तुम्हा सर्वांना माहिती आहे marathibuisness.in वेबसाईट मध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या job साठी अपडेट घेऊन येत असतो, आम्ही एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे ज्यामध्ये मी तुमच्यासाठी मोठी job recruitment संधी घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये तुम्हाला कर्मचारी राज्य विमा महामंडळ या संस्था मध्ये खूप सार्या job vacancy उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तुम्हाला सुद्धा या नोकरीच्या संधी साला मिळायचा असेल तर तुम्ही सुद्धा अर्ज करून आपली job निश्चित करू शकता.
मित्रांनो कर्मचारी राज्य विमा मंडळ हे तुम्हाला सर्वांना माहीत असेल परंतु त्यामध्ये आता बारा रिक्त जागा आहे त्याची माहिती त्यांनी आपल्या जाहिराती द्वारी ऑफिशिअल वेबसाईट वरती सुद्धा पोस्ट केलेली आहे. परंतु त्यासोबतच या ठिकाणी तुमच्यासाठी खूप महत्वाची सूचना हीसुद्धा आहे की या ठिकाणी तुम्ही part time job सुद्धा करू शकता आणि फुल टाइम जॉब सुद्धा करू शकता जर तुमच्याकडे वेळ नसेल तर त्यासाठी सुद्धा तुमच्यासाठी एक part time job चा ऑप्शन आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे.
मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जो बनवायचे असेल तर तुम्हाला डायरेक्ट मुलाखत घेऊनच त्या ठिकाणी job मिळेल त्या सोबतच तुम्हाला जर का या साठी कोण कोणते job recruitment, एज्युकेशन रेक्रूटमेंत आहे याची माहिती हवी असेल तर त्याची माहिती तुम्ही सर्व त्यांच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती जाऊन बघू शकता आणि तुम्हाला तुमचे वय आणि तुमच्या मध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश पाहिजे याची संपूर्ण डिटेल मध्ये माहिती दिलेली आहे.
कर्मचारी राज्य विमा महामंडळ या ठिकाणी job मिळविण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला एक वेबसाईट मिळेल त्या वेबसाईट मध्ये तुमचे सर्वात पहिले प्रोफाईल पेज तयार करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला कोणत्या जॉब साठी आपलाय करायचे आहे त्या जॉब चे नाव टाकायचे आहे आणि सर्व डिटेल भरायची आहे.
Official Website : https://www.esic.gov.in/