2022 फायनान्स म्हणजे काय | Finance Information in Marathi

1
525

Finance Information in Marathi,Finance Meaning in Marathi,Finance in Marathi,Finance काय आहे ? ( Finance in Marathi ) ,Finance चे प्रकार ( Types of Finance ),

Finance म्हणजे काय ? ( Finance Information in Marathi )

Finance हा शब्द आपण आजच्या या आर्थिक युगा मध्ये खूप कमी वयामध्ये ऐकतो. त्यामुळे आपल्यापैकी खुप जणांच्या मनामध्ये Finance काय आहे Finance Meaning in Marathi. हे प्रश्न दैनंदिन आपल्या विचारांमध्ये येत असतात.

Finance Information in Marathi प्रश्नाला तुम्ही गुगल वर सुद्धा search केलेली असेल. पण या प्रश्नाचे योग्य आणि व्यवस्थित उत्तर हे तुम्हाला कोणत्याही website मध्ये बघायला भेटत नाही. त्यामुळे आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी खूप विस्तारामध्ये आणि detail मध्ये Finance काय आहे या सर्वांची माहिती सांगितली आहे.

जसे पाण्याचा वापर करण्यासाठी समुद्र असतील, तसेच पैशांचा सुद्धा वापर करण्यासाठी Finance असते. कोणत्याही व्यक्तीला Finance बद्दल संपूर्ण माहिती नसते. Finance बद्दल आपण जेवढे काही Information घेऊ तेवढी यासाठी कमीच असते.

Finance ला मराठी मध्ये वित्त असे म्हटल्या जाते. याचा अर्थ असा होतो की कोणत्याही एखाद्या कार्याला. कंपनीला, Product production साठी, व्यवस्था करण्यासाठी गोष्टींना व्यवस्थित चालवण्यासाठी जी काही आपल्याला पैशाची Investment लागते त्यालाच आपण फायनान्स असे म्हणतो.

Finance या शब्दाचा सरळ अर्थ हा पैशान सोबत असतो. कोणत्याही एखाद्या company,Manufacturing Unit, Organization,StartUp करण्यासाठी आणि चालवण्यासाठी काही छोटे-छोटे Set Up करण्याची आवश्यकता असते. यासोबतच कंपनीच्या किवा Manufacturing जीवनाच्या सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या Employee ना पगार देण्यासाठी आपण कोणत्याही एखाद्या शासनाकडून किंवा बँकेकडून, Financial Institute कडून Financial Support घेतो.

Finance Meaning in Marathi

सर्वात पहिल्या पोस्ट मध्ये आपण Finance meaning in marathi म्हणजेच Finance ला मराठी मध्ये काय म्हणतात याबद्दल बघणार आहोत. तुम्ही लहानपणी ऐकली असेल जवळपास सर्व English शब्द हे Latin किंवा French या शब्दापासून तयार होतात. Finance या शब्दासोबत सुद्धा असेच काही घडलेले आहे. Finance हा शब्द French भाषेमधून घेतल्या गेलेल्या शब्द आहे. ज्याचा मराठी भाषेमध्ये अर्थ हा वित्त असा होतो.

Finance Information in Marathi

आपण Finance Meaning in marathi याबद्दल माहिती घेत असताना नेहमी Finance Department,Finance Job, Finance Minister,Finance Advice या प्रकारचे शब्द आपण नेहमी ऐकत असतो. आपल्याला हे नक्कीच समजते की Finance या शब्दाचा अर्थ पैशाची देवाणघेवाण करणे किंवा पैशाची व्यवस्था करणे याच्या संदर्भात आहे.

Read More

Cryptocurrency Information in Marathi

Bitcoin Full Information in Marathi

Finance काय आहे ? ( Finance in Marathi )

तुम्ही जर Finance Information in Marathi हा शब्द google वर YouTube वर किंवा कोणत्याही इतर प्लॅटफॉर्मवर search करत असाल तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला Finance बद्दल माहिती घ्यायची आहे. Finance या शब्दा ला पण जेवढ्या लवकर समजून घेऊन तेवढेच आपल्यासाठी चांगले ठरते. जो कोणी एखादा व्यक्ती वयाच्या 30 व्या वर्षी करोडपती बनण्याचे स्वप्न बघत असेल तर त्या व्यक्तीसाठी Finance हा शब्द खूप महत्त्वाचा असतो.

