2023 ED काय आहे | ED Full Form in Marathi

0
102

ED Full Form in Marathi,ED Meaning in Marathi,ED Information in Marathi ED चा इतिहास,ED चे संचालन,ED चे मुख्य उद्देश,ED चे अधिकार काय आहे

ED Meaning in Marathi

नमस्कार मित्रांनो marathibuisness.in या website मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण ED Full Form in Marathi या आर्टिकल मध्ये ED काय आहे, ED Meaning in Marathi व ED चे कोणकोणते मुख्य अधिकार आहे याबद्दल चर्चा करणार आहोत.

तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये दररोज ED हा शब्द ऐकत असाल किंवा तुम्ही बॉलीवूड मध्ये एखाद्या अभिनेत्री च्या मागे ED लागलेली आहे या प्रकारचे शब्द ऐकले असतील परंतु नेमके ED म्हणजे काय याबद्दल जर तुम्हाला माहिती नसेल तर आज आपण ED Full Form in Marathi या आर्टिकल च्या मदतीने संपूर्ण माहिती बघणार आहोत ती तुम्ही व्यवस्थितपणे वाचावी.

ED चा Full Form = Directorate of Enforcement or directorate of economic enforecement आहे यालाच आपण मराठी भाषेमध्ये “अंमलबजावणी संचालनालय” असे सुद्धा म्हणतो. येडी हे वित्त मंत्रालयाच्या राजस्व विभागाच्या अधीन एक विशेष वित्तीय भारत सरकारची तपासणी agency आहे, या ED चे मुख्य कार्यालय दिल्लीमध्ये आहे. ED चे इतर पाच मुख्य कार्यालय सुद्धा आहे ते मुंबई, चंदिगड, चेन्नई,कोलकत्ता,दिल्ली या ठिकाणी अस्तित्वात आहे.

ED Full Form in Marathi

ED चे जवळपास 16 क्षेत्रीय कार्यालय आहे जे अहमदनगर,पटना,चंदीगड,चेन्नई,कोची,जालंधर,पणजी,गुवाहाटी,हैदराबाद,जयपूर,दिल्ली,कोलकत्ता,मुंबई लखनऊ, गुवाहाटी आणि श्रीनगर बेंगलोर या ठिकाणी स्थित आहे. या क्षेत्रीय कार्यालय प्रमुखाला “संयुक्त निर्देशक” असे सुद्धा म्हटले जाते आणि भारतामध्ये 11 उप क्षेत्रीय कार्यालय आहे जे भुवनेश्वर,मदुराई,प्रयागराज,नागपूर,कोझिकोडा,रायपुर,देरादून,इंदोर,रांची,सुरत व शिमला या ठिकाणी स्थित आहे. या ठिकाणी असलेल्या प्रमुख अधिकारीला उपनिर्देशक असे म्हटले जाते.

ips Information in Marathi

Share Market books in marathi

ED Full Form in Marathi

ED Full Form in Marathi आर्टिकल मध्ये तुम्हाला ED कोण कोणत्या राज्यांमध्ये आहे याबद्दल माहिती झाली असेल त्यासोबतच ED म्हणजे काय याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती झाली असेल आता आपण ED या शब्दाचा Full Form काय होतो याबद्दल माहिती बघणार आहे.

ED = ( DIRECTORATE OF ENFORCEMENT ) यालाच आपण मराठी भाषेमध्ये “अंमलबजावणी संचालनालय” असे सुद्धा म्हणतो. ही एक भारतीय राज्य सरकारच्या वित्तीय मंत्रालय म्हणजेच Finance Ministry च्या अंडर मध्ये येणारी विशेष वित्तीय भारत सरकारची चाचणी एजन्सी किंवा financial information हाताळणारी agency आहे.

अंमलबजावणी संचालनालय ही एक प्रकारची गुप्तपणे चालणारी agency आहे. आणि एक कानून प्रवर्तक एजन्सी जी भारतामध्ये आर्थिक कायदा लागू करते, ही एक आर्थिक सरकार आहे.

  • PREVENTATION OF MONEY LAUNDERING ACR,2002 (PPMLA)
  • FOREIGN EXCHANGE MANAGEMENT ACT,1999 (FEMA)

जर एखादी व्यक्ती PREVENTATION OF MONEY LAUNDERING ACR,2002 (PPMLA),FOREIGN EXCHANGE MANAGEMENT ACT,1999 (FEMA) या कायद्याचे उल्लंघन करत असेल उत्तर त्याच्या विरोधात गुप्तपणे निरीक्षण ठेवून त्याला कानूनी कायद्यानुसार त्याच्या विरोधात केस सुद्धा करण्याचा अधिकार पूर्णपणे ED कडे दिलेला आहे.

