2022 Equity काय आहे ? | Equity Meaning in Marathi

0
393

Equity Meaning in Marathi,Equity काय आहे ?,Equity Information in Marathi,Share Holder Equity काय असते

नमस्कार मित्रांनो तुमच्या मनामध्ये सुद्धा Equity काय आहे ,Equity Meaning in Marathi यासारखे प्रश्न पडत असेल तर आम्ही आज या ठिकाणी Equity Meaning in Marathi या पोस्टमध्ये तुमच्या सर्व शंकांचे निवारण करणार आहोत. तुम्ही share market मध्ये Investment करत असताना तुम्हाला Equity हा शब्द वारंवार ऐकायला येत असेल. कधी Equity Capital, तर कधी Equity Shares पण हे काय आहे याबद्दल आपण आज या ठिकाणी सविस्तर माहिती बघणार आहोत.

Table of Contents

Equity काय आहे ? Equity Meaning in Marathi

Equity Meaning in Marathi

Equity या शब्दाचा मराठीमध्ये असा अर्थ होतो की हिस्सेदारी किंवा तुमचा एक हिस्सा. यासोबतच एखाद्या कंपनीमध्ये असलेले Share किंवा तुमची Ownership.

Share Market मध्ये असलेले कोणतेही एखादी कंपनीचे Share मध्ये तुम्ही पैसे Investment असेल किंवा कोणतीही एखादी कंपनीचे तुम्ही share घेतलेले असेल. याचा अर्थ असा होतो की तुम्ही त्या कंपनीमध्ये तुमची हिस्सेदारी असतील म्हणजेच तुमची Equity असते. तुम्ही ज्या कंपनीचे share केले असेल त्या कंपनीचे तुम्हीसुद्धा काही टक्के मालक असतात.

Read More

Cryptocurrency full Information in Marathi

Share Market full Information in Marathi

Equity आणि Debt मध्ये काय आंतर असते

Equity आपण त्या पैशाला म्हणतो ज्या पैशांचा वापर आपण कोणतेही प्रकारचा व्यवसाय सुरू करण्यासाठी करतो. त्या व्यवसाया मध्ये तुमची Equity ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. आणि कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला Equity सोबतच debt सुद्धा घेण्याची आवश्यकता असते.

जो Equity च्या स्वरूपामध्ये घेतलेला पैसा असतो त्याला आपण एक Equity Capital म्हणतो. आणि जो Debt स्वरूपामध्ये घेतलेला पैसा असतो त्याला आपण Liability असे म्हणतो. Equity Meaning in Marathi

पुढील प्रमाणे

Asset=equity+liability

Equation ना आपण एक उदाहरण घेऊन समजून घेऊया.

उदाहरण समजून घ्या तुम्हाला एखादा कोणताही हॉटेलचा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि तो सुरू करण्यासाठी तुम्हाला दहा लाख रुपयांची आवश्यकता आहे.

पण तुमच्याकडे फक्त सहा लाख रुपये Available आहे.

करायचा मध्ये हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी असा विचार केला की बाकीचे उरलेले चार ला की आपण bank कडून loan घेऊन हा व्यवसाय सुरू करावा या loan चे तुम्हाला व्याज देण्याची आवश्यकता.

या प्रकारे तुम्ही तुमच्याकडे असलेले सहा लाख आणि बँकेकडून loan घेतले ते चार लाख असे लावून एक हॉटेल सुरू केली.

Read More

HDFC Bank Full information in marathi

Finance meaning in marathi

या उदाहरणांमधून तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की तुमचा व्यवसाय हा दहा लाख रुपये मध्ये सुरू झाला पण त्यासाठी तुम्ही लावलेले पैसे हे फक्त सहा लाख रुपये होते.

या सहा लाख रुपये लाच आपण Equity असे म्हणतो Equity Meaning in Marathi

म्हणजे तुम्ही संपूर्ण व्यवस्थापन करण्यासाठी लागणारे पैशाचा 60 टक्के( 10 लाख चा 60% = 6 लाख ) हिस्सा तुम्ही स्वतः लावलेला आहे.

आणि तुमच्यावर 40% Debt आहे ज्याला आपण लाभली असे सुद्धा म्हणतो.

सोप्या शब्दांमध्ये बोलायचे झाले तर एखादी व्यापाऱ्यां मध्ये तुमची हिस्सेदारी Ownership यालाच Equity म्हणतात.

जेव्हा आपण Equity Capital+Liability दोन्ही ला एक सोबत जोडतो तेव्हा त्याला Asset असे म्हणतात.

एका कंपनीमध्ये लोक Equity घेऊ शकतात

कोणत्याही कंपनीमध्ये Equity किंवा हिस्सेदारी दोन प्रकारचे व्यक्ती घेऊ शकतात

कंपनीचे share धारक Share Holders किंवा निवेशक

कंपनीचे Promoter

Share holder आणि Promoter कंपनीचे वेगवेगळ्या प्रतिशत चे मालक असतात. Equity Meaning in Marathi

Share Holder कोण असतात

Share Holder ते लोकं किंवा त्या कंपनी असतात जे कोणत्याही एखाद्या कंपनीचे shareविकत घेतात.

जसे की Retail Invester, कोणती इतर अन्य कंपनी किंवा काहीMutual Funds हे या सर्वांना कंपनीचे Share Holder असे म्हटले जाते.

