ड्रीम इलेव्हन काय आहे ?|Dream 11 Information in Marathi

2
446

Dream 11 Information in Marathi

जेव्हा तुम्ही आयपीएल क्रिकेट मॅच बघत असतात त्या वेळेस तुम्हाला ब्रेकमध्ये महेंद्रसिंग धोनी ची एक Advertisement दिसते तुम्हाला सुद्धा महेंद्रसिंग धोनी बनायचं असेल तर तुम्ही तुमची Dream 11 वर team बनवू शकता याप्रकारे ती जाहिरात असते. तरीसुद्धा खूप लोकांना माहिती नाही ड्रीम इलेव्हन म्हणजे काय त्यामध्ये कसे खेळतात आणि कसे पैसे जिंकायचे, तर मित्रांनो Dream 11 Information in Marathi या पोस्टमध्ये आपण Dream 11 Fantacy cricket बद्दल संपूर्ण माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Dream 11 Information in Marathi

जसे की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे संपूर्ण जगामध्ये आयपीएल क्रिकेट मॅच चे किती क्रेझ आहे. कारण की यामध्ये जवळजवळ संपूर्ण जगामधील सर्व Players असतात आणि त्या सर्व प्लेअरला एकत्र करून वेगवेगळ्या टीम तयार केल्या जातात त्यामुळे आयपीएल बघण्या मध्ये खूप जास्त उत्साह निर्माण होतो.

Online paise kamavnyeche app

Make Money Online 2022

जर तुम्हाला क्रिकेट मॅच बघायची आणि खेळायची खूप जास्त इच्छा असेल आणि तुम्ही नेहमी क्रिकेट च्या जगासोबत दररोज Update राहत असाल तर तुम्ही तुमची एक Dream 11 वरती team बनवू शकता आणि लाखो रुपये कमवू शकता. हा एक अशा प्रकारचा platform आहे ज्याच्या मदतीने तुम्ही ऑनलाईन पैसे कमवू शकता.

Dream 11 Fantacy Cricket Application ची सुरुवात 2016 मध्ये झाली होती, तसे बघितले तर internet वरती खूप सार्‍या अशा सुद्धा website आहे ज्या ठिकाणी तुम्ही तुमची cricket team तयार करू शकता आणि पैसे कमवू शकता परंतु सध्याच्या काळामध्ये Dream 11 हा सर्वात सुरक्षित आणि पॉप्युलर मार्ग आहे टीम बनवून पैसे कमवण्याचा. कारण की Dream 11 ही Website goverment approve website आहे. आणि या वेबसाईटच्या मदतीने जिंकलेले सर्व पैसे तुम्ही डायरेक्ट तुमचा bank accounnt मध्ये transfer करू शकता.

Dream 11 Fantacy cricket join केल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला 250 रुपये दिल्या जात होते पण सध्याच्या वेळेला यामध्ये Reffer आणि earn program बदलला गेला आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीने रेफर केलेल्या referal link वर क्लिक करून किंवा त्या व्यक्तीच्या code वरून registor करत असाल तर अशा वेळेस त्या व्यक्तीला आणि तुम्हाला दोघांनाही शंभर रुपये दिले जाते. या शंभर रुपयांमध्ये तुम्ही काहीही investment न करता तुमची स्वतःची एक Dream 11 वरती टीम तयार करू शकता आणि पैसे जिंकू शकता.

ड्रीम इलेव्हन काय आहे ?

Dream 11 Information in Marathi आर्टिकल मध्ये आपण Dream 11 Application काय आहे याबद्दल माहिती बघणार आहोत, याबद्दल थोडी माहिती मी वरती सांगितले आहे जर तुम्ही ती वाचली नसेल तर सर्वात पहिले ती वाचावी त्यामध्ये तुम्हाला Dream 11 बद्दल basic माहिती भेटेल.

