( डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ( Digital Marketing in Marathi ),डिजिटल मार्केटिंग बद्दल थोडक्यात माहिती,डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय,डिजिटल मार्केटिंग का आवश्यक आहे,Digital Marketing मधे येणारे Challenges,Digital Marketing मधील मुख्य Assets आणि Tactics काय आहे,डिजिटल मार्केटिंग चे फायदे काय आहे,कोणत्या प्रकार चा Content बनवणे योग्य ठरेल )
डिजिटल मार्केटिंग बद्दल थोडक्यात माहिती
डिजिटल मार्केटिंग म्हणजे डिजिटल मार्केटिंग हे एक माध्यम आहे एखाद्या वस्तूला किंवा प्रॉडक्ट ला किंवा एखाद्या सर्विसला विक्री करण्याची तेही इंटरनेट आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून
आज च्या जमान्यामध्ये आपले जीवन हे खूप सोपे झाले आहे इंटरनेटच्या माध्यमाने आपल्या जीवनाला खूप सुंदर आणि सोयीचे बनवले आहे, आपण इंटरनेटच्या माध्यमाने खूप साऱ्या गोष्टीचा आनंद हा फोन किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून घरबसल्या घेऊ शकतो
ऑनलाइन शॉपिंग, तिकीट बुकिंग, रिचार्ज, बिल पेमेंट, ऑनलाईन ट्रांजेक्शन यासारखे खूप काही काम नाही आपण इंटरनेटच्या माध्यमातून करू शकतो इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सर्व बिजनेस हे डिजिटल येण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपला व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न करत आहे
आकडेवारीनुसार बघितले तर प्रत्येक ८०% ग्राहक हा कोणतीही एखादी वस्तू खरेदी करण्याआधी गुगल वर किंवा युट्युब वर त्या वस्तीची माहिती घेतात यामुळे संपूर्ण कंपनीसाठी आणि व्यवसायासाठी डिजिटल मार्केटिंग ही खूप महत्त्वाची बनलेली आहे
त्यामुळे डिजिटल मार्केटिंग हे खूप चांगले मार्ग आहे कोणत्याही कंपनीला आपल्या प्रोडक्टची मार्केटिंग करण्यासाठी कंपनी यामध्ये आपल्या महत्त्वाच्या ग्राहकांपर्यंत खूप लवकर पोहोचू शकते
आपण मागील काही वर्षांमध्ये पहिले तर जाहिरात दाखवण्याची स्वरूप हे खूप बदलले आहे पहिले जाहिरात की अशा ठिकाणी दाखवली जात होते त्या ठिकाणी खूप जास्त लोक या जाहिरातीला बघेल जसे की टीव्ही, रेडिओ, पेपर, पण आजच्या जमान्यामध्ये असे करणे फायद्याचे नाही ठरणार कारण आजच्या प्रमाणे मध्ये तुम्हाला सर्वात जास्त गर्दी दिसेल ते म्हणजे सोशल मीडिया, आणि इंटरनेटवर अशामध्ये तुम्हाला तुमची जाहिरात लोकांपर्यंत पोहोचवायचे असेल तर तुम्हाला जाहिरात करण्याची जुनी पद्धत सोडावी लागेल आणि डिजिटल मार्केटिंग यांच्या मदतीने तुम्हाला नवीन जाहिरात सोशल मीडिया व इंटरनेटवर दाखवणे गरजेचे असेल
यामुळे आम्ही आज या पोस्टच्या माध्यमातून तुम्हाला डिजिटल मार्केटिंग ची संपूर्ण माहिती देणार आहे ज्यामुळे तुम्हाला सुद्धा या नवीन कन्सेप्ट म्हणजेच डिजिटल मार्केटिंग बद्दल माहिती मिळेल, तर चला बघूया काय आहे डिजिटल मार्केटिंग आणि काय आहे डिजिटल मार्केटिंग करण्याचे फायदे ( डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ) Digital Marketing in Marathi
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय
