EMI Meaning in Marathi,EMI म्हणजे काय ?,EMI कसे काम करते,EMI चे मूल्यांकन कसे करायचे,EMI Information in Marathi,No Cost EMI म्हणजे काय ?,EMI वरती Product कसे Purchase करावे
EMI Meaning in Marathi
नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा दैनंदिन जीवनामध्ये एखादी product किंवा आहे service purchase करायला गेला असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला EMI हे शब्द ऐकायला नक्कीच आले असेल, पण नेमके EMI म्हणजे काय ? EMI कसे कार्य करतात, EMI चे फायदे आणि नुकसान म्हणजे काय याबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला EMI Meaning in Marathi आर्टिकल मध्ये त्या बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत त्यामुळे तुम्ही हा संपूर्ण artical Writing व्यवस्थित पणे वाचावा.
EMI म्हणजे काय ? याबद्दल आम्ही आज या पोस्टमध्ये एक तुम्हाला महत्त्वपूर्ण आणि important information देणार आहेत, ही information तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. आणि या प्रकारची EMI चा संदर्भात माहिती मिळवण्यासाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न सुद्धा करत असाल, परंतु खूप काही information तुम्हाला available झालेली नसेल.
त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी EMI Meaning in Marathi या आर्टिकल मध्ये तुम्हाला सांगणार आहे EMI काय आहे कारण की तुम्ही सुद्धा तुमच्या bank मधून credit card या माध्यमांनी home loan,business loan,personal loan किंवा educational loan किंवा याच्या व्यतिरिक्त कोणतेही इतर प्रकारचे loan घेतलेली असेल, किंवा तुम्ही loan घेण्याचा विचार केलेला असेल तर त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला EMI चे मूल्यांकन काल याबद्दल माहिती असणे अत्यंत गरजेचे ठरते.
कारण की जेव्हा कधी तुम्ही कोणत्याही एखाद्या bank कडून loan घेत असतात, अशा परिस्थितीमध्ये bank आपले पैसे EMI च्या माध्यमातूनच वापस घेत असते यासोबतच सध्याच्या परिस्थितीमध्ये online shopping company सुद्धा EMI चे option आपल्याला available करून देते. जसे की Amazon Flipcart या प्रकारच्या कंपन्यांमधून सुद्धा तुम्ही EMI finance करून कोणतेही product किंवा service purchase करू शकता.
या website मध्ये किंवा कंपनी मध्ये सुद्धा तुम्ही याi च्या माध्यमातून payment करू शकता. त्यामुळे तुम्हाला EMI म्हणजे काय याबद्दल माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे आणि आज आपण या post मधून EMI बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला ही संपूर्ण पोस्ट व्यवस्थितपणे वाचायचे आहे कारण की भविष्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे EMI finance करता वेळेस कोणतीही अडचण येऊ नये.
EMI Meaning in Marathi आर्टिकल ला आपण सुरुवात करू या.
READ :- Digital Marketing Books in Marathi
READ :- Share Market Tips in Marathi
EMI म्हणजे काय ? ( EMI in Marathi )
सर्वात पहिले मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे EMI म्हणजे काय ?. EMI चा Full Form होतो ” Equated Monthly Installment “ या शब्दाचा मराठी भाषेमध्ये असा अर्थ होतो की मासिक हप्ता. जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या loan ची परतफेड करण्यासाठी मासिक हप्ता याची निवड करत असाल तर त्याला EMI असे म्हटले जाते. जेवढे loan तुम्ही bank कडून किंवा organization काढून घेतात त्या संपूर्ण amount ला आपण मूळ राशि असे म्हणतो. आणि त्या amount वर दिले जाणारे अतिरिक्त पैसा ना आपण interest असे म्हणतो. Bank Information in Marathi
आणि तुम्हाला याबद्दल तर नक्कीच माहिती असेल की actual amount म्हणजे काय, आणि Interest Amount म्हणजे काय सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्व व्यक्ती loan ला जास्त महत्त्व देत आहे. कारण की loan घेतल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवत नाही, याव्यतिरिक्त जर तुम्ही तुमच्या मित्राकडून किंवा नातेवाईकांकडून पैसे उधार घेत असाल तर.