Finance चा topic स्वतःमध्ये चे खूप मोठा topic आहे. Finance Information in Marathi या पोस्टमध्ये या संपुर्ण topic बद्दल सांगणे संभव नाही. पण आम्ही Finance म्हणजे काय याबद्दल पुरेपूर समजून सांगण्याचा प्रयत्न करू.

जेव्हा कोणत्याही एखाद्या कार्यासाठी किंवा व्यवसायासाठी आपण पैशाची व्यवस्था करतो तर त्याला आपण वित्तीयन ( Financing )असे म्हणतो. आणि या पैशाची परतफेड करण्यासाठी थोडीफार आपल्याला रक्कम व्याजाच्या स्वरूपामध्ये देण्याची आवश्यकता असते. जसे की ( Intrest ).

Finance ची गरज आहे कंपनी किंवा कोणतेही एखादे उत्पादन कार्य सुरू करण्यासाठी केले जाते. खूप काही Business Man कंपनीच्या खर्चांना चालवण्यासाठी सुद्धा Financial Help शोधत असतात. असे कोणीही करणे चांगले नाही.

Finance चे प्रकार ( Types of Finance )

Finance Information in Marathi या पोस्टमध्ये आपण Finance चे कोण कोणते प्रकार आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत मुख्य करून फायनान्सचे पुढील तीन प्रकार पडतात. जसे की

1 ] व्यक्तिगत वित्त ( Personal Finance )

2 ] निगम वित्त ( Corporate Finance )

3 ] लोक वित्त ( Public Finance )

वरती सांगितलेल्या तीन ही प्रकारच्या Finance मध्ये कार्य हे एक सारखीच केले जाते. जसे की

 • योग्य Investment करणे.
 • कमी व्याज दरावर Loan प्राप्त करणे.
 • देनदारी साठी fund ची व्यवस्था करणे.
 • आणि बँकिंगचे योग्य ज्ञान असणे.
Finance Information in Marathi

व्यक्तिगत वित्त ( Personal Finance )

मित्रांनो पैशाची भूमिकाही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप मोठी असते. आपण दिवस-रात्र काम करत असतो कारण की आपल्या व आपल्या परिवारा च्या गरजा पूर्ण करण्यासाठी. त्यासाठी आपण Job करत असतो, Side Business करत असतो. हे सर्व काही करूनही आपल्या किंवा आपल्या परिवाराच्या गरजा पूर्ण होत नसतील तर त्यासाठी आपण Bank कडून Loan घेतो. यासाठी आपल्याला खूप काही गोष्टी बघण्याची आवश्यकता असते. जसे की, loan ची EMI, Insurance, Tax या सर्व सोबतच इतर कोणत्या ठिकाणी आपण पैसे Invest केली असेल तर ती सुद्धा आपल्याला बघण्याची आवश्यकता असते.

या सर्व गोष्टींना आपल्याला व्यक्तिगत स्वरूपामध्ये सांभाळण्याची किंवा Manage करण्याची आवश्यकता असते. आणि यालाच आपण Personal Finance असे म्हणतो. म्हणजेच तुम्ही किंवा तुमच्या परिवाराला मधील कोणताही एखादा व्यक्ती व्यक्तिगत स्वरूपामध्ये कोणत्याही एखाद्या Financial Decision डिसिजन घेतो तर हे सर्व काही Personal Finance मध्ये येते.

