Free डिजिटल मार्केटिंग कोर्सेस मराठी मधे | Digital Marketing Courses in Marathi

0
341

( डिजिटल मार्केटिंग कोर्सेस मराठी मधे ( Digital Marketing Courses in Marathi ), Digital Marketing शिकण्यासाठी टॉप यूट्यूब चैनल , Digital Marketing शिकण्यासाठी टॉप वेबसाईट,हब स्पॉट ( hubspot ) च्या मदतीने Digital Marketing शिका, युट्युब च्या मदतीने Digital Marketing शिका, फेसबूक ( Facebook ) च्या मदतीने Digital Marketing शिका, गूगल ( Google ) च्या मदतीने Digital Marketing शिका, )

नमस्कार मित्रानो आज आपण बघणार आहोत की कोण कोणत्या माध्यमातून तुम्ही Digital Marketing Courses करू शकतात, याच्या माध्यमातून तुम्हाला काय फायदे भेटतात

आजचा post मध्ये आपण 4 Digital Marketing Plattform बद्दल बघणार आहोत तिथून तुम्ही Free मध्ये Digital Marketing शिकू शकता, आणि या Course मधून तुम्हाला कोणकोणते Digital Marketing चे Models शिकवले जाणार आहे याबद्दल सुद्धा करणार आहोत ( डिजिटल मार्केटिंग कोर्सेस मराठी मधे )

1 ] हब स्पॉट ( hubspot ) च्या मदतीने Digital Marketing शिका

मित्रांनो Hubspot हे एक असे Plattform आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही free मध्ये Digital Marketing शिकू शकता आणि तुमचे Digital Marketing मधील असलेले Knowledge हे वाढवू शकता

hubspotacademy.com या माध्यमातून तुम्हाला free मध्ये Digital Marketing करण्याची संधी भेटते,Hubspot या माध्यमांमध्ये तुम्हाला Social Media Marketing, Search Engine Optimization, Email Marketing, Content Marketing आणि Lead Genaration या यासारखे खूप प्रसिद्ध Courses या ठिकाणी तुम्हाला free मध्ये शिकवले जाईल

Hubspot या माध्यमांमध्ये तुम्हाला आपण Course मध्ये बघितले तर याcourse मध्ये तुम्हाला 96 lessons, आणि video lessons भेटेल यामधून तुम्हाला सर्व प्रकारचे Digital Marketing चे model शिकायला भेटेल

Hubspot हा Course केल्यानंतर तुम्हाला जो Benifits भेटणार आहे तो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीपासून Digital Marketing शिकवली जाईल तुम्ही Digital Marketing मध्ये नवीन जरी असेल तरी तुम्हाला या ठिकाणी सर्व काही समजून येईल, यासोबत तुम्हाला उच्च स्तराची Social Media Marketing सुद्धा शिकवली जाते Online Plattform मध्ये तुम्हाला Advance SEO सुद्धा शिकायला भेटल ( डिजिटल मार्केटिंग कोर्सेस मराठी मधे )

हब स्पॉट ( hubspot ) च्या मदतीने डिजिटल मार्केटिंग शिका ( Digital Marketing Courses in Marathi )

Hubspot मधून Course केल्यानंतर तुम्हाला जो सर्वात मोठा benifits भेटणार आहे तो म्हणजे Hubspot इथून तुम्ही जर का Online Digital Marketing Course शिकल्या तर तुम्हाला या ठिकाणी Digital Marketing चे certificate भेटेल

आणि हे Certificate कमी कोठेही घेऊन गेला तर तुम्हाला या Certificate च्या माध्यमातून खूप सोप्या पद्धतीने कोणत्याही ठिकाणी काम भेटू शकते Hubspot हे Digital Marketing शिकण्याचे खूप मोठे Plattform आहे ( डिजिटल मार्केटिंग कोर्सेस मराठी मधे )

2 ] युट्युब ( YouTube ) च्या मदतीने Digital Marketing शिका

मित्रांनो YouTube बद्दल तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल माझ्या मताने तुमचे हे सर्वात आवडते Plattform ठरू शकेल Digital Marketing शिकण्यासाठी कारण YouTube वरती आज काल खूप मोठे लोकं वेळ घालवत असतात

तुम्हीसुद्धा YouTube वरती time दिला तर YouTube च्या माध्यमातून तुम्ही सुद्धा Digital Marketing शिकू शकता