Dream 11 की एक online cricket fantacy player and win website आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या क्रिकेट बद्दल असलेल्या संपूर्ण knowledge चा उपयोग करून स्वतःची एक टीम बनवू शकता. यामध्ये तुम्हाला दोन्ही टीम ज्या खेळत आहेत त्यामधून best player select करावे लागतात जे मॅच मध्ये चांगला परफॉर्म करणार असेल. जर तुम्ही निवडलेल्या सर्व प्लेयर चांगले perform करत असेल तर तुम्ही तो contest जिंकता आणि तुम्हाला त्या ठिकाणी available असलेली first price मिळते.

उदाहरण : Dream 11 application मध्ये जे काही मॅच आज किंवा contest खेळायला जाणार आहे ते सर्वांनाच तुम्हाला Home page वरती दिसून येतात. समजून घ्या India vs Sri Lanka match चालू आहे तर तुम्हाला दोन्ही टीम मधून अकरा प्लेयर सिलेक्ट करावे लागतात यामध्ये एक Wicket keeper तीन ते पाच batsman आणि तीन ते पाच boller select करायचे असते तुम्ही कोणत्याही एका टीम मधून जास्तीत जास्त सात प्लेयर निवडू शकता. त्यापेक्षा अधिक तुम्हाला एका टीम मधून प्लेयर निवडता येत नाही.

तुम्ही तुमचीDream 11 team select केल्यानंतर तुम्हाला captain आणि voice captain select करावा लागतो त्यानंतर तुम्हाला ज्या कोणत्या contest मध्ये join करायचे असेल त्या पॉइंटला select करायचे आहे. जर तुमचे captain and voice captain आणि संपूर्ण टीम चांगली perform करत असेल तर तुम्ही contest जिंकता. आणि या प्रकारे त्यांनी dream11 एप्लीकेशन मधून पैसे कमवू शकता.

ड्रीम इलेव्हन क्रिकेट कसे खेळायचे

Dream 11 Information in Marathi या आर्टिकल मध्ये आपण ड्रीम इलेव्हन काय आहे ? त्या बद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे त्यासोबतच Dream 11 Basic Information सुद्धा आपण या ठिकाणी घेतलेली आहे आता तुम्हाला ड्रीम इलेव्हन म्हणजे काय याबद्दल माहिती झाली असेल किंवा तुमच्या मनामध्ये असा प्रश्न पडला असेल की ड्रीम इलेव्हन मध्ये क्रिकेट टीम तयार करून कसे खेळायचे तर याचे उत्तर आपण या ठिकाणी बघणार आहोत.

सर्वात पहिले तुम्हाला google play store मध्ये जाऊन Dream 11 Application download करायचे आहे हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला या application ला open करायचे आहे त्यानंतर registor button वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला have a refferal code या नावाने ऑप्शन दिसेल जर तुमच्याकडे refferel code असेल तर तुम्ही तो refferal code त्याठिकाणी टाकून subimt करू शकता.

त्यानंतर registor and play screen open होती ज्या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिले refferel code टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे ई-मेल आयडी आणि एक password set करायचा आहे ही सर्व process केल्यानंतर तुम्ही registration या बटन वर क्लिक करू शकता.

तुम्ही या ठिकाणी registration करण्यासाठी जो मोबाईल नंबर दिलेला असेल त्या मोबाईल नंबर वर एक OTP येईन त्यानंतर तुम्हाला तो OTP याठिकाणी Submit करावा लागेल, तुम्ही या ठिकाणी OTP submit केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन screen open होईल ज्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या नवीन मॅच खेळला जाणार आहे याबद्दल माहिती भेटते तुम्ही त्यापैकी कोणतीही मॅच सेलेक्ट करू शकता.

match select केल्यानंतर तुम्हाला तुमची Dream 11 team select करावे लागते, ज्यामध्ये एक wicket keeper तीन ते पाच batsman, एक ते तीन all rounder आणि तीन ते पाच boller select करावे लागतात या ठिकाणी तुम्हाला अकरा प्लेयर सिलेक्ट करण्यासाठी शंभर पॉईंट दिले जाते.

तुम्ही तुमची ड्रीम इलेव्हन टीम बनवल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक captain आणि एकvoice captain select करावे लागते, तुझ्या प्लेअरला तुम्ही कॅप्टन सेट करता त्या प्लेअरची तुम्हाला point double भेटतात आणि ज्या प्लेअरला तुम्ही voice caption select करतात त्या प्लेयर चे पॉईंट तुम्हाला 1.5x भेटतात.

