इंस्टाग्राम मधन पैसे कसे कमवायचे | Earn Money From Instagram In Marathi

0
215

काय आहे इंस्टाग्राम, How To Use Instagram In Marathi, Instagram Page Ideas In Marathi, Instagram Best Content in Marathi, Ways To Make Money From Instagram In Marathi

काय आहे इंस्टाग्राम ( What Is instagram In Marathi )

instagram हे सर्वात जास्त चर्चेत असणारा एक social media plattform आहे यावर लोका दैनंदिन जीवनातील घडामोडी किवा त्यांचे छायाचित्र आणि video टाकणे असे खुप प्रकार चे काम दैनंदिन करात असतात त्यासोबतच इंस्टाग्राम हे एक proffessional माध्यम आहे जसे की whats up आणि facebook या सोबतच तुम्ही या instagram चा मदतीने earning सुद्धा कमवू शकता Instagram वर तुम्ही reels हे feature वापरून तुम्ही तुमचे video खुप लोकांपर्यंत पोहचू शकता

Earn Money From Instagram In Marathi

इंस्टाग्राम कस वापरायच ( How To Use Instagram In Marathi )

Instagram वापरण्यासाठी तुम्हाला सर्वात पाहिले Instagram play store मधून download करना लागेल त्यानंतर त्याला open करा open केल्यावर तुम्हाला तुमचा नविन account open करण्यासाठी email address किवा mobile number देन लागेल ते दिल्यावर त्यासोबतच तुम्हाला तुमचा एक password ठरवण लागेल तुम्ही तुमचा सुरक्षितते साथी एक चांगला password ठरवा आणि तो लक्षात ठेवणा खुप अनिवार्य आहे कारन एखाद्या वेळेस तुम्हाला तुमचा account इतर कोन्या व्यक्ति चा फ़ोन मधे चालू करायच असेल तेव्हा त्या password ची आवश्यकता भासेल ही सर्व प्रक्रिया झाल्यावर तुमच account तैयार होईल आणि तुमचा समोर खाली चित्रात दाखवल्या प्रमाणे dashbord येईल

त्यानंतर तुम्ही तुमचा मित्राणा किवा परिवरातील सदस्यना त्यांचा नाव टाकून follow करू शकता तसेच तुम्ही या वर तुमचा आवडत्या celebrity किवा हीरो ,क्रिकेटपटू असे कोणालाही शोधून follow करू शकता ज्याने की त्याने त्यांचा account वर कही माहिती किवा photo टाकले तर ते तुमचा पर्यन्त सुद्धा पोहचल

इंस्टाग्राम पेज सुरूर करण्यसाथी कही आइडियाज ( Instagram Page Ideas In Marathi )

तुम्हाला सर्वात पाहिले तुमचा आवडी नुसार किवा तुम्ही ज्या क्षेत्रात खुप तज्ञआहे आशा क्षेत्रा मधे तुमचा account सुरु करना लागेल तुम्ही तुमचा स्वतःचे सुद्धा काही कंटेंट सुरु करू शकता मि तुम्हाला कही content ची कल्पना देत आहे त्या वर सुद्धा तुम्ही तुमचा account सुरु करू शक्ता हे खुप मागणी असणारे topic आहे ते म्हणजे , finance information , pet, beauty, fassion, business idea, health, fittness, digital marketing, food,हे सर्व टॉपिक खुप लोकप्रिय आहे आणि या topic ची जनता खुप मोठी आहे या मधे तुम्हाला monitize करायला खुप सोप्प जाईल आता आपन बघितला की आपल्याला कोणत्या प्रकार चा account बनवायच आहे

आता तुम्हाला google वर सर्च करायच आहे top pages तुमचा instagram page चा संदर्भात ज्या topic वर तुम्ही acount बनवला आहे तय topic वर टॉप पेज सर्च करा ते बहुन तुम्हाला समजेल की ते त्यांचा page कसे minitized करात आहे आणि कसा content ते त्यांचा account वर ताकत आहे आता अपन बघितला कंटेंट कसा शोधायचा आता आपण बहु कंटेंट कसा टाकायाचा

इंस्टाग्राम मधे कंटेंट चे प्रकार ( Instagram Best Content in Marathi )

Instagram मधे तुम्ही photo टाकुशकता videos टाकू शक्ता त्याबरोबरच reels ताकू शकता तुमची दैनंदिन story ताकू शकता reels हे आज चा टाइम ला सर्वात जास्त growth आणि सर्वात जास्त माणसे एकत्र करूँन ठेवण्याचा साधन आहे आणि रील्स मुले तुम्हाला खुप सरे followers सुद्धा भेटल तुम्हाला दररोज नियमित २ ते ३ reels टाकन लागेल

आता आपण बोलूया story बद्दल story मधे तुम्ही कही पण story ताकू शक्ता हे तुमचा मनावर आहे तुम्ही रोज २ स्टोरी ताकू शक्ता तय पेक्षा जास्त सुद्धा तकुशकता