YouTube या माध्यमातून तुम्हाला Video Serial, फ्री मध्ये शिकायला संधी भेटते YouTube App Plattform वरती खूप मोठे मोठे Digital Marketing मध्ये अनुभव असलेले शिक्षक या ठिकाणी तुम्हाला भेटेल ( डिजिटल मार्केटिंग कोर्सेस मराठी मधे ) ( Digital Marketing Courses in Marathi )

युट्युब ( YouTube ) च्या मदतीने डिजिटल मार्केटिंग शिका ( Digital Marketing Courses in Marathi )

आपण YouTube वरती Digital Marketing शिकण्याचे Benifits बघितले तर YouTube द्या plattform वरती शिकल्यानंतर तुम्हाला basic पासून Digital Marketing शिकवली जातील, त्यासोबतच तुम्हाला या ठिकाणी Advance Digital Marketing सुद्धा शिकवली जाईल, यासोबत तुम्हाला या ठिकाणाहून Google Adverds, Google Analytics, SEO, Google Search Consol, Email Marketing ,SMM यासारखे खूप Digital Marketing चे प्रकार तुम्हाला या ठिकाणी शिकवले जाईल

YouTube या Plattform वर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे Digital Marketing चे Certificate भेटत नाही पण तुम्ही या ठिकाणाहून Advance Level ची Digital Marketing शिकून कुठेही नोकरी करू शकता आणि तुम्ही तुमचे Freelancing Work सुद्धा करू शकतात

जर तुम्ही YouTube वरून तुमचा Digital Marketing Courses केला तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या एक blog सुद्धा तयार करू शकता , तुमची स्वतःची website सुरू करू शकता, तुम्ही स्वतः एक Ecommers Website सुद्धा run करू शकता आणि या सर्वांमधून तुम्ही खूप चांगले पैसे कमवू शकता हा आहे आपला दुसरा Plattform ज्याच्या माध्यमातून तुम्ही Digital Marketing शिकू शकता ( डिजिटल मार्केटिंग कोर्सेस मराठी मधे )

Digital Marketing शिकण्यासाठी टॉप YouTube Channels

१ ] gary vee

gary vee हे Digital Marketing च्या feild मध्ये टॉप Influencer मानल्या जाते यांच्या channel वर तुम्हाला Digital Marketing ची खूप चांगली माहिती भेटली त्यामुळे तुम्ही या चॅनल ला नक्की Subscribe करा

प्रत्येक हप्त्यामध्ये यांची एक Video Published होती यांना Digital Marketing ग चे खूप knowledge आहे

२ ] Wscube tech

या YouTube Channel कडे Digital Marketing च्या संदर्भात खूप मोठा Content आहे तुम्ही त्यांच्या YouTube Channel वर गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक feild चे Category नुसार तुम्हाला video उपलब्ध होईल

या YouTube Channel च्या मदतीने तुम्ही Digital Marketing ,Online Marketing तसेचSocial Media Marketing, Search Engine Optimization या व्यतिरिक्त सर्व Digital Marketing ची माहिती तुम्ही या चॅनेलच्या माध्यमातून घेऊ शकता

३ ] ankur aggrawal

यांच्या YouTube Channel मधील प्लेलिस्टमध्ये खूप कमी video उपलब्ध आहे पण त्यांनी जेवढे काही video त्यांच्या channel वर upload केले आहे ते खूप intrest मध्ये त्यांची माहिती व्हिडिओमध्ये सांगितले गेले आहे

तुम्ही तर Digital Marketing Feild मध्ये नवीन असाल तर तुम्हाला या ठिकाणी Begginers पासून तर Advance Level पर्यंत सर्व माहिती भेटेल त्या मुले तुम्ही या चैनल ला सुद्धा Follow करू शकता

४ ] Intellectual Indies

यानि यांचा channel वर जे काही Video Upload केलेल आहे ते सर्व Digital Marketing चा संदर्भात आहे

याना Marketing ची खुप माहिती आहे

तुम्हाला या ठिकाणी Digital Marketing बद्दल खुप चांगली माहिती भेटल त्यासोबतच तुम्ही या ठिकाणी Digital Marketing चे सुद्धा करू शकता

५ ] pritam nagrale

तुम्हाला जर Affiliate Marketing मधे Career करायचे असेल तर तुम्ही या channel वर visit करू शकता या ठिकाणी तुम्हाला Affiliate Marketing ची खुप चांगली माहिती भेटल

