( Fiverr चा मदतीने Online पैसे कमवा,( Earn Money From Fiverr in Marathi ),काय आहे Fiverr वेबसाइट, Fiverr मध्ये अकाउंट निर्माण करण्याची प्रक्रिया, Fiverr मधून पैसे कैसे कामवा )
काय आहे Fiverr website
Fiverr ही एक ऑनलाइन फ्रीलांचिंग वेबसाइट आहे या वेबसाइट मधे तुम्ही ऑनलाइन घरी बसून पैसे कमवू शकता या वेबसाइट वरुण दैनंदिन लोका काम करूँ महिन्याला लाखो रुपये कमवत आहे तुम्ही सुद्धा कमवू शकता
तुम्ही सुद्धा Fiverr या वेबसाईट चा मदतीने महिन्याच्या खूप चांगले पैसे कमवू शकता Fiverr हे एक फ्रीलान्सर प्लॅटफॉर्म आहे यामध्ये एक्सेलर असतो आणि एक buyer असतो सेलर जो असतो तो बायला सर्विस देण्याचे काम करतो Fiverr या वेबसाईट मध्ये तुम्हाला काम करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला या वेबसाईट मध्ये तुमचे अकाउंट निर्माण करायचे आहे यासाठी तुम्ही खालील प्रक्रिया कराल ( Earn Money From Fiverr in Marathi )
Fiverr मध्ये account निर्माण करण्याची प्रक्रिया
सर्वात पहिले तुम्हाला google crome वर जाऊन Fiverr.com या website ला सर्च करायचे आहे त्यानंतर तुम्ही या page मध्ये असाल
या ठिकाणी तुम्हाला खूप प्रकारच्या category भेटतात त्यापैकी तुम्हाला आवडणाऱ्या व सर्वात जास्त माहिती असलेल्या category ला तुम्ही निवड शाल
हे सुद्धा वाचा
ब्लॉग्गिंग चा मदतीने लाखो रुपये कमवा
यामध्ये तुम्ही बघू शकता graphic design, digital marketing, righting इन translation, video आणि annimation, music and audio, proggraming आणि technology, business, life style आणि या सोबतच खूप साऱ्या category चे का मी तुम्हाला करण्यासाठी या website वर भेटेल ( Earn Money From Fiverr in Marathi )
सर्वात पहिले तुम्हाला Fiverr या website मध्ये join करायचे आहे. तुम्ही join वर क्लिक केल्यानंतर तुमचा समोर एक प्रकारचा box तयार होईल आणि तुम्हाला तुमचीemail idटाकायचे आहे आणि continue वर क्लिक करायचे आहे या ठिकाणी तुम्ही facebook च्या माध्यमातून सुद्धा account तयार करू शकता
त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर असा एक प्रकारचा एक box येईल त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव टाकायचे आहे आणि तुम्हाला त्यासोबतच एक password तयार करायचा आहे password तयार केल्यानंतर तुम्हाला join button वर क्लिक करायचे आहे
join button वर क्लिक केल्यानंतर तुमचे account पूर्णपणे तयार होईल हे तयार झालेले account तुम्हाला सर्वात पहिले verify करायचे आहे account verify करण्यासाठी तुम्हाला तुमच्या email id मध्ये Fiverr कडून एक email आलेला असेल ते email मध्ये जाऊन तुम्हाला activity वर क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या fiverr चे अकाउंट पूर्णपणे activate होऊन जाईल ( Earn Money From Fiverr in Marathi )
हे सुद्धा वाचा
Make Money From Forex Treading
Fiverr या application मध्ये जो कोणी नवीन भेटतील पहिल्यांदा join होतो तो बाहेर म्हणूनच जॉईन होत असतो पण आपल्याला यामध्ये सेलर म्हणून काम करायचे असेल तर तुम्हाला वरती सर्वात पहिल्या लाईन मध्ये become a seller या नावाने option भेटेल त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचे account तयार करू शकता याwebsite मध्ये तुम्ही काम करण्याची 5 doller ते 10000 doller घेऊ शकता
संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्ही Fiverr च्या account मध्ये जासाल त्यामध्ये तुम्हाला तुमची personal information भरायचे आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे original नाव टाकायचे आहे. त्यासोबत असतं मला तुमची profile फोटो याठिकाणी जोडायचा आहे, त्यानंतर तुम्हाला discription या नावाने एक पर्याय भेटेल त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बद्दल माहिती टाकायची आहे तुम्ही कोण आहे आणि तुम्ही काय काम करू शकता त्यासोबत असतो तुम्हाला किती experience आहे ही सर्व माहिती आणि तुम्हाला भरायचे आहे ( Earn Money From Fiverr in Marathi )
यानंतर तुम्हाला language नावाने एक पर्याय भेटेल त्या ठिकाणी तुम्हाला english ही भाषा बोलता येणे आणि समस्त येणे गरजेचे आहे त्यासोबतच विषयांमध्ये तुम्हाला या हिंदी भाषेचा सुद्धा समावेश या ठिकाणी करता येतो पण या ठिकाणी जास्त करून काम नाही english भाषेमध्ये होत असते ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही continue वर क्लिक कराल