Read More

Internet Full Information in Marathi

HDFC Bank Information in Marathi

आपण आपल्या जीवनामध्ये खूप काही Planing करत असतो. आपण आपल्या जीवनामध्ये सर्व गोष्टींना अशा दृष्टीने बघत असतो की कोणतीही एखादी कार्य केल्याने आपल्याला फायदा होईल. किंवा पुढे चालून आपल्याला भविष्यामध्ये यामुळे खूप चांगली Reaturns भेटतील. जसे की आपण शाळेमध्ये एक उच्च स्तराचे शिक्षण घेत असतो. त्यासोबतच कॉलेजमध्ये सुद्धा उच्च स्तराचे शिक्षण घेत असतो कारण की आपल्याला पुढे चालून भविष्यामध्ये एक चांगली Job ,नोकरी भेटावी. ज्यामुळे आपण आपल्या परिवाराच्या सर्व गरजांना पूर्ण करू शकतील.

निगम वित्त ( Corporate Finance )

Personal Finance मध्ये आपण बघितली की कसा एखादा व्यक्ती आपल्या Personal गरजांच्या हिशोबानी पैशांची Managment करत असतो. Corporate Finance मध्ये कोणतीही कधी company किंवा Organization आपल्या हिशोबाने पैशाची Management करत असते.

Corporate Finance मध्ये कोणतीही एखादी company किंवा कोणतीही एखादी Organization सर्वात पहिले Financial Planning बनवते. त्यासाठी ते पैशांना कोणत्याही ठिकाणाहून Arrange करतात. आणि त्यानंतर त्या पैशांना योग्य त्या मार्गाने चांगले ठिकाणी Invest करतात. या कंपनीचे चांगले ठिकाणी Investment करून कोणताही एखादा प्रॉडक्ट किंवा कोणतीही एखादी service तयार करतात. हे सर्वकाही कंपनीमधील management किंवा Organization मधील mamber एकमेकांसोबत करतात. या मधील सर्व काही निर्णय हे management किंवा member घेत असतात. याच प्रकारच्या management आपण Corporate Finance असे म्हणतो.

लोक वित्त ( Public Finance )

Public Finance चे सरळ सरळ संबंध हे Goverment सोबत असते. Goverment ला सुद्धा देश चालवण्यासाठी किंवा देशासाठी काम करण्यासाठी पैशांची आवश्यकता असते. Goverment tax collection आणि दुसऱ्या खूप सारे माध्यमाने पैसे generate करण्याचे काम करतात. आणि देशाचे एखादे काम करण्यासाठी त्याचे बजेट तयार करतात. या बजेट मधून सरकार आपल्या देशाचे विकास करत असते. आणि देशाला चालवत असते. यालाच आपण Public Finance असे म्हणतो.

Public Finance ला Finance Ministry त्या माध्यमातून manage केले जाते, यासोबतच खूप सारे अशा सुद्धा कंपन्या असतात ज्या Public Finance ला manage करण्यासाठी सरकारची मदत करत असतात.

वरती दिलेल्या तीनही प्रकार यांचे काही comman प्रकार असतात. जसे की चांगले ठिकाणी Investment करणे, तर कोणताही एखादा व्यक्ती Loan घेत असेल तर ते Loan कमी Intrest मध्ये कसे भेटेल यावर नजर ठेवणे, हे सर्व काही फायनान्सचे प्रकार आहे पण या सर्वांची Intrest हे वेगवेगळे असतात.

Finance चे knowledge का आवश्यक आहे

Finance Inforamation in Marathi पोस्ट मध्ये आपण कोणत्याही एखाद्या साधारण व्यक्तीला Finance बद्दल Knowladge असणे का गरजेचे आहे याबद्दल माहिती बघणार आहोत.

कोणत्याही एखाद्या व्यक्तीला एक सफल उद्योजक बनण्यासाठी किंवा आपल्या जीवना मध्ये Financial Freedom मिळवण्यासाठी Financial Knowladge असणे खूप गरजेचे असते. आपल्या परिसरामध्ये खूप लोक असे सुद्धा आहेत जे महिन्याला लाखो रुपये कमवत असतात,Financial Knowladge चा अभावामुळे त्यांना नेहमी पैशाची कमतरता भासते.

