Equitable Mortgage म्हणजे काय | Equitable Mortgage in Marathi

0
504

Table of Contents

Equitable Mortgage म्हणजे काय

Mortgage म्हणजे काय

Mortgage या शब्दाचा मराठी मध्ये असा अर्थ होतो की तारण, गहाण, गिरवी Mortgage म्हणजे तुम्ही एखादे घर घेण्यासाठी किंवा कोणताही एखादा प्लॉट घेण्यासाठी उधार घेतलेले पैसे. आपण आपल्या घराला बँके कडे गहाण ठेवून त्याचा बदला पैसे, loan घेऊ शकतो आणि या प्रकारच्या loan ला आपण Mortgage loan असे म्हणतो.

Mortgage Loan

Mortgage Loan हे कोणत्याही एखाद्या संपत्तीवर घेतली जाणारी loan असते मोरगेज लोन मध्ये आपण कोणत्याही एखाद्या संपत्तीला गहाण ठेवून बँकेकडून किंवा कोणत्याही इतर वित्तीय संस्था कडून पैसे घेऊ शकतो तुम्ही या पैशांचा उपयोग तुमची इतर ठिकाणी घर बांधण्यासाठी किंवा कोणतेही इतर घर खरेदी करण्यासाठी करू शकता.

Equitable Mortgage in Marathi

Mortgage Loan चे दोन प्रकार

Equitable Mortgage loan

Resister Morgage Loan

Equitable Mortgage Loan काय असते

Equitable Mortgage Loan ला पण employee किंवा constructive मार्गेच असेसुद्धा म्हणू शकतो. यामध्ये कोणत्याही प्रकारची कानूनी प्रक्रिया चा समावेश नसतो.

Equitable Mortgage loan मध्ये housing finance company प्रॉपर्टीचा सर्व कागदपत्रांची पाहणी करत असतात आणि loan aggriment ला सेंड करून तुम्हाला loan offer केले जाते. Equitable Mortgage loan मध्ये तुम्हाला mortgage resister करण्याची आवश्यकता नसते.

कोणताही इतर व्यक्ती बँकेकडून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे शाखा कडून या एग्रीमेंट वरवर पैसे देऊ शकतो ज्याची प्रॉपर्टी आहे तो. जा प्रॉपर्टी वर Equitable Mortgage बनवल्या जातील ती प्रॉपर्टी लोणच्या सुरक्षेच्या स्वरूपामध्ये काम करते.Equitable Mortgage मध्ये जे काही स्टॅम्प ड्युटी ती भरपाई केल्या जाते ती Resister Morgage Loan च्या तुलनेमध्ये खूप कमी असते.

Equitable Mortgage चे फायदे

Equitable Mortgage घेण्याची प्रोसेस खूप सोपी असते Resister Morgage Loan च्या तुलनेमध्ये.

Equitable Mortgage मध्ये एक loan agriment बनते बँकेच्या मध्ये आणि प्रॉपर्टी होणार मध्ये या दोघांच्या व्यतिरिक्त यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप नसतो.

Equitable Mortgage loan मध्ये तुम्हाला टाईम ड्युटी कमी प्रमाणात मध्ये भरण्याची आवश्यकता असते Resister Morgage Loan च्या तुलनेमध्ये.

Equitable Mortgage loan मध्ये तुमच्या घरावर किंवा प्रॉपर्टी वर कोणत्याही प्रकारची loan दाखवल्या जात नाही.

तुम्ही बँकेकडून घेतलेल्या सर्व loan repay केल्यानंतर तुम्हाला इतर कोणतीही process करण्याची आवश्यकता नसते. तुम्ही लावून घेते वेळेस बनवलेले agriment तुम्हाला परत केल्या जाते.

निष्कर्ष

नमस्कार मित्रांनो Equitable Mortgage in Marathi या पोस्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला Equitable Mortgage Loan काय आहे याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे त्यासोबतच Equitable Mortgage Loan चे काय फायदे आहे याबद्दल सुद्धा आम्ही या पोस्टमध्ये सांगितले आहे.

तुम्हाला Equitable Mortgage बद्दल आणखी काही शंका असतील तर तुम्ही त्यांना आम्हाला Comment Box मध्ये कमेंट करून सांगू शकता किंवाEquitable Mortgage in Marathi या पोस्ट मध्ये काही Update additiona Point करायचे असतील तर त्याबद्दल सुद्धा तुम्ही आम्हाला सांगू शकतात.

read more

digital marketing in marathi

internet in marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here