भारतीय पोलीस सेवा,भारतीय कॉर्पोरेट कानून सेवा,संयुक्त अधिकारी भारतीय राज्य स्वसेवा आणि भारतीय प्रशासकीय सेवा यामध्ये असलेले काही विशेष अधिकारी या प्रकारच्या वित्तीय एजन्सीमध्ये किंवा fincncial agency मध्ये कार्य करू शकतात.

ED चा इतिहास

ED Full Form in Marathi आर्टिकल मध्ये आपण ED म्हणजे काय त्यासोबतच ED Full Form काय आहे याबद्दल माहिती बघितली आहे आता आपल्याला ED चा काय इतिहास आहे आणि तो किती वर्षाचा आहे याबद्दल माहिती बघायची आहे.

ED ( ENFORECEMENT DIRECTORATE ) या organization ची स्थापना आणि सुरुवात 1 मे 1956 रोजी दिल्लीमध्ये केली गेली होती, तेव्हा विदेशी मुद्रा विनियमन कायदा,1947 अंतर्गत विनियमन नियंत्रण विधींच्या उल्लंघनाला थांबवण्यासाठी आर्थिक कार्य विभाग यांच्या नियंत्रणाखाली एक प्रवर्तन ईकाई ची स्थापना केली गेली होती. वर्ष 1957 मध्ये याचे नाव प्रवर्तन निदेशालय म्हणजेच अंमलबजावणी संचालनालय असे ठेवण्यात आले होते त्यासोबतच मद्रासीय विभागांमध्ये “अंमलबजावणी संचालनालय” त्याची आणखीन एक शाखा सुरू करण्यात आली होती.

नवी दिल्ली या ठिकाणी याचे मुख्य कार्यालय होते त्यासोबतच अंमलबजावणी संचालनालय कडे चंदीगड,मुंबई,कोलकत्ता,हैदराबाद इत्यादी प्रकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मोठमोठे कार्यालय उभा करण्यात आले होते.

ED कडे वेगवेगळ्या शहरांमध्ये सुद्धा खूप सारे उप क्षेत्र आधारित कार्यालय सुरू करण्यात आले होते.

भारतीय पोलीस सेवा,भारतीय कॉर्पोरेट कानून सेवा,संयुक्त अधिकारी,भारतीय राज्यस्व सेवा आणि भारतीय प्रशासकीय सेवा यामध्ये कार्य करणारे अधिकारी ED अंमलबजावणी संचालनालय मध्ये कार्य करत होते.

MahaDBT Scholarship apply online

IMEI Meaning in Marathi

ED चे संचालन

ED Full Form in Marathi आर्टिकल मध्ये आता आपल्याला ED चे संचालन काय आहे याबद्दल माहिती बघायची आहे ती पुढील प्रमाणे.

  • ED गुप्तचर ऑर्गनायझेशनचे अहवाल विविध स्त्रोत्र जसे की गुप्तचर विभाग आणि राज्य तक्रारी इत्यादींना FEMA 1999 संदर्भात संपूर्ण माहिती एकत्र करून स्थापित आणि प्रशासित करण्यासाठी प्रदान केले जातात.
  • ED ने पूर्वी FEMA 1999 च्या FERA च्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणे व्यवस्थितपणे हाताळलेली आहे.
  • FEMA 1999 च्या नियमांचे संशयास्पद उल्लंघन ज्यात निर्यातीचे पैसे न मिळणे हवाला परकीय चलन रेकिंग FEAM चे उल्लंघन,1999 आणि आंतरराष्ट्रीय मालमत्ता परत न करणे या इतर प्रकरणांचा समावेश यामध्ये केला जातो इडीद्वारे हे सर्व तपासले गेले आहे आणि याची जात पडताळणी केली गेली आहे.
  • ED PML मध्ये असलेल्या संशयी व्यक्तींना तपास शिक्षा त्यांच्यावरती खटला शोध तपासणी इत्यादी कार्य करू शकते.
  • ED पूर्व FERA 1973 अंतर्गत अपील आणि कायदेशीर कार्यवाही हाताळण्यासाठी जबाबदार आहे.
  • ED बेकायदेशीर प्रया कला काढून टाकने आणि PML-A अंतर्गत कथित गुन्हेगारांच्या हस्तांतरणाशी संबंधित करार करणाऱ्या राज्यांकडून संयुक्त कायदेशीर सहाय्यक प्रदान करते आणि प्राप्त करते.
  • त्यासोबतच Forex Exchange सोबत जोडल्या गेलेल्या सर्व कानूनी कायद्यांचे सुद्धा यांच्याकडे अधिकार असते.
  • जर एखाद्या व्यक्तीने विदेशामध्ये प्रॉपर्टी किंवा इतर कोणतीही संपत्ती खरेदी केली तर ED त्याच्यावरती सुद्धा तपासणी करू शकते.
  • Artificial Intelligence Meaning in Marathi
  • Swing trading in marathi