त्यामुळे तुम्हाला future मध्ये काही अडचणी सुद्धा येऊ शकतात, परंतु जर तुम्ही एखाद्या bank कडून किंवा organization कडून loan चा स्वरूपामध्ये पैसे घेत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला loan घेतल्यानंतर एक सोबत संपूर्ण पैसे दिले जातील, त्यानंतर तुम्हाला जेव्हा तुमचे loan परतफेड करायची असते त्यावेळेस तू मला एक सोबत सर्व पैसे द्यायची आवश्यकता नसते. त्यामुळे bank तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये त्यासाठी EMI किंवा मासिक हप्ता ठरवून देते.
यामुळे तुम्ही तुमचे loan चे संपूर्ण पैसे monthly paid करू शकता. परंतु याव्यतिरिक्त जर तुम्ही दुसऱ्या इतर कोणत्याही व्यक्तीकडून पैसे घेत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला interest द्यावा लागतो त्यासोबतच तो व्यक्ती त्याचे संपूर्ण पैसे एक सोबतच तुमच्याकडून घेतो. आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मासिक हप्ता ठरवून देत नाही. तुम्ही bank कडून घेतलेले पैसे loan च्या स्वरूपामध्ये परत करतात तर तुम्हाला त्या घेतलेल्या राशी सोबत आणखीन काही interest amount सुद्धा bank ला द्यावा लागतो आणि त्यालाच आपण व्याज किंवा interest असे म्हणतो, हे interest सुद्धा मासिक हप्ता सोबतच जोडलेला असतो.
READ :- Money Laundering in Marathi
READ :- Marketing Management in Marathi
EMI कसे काम करते
EMI Meaning in Marathi आर्टिकल मध्ये आपण EMI म्हणजे काय याबद्दल माहिती बघितली आहे तसतसे EMI आपल्याला कशा प्रकारे उपयोग होतो याबद्दल सुद्धा चर्चा केलेली आहे आता आपल्याला EMI कसे कार्य करते याबद्दल माहिती बघायचे आहे.
आतापर्यंत तुम्हाला हे कळले असेल की EMI म्हणजे काय, जेव्हा आपण loan चं स्वरूपामध्ये घेतलेले पैसे मासिक हप्ता च्या स्वरूपात परतफेड करतो त्याला EMI असे म्हणतात. तर आता आपण बघुया EMI कशा प्रकारे काम करते, तुम्ही जे काही loan bank कडून घेतलेले असते त्या सर्व पैशांना time period च्या अनुषंगाने divide केले जाते, आणि त्यासोबत लागणारे interest rate सुद्धा time period च्या हिशोब divide केलेली असते.
आणि त्या सर्व interest rate ला तुम्हाला मासिक हप्ता सोबत reaturn करावे लागते, तर आपण या ठिकाणी एक उदाहरण घेऊन समजून घेऊया समजा तुम्ही 1 वर्षासाठी 100000 रुपयांचे loan घेतलेले आहे. तर या ठिकाणी आपण असे समजून घेऊया की bank किंवा organization तुमच्याकडून त्या 100000 रुपयांवर 10% interest rate घेत आहे तर अशा परिस्थिती मध्ये तुम्हाला एका महिन्यामध्ये 8792 रुपये हप्ता द्यावा लागेल. यामध्ये तुम्हाला main amount 8333 आणि त्यासोबत लागणारे interest rate हे 458 एवढे प्रत्येक महिन्याला द्यावे लागेल.
मी EMI Meaning in Marathi आर्टिकल मध्ये आशा करतो की तुम्हाला EMI कसे कार्यकर्ते या बद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल.
EMI चे मूल्यांकन कसे करायचे
EMI Meaning in Marathi आर्टिकल मध्ये आपण EMI कसे कार्यकर्ते त्यासोबतच EMI म्हणजे काय आणि EMI बद्दल basic information बघितले आहे आता आपल्याला EMI मूल्यांकन कसे करायचे याबद्दल माहिती बघायची आहे.
EMI मूल्यांकन करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला google वरती एक website search करावी लागेल EMIcalculator.net याप्रकारे google वरती s earch केल्यानंतर तुम्ही या official website मध्ये enter कराल, या website ला तुम्ही तुमच्या mobile मध्ये open करू शकता यासोबत या website ला तुम्ही तुमच्या computer मध्ये किंवा laptop मध्ये सुद्धा ही website open करू शकता.