आपल्या वस्तू आणि सेवांना डिजिटल मार्केटिंग च्या साधनांच्या मदतीने मार्केटिंग करण्याच्या प्रक्रियेला डिजिटल मार्केटिंग असे म्हणतात, डिजिटल मार्केटिंग ही इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाते, इंटरनेट, मोबाईल फोन, वेबसाईट, लॅपटॉप, कम्प्युटर, जाहिरात, किंवा इतर काही ॲप्लिकेशनच्या मदतीने आपण डिजिटल मार्केटिंग सोबत जोडला जाऊ शकतो
डिजिटल मार्केटिंग हा शब्द दोन शब्दांपासून जोडले गेलेला आहे पहिला म्हणजे डिजिटल डिजिटल म्हणजेच इंटरनेटच्या मदतीने काम करणे, आणि दुसरा म्हणजे मार्केटिंग या शब्दाचा अर्थ जाहिरात करणे असा सुद्धा होतो
1980 मध्ये डिजिटल मार्केटिंग ची स्थापना करण्यासाठी काही प्रयत्न केले गेले पण ते अयशस्वी ठरले, पण 1990 मध्ये याचा उपयोग करायला सुरुवात झाली आणि याचे नाव डिजिटल मार्केटिंग असे ठेवले गेले
डिजिटल मार्केटिंग नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा खूप सरळ आणि सोपा मार्ग आहे, कमी वेळामध्ये जास्त लोकांपर्यंत पोहचून आपली जाहिरात दाखवणे म्हणजेच डिजिटल मार्केटिंग होईल
यामध्ये जाहिरात कर्त्यांना हे सुद्धा माहिती असणे गरजेचे आहे की लोकांना कोणत्या जाहिरात बघण्याची आवड आहे आपली जाहिरात कसे निर्माण केले पाहिजे, कोणत्या वस्तूंना बघून ते एखादी वस्तू खरेदी करतात हे सुद्धा लक्ष ठेवणे खूप गरजेचे असते
डिजिटल बिजनेस मध्ये मुख्य स्वरूपात गुगल सर्च, सोशल मीडिया, ई-मेल, आणि वेबसाईट चा उपयोग केला जातो, जास्तीत जास्त लोकांना जोडण्यासाठी एक सत्य गोष्ट आहे ती म्हणजे आजकाल जास्तीत जास्त लोक हे त्यांचा वेळ ऑनलाइन व्यतीत करतात, त्यामुळे आताचा सुद्धा बिझनेस मोडेल खूप बदलला आहे
यामुळेच लोक आता ऑफलाइन मार्केटिंग न करता ऑनलाइन मार्केटिंग करत आहे कारण आता योग्य त्या ग्राहकाला योग्य त्या वेळी योग्य त्या ठिकाणी आणि योग्य ती जाहिरात दाखवणे हेच मार्केटिंगचे स्वरूप बनले आहे ( डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय )Digital Marketing in Marathi
डिजिटल मार्केटिंग का आवश्यक आहे
आता आपण बघुया डिजिटल मार्केटिंग आपल्या जीवना मधे एव्हढी का गरजेची आहे.तर मि तुम्हाला या बद्दल काही सांगू इच्छितो आपली डिजिटल मीडिया एव्हडी खुली झालेली आहे त्या मुळे आपल्याला कोणत्याच प्रकार चा महितीची कमतरता नाही
आता ते दिवस नाही राहिले जेव्हा आपण text message वर निर्भर राहतो पाहिले आपण तेच बघत होतो जे मार्केटर आपल्याला दाखवत होते जस जसे ही digital media वाढत जात आहे तस तसे या मधे entertainment,shopping आणि social intaraction होत आहे ( डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ) Digital Marketing in Marathi
हे सुद्धा वाचा
एफिलिएट मार्केटिंग चा मदतीने ऑनलाइन पैसे कमवा
ब्लॉग्गिंग करूँ ऑनलाइन पैसे कसे कमवावे
आज काल ग्राहक फ़क्त कंपनी चे बोलने ऐकत नाही त्या ऐवजी ते स्वतः चांगल्याची आणि वाइट ची पारख करात आहे त्यासोबतच ते दुसऱ्यांकडून सुद्धा माहिती गोला करत आहे
आताचे दिवस हे आधुनिक दिवस आहे आणि या आधुनिकी कारणाचा काळा मधे सर्व गोष्टींचे आधुनिकीकरण झाले आहे याच क्रमाने इंटरनेट सुद्धा याच आधुनिकीकरणाचा भाग आहे,जे की जंगला मधे लागलेल्या आगे प्रमाणे सर्वत्र पसरत आहे,डिजिटल मार्केटिंग इंटरनेट चा मध्यमातुन काम करण्या मधे सक्षम आहे.