ते सर्व व्यक्ती भविष्याचा विचार करण्यामध्ये सक्षम नसतात. खूप व्यक्ती असे सुद्धा असतात ते त्यांच्या वयाच्या कमीत कमी वयामध्ये आपल्या कामामधून Retair होतात. पण खूप येते असे सुद्धा असतात ज्यांना त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करावे लागते.

या दोन्ही उदाहरणांमध्ये सुद्धा आपल्याला Financial Konwladge असण्याचे व नसण्याचे आंतर दिसून येते. चांगली Financial Knowladge ठेवणारे उद्योजक किंवा नोकरी करणारी नेहमी कमीत कमी व्याज दरावर Loan घेण्याचा प्रयत्न करत असत. आणि आपल्या गुंतवणुकी वर जास्तीत जास्त reaturns भेटण्याचे वाट बघत असतात.

आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की तुम्ही दुसरे कॅटेगिरी मध्ये कसे येईल. त्याचे उत्तर असे आहे की तुम्हाला यासाठी Financial Education घेण्याची आवश्यकता लागेल.

Read More

Share Market Full Information in Marathi

Web Hosting Information in Marathi

Classification of Finance

amazon, filpcart, myntra,meesho, या प्रकारच्या खूप सारे Online Shopping Website आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल किंवा अन्य सामान विकत घेण्यासाठी तुमच्याकडे नगदी पैसे नसतील तर खूप साऱ्या Finance company यात तुमच्यासाठी Finance करतात जसे की Bajaj Finance.

जर तुम्ही या ठिकाणी Finance करून कोणताही एखादा Product विकत घेत असाल. आणि ते Loan Amount तुम्ही 3 ते 6 महिन्याच्या कालावधीच्या मध्ये तुमच्या Finance कंपनीला वापस करत असाल. तरी या कंपन्या तुम्हाला Zero Percent व्याज दर बर Finance करण्याची सवलत देते. पण तुमच्याकडून जर का 3 ते 6 महिन्याचा कालावधी च्या मध्ये पैसे परत करण्याची श्रमदान नसेल तर या ठिकाणी तुम्हाला Finance मिळवण्यासाठी … काही amount व्याजदर देण्याची आवश्यकता लागते.

याप्रमाणेच वेळेच्या स्वरूपा मध्ये Finance ते Classifiaction केले गेलेली आहे ते पुढील प्रमाणे.

Short Term Finance

जेव्हा तुम्ही एखादा Product जेव्हा एखादी service विकत घेण्यासाठी खूप कमी वेळ म्हणजेच ( 15 ) महिने साठी एखादी Loan घेत असाल तर ते Loan Short term Finance मध्ये मोडले जाते.

Medieval Finance

Medieval Finance या प्रकारच्या Loan चा कालावधी हा 15 महिने ते 5 वर्ष पर्यंतचा असतो. Medieval Finance च्या loan चा वापर जास्त करून Manufacturing company सुरू करण्यासाठी किंवा एखाद्या ठिकाणी Property विकत घेण्यासाठी केला जातो.

long Term Finance

long Term Finance पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी Loan घेतले जाते त्याला आपण long Term Finance असे म्हणतो. long Term Finance चा उपयोग हा एखादी company build करण्यासाठी किंवा कोणत्याही एखाद्या Organization तयार करण्यासाठी केला जातो.