या website वरती click केल्यानंतर तुमच्यासमोर EMIcalculator.net ही website open होईल हे सर्वात process केल्यानंतर तुमच्या समोर home screen वरती तीन options दिसेल home loan,car loan,personal loan तुम्हाला ज्या प्रकारचे loan घ्यायचे आहे त्या loan वरती तुम्ही select करू शकता समजा आपण या ठिकाणी personal loan घेत आहोत, आणि तुम्हाला त्या EMI चे मूल्यांकन करायचे असेल, तर त्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या घेतल्या गेलेल्या loan amount त्याठिकाणी टाकावी लागेल जसे की तुम्हाला किती loan amount याठिकाणी पाहिजे असेल किंवा तुम्ही किती loan amount already घेतलेली आहे.
त्या सोबतच तुम्हाला तुमच्याकडून bank किंवा organization किती interest rate त्या loan वरती घेत आहे ही information fill करायचे आहे. या ठिकाणी आपण असे समजून घेऊ या की तुम्हाला 10% interest rate वरती 500000 रुपये दिले जात आहे.
त्यानंतर तुम्हाला loan किती दिवसात करिता पाहिजे आहे loan duration information खाली भरावी लागेल त्यानंतर तुम्हाला खाली EMI calculation बघायला भेटेल त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल की तुम्हाला तुमचे EMI चे मासिक हप्ता 16134 रुपये असेल त्यासोबतच खाली तुम्हाला interest rate सुद्धा बघायला भेटेल म्हणजे तुमच्या संपूर्ण loan या पैशांवर ती किती interest rate bank तुमच्याकडून घेत आहे.
जसे की तुम्ही वरती information भरलेली आहे की तुम्ही पाच लाख रुपये दहा टक्के interest rate नुसार घेतलेले आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला 80000 रुपये परत द्यावी लागेल, जसे की मी वरती सुद्धा तुम्हाला सांगितले आहे की तुम्ही घेतलेले loan चे सर्व पैसे आणि bank तुम्हाला मासिक हप्ता त्यानुसार तुम्हाला त्याठिकाणी जोडलेली असते. तुम्हाला तुम्ही घेतलेले पाच लाख रुपये आणि त्यावर ती 80 हजार रुपये interest rate bank ला परत करावे लागेल.
READ :- HDFC Bank in Marathi
READ :- Network Marketing in Marathi
EMI Payment करण्याचे मार्ग
EMI Payment करण्याचे प्रमुख दोन मार्ग आहे, त्यामध्ये सर्वात पहिला म्हणजे internet च्या मदतीने online payment करणे आणि दुसरा मार्ग आहे offline payment करणे.EMI चे online payment करण्यासाठी तुम्हाला loan घेते वेळेस sign केलेले cheque किंवा debit card credit card चे संपूर्ण information ठिकाणी द्यावी लागते.
त्यानंतर प्रत्येक महिन्याला तुमच्या bank account मधून automatic पैसे cut केल्या जाते जर तुम्ही EMI payment करण्यासाठी offline मार्गाचा उपयोग करत असाल तर तुम्हाला bank मध्ये जाऊन आपल्या EMI payment चे payment करावे लागेल.
EMI चे online payment करण्यासाठी तुम्ही ज्या कोणत्या bank कडून किंवा organization कडून loan घेतलेले आहे त्या bank च्या official website वरती जाऊन Net Banking, चा उपयोग करून payment करू शकता त्यासोबतच Paytm UPI चा उपयोग करून सुद्धा payment करू शकता.
आज आम्ही तुम्हाला EMI Meanign in Marathi आर्टिकल मध्ये एक महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे यामध्ये तुम्हाला सांगितले गेले आहे की EMI म्हणजे काय आहे त्यासोबतच EMI चे काय उपयोग असतात EMI चा उपयोग कसा करायचा.
No Cost EMI म्हणजे काय ?
जेव्हा कधी तुम्ही online shopping करत असतात किंवा offline product किंवा service purchase करत असतात त्या वेळेस तुम्हाला अशा प्रकारचे advertisement दाखवल्या जाते ज्या offers मध्ये तुम्हाला कोणतीही product किंवा service purchase केल्यानंतर No Cost EMI देण्याचे वचन करतात. तुम्हाला माहिती आहे का No Cost EMI म्हणजे काय.