Digital Marketing मधे येणारे Challenges
१ ] जास्त Digital channels चा उपयोग
ग्राहक हे खुप साऱDigital channels चा उपयोग आपल्या वेग वेगळ्या डिवाइस मधे खुप प्रकारे करतात ज्याचा साथी त्यांला अलग अलग प्रोटोकॉल specification ,आणि interface याचा उपयोग करण्याची आवश्यकता लगते त्यामुळे त्यानला चांगल्या प्रकार intaract करने खुप साऱ्या डिजिटल मार्केटर्स ला संभव नसते ( डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय )Digital Marketing in Marathi
२ ] स्पर्धेची तीव्रता वाढने
Digital channels दुसऱ्या ट्रेडिशनल मीडिया चा तुलनेत खुप स्वस्त असतात त्यामुळे त्याचा वपर करने कोणत्या ही business साइज चा लोकांसाठी खुप सोप्पा असतो,त्यामुळे आता ग्राहकांचे लक्ष वेधने एव्हडे सोप्पे नहीं आहे
३ ] data volume चे प्रमाण वाढणे
कोणत्या ही डिजिटल चैनल मधे ग्राहक शेवटी खुप सारा डाटा माघे सोडून जातात या सर्व डाटा ला हैंडल करने खुप अवघड बनते आणि त्या सोबतच चांगला डाटा ढूंढ़ने हे सुद्धा खुप कठिन होते ( डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय )
Digital Marketing मधील मुख्य Assets आणि Tactics काय आहे
या ठिकाणी आमDigital Marketing मधील काही असे assets आणि tactics बद्दल माहिती घेवूया ज्या बद्दल तुम्हाला कदाचितच महित असेल
Digital Marketing मधील मुख्य Assets
- तुमची website
- तुमचे blog post
- Ebooks आणि Whitepapers
- Infographics
- Interactive tools
- Social media channels (Facebook, LinkedIn, Twitter, Instagram, etc.)
- Earned online coverage (PR, social media, आणि reviews)
- Online brochures आणि lookbooks
- Branding assets (logos, fonts, etc.)
Digital Marketing मधील मुख्य Tactics ( दावपेच ) काय आहे
या ठिकाणी आपण Digital Marketing मधील काही Tactics बद्दल बघणार आहोत
१ ] Search Engine Optimization ( SEO )
ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याचा मदतीने website ला optimize केल्या जाते ज्यामुळे ही खुप चांगली गूगल मधे रैंक होवो आणि Organic Traffic Website मधे स्वतःउन येईल,या सोबतच ही सर्च reasult मधे सुद्धा सर्वात पाहिले दाखवल्या जाईल
२ ] Content Marketing
Content Assets ची creation आणि promotion ज्या मुळे चांगल्या प्रकारे brand awareness, traffic growth, lead generation केल्या जाऊ शकते
३ ] Inbound Marketing
Inbound marketing चा अर्थच असा आहे की ‘full-funnel’ approach होत असतो ज्या मधे की Online content चा उपयोगाने त्यांला attract करण्यासाठी,convert करण्या साथी ,closing करण्यासाठी आणि शेवटी आपल्या ग्राहकाला delight करण्यासाठी केला जातो
४ ] Social Media Marketing
या marketing मधे आपला ब्रांड ला आणि कंटेंट ला सोशल मीडिया चैनल मधे प्रोमोट केल्या जातो ज्या मुले brand awareness,drive traffic ,lead वाढते स्वताचा business ची
५ ] Pay Per Click ( PPC )
ही एक अशी मेथड आहे ज्याचा मदतीने आपल्या website कड़े traffic drive केल्या जाते ज्या तुमचा pulisher पैसे देण्याची आवश्यकता असते जेव्हा तुमचा ads वर कोणी क्लिक केले तर ,एक खुप नवाजलेली आणि पॉपुलर ppc आहे टी म्हणजे Google AdWords
६ ] Affiliate Marketing
हीperformance-based advertising असते ज्याचा मधे तुम्हाला commision भेटत असते जेव्हा तुम्ही दुसऱ्याचा product ला किवा service ला आपल्या website वर प्रोमोट करात असतात तेव्हा हे प्रमोशन तुम्ही वेबसाइट सोबतच इतर कोणत्या ही plattform चा मदतीने सुद्धा करू शकता जैसे की YouTube व इतर काही
७ ] Native Advertising
Native advertising त्या advertisements ला म्हंटल्या जाते जे की मुख्या रुपाने Content-Lead होत असतो आणि ज्यानला दुसऱ्या plattform मधे featured केल्या जाते एखाद्या non paid content सोबत BuzzFeed चा सोबत sponsored posts या प्रकार चा advertise चे खुप चांगले उदहारण आहे
८ ] Marketing Automotion
Marketing Automotion त्यांला म्हंटल्या जाते ज्या मधे software किवा इतर काही tools चा उपयोग केला जातो जसे की समजा marketing promotion साथी ,ज्या मुळे काही repetative task जसे की email ,social media ,आणि दुसऱ्या website action ला automate केल्या जाते
९ ] Email Marketing
Companies email marketing चा वपर करून आपल्या Audiance सोबत संपर्क करण्या साथी याचा उपयोग केला जातो Email चा वापर content, discounts आणि events ला promote करण्यासाठी केला जातो
१० ] Online PR
Online PR एक असा मार्ग आहे ज्याचा मदतीने Online coverage ला secure केल्या जाते digital publications, blogs,आणि दुसऱ्या content-based websites सोबत ,हे सर्व tradditional pr प्रमाणेच असतात फ़क्त online space मधे ( डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ) Digital Marketing in Marathi
हे सुद्धा वाचा
NFT चा मदतीने ऑनलाइन पैसे कमवा
काय डिजिटल मार्केटिंग चा उपयोग संपूर्ण बिजनेस मध्ये केल्या जातो ? जसे की B2B आणि B2C ?
