Domain Name म्हणजे काय|Domain Name Meaning in Marathi

0
331

Domain Name Meaning in Marathi,What is Domain Name Meaning in Marathi,Domain Name म्हणजे काय,Domain Name कसे काम करते,Domain Name चे प्रकार,SubDomain Name म्हणजे काय,Domain Name कसे तयार करायचे

Domain Name Meaning in Marathi

Domain Name म्हणजे काय ( What is Domain Name Meaning in Marathi ) तुम्ही जेव्हा कधी एखादी कोणती website search करतात त्यावेळेस तुमचा सर्वात पहिला contact हा Domain Name सोबत होतो. त्यामुळे तुमच्या मनामध्ये असा नक्कीच विचार आला असेल की एका Website चे आणि Domain Name ची काय relation आहे.

Domain Name Meaning in Marathi

तर तुमचा या प्रश्नाची निवारण करण्यासाठी तुम्हाला सांगू इच्छितो की Domain Name च्या मदतीने आपण online internet वरती website शोधू शकतो आपण याला असे सुद्धा म्हणू शकतो की हे एक friendly naming system आहे ज्याच्या मदतीने आपण एखाद्या webpage किंवा web server ला शोधू शकतो.

मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा Domain Name म्हणजे काय याबद्दल थोडीफार का होईना information नक्कीच असेल परंतु खूप काही व्यक्ती असे सुद्धा आहे ज्यांना Domain Name म्हणजे काय याबद्दल काहीही information नाही त्यामुळे आज मी या ठिकाणी Domain Name Meaning in Marathi मध्ये Domain Name बद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसे की Domain Name म्हणजे काय आणि त्याच्या मदतीने आपण पैसे कसे कमवावे शकतो.

Domain Name म्हणजे काय

Domain Name किंवा DNS( Domain Naming System ) हे कशा प्रकारचे नाव आहे त्याच्या मदतीने आपण कोणत्याही website ला online internet वरती search करू शकतो. जर आपण एखाद्या website बद्दल बघितले तर सर्व website background मध्ये कोणत्या ना कोणत्या IP Address सोबत जोडले गेलेले असते. IP Address ( Internet Protocol Adddress ) हा एक numerical address आहे जे browser ला सांगतात की इंटरनेटवर ती website कोणत्या ठिकाणी available आहे.

Domain Name म्हणजे काय

सोप्या शब्दात सांगायचे झाले तर आपण सर्व माणसांना सोप्या गोष्टी लवकरात लवकर ध्यानात राहतात, त्याच प्रमाणे सर्व website चे सुद्धा एक नाव असते तर तुम्ही या ठिकाणी विचार करू शकता की Domain Name हे एक असे नाव असते ज्याला आपण लक्षात ठेवू शकतो एखाद्या IP Address च्या तुलनेमध्ये. हे एक human readable version आहे IP address चे.

Domain Name च्या मदतीने आपण एक किंवा त्यापेक्षा ही जास्तीत जास्त IP Address ला शोधू शकतो उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी Domain Name google.com घेऊयात दो लाखो IP address ला reffer करतो.Domain Name चा उपयोग URL’s मध्ये सुद्धा केला जातो कोणत्याही एखाद्या perticular web page ला शोधून काढण्यासाठी.

Domain Name कसे काम करते

Domain Name Meaning in Marathi मध्ये आपण Domain Name म्हणजे काय याबद्दल माहिती बघितली आहे आता आपल्याला या artical मध्ये पुढे Domain Name कसे कार्य करते याबद्दल माहिती बघायचे आहे.

मी तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छितो की सर्व website एका server मध्ये host करून store केलेली असते आणि Domain Name त्या सर्वच्या IP ला point केलेला असतो.

Domain Name कसे काम करते

जेव्हा कधी तुम्ही एखाद्या website चे नाव URL bar म्हणजे search bar मध्ये सर्च करतात त्यावेळेस Domain Name च्या मदतीने तुमच्या server च्या ip ला point करण्याचे कार्य ते करते, ज्यामुळे तुम्ही ज्या website चे नाव search करत असाल ती website तुम्ही बघू शकता तुमच्या browser मध्ये. ज्या प्रकारे तुम्ही marathibuisness.in ही website सध्या बघत आहात.