ही सर्व process केल्यानंतर तुमच्या समोर contest join करण्याची एक list देते त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या बजेटनुसार कोणताही contest join करू शकता किंवा grand league मध्ये सहभागी होऊ शकता.

जर तुम्हाला सध्या contest join करायचा नसेल किंवा तुमच्या dream 11 application मध्ये पैसे नसेल तर तुम्ही demo म्हणून खाली क्लिक करून एक practise match join करू शकता.

तुम्ही जी match join केली आहे ती मॅच स्टार्ट झाल्यानंतर तिने केलेले सर्व प्लेयर्स जर चांगले perform करत असेल तर तुमचा rank increase होत असतो किंवा जर तुमचे प्लेयर चांगले performance करत नसेल तर तुमची ranking decrease होते ही सर्व update तुम्ही तुमच्या ड्रीम इलेव्हन अप्लिकेशन मध्ये बघू शकता.

20+ ways make monye online

personal blog information in marathi

ड्रीम इलेव्हन अप्लिकेशन मध्ये कसे जिंकायचे टिप्स

Dream 11 Information in Marathi आर्टिकल मध्ये आपली Dream 11 कसे जॉईन करायचे त्यासोबतच त्यामध्ये contest कसा जॉईन करायचा त्याबद्दल माहिती बघितले आहे जर तुम्ही dream 11 application मध्ये नवीन असाल तर आम्ही तुम्हाला या ठिकाणी ड्रीम इलेव्हन ॲप्लिकेशन मध्ये पैसे जिंकण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत तर तुम्ही नक्की फॉलो करा.

तुम्ही तुमच्या ड्रीम इलेव्हन टीम मध्ये कोणताही player select करण्यापूर्वी त्याचा मागील काही मॅचेस मधील performance नक्की check करावा, जर तो मागील मॅचमध्ये चांगला performance करत असेल तरच तुम्ही त्या प्लेअरला तुमच्या dream11 टीम मध्ये select करावे.

आपली team select करण्याआधी त्या मॅच मध्ये घडणाऱ्या प्रत्येक update वरती नजर ठेवावी त्यामुळे तुम्हाला समजून येईल कोणता प्लेयर आजच्या मॅच मध्ये खेळत आहे आणि कोणता प्लेयर आजच्या मॅच मध्ये खेळत नाही.

मॅच सुरू होण्या पहिले तुम्हाला कोणता प्लेयर टीम मध्ये आहे हे चेक करणे गरजेचे असते जर तो player खेळत नसेल तर तुम्ही त्याच्या ऐवजी दुसर्‍या कोणत्याही एखाद्या प्लेअरला सिलेक्ट करू शकता.

आपल्या टीम मधील captain आणि voice captain select करण्यापूर्वी योग्य reaserch करणे अनिवार्य असते कारण की कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन हेच आपल्याला ड्रीम इलेव्हन गेम जिंकण्यासाठी मुख्य पाया रचतात.

captain आणि voice captain सिलेक्ट करण्यापूर्वी तुम्हाला नक्की check करावे लागेल तो प्लेयर कितव्या नंबर ला खेळायला येतो तुम्हाला असा प्लेयर कॅप्टन करायचा नाही जो सर्वात लास्ट ला बॅटिंग करत असेल.

जर तुम्ही एक पेक्षा जास्त मोबाईल युज करत असाल तर तुम्ही वेगवेगळे टीम सिलेक्ट करू शकता.

ड्रीम इलेव्हन टीम सिलेक्ट करण्यापूर्वी चांगल्या वेबसाइटच्या माध्यमातून किंवा YouTube channel च्या माध्यमातून prediction नक्की घ्यावी.