वीडियो मधे तुम्हाला कमित कमी १० मिनीताची video टाकन लगते IGTV वर याला तुम्ही हफ्त्यातून २ ते ३ video ताकू शकता

हे सुद्धा वाचा

Make Money Online from Canva in Marathi

20+ Make Money Online ideas in Marathi

इंस्टाग्राम पेज कसा वाढवायच ( How To Grow Instagram Page In Marathi )

Instagram पेज वर तुम्हाला नियमित तुमचा topic च संदर्भात कही तरी मूल्यवान post करना लागेल आणि त्यासोबतच तुम्हाला तुमचा post करण्याचा वेळेला सुद्धा बघ्ना लागेल की कोणत्या वेळेला तुमचा content जास्त वायरल होत आहे

तुम्हाला तुमचा Instagram page चा संदर्भातील जे दूसरे page आहे त्यांचा सोबत सहकार्य करना लागेल जर तुम्हाला तुमचा समोर्चाच content उपयुक्त वाटतसेल तर तुम्ही ते तुमचा स्टोरी ला ठेवून त्याना mention करू शकता जेव्हा तुम्ही त्याना mention कराल तेव्हा ते सुद्धा तुम्हाला रेमेन्शन करेल अस केल्याने त्यांची जी जनता आहे टी तुमचा profile बघण्यासाठी येईल आणि जेव्हा ते तुमचा profile check करेला येईल तेव्हा जर त्याना तुमचा content आवडला तर ते तुम्हाला नक्कीच folllow करेल

तसेच तुम्हाला तुमचा topic च संदर्भात असलेल्या page वर comment करना लागेल त्याने लोका तुम्हाला notice करेल आणि त्यांची सुद्धा जनता तुम्हाला follow करेल हा सुद्धा एक उत्कृष्ट उपाय आहे followers वाढवण्याचा

या मधे तुम्हाला #tag सुद्धा तुमचा content च relevant लवणा लागेल तुमचा content च व्यतिरिक्त कोणताचा #tag च वपर नहीं करायचा त्यासोबतच तुम्हाला जास्तीत जास्त वायरल होणाऱ्या content वर भर द्यायचा आहे याने तुम्हाला जास्तीत जस्ट जनता भेतु शक्ति

इंस्टाग्राम मधन पैसे कमवण्याचे प्रकार ( Ways To Make Money From Instagram In Marathi )

१ ] स्पोंसर पोस्ट मधून पैसे कसे कमवायचे (Earn Money From Instagram Sponsor P ost In Marathi )

तुम्ही तुमचा Instagram वर बघितलाच असेल जे मोठे creaters असतात ते सर्व paid promotion करूँन खुप money कमवत असतात तुम्हाला सुद्धा वाटत असेल आपल्या कड़े पण असे कही उपाय पाहिजे की कंपनी स्वतःउन आपल्याला संपर्क करेल sponsor post साथी आणि अपन सुद्धा good amount of money कमवू तर मित्रानो तुम्ही ज्या श्रेणी मधे येता ती म्हणजे micro influencer तुमचे जे followers आहे ते मोठ्या creater चा मानाने खुप कमी असतात पण तुमचा कड़े जी पावर आहे ती खुप जास्त असते त्यांचा मानाने

मित्रानो sponsorship साथी अर्ज करण्या आधी तुम्हाला कही गोष्टीच ध्यान ठेवणा लागेल टी म्हणजे तुम्हची profile तुम्हाला तुमचा profile ला व्यवस्थित करना लागेल कारन ती एकदम proffesional वाटेल त्यासाठी तुम्हाला सर्वात पाहिले तुमचा profile ला business profile मधे बदलन लागेल हे कस करायच तुम्हाला माहिती नसेल तर या साथी you tube वर खुप सरे video उपलभ्ध आहे ते बघून करू शकता Business Account केल्या नंतर तुमची जी category आहे त्यानुसाराच तुम्हाला तुमची

profilr पिक्चर ठेवणा लागेल जर तुम्ही fasssion blogger असल तर तुम्ही तुमचा स्वतःची photo सुद्धा model म्हणून ठेवू शकता त्या नंतर तुम्हाला सर्वात जास्त भर है तुमचा Bio ला देना लागेल कारन बायो ही सर्वात महत्वाची गोश्त आहे bio मधे तुम्हाला तुमची Category Mention करण लागेल तुमचा Instagram पेज चा संदर्भात सम्पूर्ण माहिती तुम्हाला तुमचा Bio मधे लिहना लागेल बायो जस्ट मोठा नहीं ठेवायचा जेव्हडा छोटा आणि सुन्दर बायो ठेवशाल तेव्हडा चांगला होईल त्यासोबतच तुम्हाला तुमचा bio