B2B मार्केटिंग
डिजिटल मार्केटिंग ही कोणत्याही बिजनेस मध्ये आणि कोणत्याही इंडस्ट्री मध्ये काम करते, मग त्यामध्ये तुम्ही एखाद्या कंपनीची कोणतीही सेल करत असाल तरीही, तुमच्या मदतीने तुम्ही तुमच्या ग्राहकाला समजू शकता, त्यांची काय गरज आहे हे तुम्ही समजू शकता आणि त्यांच्या गरजेनुसार तुम्ही Online Content तयार करू शकता B2B मार्केटिंगसाठी
जर तुमची कंपनी ही B2B असेल, तर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग मध्ये मुख्य काम हे online lead generation च्या संदर्भात असेल, ज्यामध्ये तुम्हाला एखाद्या sellsperson सोबत बोलायचे असेल यामुळे या ठिकाणी तुमची Marketing Statergy काही अशी असली पाहिजे की जास्तीत जास्त quality leads तुम्हाला तुमच्या sellsperson साठी जोडता आले पाहिजे जैसे की तुमची website आणि आणखी काही supporting digital channel च्या मदतीने
B2C मार्केटिंगसाठी
जर तुमची कंपनी ही B2C मार्केटिंग मध्ये असेल तर, तुम्हाला डिजिटल मार्केटिंग मध्ये मुख्य काम हे असेल की तुम्ही जास्तीत जास्त ग्राहकांना तुमच्या website वर घेऊन येशाल एखाद्या सेल्स पर्सन च्या गरजेनुसार
यामुळे तुम्हाला lead generation म्हणजे जास्त लक्ष देण्याची गरज नसते, तुम्हाला या ठिकाणी फक्त तुमचा कन्टेन्ट चांगला ठेवण्याची आवश्यकता असते ज्याने की एखाद्या ग्राहकाला कोणतीही वस्तू शोधण्यासाठी काही अडचण नाही आली पाहिजे, ज्यांनी की तो ती वस्तू आरामात शोधू शकेल आणि त्या वस्तूची विक्री तुमच्या वेबसाईट च्या माध्यमातून करू शकतील
हेच कारण आहे B2C companies साठी channels जसे की Instagram आणि Pinterest जास्त valuable आहे business-focused platforms LinkedIn च्या तुलने मध्ये ( डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ) Digital Marketing in Marathi
डिजिटल मार्केटिंग चे फायदे काय आहे
एखाद्या दुसऱ्या offline marketing च्या तुलने मध्ये digital marketing मधून marketers real time मधे accurate reasult बघू शकता, जर तुम्ही एखाद्या कोणत्याही न्यूज पेपर मध्ये जाहिरात केलेली असेल पण तुम्हाला हे सांगणे नक्कीच अवघड असेल की किती लोकांनी तुमची ही जाहिरात बघितली हे माहिती करणे सुद्धा अवघड नाही, पण digital marketing मध्ये हे काम खुप सोपे पद्धतीने केल्या जाऊ शकते
या ठिकाणी मी तुम्हाला काही असेच उदाहरण देऊन समजवण्याचा प्रयत्न करेल
website traffic
digital marketing च्या मदतीने तुम्हाला हे समजणे खूप सोपे जाते की तुम्ही दाखवलेली जाहिरात किती लोकांनी बघितली गेली आहे , या कामासाठी आपण कोणत्याही एखाद्या digital analytics software चा उपयोग करू शकतो, या माध्यमातून तुम्ही हे सुद्धा माहिती करू शकता की कोणत्या माध्यमातून तुमच्या वेबसाईट मध्ये सर्वात जास्त ट्राफिक येत आहे आणि तुम्ही त्यानुसार तुमची पुढील कामे करू शकता
Content Performance आणि Lead Generation
या ठिकाणी तुम्ही हा विचार करू शकता जर तुम्ही एखादा product broucher बनवला असेल आणि त्याला तुम्ही ग्राहकांच्या letter box मध्ये पाठवला असेल, तरी या ठिकाणी तुम्हाला तीच अडचण पुन्हा एकदा येईल की किती लोकांनी तुमचा हा product broucher बघितला आहे आणि किती लोकांनी तुमचा हा product broucher बघितलेला नाही
