🥳Digital Voter ID Download घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने मिळवा वोटर आयडी

0
121

मित्रांनो मराठी marathibuisness.in या वेबसाईट मध्ये आम्ही तुम्हाला दररोज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोण कोणत्या ठिकाणी नवीन जॉब ची संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे याबद्दल माहिती आम्ही तुम्हाला या वेबसाईटच्या माध्यमातून देतो, त्याच सोबत विद्यार्थ्यांसाठी आणि शेतकरी बांधवांसाठी नवीन नवीन योजना आणि स्कॉलरशिप बद्दल सुद्धा माहिती आम्ही तुम्हाला या वेबसाईटच्या माध्यमातून पुरवणार आहे. आता आपण Digital Voter ID Download कसे डाउनलोड करायचे याबद्दल माहिती बघणार आहोत.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा 👇

मित्रांनो खूप ठिकाणी आपल्याला उत्पन्नाचा दाखला दाखवण्याची आवश्यकता असते त्यासाठी आपण फक्त एक print साठी इंटरनेट कॅफे वरती जाऊन शंभर ते दोनशे रुपये देऊन त्यांना उत्पन्नाचा दाखला काढायचा सांगतो, परंतु आज मी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला घरबसल्या कशा पद्धतीने तुम्ही काढू शकता याबद्दल माहिती सांगणार आहे.

Digital Voter ID Download

तुम्हाला सर्वात पहिले आपल्या गुगल क्रोम मध्ये www.aaplaesrakar.mahaonline.gov.in ही वेबसाईट सर्च करायची आहे त्या नंतर तुम्हाला एक नंबरच्या लिंक वर क्लिक करायचे आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही गव्हर्मेंट च्या ऑफिसिअल वेबसाईटच्या होम पेज मध्ये येता त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या लोकल एरियानुसार लँग्वेज सिलेक्ट करण्याचे ऑप्शन येते. त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचा दाखला दाखवावा लागतो म्हणजेच तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागते.

ऑफिशियल वेबसाईट बघण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा 👇

त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल तुम्हाला मोबाईल नंबर जो तुमचा आधार कार्ड आणि पॅन कार्ड ला लिंक आहे तोच मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो एक ओटीपी तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे.

त्यानंतर तुम्हाला Digital Voter ID Download या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव आणि एक पासवर्ड तयार करून आपली अकाउंट निर्माण करायचे आहे या वेबसाईट मध्ये ही सर्व प्रोसेस केल्यानंतर your account sucessfully opened या नावाने ऑप्शन येईल त्या ठिकाणी लॉगिन करून तुम्ही तुमचे Digital Voter ID Download डाऊनलोड करू शकता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here