ड्रीम इलेव्हन एप्लीकेशन कसे डाउनलोड करायचे

तुम्हाला google play store मध्ये dream 11 app सारखे खूप सारे एप्लीकेशन बघायला भेटतात त्यामुळे जेव्हा आपण इतर कोणते dream 11 app download करतो किंवा open करतो त्या ठिकाणी आपल्याला क्रिकेट बद्दल इन्फॉर्मेशन बघायला भेटते. यावेळी खूप सार्‍या लोकांना dream11 एप्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतात पण आम्ही तुम्हाला या ठिकाणी खाली दिलेल्या डाउनलोड बटन वर क्लिक करून खूप सोप्या पद्धतीने dream 11 application download करू शकता.

बऱ्याच ठिकाणी एका गोष्टीची लक्ष असणे अत्यंत गरजेचे आहे तुम्ही जर का याठिकाणी without reffrel किंवा कोणत्याही link चा उपयोग न करता हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी शंभर रुपये भेटत नाही. त्यामुळे तुम्हाला सर्वात पहिले कोणत्याही एखाद्या व्यक्तीचा reffrel code च्या माध्यमातून हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी फ्री मध्ये शंभर रुपये दिले जातील.

ड्रीम इलेव्हन एप्लीकेशन कसे डाउनलोड करायचे याबद्दल तुम्हाला नक्कीच व्यवस्थित माहिती भेटली असेल जर तुम्हाला इतरही काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता.

ड्रीम इलेव्हन ॲप्लिकेशन मध्ये पॉईंट कसे भेटतात

Batting चे Points

जर तुमचा player णे 1 run घेतला तर त्याला 1 पॉईंट दिल्या जाते.

जर तुमचा प्लेयर चौका मारत असेल तर त्याठिकाणी तुम्हाला 4 पॉईंट प्लस 1 पॉईंट दिला जातो.

त्या ठिकाणी जर तुमचा प्लेयर 6 मारत असेल तर तुम्हाला 6+2 पॉईंट दिल्या जातील.

जर तुमच्याकडे येत नाही 50 runn मारले तर त्या ठिकाणी तुम्हाला bonus म्हणून 8 पॉईंट दिल्या जातील.

जर तुमचा प्लेयर 100 मारीत असेल तर तुम्हाला bonus म्हणून 16 पॉईंट दिल्या जाते.

जर तुमचा प्लेयर एकही बोल न खेळता out होत असेल तर त्या ठिकाणी तुमचे 2 पॉईंट minus केले जाते.

Bolling चे Points

तुमचा प्लेयर एक विकेट घेत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 25 पॉईंट दिल्या जाते.

जर तुमचा प्लेयर न 4 विकेट घेतल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला 25×4=100+8 पॉईंट भेटता.

जर तुमचा प्लेअर 5 विकेट घेत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 25×5=125+16 पॉईंट भेटतात.

जर तुमच्या प्लेयर ने एका over मध्ये एकही run दिला नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला 4.1 extra भेटतात.

Feilding चे Points

जर तुमचा प्लेयर catch पडत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 5 पॉईंट दिले होते.

जर तुमचा प्लेअर णे runout किंवा stumping केली तर त्या ठिकाणी तुम्हाला 10 पॉईंट दिल्या जाते.

तुझ्यावर दोन प्लेअर मिळून एक आपल्याला run out करत असेल तर त्या ठिकाणी 6 पॉईंट throw करणाऱ्याला व 4 पॉईंट catcher ला भेटतात.

निष्कर्ष

नमस्कार मित्रांनो Dream 11 Information in Marathi आर्टिकल मध्ये आपण ड्रीम इलेव्हन एप्लीकेशन काय आहे त्यासोबतच ड्रीम इलेव्हन एप्लीकेशन कसे डाउनलोड करायचे त्यातून कसे पैसे जिंकायचे याबद्दल माहिती बघितली आहे. यासोबतच आपण ड्रीम इलेव्हन ॲप्लिकेशनच्या मदतीने आपली ड्रीम इलेव्हन टीम कशी सजावट करायची याबद्दल सुद्धा माहिती बघितली आहे.

तुम्हाला जर आमच्या Dream 11 Information in Marathi या आर्टिकल मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल किवा तुम्हाला ड्रीम ११ बद्दल आणखी काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मधे कमेंट करूँ वीचारु शकता।

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here