या ठिकाणी दर तुमच्या एखाद्या website मध्ये एखादा broucher आता तर ते तुम्ही खूप सोप्या पद्धतीने बघू शकला असता किती लोकांनी तुमचा हा broucher किती लोकांनी बघितला आहे आणि किती लोकांनी बघितला नाही, website त्यामध्ये तिने तुम्ही या ठिकाणी सर्व गोष्टीची खूप सोप्या पद्धतीने माहिती घेऊ शकता
Attribution Modeling
हे एक खुप चांगले आणि effective मार्ग आहे ज्या मधे तुम्हाला योग्य tools आणि technology चा वापर करण्याची आवश्यकता असते त्या मुले तुम्ही ग्राहकचा सम्पूर्ण एक्शन ला track करू शकता ,attribut modelling या मुले आपल्याला मान्यता भेटते हे माहिती करण्याचे की सध्याचा स्थिति ला कोंटा ट्रेंड चालू आहे ,
कोणत्या प्रकारे लोका एखाद्या product ला reaserch करात आहे ,या मुले तुम्हाला हे माहिती होउ शक्ति की कोणती एरिया मधे तुम्हाला जास्त मेहनत करण्याची आवश्यकता आहे.या मुले तुमची sells सुद्धा खुप प्रमाणात वाढते
कोणत्या प्रकार चा Content बनवणे योग्य ठरेल
तुम्ही कोणत्या प्रकार चा कंटेंट बनावणार आहे हे तुम्हाला तुमचा audiance वर अवलंबून असते की त्यांला अलग अलग stages मधे कोणत्या प्रकार चा कंटेंट ची आवशयकता असते,तुम्हाला तुमचा audiance चा goals ला आणि challenges ला समजण्याची आवश्यकता असते की ते कशा प्रकार तुमचा बिज़नेस मधे समर्पण करात आहे
तुमचे हे लक्ष उसने खुप गरजेचे आहे की तुमचा basic level वर तुमonline content त्यांचा अडचणी पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे की नाही
या ठिकाणी मी तुम्हाला काही महत्वाचा गोष्टीं बद्दल सांगणार आहे ज्या मुले तुम्हाला ग्राहकचा मानसिकते बद्दल थोड़ी माहिती भेटल, या ठिकाणी मि तुम्हाला काही stages बद्दल सांगणार आहे ज्या बद्दल तुम्हाला माहिती असने खुप गरजेचे आहे
Blog Post
हे तुमचे organic traffic ला वाढवण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे, जर तुम्ही याला strong SEO आणि keyword statergy सोबत जोडले तर मदतीने तुम्हाला खुप सारे ग्राहक तुमचा वेबसाइट वर भेटतिल
Infographics
हे सर्व काही खुप shareble असतात म्हणजेच तुमचे या प्रकारचे content लोका social media वर शेयर करण्याचे खुप जास्त chances आहे या मुले तुम्हाला सोशल मीडिया वर तुमची चांगले पकड़ बनवणे खुप सोप्पे ठरेल
Short Videos
हे सुद्धा social media वर खुप shareable content असतात ज्याला तुम्ही YouTube सारख्या plattform वर अपलोड केले तर तुम्ही याचा माध्यमातून जास्तीत जास्त लोकन पर्यन्त तुमचा ब्रांड ला पोहचवू शकता ( डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय )
Consedaration Stage
Ebook
हे lead genaration करण्यासाठी खुप चांगला मार्ग आहे कारण हे खुप जास्त comprehensive असते blog post or infographic चा तुलने मधे म्हणजेच कोणता ही ेजड़ा विजिटर तुम्हाला याचा तुलने मधे त्याची सम्पूर्ण इनफार्मेशन द्यायला तैयार असतो
Reaserch Reporहे खुप जास्त high value content piece असतात जे की lead generation करण्यासाठी खुप उपयोगी असते Research reports आणि new data आपल्याला industry साथी खुप गरजेचे असते कारन यंला जास्त करूँ media आणि press वाले निवडतात
