काय आहे Face Value ,Market Value ,आणि Book Value | What Is Face Value Book Value And Market Value In Marathi

0
297

What Is Face Value Book Value And Market Value In Marathi,Face Value म्हणजे काय, book value  म्हणजे काय, Market Value म्हणजे काय 

What Is Face Value Book Value And Market Value In Marathi : जेव्हा तुम्ही Stock Market मधे Investment करता तेव्हा तुम्हाला share ची ३ value ऐकायला भेटते face value ,market value ,आणि book value या मधे खुप व्यक्ति गोंधळून जातात की कोणती value चांगली आहे तिचे concept काय आहे या पोस्ट मधे तुमचा हा सर्व प्रश्नाचे समाधान आहे आणि या सोबतच आपण pb ratio सुद्धा बघणार आहोत की pb ratio कसा काढला जातो ज्याला आपण price book ratio सुद्धा म्हणतो तर याचा काय अर्थ आहे आणि हे कस तुम्हाला मदत करते stock ची खरी कीमत काढण्या मधे 

face value ,market value ,आणि book value ला आपण एक उदाहरण घेऊन समजूया 

Face Value म्हणजे काय 

What Is Face Value Book Value And Market Value In Marathi

उदहारण :- समजा तुम्ही एक कंपनी सुरु करात आहात जी आहे बूट निर्माण करायची त्यासाठी तुम्ही सर्वात पाहिले एक Private Limted Company ची registration कराल जेव्हा तुम्ही एक company resistor करतात तेव्हा तुम्हाला director appoint करना लगते आणि capitla टाकन लगते त्या capital ला आपण Equity Capital म्हणतो जी सुरुवातीला Promoters टाकतात आणि जी Equity Capital असते तिचा बदल्यात share भेटतात आणि जे share भेटतात त्याची एक कीमत असते आणि टीला आपण face value म्हणतो तर जेव्हा तुम्ही सुरुवातीला Share Ishue करतात तर जी शेयर असते Share Certificate मधे तीच face value असते 

आणि तुम्ही जेव्हडी पण amount टाकतात त्याला आपण Equity Capitla ऐसे महंतो आणि त्याचा एक फार्मूला आहे 

Equity capital  =  Face value x number of share 

समजा तुम्ही १ करोड़ रुपये टाकले आणि एक शेयर ची face value १० रुपये ठेवली आणि तुम्ही टोटल १० लाखShare Market मधे आणले तर तुमचीEquity Capital ही १ करोड़ झाली जी तुम्ही सुरुवातीला टाकली 

Equity Capital ही Minimum Equity Capital असते जी तुम्हाला बिसनेस मधे maintain करना लगते ही एक प्रकारची reserve असते तर याच खाली पैसे नाहीं गेले पाहिजे आणि याचा वरचे जे पैसे आहे तेच तुम्ही तुमचा कंपनी मधे investment करणाऱ्यानला परत फेड म्हणून देऊ शकता

या पेक्षा जास्त face value च काहीच काम नहीं तुम्हाला तुम्ही जेव्हा share मधे investment करता तेव्हा तुम्हाला face value बद्दल जस्ता माहिती घेण्याची काहीच गरज नहीं आणि ही जी face value आहे ति वेळे नुसार बदलत सुद्धा नहीं होत जो पर्यन्त तुम्ही Stock Split नहीं करात 

समजा तुम्ही वर्ती सांगितलेल्या आकड़े वरि नुसार १० लाख चे शेयर २० लाख केले १० रुपयांचा जागी याची कीमत ही ५ रुपये होईल  face value ही साध्य परिस्थितीत बदलत नहीं पण share वाढले तेव्हा face value बदलू शकते 

हे सुद्धा वाचा

Share Market Full Information in Marathi

Why Share Price Increase and Decrease

Share Market Free Books in Marathi

 book value  म्हणजे काय 

What Is Face Value Book Value And Market Value In Marathi

जेव्हा तुम्ही share बाजार मधे investment करता तेव्हा तुम्हालाface value पेक्षा  book value  आणि Market Value वर जास्त माहिती घेण्याची गरज असते 

 book value  म्हणजे कायBalance sheet चा मानाने Share Holder ची Equity ची जी वैल्यू आहे टी असते book value  

उदहारण आपण सुरु केलेल्या फैक्ट्री मधे जेव्हडे पण एसेट आहे प्लांट आणि मशीन आहे किवा जी बिल्डिंग ची कीमत आहे ही सर्व कीमत समजून घ्या २० करोड़ आहे 

