[Top] इंजीनियरिंग विद्यार्थ्यांला भेटणारी सरकारी नोकरी |For Engineering Student Goverment Job in Marathi

0
342

( [Top] इंजीनियरिंग विद्यार्थ्यांला भेटणारी सरकारी नोकरी, ( For Engineering Student Goverment Job in Marathi ), वेगवेगळ्या इंजिनीयर विद्यार्थ्यांना कोणत्या सरकारी नोकऱ्या दिल्या जातात, इंजिनीयर विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट अशा सरकारी नोकरी, इंजिनीयर विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरी मध्ये भेटणारी पद आणि त्यांचे नाव )

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण बघणार आहोत की भारतामध्ये कोणकोणत्या टॉप जॉब्स आहे इंजिनिअरिंग विद्यार्थी विद्यार्थ्यांना खूप उत्सुकता असते की आपण इंजिनिअरिंग केल्यानंतर आपल्याला जॉब कोणत्या ठिकाणी लागू शकते ही पोस्ट वाचल्या नंतर तुम्हाला हा सर्व डाउट क्लिअर होणार आहे

सरकारी नोकरीचे फायदे

सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला तुमच्या जॉब चे संपूर्ण सेक्युरिटी असते कोरोना नंतर गव्हर्मेंट क्षेत्रामध्ये खूप विद्यार्थ्यांनी उचल घेतलेला आहे कारण त्यांना माहिती आहे सरकारी नोकरी ही एकमेव अशी नोकरी आहे जे कितीही अडचणी आल्या तरी आपली नोकरी ही सुरक्षित असते

सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला नियमितपणे खूप चांगली पगार आणि बोनस सुद्धा भेटत असतो त्यासोबतच तुम्हाला वेगवेगळ्या समारंभामध्ये आणि सना मध्ये सहभाग घेता येतो

सरकारी नोकरी मध्ये तुम्हाला तुम्ही रिटायर झाल्यानंतर सुद्धा काही ठराविक पेन्शन भेटत असते त्यासोबतच यामध्ये तुम्हाला कामावर येण्यासाठी पिक्स टाइमिंग असतो पण तुमच्या सुटण्याचा टाइमिंग ठराविक नसतो

सरकारी नोकरी मध्ये तुम्हाला सरकारकडून भेटणार्‍या प्रत्येक सुट्टी मध्ये तुम्हाला घरी राहत आहेत प्रायव्हेट जॉब मध्ये तुम्हाला सरकारी सुट्टी च्या टायमाला सुद्धा कामाच्या बोलावले जाते यासोबतच तुमची एक चांगली वाढव होत असते पण प्रायव्हेट जॉब मध्ये जर तुम्ही एखादे चांगले कार्य केले तेव्हा तुम्हाला प्रमोशन भेटत असते यामध्ये तुम्ही चांगले काम केले नाही तरी तुमचे प्रमोशन हळूहळू होतच असते ( For Engineering Student Goverment Job in Marathi )

For Engineering Student Goverment Job in Marathi

हे सुद्धा वाचा

गूगल चा मदतीने ऑनलाइन घर बसल्या पैसे कमवा

वेगवेगळ्या इंजिनीयर विद्यार्थ्यांना कोणत्या सरकारी नोकऱ्या दिल्या जातात ( For Engineering Student Goverment Job in Marathi )

इलेक्ट्रिकल इंजिनियर :- स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड, इंडियन रेल्वे, बी एच इ ल ( BHEL ), बीएसएनएल( BSNL ), डी आर डी ओ ( DRDO ), इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही या प्रकारचे सरकारी नोकरी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर करू शकता

मेकॅनिकल इंजिनिअर : – इंडियन रेल्वे, डी आर डी ओ ( DRDO ) , इंडियन आर्मी, इंडियन एअर फॉर्स, बी एच एल ( BHEL ), पीडब्ल्यूडी ( PWD ) या प्रकारचे सर्व सरकारी नोकरी मेकॅनिकल इंजिनिअर करू शकतात

केमिकल इंजिनियर:- ड्रग डिपार्टमेंट, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, फर्टीलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, गव्हर्मेंट मॅनेज रिफायनरी, डीआरडीओ ( DRDO ) , ओएनजीसी ( ONGC ) या प्रकारचे सर्व सरकारी नोकरी केमिकल इंजिनियर करू शकतात

सिव्हिल इंजिनिअर:- नॅशनल बिल्डिंग कन्ट्रक्शन कॉर्पोरेशनLTD , नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया, रेल विकास निगम, यासोबतच ३० आणखी काही सरकारी नोकरी या शेत्रातील विद्यार्थी करू शकता या प्रकारचे सर्व नोकरी सिव्हिल इंजिनियर्स करू शकतात

इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग :- इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअर फॉर्स, बीएसएनएल ( BSNL ) डी आर डी ओ ( DRDO ) या प्रकारचे सर्व सरकारी नोकरी इलेक्ट्रॉनिकल अँड कम्युनिकेशन इंजिनियर्स करू शकता

बायोटेक्नॉलॉजी :- गव्हरमेंट फंडेड रिसर्च प्रोग्राम, फॉरेन्सिक डिपार्टमेंट, डी आर डी ओ( DRDO ) या प्रकारचे सर्व सरकारी नोकरी बायोटेक्नॉलॉजी इंजिनीयर करू शकतात ( For Engineering Student Goverment Job in Marathi )