Finance चे फायदे

 • जर तुम्ही या ठिकाणी Medical Emargency साठी Finance कंपनी कडून Finance करत असाल तर तरी या ठिकाणी तुम्हाला Finance कंपनीचा खूप मोठा फायदा होईल कारण की तुम्हाला या ठिकाणी Instant Loan Approve केले जाते.
 • तुम्हाला तुमचा Start-UP किंवा तुमची एखादी company सुरू करायची असेल तर त्यासाठी तुम्ही Finance company कडून Finance करू शकतात हा एक Finance कंपनीचा खूप मोठा फायदा आहे.
 • या सर्वांसोबत असतो मला तुमची एखादी Manufacturing Unit स्थापन करायची असेल किंवा तुम्हाला एखादी मोठी Organization स्थापन करायचे असेल तर यासाठी तुम्ही Finance कंपनी Finance घेऊ शकता. तेही कमी टक्के व्याज दरां मध्ये.
 • छोटी वस्तू जसे की phone किंवा इतर कोणतीही electronic किंवा इतर कोणतेही सामान 15 महिन्याच्या loan च्या कालावधी मध्ये घ्यायचे असेल तर या ठिकाणी तुम्हालाZero Percent व्याजदर लागते. म्हणजे तुम्हाला एकही रुपया extra देण्याची आवश्यकता नसते.
 • या ठिकाणी तुम्ही Finance कंपनी कडून मुलांच्या शिक्षणासाठी व इतर शैक्षणिक कार्यासाठी Finance करू शकता. हा सुद्धा Finance करण्याचा खूप चांगला फायदा आहे.
Finance Information in Marathi

Finance चे नुकसान

 • मित्रानो जेव्हा तुम्ही कोणतीही एखादी वस्तू येतात त्या ठिकाणी Finance केल्यानंतर तुम्हाला Starting ला Zero Percent व्याज दराने ती वस्तू मिळते पण तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये काहीना काही amount त्या Finance का नाही कंपनी ना परत करावा लागतो त्यावर ते Intrest सुद्धा लावतात.
 • Finance कंपनी कोणत्या एखाद्या वस्तूसाठी Finance करण्याचे सर्वात मोठे नुकसान म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमचे loan amount मधून काही ठराविक तारखेला ठराविक रक्कम प्रत्येक महिन्याला परत करायचे असते. ती रक्कम भरणे मध्ये तुम्हाला late झाले तर या ठिकाणी तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये charges लागतात.
 • तुम्ही जर का एखाद्या वस्तूसाठी Finance कंपनी कडून Finance केले आणि पुढे चालून तुमच्याकडे जर का तुमचा Business किंवा तुमची नोकरी तुमच्याकडे राहिली नाही तर तुम्हालाही हे Finance परत करता वेळेस खूप अडचणी निर्माण होतात.
 • कोणत्याही एखाद्या Finance कंपनी कडून घर किंवा इतर कोणतीही property घेण्यासाठी Finance करत असाल मी अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर का तुमची loan ला परतफेड करण्यामध्ये असमर्थ ठरला तरी या ठिकाणी तुमची property किंवा तुमचे घर विकून loan च्या amount ची बरोबरी केल्या जातील.
 • याठिकाणी तुम्ही जर काम इकडे Finance कंपनी कडून loan Finance करत असाल ते तुम्हाला तुमच्या दोघांच्या स्वरूपाप्रमाणे intrest rate रेट भेटते जेवढे जास्त लावून ना मग तुम्ही Finance कशाला एवढे जास्त intrest तुम्हाला त्या कंपनीला परत करावी लागेल. त्यामुळे तुमच्या loan ammount सोबत इतरही खूप जास्त पैसे जाते.

Finance Company काय असते

Finance Company एक Organization असते ती एक private कंपनीच्या स्वरूपामध्ये सुद्धा असू शकते आणि गव्हर्मेंट कंपनीच्या स्वरूपा मध्ये सुद्धा असू शकते. या प्रकारच्या कंपन्या कोणत्याही एखाद्या individual ला or कोणत्याही एखाद्या business ला Loan देण्याचे कार्य करत असतात. पण या सर्व काही Finance कंपन्या normal banking system प्रमाणे काम करत नसते. जसे की या Finance कंपन्या लोकां कडून cash पैसे घेत नाही. लोकांची किंवा कोणत्याही एखाद्या बिझनेसची saving किंवा current account नसते.यासोबतच या ठिकाणी check सुद्धा स्वीकारल्या जात नाही.

या प्रकारच्या कंपन्यांचे किंवा Organization चे prime motive हेच असते की लोकांना loan पुरवणे. त्यामधून आपला profit मिळवणे. या सर्व Finance कंपन्या किंवा Organization business ला केव्हा लोकांना loan देण्याचे काम करतात आणि त्या loan वर जे काही intrest येते. त्या intrest मदतीने या सर्व कंपन्या खूप चांगला पैसा कमवतात. हा Finance कंपन्यांचा income चा main source असतो.