मधे ईमेल ठेवणा लागेल कारन या ईमेल नीच कंपनी तुम्हाला संपर्क करणार आहे त्यासाठी ईमेल ठेवणा खुप गरजेच आहे त्यानंतर तुम्हाला तीचा खली heighlight दिसेल त्यामधे तुम्ही कवर icon ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला तुमचा category चा संदर्भात post करना लागेल ते पण नियमित एक दिवस ही न चुकता तुम्ही अस नहीं केला तर brand ला वाटेल तुम्ही तुमचा Instagram वर नियमित active नहीं आणि अश्याने तुम्हाला जास्त audience नहीं भेटणार या सर्व गोष्टी कारण खुप गरजेच आहे कारन कंपनी सर्वात पाहिले तुमची profile चेक करते त्यानंतरच business करण्यासाठी तुमची निवड करते

स्पांसर शिप साथी तुम्ही अर्ज कसे करणार

मित्रानो जे मोठे creater असतात कंपनी त्याना डायरेक्ट स्वतःउन संपर्क करते आणि त्यामधे त्याना स्वतःउन कोणाकडे जाण्याची गरज नस्टे micro influencer ला अर्ज करण लगता sopnsorshipसाथी आणि अर्ज करण्याचे दोन प्रकार आहे एक म्हणजे तुम्ही त्यांचा कंपनी चा वेबसाइट वर जॉन ईमेल id काढून त्याना proposal करू शकता आणि दूसरा म्हणजे online internet वर खुप साऱ्या वेबसाइट उपलभ्ध आहे जे ब्रांड डील देतात त्या website वर जाऊँन तुम्हाला तुमचा account ओपन करना लागेल त्यामधे फक्त तुम्हीच नहीं तर खुप सरे लोक अर्ज करात असतत आणि कंपनी तुमचा proposal ला पाहून विचार करते की कोनसोबत ते डील फाइनल करेल या website वर तुम्ही अर्ज करू शक्ता

ASPIREL Q

GO SNAP

QUANTUMSPONSOR

आणि या प्रकार तुम्ही तुमचा स्पोंसर पोस्ट साथी अर्ज करू शकता खली दिलेल्या चित्रामधील नाव चा जागी तुम्हाला बदल करूँ तुमचा नाव ताकना लागेल त्यासोबतच आणखी कही बदल करण लागेल

का कंपनी छोट्या क्रेटर ला स्पोंसर शिप देईल जे की ते मोठ्या क्रेटर ला स्पांसर शिप देऊ शक्ति याच कारन आहे की बजट जे नविन कंपनी असतात त्या कंपनी ला नहीं वाटत कारन मोठे क्रेटर पैसे खुप जास्त घेतात आणि नविन कंपनी जास्त सुरवातीला गुंतवणूक करात नहीं त्यामुळे ते छोट्या क्रेटर ला टारगेट करतात

२ ] इंस्टाग्राम एफिलिएट मार्केटिंग मधून पैसे कमवा ( Earn From Instagram Affiliate Marketing In Marathi )

Instagram Affiliate Marketing साथी तुम्हाला तुमचा instagram अकाउंट वर amazon , flipcart किवा अन्य कही ज्या मोठ्या कंपनी असतात जय कंपनी ला त्यांचा product ची खुप विक्री करायची असते त्या कंपनी चे product तुम्ही घेऊन तुमचा website वर त्यांची लिंक टाकू शकता तुहि तुमचा website वर तकलेलो लिंक वर कोणत्या ही व्यक्तिने link केला आणि ते प्रोडक्ट घेतले तर आशा वेळेस कंपनी तुम्हाला कही commision देते हे commmision कंपनी च policy नुसार किती ही असू शकते

असेच जर तुम्ही खुप सारे कंपनी छे affiliate घेतले आणि ते तुमचा audiance ने तुमचा लिंक द्वारे विकत घेतले तर तुम्हाला खुप नफा या affiliate marketing च मध्यमाने होऊ शकतो instagram marketing मधे सर्वात जस्ट चालनारा हा पर्याय आहे याचा मदतीने खुप सरे instagram वरील influence marketer महिन्याला चांगलेच पैसे कमवत आहे

३ ] इंस्टाग्राम वरील दूसरे पेज प्रोमोट करूँ पैसे कमवा ( Earn Money From Promoting Instagram Page In Marathi )

या मधे तुम्हिह instagram वरील दुसऱ्या page च admin कडून कही टार्गेटेड followers त्याना बनवून देण्या साथी तुम्ही त्यांचा कडून पैसे घेऊ शक्ता या परिस्थिति मधे जे नविन instagram page सुरु करणारे असतील आशा लोकांचा संपर्कात तुम्हाला रहायचा आहे तय सोबतच कहि कंपनी चे सुद्धा तुम्हाला या मधे contact येऊ शकता आशा वेळेस तुम्हाला त्यांचे followers वाढून देण्यासाठीकही पैसे भेटत असतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here