ज्या share holder कडे एखाद्या कंपनीचे सर्वात जास्त share असतात त्या व्यक्तीची हिस्सेदारी त्या कंपनी मध्ये सर्वात जास्त असते.

Read More

Share Market Free Books In Marathi

Prefrance Share And Equity Share information

Share Holder Equity काय असते

समजून घ्या एक कंपनी आहे ABCD Limited या कंपनीचे संपूर्ण share आहे 10 लाख

जर तुम्ही ABCD Limites या कंपनीचे एक लाख शहर विकत घेतात तरी या ABCD Limited कंपनीमध्ये तुमची Equity ही दहा टक्के असेल.

म्हणजे तुम्ही ABCD Limites या कंपनीचे दहा टक्के हिस्सेदार किंवा मालक असाल.

ठीक प्रमाणे तुम्ही जर का ABCD Limites या कंपनीचे 10000 share विकत घेत असाल तर या कंपनीमध्ये तुमची मालिका ही हक्क फक्त 1 % असेल.

त्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही एखाद्या कंपनीचे जेवढे जास्त किंवा जेवढे कमी share घेतात त्या प्रमाणे तुमचा मालिकांना हक्क जास्त किंवा कमी ठरतो.

एखाद्या कंपनीचा साधा एक दरी share घेतलेला असेल तरीही तुमची त्या कंपनीमध्ये छोटीशी का होईना इस दारी असते.

Equity Share काय आहे ?

तुम्हाला वरती सांगितल्याप्रमाणे 10 हजार किंवा 100000 पैकी जेवढे काही तुम्ही कंपनीचे विकत घेत असाल त्तर त्याला पण Equity Share असे म्हणतो.

याप्रमाणे इस Equity Share त्या स्वरूपामध्ये जी इच्छाधारी तुम्हाला त्या कंपनीमध्ये भेटते ते त्यालाच आपण Share Holder Equity असे म्हणतो. Equity Meaning in Marathi

Promoter Equity काय असते

कंपनीचे Promoter ते लोक असतात जे कंपनीची सुरुवात करत असतात आणि ही कंपनी सुरू करण्यासाठी ते Promoter जे काही पैसे लागतात त्यांना आपण Equity Capital असे म्हणतो.

याला आपण एक उदाहरण घेऊन चालूया

समजून घ्या चार मित्र एक सोबत मिळून चाळीस लाख रुपयांची एक कंपनी सुरू करत आहे मध्ये चारही मित्र बरोबरीने पैसे लावणार आहे. प्रत्येक मित्र हा दहा लाख रुपये या कंपनीसाठी Investment करणार आहे.

यामुळे चारही मित्र त्या कंपनीमध्ये बरोबरीची असते होईल ज्यामुळे त्यांना पूर्ण कंपनीमधून प्रत्येकाला एक चौथाई हिस्सा भेटेल म्हणजे त्या कंपनीमध्ये प्रत्येकाला 25 % हिस्सा भेटल।

आता या उदाहरणाला आपण थोडं बदलून घेऊ या

जसे की तुम्हाला माहिती होती एक कंपनी सुरु करण्यासाठी 40 लाख रुपयांची आवश्यकता आहे. त्यापैकी

A या मित्रांनी तापी लाख रुपयांची Investment केली।

B या मित्राने आठ लाख रुपयांची Investment केली

C या मित्रांनी 24 लाख रुपयांची Investment केली

आणि D या मित्राने चार लाख रुपयांची Investment केली

या चारही मित्राने 40 लाख रुपये जमा करून एक कंपनी सुरू केली।

आता या उदाहरणांमध्ये A मित्राची Equity या कंपनीमध्ये दहा टक्के असेल कारण त्यांनी ही कंपनी सुरू करण्यासाठी चार लाख रुपये दिले जॅकी चाळीस लाखाच्या दहा टक्के आहे.

याप्रमाणेच B या मित्राची Equity या कंपनीमध्ये 20 टक्के असेल C या मित्राची Equity या कंपनीमध्ये 60 टक्के असेल आणि D या मित्राची Equity या कंपनीमध्ये दहा टक्के असेल। Equity Meaning in Marathi

Equity Market म्हणजे काय

Share Market ला केव्हा Stock Market ला आपण Equity Market असे म्हणतो, जेव्हा कोणतीही एखादी कंपनी Investers साठी share market मध्ये share घेऊ उतरते तेव्हा त्या share ला आपण Equity असे म्हणतो।

देवा तुम्ही कोणतेही एखाद्या कंपनीचे share विकत असाल किंवा कोणत्याही कंपनीचे share विकत असाल तर त्या ठिकाणी आपण असे म्हणतो की तुम्ही त्या कंपनी मध्ये Equity घेतले आहे किंवा त्या कंपनीची Equity विकत आहे.

तरी या ठिकाणी आपण असे सुद्धा म्हणू शकतो जी काही कंपनी Stock Exchange वर listed आहे त्या कंपनीत Invester साठी आपली एक विटी तर त्यामध्ये Invest करेल किंवा traders त्यामध्ये आपली हिस्सेदारी देईल।

यामुळे कंपनीकडे हिस्सेदारी दिल्यामुळे किंवा Equity दिल्यामुळे जास्तीत जास्त पैसे येतात आणि कंपनी आपल्या Net Profit ला वाढवते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here