Domain Name चे प्रकार

Domain Name Meaning in Marathi आर्टिकल मध्ये आपण Domain Name म्हणजे काय व कसे कार्य करते याबद्दल माहिती बघितले आहे आता आपल्याला Domain Name चे किती प्रकार आहे व ते कसे ते पुढील प्रमाणे बघायचे आहे.

तसे बघितले गेले तर Domain Name खूप सारे प्रकारचे असते, परंतु आज मी या ठिकाणी तुम्हाला त्या सर्व प्रकारांपैकी जे महत्त्वाचा आहे त्याबद्दल माहिती सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही भविष्यामध्ये कधी Domain Name खरेदी करीत असेल तर त्याचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.

Domain Name चे प्रकार

1] Top Level Domains

Top Level Domain ला आपण internet domain extension या नावानेसुद्धा ओळखतो. तो शेवटचा भाग असतो ज्याठिकाणी Domain Name end होते. म्हणजेच dot च्या नंतर चा भाग. याला सर्वात आधी devlop केले गेले होते. या domain च्या मदतीने तुम्ही तुमच्या website ला खूप सोप्या पद्धतीने Google Search Engine वरती rank करू शकता. हे खूप जास्त SEO Friendly आहे. आणि याला google search engine सुद्धा खूप जास्त importance देतात.

example TLD extension

. COM (Commercial)

. ORG ( Organization )

.Net ( Network )

.Gov ( Goverment )

.edu ( Education )

.Name ( Name )

.biz ( Business )

.info ( Information )

जसे की google.com, ,instagram.com

2] CcTLD – Country Code Top Level Domain

या प्रकारच्या domain चा उपयोग मुख्य करून कोणत्याही एखाद्या perticular देशाला target करण्यासाठी केला जातो. हे त्या देशाच्या two letter IP code त्या आधारावर असतात. सोप्या शब्दांमध्ये समजण्यासाठी पुढे उदाहरण म्हणून काही important domain extension दिले आहेत

.US United State

.IN India

.ch Switzerland

.cn China

.ru Russia

.br Brazil

SubDomain Name म्हणजे काय

Domain Name Meaning in Marathi आर्टिकल मध्ये Domain Name म्हणजे काय याबद्दल असलेले सर्व dought तुमची solve झाले असतील आता आपण subDomain Name म्हणजे काय याबद्दल माहिती बघूया.

SubDomain Name आपल्या main Domain Name चा एक अंश असतो, SubDomain Name आपल्याला कोणत्याही इतर website मधून खरेदी करण्याची आवश्यकता नसते. कोणताही एखादा top level domain name खरेदी केला असेल तर त्याच्या मदतीने तुम्ही SubDomain Name खूप सारे तयार करू शकतात. जसे की marathibuisness.in हा माझा top level domain name आहे मी याला hindi.marathibuisness.in आणि english.marathibuisness.in या प्रकारे दोन भागांमध्ये विभाजित करू शकतो. तेही एकदम फ्री मध्ये यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची charges देण्याची आवश्यकता नसते.

तसे बघितले गेले तर Domain Name ची इतर सुद्धा खूप जास्त प्रकार असतात पण साधारणपणे आपण त्यांना Blog किंवा Website तयार करण्यासाठी त्यांचा उपयोग करत नाही. पुढे जाण्याआधी मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही हिंदी किंवा मराठी language मध्ये सुद्धा Domain Name खरेदी करू शकतात जसे की marathibuisness.भारत

Domain Name आणि URL समान नसतात

जर आपण Technically बघितले तर Domain Name हा एक छोटासा भाग असतो internet address चा ज्याला आपण URL असे म्हणतो.URL मध्ये आपण खूप सार्‍या गोष्टींची Information कधी करू शकतो Domain Name चा तुलनेमध्ये जसे की specific page address,folder name. machine आणि फोटो पण लॅंग्वेज.