Webinar
हे खूपच detailed, interactive form असतो कोणत्या ही video content साथी webinar खूपच effective consideration stage content format असतो कारण तो खुप जास्त comprehensive content असतो कोणत्या ही एखाद्या blog post or short video चा तुलनेत
Dicison Stage
Case Studies
जर तुमचा website ची एक detailed case studies बनते तर हर तुमचा ग्राहकांसाठी खुप effective form of content असतो कारण या मुले त्यांचा decision मधे positive influence असतो ( डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ) Digital Marketing in Marathi
डिजिटल मार्केटिंग मधील काही करियर संधि
आपण डिजिटल मार्केटिंग मधे बघितले तर त्या मधे आपल्याला खुप करियर संधि भेटतात त्या पैकी ट्रेंडिंग ला असलेल्या काही बद्दल आपण या ठिकाणी बघणार आहोत
१ ] कंटेंट मार्केटिंग
जर आपण कंटेंट मार्केटिंग मधे बघितले तर कंटेंट हे विडियो चा स्वरुपात असू शकते किवा राइटिंग चा स्वरुपात असू शकते आपण या ठिकाणी राइटिंग बद्दल बघणार आहोत आणि या मधे सर्वात चांगली करियर संधि आहे ब्लॉग्गिंग मधे तुमची तुमचा स्वतःची एक website सुरु करू शकता
आणि त्या website छाए मदतीने तुम्ही goole adsense चा मदतीने पैसे कमवू शकता या सोबतच तुम्ही एफिलिएट मार्केटिंग सुद्धा करू शकता,तुम्ही जर फ़क्त एकच टॉपिक वर वीडियो बनवत असाल तर तुम्हाला त्या टॉपिक चा संदर्भात असलेल्या कंपनी sponsored करतात आणि त्याचे सुद्धा पैसे तुम्ही कमवू शकता
२ ] SEO Marketing ( Search Engine Optimization )
तुम्ही तुमची वेबसाइट तैयार करू शकता पण तुम्हाला या वेबसाइट ला गूगल मधे पहिल्या पेज वर किवा पहिल्या नंबर वर रैंक करण्यासाठी तुम्हाला Search Engine Optimization ची माहिती उसने गरजेचे असते
Search Engine Optimization करने खुप जननला कठिन जाते त्यामुळे ते SEO Experts ला higher करतात तुम्ही सुद्धा SEO Experts बनु शकता या ची मार्किट मधे सध्याचा घडीला खुप डिमांड आहे याचा मदतीने तुम्ही खुप चांगले पैसे कमवू शकता ( डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ) Digital Marketing in Marathi
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ?
आपल्या वस्तू आणि सेवांना डिजिटल मार्केटिंग च्या साधनांच्या मदतीने मार्केटिंग करण्याच्या प्रक्रियेला डिजिटल मार्केटिंग असे म्हणतात
डिजिटल मार्केटिंग का आवश्यक आहे ?
आता आपण बघुया डिजिटल मार्केटिंग आपल्या जीवना मधे एव्हढी का गरजेची आहे.तर मि तुम्हाला या बद्दल काही सांगू इच्छितो आपली डिजिटल मीडिया एव्हडी खुली झालेली आहे त्या मुळे आपल्याला कोणत्याच प्रकार चा महितीची कमतरता नाही
डिजिटल मार्केटिंग चे फायदे ?
एखाद्या दुसऱ्या offline marketing च्या तुलने मध्ये digital marketing मधून marketers real time मधे accurate reasult बघू शकता, जर तुम्ही एखाद्या कोणत्याही न्यूज पेपर मध्ये जाहिरात केलेली असेल पण तुम्हाला हे सांगणे नक्कीच अवघड असेल की किती लोकांनी तुमची ही जाहिरात बघितली हे माहिती करणे सुद्धा अवघड नाही, पण digital marketing मध्ये हे काम खुप सोपे पद्धतीने केल्या जाऊ शकते