Top 15 Finance Company

आपल्या भारतामध्ये किंवा भारताबाहेर खूप Finance कंपनी आहे त्यांच्याकडून तुम्ही एखाद्या व्यवसायासाठी किंवा तुमची कंपनी सुरू करण्यासाठी या सर्वांसोबत Manufacturing Unit स्थापन करण्यासाठी Finance करू शकता. त्यासाठी आम्ही Finance Information in Marathi या पोस्ट मध्ये टॉप 15 फायनान्स कंपनी ची list या ठिकाणी तुम्हाला Provide करत आहोत. त्यांच्याकडून तुम्ही कधीही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये झिरो टक्के व्याजदरावर Finance करू शकता.

 1. Bajaj Finance Limited.
 2. Housing Devlopment Finance Corporation Limited. ( HDFC )
 3. L&T Infrastructure Finance Corporation Limited.
 4. LIC Housing Finance Limited.
 5. Mahindra Financial Service Limited.
 6. Muthoot Finance Limited.
 7. Tata Capital Financial Service Limited.
 8. HDB Finance Service.
 9. Cholamandalam Finance.
 10. Aditya Birla Finance Limited.
 11. Rural Electrification Corporation Limited.
 12. Shriram Transport Finance Company Limited.
 13. Indian Railway Finance Corporation Limited.
 14. Shriram City Union Finance Limited.
 15. Kotak Mahindra Prime Limited.

निष्कर्ष

नमस्कार मित्रानो आज आम्ही तुम्हाला Finance Information in Marathi पोस्ट चा मदतीने फाइनेंस काय आहे. Finance Meaning in Marathi या सोबतच फाइनेंस चे फायदे ,फाइनेंस छे नुकसाण या बद्दल महित पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. या पोस्ट मधे आम्ही Finance बद्दल तुमचा मना मधे ज्या काही शंका आहे त्या सर्व शंकाचे निवारण करण्याचा प्रयत्न केला आहे.

तुम्हाला जर का Finance Information in Marathi या पोस्ट मधे कोणत्या ही प्रकारचा टॉपिक ची कमतरता वाटत असेल किवा तुम्हाला या मधे कोणता ही एखाद्या Additional टॉपिक ची आवश्यकता असेल तर तुम्ही आम्हाला या ठिकाणी comment box मधे comment करूँ सांगू शकता धन्यवाद.

Read More

Digital Marketing information in marathi

Digital Marketing courses information in marathi

Digital Marketing Career in Marathi

Finance म्हणजे काय ?

Finance ला मराठी मध्ये वित्त असे म्हटल्या जाते. याचा अर्थ असा होतो की कोणत्याही एखाद्या कार्याला. कंपनीला, Product production साठी, व्यवस्था करण्यासाठी गोष्टींना व्यवस्थित चालवण्यासाठी जी काही आपल्याला पैशाची Investment लागते त्यालाच आपण फायनान्स असे म्हणतो

Finance Meaning in Marathi ?

सर्वात पहिल्या पोस्ट मध्ये आपण Finance meaning in marathi म्हणजेच Finance ला मराठी मध्ये काय म्हणतात याबद्दल बघणार आहोत. तुम्ही लहानपणी ऐकली असेल जवळपास सर्व English शब्द हे Latin किंवा French या शब्दापासून तयार होतात. Finance या शब्दासोबत सुद्धा असेच काही घडलेले आहे. Finance हा शब्द French भाषेमधून घेतल्या गेलेल्या शब्द आहे. ज्याचा मराठी भाषेमध्ये अर्थ हा वित्त असा होतो.

Finance चे प्रकार ?

1 ] व्यक्तिगत वित्त ( Personal Finance )
2 ] निगम वित्त ( Corporate Finance )
3 ] लोक वित्त ( Public Finance )

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here