उदाहरण म्हणून आपण समजून घेऊया URL ( Uniform Resource Locator )pages त्यांचे Domain Name bold केले आहे.

https://mrathibuisness.in/digital-marketing-in-marathi

Top Domain Name Provider Copmany List

Domain Name Meaning in Marathi आर्टिकल मध्ये Domain Name म्हणजे काय त्यासोबतच SubDomain Name म्हणजे काय Domain Name कसे काम करते याबद्दलची आपण सर्व माहिती बघितली आहे आता आपल्याला top Domain Name provider company कोणकोणत्या आहे त्याबद्दल माहीती बघूया.

जर तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी किंवा तुमच्या business साठी एखादी व्यक्ती तयार करायचे असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सुद्धा Domain Name purchase करू शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला चांगल्यातल्या चांगल्या Domain Name service provider company account registor करून नवीन unique Domain Name खरेदी करावी लागेल. खाली मी तुमच्यासाठी काही top level domain name provider company ची लिस्ट दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता.

BigRock

GoDaddy

Com

Namecheap

1&1

in

znetlive

ewebguru

ipage

Domain Name कसे तयार करायचे

Domain Name कसे तयार करायचे
  1. नेहमी तुम्हाला short Domain Name निवडायचे आहे जे तुम्हाला आणि तुमच्या user ला लवकर लक्षात राहील.
  2. तुम्हाला असे Domain Name select करायचे आहे जे लक्षात राहण्यासाठी type करण्यासाठी आणि बोलण्यामध्ये easy असेल.
  3. इतर website चा domain name सारखे Domain Name खरेदी करू नका, तुम्ही unique domain name खरेदी करा आणि आपली स्वतःची brand value तयार करा.
  4. या Domain Name मध्ये special character जसे की hyphen आणि number यांचा उपयोग करू नका .
  5. नेहमी top level domain name purchase करण्याचा प्रयत्न करावा ज्याला संपूर्ण दुनिया मध्ये सर्वत्र ओळखत असेल.
  6. तुमचे Domain Name तुमच्या business किंवा business profile संबंधित केव्हा मिळताजुळता असला पाहिजे यामुळे तुम्हाला brand value बनवण्यात खूप जास्त मदत मिळते.
  7. सर्वात शेवटी मी तुम्हाला हेच सांगणार आहे की Domain Name हे छोटे आणि सप्त शब्दांमध्ये असेल तर खूप चांगले ठरेल

निष्कर्ष

नमस्कार मित्रांनो आज आपण Domain Name Meaning in Marathi आर्टिकल Domain Name म्हणजे काय Domain Name किती प्रकार आहे याबद्दल सविस्तर चर्चा केली आहे. त्यासोबतच Domain Name कसे तयार करायचे व Domain Name चे काय फायदे आहे याबद्दल सुद्धा माहिती बघितली आहे.

तुम्हाला आमच्या Domain Name Meaning in Marathi आर्टिकल मध्ये कोणत्याही प्रकारची शंका असेल किंवा तुमचे Domain Name बद्दल कोणतेही प्रश्न असतील जे या आर्टिकल मध्ये solve झाली नसेल तर तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तिने कमेंट करून विचारू शकता आणि त्या प्रश्नाचे नक्कीच निवारण करण्याचा प्रयत्न करू

Domain Name म्हणजे काय ?

Domain Name किंवा DNS( Domain Naming System ) हे कशा प्रकारचे नाव आहे त्याच्या मदतीने आपण कोणत्याही website ला online internet वरती search करू शकतो.

SubDomain Name म्हणजे काय ?

SubDomain Name आपल्या main Domain Name चा एक अंश असतो, SubDomain Name आपल्याला कोणत्याही इतर website मधून खरेदी करण्याची आवश्यकता नसते

Domain Name चे प्रकार ?

1] Top Level Domains
2] CcTLD – Country Code Top Level Domain

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here