forex Trading Market हे खुप वाटायला असतात त्यामुळे तुम्हाला यामध्ये जास्त risk नसतो आणि तुम्हाला प्रॉफिट सुद्धा खूप चांगला येतो.
  4. Forex Trading करण्यासाठी असे सुद्धा काही प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी तुम्हाला ब्रोकरेज एकदम झिरो असते तुमच्याकडे पैसे ची कमतरता असेल तर तुम्ही त्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करू शकता.
  5. Forex Trading करते वेळेस तुमच्याकडे पैसे कमी असेल कोणतेही ट्रेड करण्यासाठी तरी या ठिकाणी broker तुम्हाला पैसे अवेलेबल करतात या सुद्धा तुम्हाला खूप चांगला फायदा होतो. याच्या मदतीने तुम्ही कमी पैशांमध्ये जास्त ट्रेड करू शकता.
Forex Trading in Marathi

Forex Trading चे नुकसान

संपूर्ण जगामध्ये असे काहीच नाही याची फक्त फायदे असतात आणि नुकसान नाही तर प्रमाणे Forex Trading चे सुद्धा काही फायदे आहे आणि काही नुकसान त्याबद्दल आपण पाहिली तर बघितले आता आपण Forex Trading in Marathi या पोस्टमध्ये नुकसान बघणार आहोत.

  1. Forex Trading हे खूप Volatile असल्यामुळे यामध्ये उतार-चढाव काळात जास्त प्रमाणात होत असतो त्यामुळे तुम्हाला यामध्ये नुकसान सुद्धा होऊ शकतो.
  2. नगर का तुमचे नुकसान कमी करायचे असेल तर तुम्ही stop loss त्याचा उपयोग करू शकता याच्या मदतीने तुम्हाला होणारे नुकसान फार कमी होईल.
  3. तुमच्याकडे जर का Currency Trading करण्यासाठी पैसे नसतील तर या ठिकाणी तुम्हाला ब्रोकर पैसेवाले पण करतात पण तुम्ही जर का Without Analysis ते पैसे invets केली तर ते पैसे सुद्धा तुम्ही आशा वेल्स तुम्हाला broker ला तुमचा कडून पैसे परत फेड करावी लगते

निष्कर्ष

नमस्कार मित्रानो आपण आज या ठिकाणी Forex Trading in Marathi मधे फोरेक्स ट्रेडिंग काय आहे,फोरेक्स ट्रेडिंग कशी करायची त्या सोबतच फोरेक्स ट्रेडिंग चे फायदे आणि नुकसान या प्रकार खुप माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे.

तुम्हाला आमचाForex Trading in Marathi या पोस्ट मधे कोणती ही प्रकार ची शंका असेल किवा तुमचा मन मधे फोरेक्स ट्रेडिंग बद्दल इतर कोणते ही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला खली कमेंट बॉक्स मधे कमेंटी करूं वीचारु शकता आम्ही त्या प्रश्नाचे निवारण करण्याचा नक्की प्रयत्न करू.

Forex Trading काय आहे ?

मित्रांनो Forex एक सामान्य अर्थ असतो Foreign+Exchange याचा अर्थ असा होतो की विदेशी मुद्रा ची खरेदी करणे, किंवा परदेशी मुद्राचे आदलाबदल करणे

Forex Market म्हणजे काय ?

मित्रांनो Forex एक शब्द हा दोन शब्दांना मिळून बनलेला आहे foreign आणि Exchange याचा अर्थ असा होतो की विदेशी मुद्रा खरेदी करणे म्हणजे आपल्या देशातील मुद्रा देऊन इतर देशाची currency खरेदी करणे, किंवा आपल्या देशातील मुद्द्यांना इतर देशातील मुद्रा सोबत exchange करणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here