ED चे मुख्य उद्देश

मित्रांनो ED Full Form in Marathi आर्टिकल मध्ये आपण ED चे काय अधिकार आहे याबद्दल आपण माहिती बघितली आहे त्यासोबतच ED म्हणजे काय त्याचा फुल फॉर्म काय होतो यासारखी सुद्धा माहिती आपण आतापर्यंत बघितली आहे आता आपल्याला ED चे मुख्य उद्देश काय आहे याबद्दल चर्चा करायची आहे.

जर तुम्हाला आमचे ED Full Form in Marathi हे आर्टिकल आवडत असेल आणि आतापर्यंत जर तुम्ही हे आर्टिकल वाचत असाल तर नक्कीच आम्हाला कळवा आणि खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्सच्या मदतीने सांगू शकता.

  1. FDMA 1999 आणि PML-A सारखे दोन प्रमुख भारतीय कायद्यांना लागू करणे हेच Enforecment Directorate
  2. सर्वात मोठे उद्देश आहे. त्यासोबतच हेच ED विभागाचे प्राथमिक उद्देश आहे.
  3. ED ची official website काही अन्य लक्ष्यांना सूचीबद्ध करते जसे की विशेष स्वरूपामध्ये भारतामध्ये money laundrang च्या विरोधात लढाई करणे. मित्रांनो जर तुम्हाला मनी लॉन्ड्री म्हणजे काय माहिती नसेल तर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती वाचू शकता.
  4. ED केवळ तपासी यंत्रणा म्हणून काम करते आणि सार्वजनिक डोमेन मध्ये संपूर्ण माहिती जारी करणे हे भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरुद्ध आहे.
  5. मी आशा करतो की याप्रकारे तुम्हाला ED चे मुख्य उद्देश काय आहे याबद्दल माहिती मिळाली असेल.
  6. आता आपण ED चे काय अधिकार आहे त्यांच्याकडे कोणकोणते राइट्स आहे याबद्दल बघूया

IT Information in Marathi

Balance sheet in marathi

ED चे अधिकार काय आहे

financial स्वरूपामध्ये संपूर्ण देशामध्ये होत असणाऱ्या गैर कानूनी कामांना ED अंमलबजावणी संचालनालय कारवाई करू शकते.

भारत सरकारची संपूर्ण प्रकारची वेगवेगळी वित्तीय Financial चौकशी करण्याचा अधिकार FERA आणि FEMA 1999 या दोन्ही अधिनियमांच्या अधीन्य अंमलबजावणी संचालनालय ला प्राप्त होते.

ED अंमलबजावणी संचालनालय देशातील कोणत्याही मालमत्तेवर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत आपण जर विदेशामध्ये प्रॉपर्टी घेतली तर त्यावर ती सुद्धा कानूनी स्वरूपामध्ये कारवाई करण्याचा अधिकार त्यांना आहे.

ED अंमलबजावणी संचालनालयाला मनी लॉन्ड्रीच्या आरोपाखाली सापडलेल्या विरुद्ध अटक जप्ती आणि शोध घेण्याचा अधिकार त्यांना पूर्णपणे भारत सरकारने दिलेला आहे.

याशिवाय सरकारने ED अंमलबजावणी संचालनालय चलन कायद्यांतर्गत उल्लंघनाचा सामना करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे जसे की Forex Trading यामध्ये जर काही घोळ होत असेल तर त्याबद्दल कानूनी कारवाई करण्याचा अधिकार ED कडे पूर्णपणे आहे.

निष्कर्ष

नमस्कार मित्रांनो ED Full Form in Marathi आर्टिकल मध्ये आपण ED म्हणजे काय,ED चे काय कार्य आहे? त्यांच्याकडे कोणकोणते अधिकार असतात त्यासोबतच ED चा इतिहास काय आहे याबद्दलचे प्रश्न आपण या ठिकाणी सविस्तरपणे बघितले आहे.

तुम्हाला आमच्या ED Full Form in Marathi आर्टिकल मध्ये कोणत्याही प्रकारची शंका असेल किंवा तुमचे ED संदर्भात कोणतीही प्रश्न असतील ज्याचे समाधान तुम्हाला पाहिजे असेल ते प्रश्न तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता आम्ही त्या प्रश्नांचे नक्कीच निवारण करण्याचा प्रयत्न करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here