या २० करोड़ मधे तुमचा १५ करोड़ हा Equity चा भाग आहे म्हणजे जेव्हडे Promoter ने सुरुवातीला पैसे टाकले आणि बाकीचे जे ५ करोड़ आहे ते कंपनी वर कर्ज आहे ज्याला आपन liability म्हणतो 

आता याची  book value  ही जीShare Holder Equity आहे ही बनते Book Value आणि ही book value  होते कंपनी ची पण आपल्याला प्रत्येक शेयर ची book value काढायची असेल तर त्याचा formula हां असेल 

What Is Face Value Book Value And Market Value In Marathi

Book value    =   tangible assets – liabilities     20cr – ५           १५ cr   

                         ————————————    ————    =   ——–      =     १५० रुपये 

                           No.of outstanding shares       १० लाख            १० लाख 

या मधे आपले Tangible Asset होईल २० करोड़ चे आणि आपली ५ करोड़ ची Liabilities आहे टी आपण वजा केलि 

या फॉर्मुला नुसार आपल्या सहारे चीBook Value हि १५० रुपये आली आणि या सोबतच तुम्ही  book value  काढण्यासाठी हा सुद्धा formula वापरू शकता 

Book value   =   equity capital + reserves 

                        ———————————–

                          No . of out standing shares 

What Is Face Value Book Value And Market Value In Marathi

m

Market Value म्हणजे काय 

What Is Face Value Book Value And Market Value In Marathi

कोणत्या ही कंपनी चा तुम्ही stock कीमत बघता तो असतो त्या कंपनी चा market value 

समजा आपल्या वर्ती दिलेल्या कंपनी ची market valueही २०० रुपये आहे पण त्याची  book value  ही १५० रुपये आहे म्हणजेच लोका याला खुप मोठ्या कीमती मधे सुद्धा विकत घ्यायला तैयार आहे  book value  पेक्षा त्याची जास्त value लावत आहे कारन त्यांला अस वाटत असेल की या कंपनी चे Future Planning खुप चांगली आहे 

 book value  आणि market value मधील फरक

 book value 

१ ]  book value  ही Balance Sheet चा नुसार येणारी वैल्यू असते 

२ ]  book value  एक प्रकारे Residual Valueआहे जर कंपनी चे सम्पूर्ण Assets विकलया जाते तर तुम्हाला किती पैसे भेटल आणि तुम्ही ते सर्व Share Holder मधे वाटून तुम्हाला  book value  प्रत्येक share माघे येते 

market value

१ ]market value ही market ची preseption आहे की कंपनी चा भविष्य कसा आहे 

२ ] कंपनी छे भविष्य हे intangibal assets वर सुद्धा depend असते जैसे की ब्रांड ची कीमत ,Technology ,Tredmark आहे किवा कंपनी चे कही अद्भत प्लान्स ,कंपनी ची Leadership खुप चांगलि आहे तर या मुले market value मधे लोका खुप जस्ता पैसे द्यायला तैयार होतात 

Book Valueच आणिMarket Value छे आपण तुलना सुद्धा करू शकतो ज्याला आपण PB ratio ऐसे म्हणतो 

PB ratio   =   price per share                    market value 

                    ———————         =     ———————-

                     Book value per share          book value 

What Is Face Value Book Value And Market Value In Marathi

समजा तुमची आयल किवा Manufacturing company आहे तर तुमचा कड़े खुप महाग असेट्स असतात खुप जास्त क़ीमतीचे प्लाट आणि मशीन असतात त्यामुळेच यांची book value ही खुप जस्ता असते आणि book value जास्त होते तर PB ratio कमी होते 

टेक जर तुमची  Technology Company असेल तर तुमचा खुप जास्त PB ratio असतो कारन Book Value कमी असते कारन तुमचा कड़े जे assets असतात ते तुमचे कामगार तुमचे assets असतात किवा त्यानी technology त्यांचे assets असतात मग ते intangibal assets जास्त होतात त्यामुळेच त्यांची book value कमी होते आणि याच कर्णने त्यांची PB ratio खुप होते 

त्यामुळे जेव्हा पण तुम्ही तुलना कराल तेव्हा आयल कंपनी ला आयल कंपनी नीच तुलना कराल Technology Company सोबत तुलना नहीं करू शकत 

त्यामुळेच PB रेश्यो चा वपर कराल तेव्हा तुम्ही त्या कंपनी चे माघिल PB बघू शकता की त्याचा कीमत आणि book ratio जी होती टी माघीक्ल  ते ५ वर्षा मधे कसा होता 

हे सुद्धा वाचा

Equity vs Debth Full Information in Marathi

What is Nifty and Sensex in Marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here