जर आपण No Cost EMI बद्दल चर्चा केली तर या ठिकाणी आपल्याला नावावरूनच समजते की जे तुम्ही त्या कंपनीकडून loan किंवा product service purchase करत असाल त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे interest rate देण्याची आवश्यकता नसते.
सरळ सरळ शब्दांमध्ये समजून घेतली तर जी कोणती वस्तू तुम्ही EMI वर घेत असाल त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या main amount सोबत interest rate सुद्धा घेतल्या जाते त्याच ठिकाणी No Cost EMI वाल्या offer मध्ये तुम्हाला भेटले जाणाऱ्या वरती कोणत्याही प्रकारचे interest rate घेतले जात नाही तुम्हाला त्या ठिकाणी फक्त main amount भरावी लागते.
No Cost EMI चे नुकसान काय आहे
No Cost EMI हे ऐकायला तर खूप चांगले वाटते पण तुम्हाला माहिती आहे का याची काही नुकसान सुद्धा आपल्याला होऊ शकतात ते पुढील प्रमाणे.
प्रॉडक्ट वरती डिस्काउंट चे नुकसान :
जसे की आपण या ठिकाणी एक उदाहरण घेऊन समजू या तुम्हाला एक laptop purchase करायचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला काही offer दिल्या जात आहे जसे की one time payment केल्यानंतर तुम्हाला काही टक्के discount दिला जाईल.
किंवा काही विशेष bank च्या credit card मधून किंवा debit card मधून payment केल्यानंतर तुम्हाला काही टक्के डिस्काउंट दिला जाईल किंवा cashback दिल्या जाईल, अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही No Cost EMI हे option select करत असाल तर त्या ठिकाणी हे सर्व offer आणि discount दिला जात नाही. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी खूप मोठे नुकसान सुद्धा होऊ शकते.
इंटरेस्ट पहिलेच जोडलेली असते :
काही परिस्थितीमध्ये असे सुद्धा घडते की जो कोणता product किंवा service तुम्ही EMI च्या माध्यमातून purchase करत असाल त्यावर ती तुम्हाला काहीच interest rate दाखवल्या जात नाही परंतु interest rate amount त्या product मध्ये किंवा service मध्ये पहिलेच add केलेले असते.
आणि customer ला असे वाटते की त्या product service वरती त्याला कोणत्याही प्रकारचे interest rate लागत नाही आणि कोणताही विचार न करता तो customer ते product खरेदी करतात त्यामुळे product purchase करण्याआधी इतर store मध्ये जाऊन त्या product price नक्की चेक करावी.
प्रोसेसिंग फीस जोडलेली असते :
खूप वेळेस असे सुद्धा घडते की company किंवा organization तुम्हालाNo Cost EMI वरती पैसे किंवा loan देतात परंतु नंतर ते proccesing fees च्या माध्यमातून तुमच्याकडून काही charges cut करून घेतात. प्रत्येक No Cost EMI वरती product purchase करण्याआधी या प्रकारची information नक्कीच check करावी.
EMI Card म्हणजे काय ?
EMI Meaning in Marathi या ठिकाणी आपण EMI म्हणजे काय त्यासोबतच No Cost EMI म्हणजे काय आणि त्याचे काय वाईट परिणाम असतात याबद्दल माहिती बघितली आहे आता आपल्याला EMI कार्ड म्हणजे काय याबद्दल माहिती बघायचे आहे ती पुढीलप्रमाणे :
EMI कार्ड म्हणजे काय हे आपल्या सर्वांना तर माहितीच आहे कारण की EMI कार्ड सध्याच्या परिस्थितीमध्ये खूप popular होत आहे. आणि लोकांना यावर trust सुद्धा निर्माण होत आहे. हे एक अशा प्रकारचे card असते यावर तुम्ही कोणत्याही प्रकारचे product किंवा service कोणतेही interest rate न भरता purchase करू शकता.
EMI Card वरती तुमचा income च्या हिशोबाने पहिलेच loan approve एक amount ठरवल्या जाते, जी amount जास्तीत जास्त तीन लाख रुपयांपर्यंत असू शकते या card च्या मदतीने तुम्ही कधीही आणि कुठेही कोणताही product EMI वर खरेदी करू शकता.