For Engineering Student Goverment Job in Marathi

पेट्रोलियम इंजिनिअरिंग :- इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, ओएनजीसी( ONGC ) , गव्हर्मेंट ऑफ रेट रिफायनरी या प्रकारची सरकारी नोकरी पेट्रोलियम इंजिनियर करू शकतात

एग्रीकल्चर इंजीनियरिंग :- ऑफिसर पोस्ट इन द डिपार्टमेंट ऑफ एग्रीकल्चर या प्रकारची एग्रीकल्चर इंजीनियरिंग सरकारी नोकरी करू शकतात

डेअरी टेक्नॉलॉजी अँड इंजीनियरिंग :- नॅशनल डेरी रिसर्च इन्स्टिट्यूट, मिल्क प्रोडूसर फेडरेशन, एफएस एस एआय ( FSSAI ) , ( IIFPT ) या प्रकारची सदरची सरकारी नोकरी डेअरी टेक्नॉलॉजी अँड इंजिनियर करू शकतात

फुड प्रोसेसिंग अँड टेक्नॉलॉजी :- फुड प्रोसेसिंग इंडस्त्री, फुड बोर्ड्स , एग्रीकल्चर बोर्ड, हेल्थ बोर्ड याप्रकारची सरकारी नोकरी फुड प्रोसेसिंग अँड टेक्नॉलॉजी इंजिनीयर करू शकतात ( For Engineering Student Goverment Job in Marathi )

इंजिनीयर विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट अशा सरकारी नोकरी

१ ] इंडियन इंजिनियरिंग सर्विसेस

इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी इंडियन इंजिनियरिंग सर्विसेस ही सर्वात मोठी परीक्षा असते यामध्ये तुम्हाला खूप चांगली पोस्ट भेटते आणि तुमचे पद सुद्धा खूप चांगले प्रमाणात असते

ही परीक्षा पास करणे थोडे अवघड समजले जाते कारण यामध्ये पास केल्यानंतर तुम्हाला नोकरीही ऑफिशियल दर्जाची असते

ही परीक्षा पास केल्यानंतर तुम्हाला नोकरी ही सेंट्रल पब्लिक वर्क डिपार्टमेंट मध्ये लागू शकते त्यासोबतच मिनिस्त्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अंड हायवे किंवा डायरेक्ट रेट जनरल ऑफ सप्लाय अंड दिस्पोसल, व इंडियन नेव्ही मध्ये लागू शकते

२ ] इंजिनीयर नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन

NTPC ही एक नवरत्न आणि सर्वात मोठी कंपनी आहे पब्लिक सेक्टर मध्ये

त्यामध्ये खूप सारे इंजिनियरला कामावर ठेवले जाते त्यामध्ये पुढील ब्रांच चे विद्यार्थी असतात इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल इंजिनिअर, इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि कॉम्प्युटर इंजिनिअर या फिल्ड मधील विद्यार्थ्यांना येथे नोकरी दिल्या जाते

यामध्ये लागण्यासाठी तुम्हाला GATE या पेपरला पास करणे गरजेचे आहे

३ ] इंडियन डिफेन्स फोर्स

डिफेन्स फोर्स ज्या ठिकाणी हा शब्द येतो त्या ठिकाणी आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स यामध्येसुद्धा खूप सारे इंजिनियर कामावर ठेवले जाते

या ठिकाणी नोकरी लागण्या करिता तुम्हाला कंबाईन डिफेन्स सर्विस एक्झाम मध्ये पास होण्याची आवश्यकता आहे एका वर्षांमध्ये ही परीक्षा दोन वेळेस घेतले जाते

या परीक्षा मध्ये पास झालेल्या इंजिनीयरला त्यांच्या फिल्ड नुसार नोकरीला लागण्याआधी प्रशिक्षण दिले जाते

यामध्ये असिस्टंट कमांडंट, डेप्युटी कमांडंट, आणि कमांडंट रेंजस यांना सर्वांना पगारही 16000 रुपये ते चाळीस हजार रुपये पर्यंत भेटते आणि वाढत जाते ही सर्व पगार तुम्हाला तुमच्या पदानुसार भेटत असते

४ ] इंडियन रेल्वे

इंजिनीयर विद्यार्थ्यांसाठी सर्वात जास्त जागा ही भारतीय रेल्वे खात्यामध्ये सुटल्या जाते यामध्ये नोकरी प्राप्त करण्यासाठी इंजिनीयर विद्यार्थ्यांसाठी इंटरन्स एक्झाम पास करणे गरजेचे आहे

याठिकाणी इंजिनियर विद्यार्थ्यांसाठी खूप सारे जॉब्स आत्ता जसे की लॉकमोशन इंजिनियर, लोकोमोटिव सुपरिटेंडेंट, सीनियर सेक्शन इंजिनिअर, सिग्नल अँड इंटरलॉकिंग इंजिनियर, ट्रेन लाईट इंजिनियर्स, ट्रस इंजीनियर्स, सर्वेयर , करेज अँड वेपन इंजिनियर, जूनियर इंजीनियर, रेल रोड इंजिनियर, इंजिनीयर सिग्नल

यामध्ये तुम्हाला जवळपास सात लाख रुपये एनुअल पगार भेटते

इंजिनीयर विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरी मध्ये भेटणारी पद आणि त्यांचे नाव

For Engineering Student Goverment Job in Marathi

हे सुद्धा वाचा

NFT बनवून ऑनलाइन लाखो रुपये कमवा

७ भविष्या मधे खुप प्रमाणात चालणारे व्यवसाय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here