continue वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची proffesional information भरण्याची गरज आहे त्याठिकाणी सर्वात पहिले तुम्हाला your occupation टाकायचे आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचीच skill टाकायचे आहे तुम्ही काय करताय digital marketing, graphic design, proggraming आणि technolog तसेच इतर काही जे तुम्हाला चांगले जमते ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे
त्यासोबत तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे हे सुद्धा या ठिकाणी टाकायचे आहे
यानंतर तुम्हाला education नावाने एक पर्याय भेटेल त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शिक्षणाबद्दल सांगायचे आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमची कंट्री निवडायचे आहे त्यानंतर तुमचे कॉलेज आणि university याबद्दल तुम्हाला माहिती भरायची आहे. त्यानंतर तुमच्यापाशी जर एखाद्या certificate असेल शिवाय एखादा तुम्हाला award भेटलेला असेल तर त्याची सुद्धा माहिती तुम्ही या ठिकाणी देऊ शकता या ठिकाणी आणि तुमच्या presonal information ची सुद्धा लिंक याठिकाणी देऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही continue वर क्लिक करा ( Earn Money From Fiverr in Marathi)
ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमचे social account add करायचे याठिकाणी पर्याय भेटेल येथे तुम्ही तुमच्या google, facebook, twitter शिवाय इतर काहीsocial media account link करू शकता त्यानंतर तुम्ही continue वरती क्लिक करा
या ठिकाणी तुम्हाला email verify करण्याचा एक option भेटेल जे के तुम्ही पहिलेच verify केलेले आहे त्यासोबत असतो मला मोबाईल नंबर सुद्धा verify करायचं आहे. तुम्ही तुमचा फोन नंबर verify केल्यानंतर finish या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या या ठिकाणी यशस्वीपणे account निर्माण झालेले आहे ( Earn Money From Fiverr in Marathi )
ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमचे gig तयार करायचे आहे gig म्हणजे आपण जे काही काम करतो त्याला आपण gig असे म्हणतो तुम्ही जे काही काम करात आहे त्याचे gig तुम्ही तैयार करू शकता या थिअणि तुम्हाला खुप साऱ्या प्रकारचे काम भेटल
या ठिकाणी तुम्हाला सर्वात पाहिले gig चा एक title तकयचा आहे तुम्ही तुमचा कमचा नुसार title ठेवू शकतात्या नंतर तुम्हाला तुमची category निवडायची आहे त्या सोबतच तुम्ही तुमची sub category सुद्धा निवडु शकता या सोबत तुम्हाला gig meta data तकेचे आहे आणि तुम्हाला तुमचा category चा नुसार tags तकेचे आहे तुम्ही या मधे ५ tags ताकू शकता
ही सर्व माहिती टकल्या नंतर तुम्ही सेव आणि कंटिन्यू वर क्लिक कराल
ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर आपल्या समोर नविन पर्याय येईल scope आणि प्राइसिंग तुम्ही या ठिकाणी ३ पैकेज घेऊ शकता या ठिकाणी तुम्ही basic ची कीमत .., standerd ची कीमत …., आणि primiun ची कीमत या ठिकाणी तुम्ही ताकू शकता ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही सेव आणि continue वर क्लिक कराल
त्यानंतर तुमि एकदा gig एखाद्या व्यक्तीला बनवून डेट असल तर त्या साथी तुंहला कोण कोणत्या गोष्टींची आवश्यकता लागेल याची सुद्धा महिति तुम्ही या ठिकानी देऊ शकता
या सोबतच तुम्हाला तुम्ही जे काही काम करात असल तर त्याचे काही sample देण्याची या ठिकाणी गरज लागेल जैसे की तुम्ही video editor असल तर तुम्हाला या ठिकाणी एक sample video पठावना लागेल ( Earn Money From Fiverr in Marathi )
Fiverr मधून पैसे कैसे कामवायचे ( Earn Money From Fiverr in Marathi )
ही सम्पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्ही public gig कराल ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला seller काम देईल आणि त्या कमचा बदल्यात तुम्ही दिलेल्या माहिती नुसार पैसे देईल
या ठिकाणी तुम्हाला पैसे कमवण्यासाठी तुमचा home page वर जायचे आहे त्या ठिकाणी तुम्हाला order नवाने एक option भेटल त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तिथे बहु शकता की तुम्हाला कोणी कोणी काम करण्यासाठी order दिल्ली आहे
त्यांची order पूर्ण करूँ तुम्ही त्यांचा कडून पैसे कमवू शकता
तुम्ही order पूर्ण केल्यावर earning या option वर क्लिक कराल त्या ठिकाणी तुम्हाला तुमची bank या website सोबत जोडण्याचे सुद्धा पर्याय भेटल त्या सोबतच तुम्ही paypal या application चा मदतीने येथून पैसे कद्दू शकता
या ठिकाणी तुम्ही जे काही काम कराल त्याचे २० % पैसे हे fiverr ठेवल आणि बाकीचे उरलेले ८० % पैसे तुम्हाला देण्यात येतील
आशा प्रकार तुम्ही Fiverr या website चा मदतीने online घरी बसून पैसे कमवू शकता
हे सुद्धा वाचा
Make Money From Club House Application
Is it required experience in particular field
right bro experience is a key of success