याप्रकारच्या EMI card मध्ये Bajaj Finance EMI Card सध्याच्या परिस्थितीमध्ये अत्यंत पॉप्युलर होत आहे. भारतामधील छोट्या-मोठ्या सर्व शहरांमध्ये या प्रकारचे card उपलब्ध आहे. या प्रकारचे card मिळवण्यासाठी तुमचे Credit Score किंवा CIBIL Score चांगले असणे अत्यंत गरजेचे आहे.
EMI वरती Product कसे Purchase करावे
जर तुम्हाला सुद्धा काही product किंवा service EMI वरती purchase करायची असेल तर भारतामध्ये अशा खूप साऱ्या कंपन्या किंवा organization आहे उद्या तुम्हाला EMI वरती loan देण्याचे service available करता जसे की Bajaj Finance हे नाव तर तुम्ही नक्कीच ऐकले असेल.
तुम्हाला ज्या कोणत्या store मधून येत नाही वरती product purchase करायचं असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ते EMI य सुविधा available करून देत आहे की नाही हे निश्चित करावे लागेल त्यानंतर तुम्ही तुमचे document जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, सॅलरी स्लिप, फोटोकॉपी इत्यादी घेऊन जाऊ शकता.
त्या ठिकाणी कंपनीचा staff त्या ठिकाणी येऊन तुमचे document process करून तुम्हाला सांगेल की किती amount पर्यंत loan तुम्ही एखादे प्रॉडक्ट किंवा service purchase करण्यासाठी घेऊ शकता, आणि ती संपूर्ण प्रोसेस तुम्हाला समजून सुद्धा सांगितले.
याव्यतिरिक्त जर तुम्ही तुमच्याजवळ credit card ठेवत असाल तर तुम्ही credit card वरती EMI product purchase करू शकता नाहीतर android play store मध्ये तुम्हाला खूप झाले असे app भेटेल जसे की zestmoney,dhani,money या प्रकारचे application तुम्हालाEMI वरती loan देतात.
EMI चे फायदे
EMI Meaning in Marathi या ठिकाणी आपण येण्याबद्दल संपूर्ण featurs बघितलेले आहे त्यामध्ये आपला EMI बद्दल शेवटचा point आहे तो म्हणजे EMI चे फायदे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूया.
EMI वरती कोणतीही costly product purchase केल्यानंतर तुम्हाला त्याचे payment one time करण्याची आवश्यकता नसते.
वेळेवर payment केल्यामुळे तुमचे EMI Score खूप चांगली होती. आणि तुमचे loan घेण्याची आणून सुद्धा वाटते.
EMI वरती product purchase केल्यानंतर तुमच्या महिन्याचा खर्चांवर ती कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही.
No Cost EMI मुळे तुम्ही महागातली महाग वस्तू सुद्धा खरेदी करू शकता.
निष्कर्ष
EMI Meaning in Marathi आर्टिकल मध्ये आपण EMI म्हणजे काय हे कसे कार्य करते हे माहिती फायदे आणि No Cost EMIआय म्हणजे काय EMI Card म्हणजे काय या प्रकारची सर्व माहिती आपण आज या ठिकाणी बघितलेली आहे.
जर तुम्हाला आमच्या EMI Meaning in Marathi आर्टिकल मध्ये कोणत्याही प्रकारची शंका असेल किंवा तुमचे येमाय बद्दल कोणतेही प्रश्न असतील जे आर्टिकल मध्ये सॉल झाले नसेल तर तुम्ही आम्हाला खाली दिलेले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता आम्ही त्या प्रश्नांची निवारण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
EMI म्हणजे काय ?
जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या loan ची परतफेड करण्यासाठी मासिक हप्ता याची निवड करत असाल तर त्याला EMI असे म्हटले जाते.
No Cost EMI म्हणजे काय ?
जर आपण No Cost EMI बद्दल चर्चा केली तर या ठिकाणी आपल्याला नावावरूनच समजते की जे तुम्ही त्या कंपनीकडून loan किंवा product service purchase करत असाल त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे interest rate देण्याची आवश्यकता नसते.