प्रीतम नगराले सरांचे २ Website Blog सुद्धा आहे moneyconnexion आणि surujob या वेबसाइट चा मध्यमातुन ते Affiliate Marketing करात सतत त्या सोबतच आँखि काही सोर्स आहे

यानि यांचा चैनल वर Affiliate Marketing ची खुप चांगली माहिती दिल्ली आहे टी तुम्ही बहु शकता ( डिजिटल मार्केटिंग कोर्सेस मराठी मधे) ( Digital Marketing Courses in Marathi )

एफिलिएट मार्केटिंग चा माध्यमातून ऑनलाइन पैसे कमवा

3 ] फेसबूक ( Facebook ) च्या मदतीने Digital Marketing शिका

मित्रांनो Facebook.com सुद्धा हे एक असे काही Plattform आहे ज्याच्या मदतीने तुम्ही Digital Marketing शिकू शकता आणि येथून तुम्ही Digital Marketing शिकून तुमची Digital Marketing मध्ये असलेले Knowledge हे वाढवू शकता

फेसबुकच्या मदतीने तुम्ही Facebook Marketing शिकू शकता Instagram Marketing सुद्धा शिकू शकता, जर तुम्ही कॉलेजला शाळेचे एखादी विद्यार्थी असाल तर तुम्ही Digital Marketing शिकू शकता आणि लोकांचे Project बनवून देऊन तुम्ही खूप चांगले पैसे कमवू शकता

तुम्ही जर एक Business man असेल तर तुम्ही या ठिकाणी Digital Marketing शिकू शकता आणि तुमची स्वतःची काही जाहिरात लावून लोकांपर्यंत तुमचा business पोहोचवु सट्टा याच्या माध्यमातून तुमची खुप चांगली विक्री होती ( डिजिटल मार्केटिंग कोर्सेस मराठी मधे )

फेसबूक ( Facebook ) च्या मदतीने डिजिटल मार्केटिंग शिका

फेसबुकच्या माध्यमातून तुम्हाला Digital Marketing मध्ये फक्त Facebook Marketing शिकवले जाईल या सोबतच तुम्हाला Instagram Marketing सुद्धा शिकवली जाते आणि या सोबतच Messenger बद्दल सुद्धा शिकवल्या जाते तसेच व्हाट्सअप बद्दल सुद्धा तुम्हाला शिकवल्या जाईल, यांच्या माध्यमातून तुम्हाला Market Place बद्दल सुद्धा शिकवून जाईल

मित्रांनो या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला Facebook बद्दल आणि Instagram बद्दल सुद्धा शिकवले जाईल या सोबत तुम्हाला या Application वरती किंवा ॲप वरती जाहिरात कशी लावली जाते हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी शिकवले जाते

आणि आपण या Courses मधे तुम्हाला 50 पेक्षा जास्त video भेटल या तुम्हाला blogs सुद्धा भेटल तुम्ही जर Digital Marketing मधे नविन असाल तर तुम्ही या ठिकाणवून खुप चांगल्या पद्धतीने Digital Marketing शिकू शकता

आपण जर Facebook वरुण Digital Marketing शिकण्याचे फायदे बघितले या ठिकाणवून तुम्हाला Basic Facebook Marketing शिकवल्या जाईल , या सोबतच तुम्हाला Advance Facebook Marketing शिकवल्या जाते ,तुम्हाला या ठिकाणी Facebook Ads शिकण्याचे संधि भेटल Instagram Ads शिकण्याची संधि भेटल या सोबतच तुम्ही येथून Messenger शिकू शकता

या सोबतच तुम्हाला सर्वात महत्वाचे म्हणजे या ठिकाणी Facebook Marketing चे Certificate सुद्धा भेटल या Certificate चा माध्यमातून तुम्ही कोठे ही नौकरी करू शकता ( डिजिटल मार्केटिंग कोर्सेस मराठी मधे ) ( Digital Marketing Courses in Marathi )

4 ] गूगल ( Google ) च्या मदतीने Digital Marketing शिका

मित्रानो Google.com बद्दल तुम्हाला सर्वांलाच माहिती असेलGoogle.com हा जगामधील सर्वात मोठा Search Engine आहे, आणि सर्वात जास्त Visitor हे Google.com वरतीच जातात

पण google ने सुद्धा आपल्या ग्राहकांसाठी Digital Marketing Knowledge आणि Skill वाढवण्यासाठी एक Plattform तैयार केले आहे त्याचे नाव आहे Digital Unlock

Digital Unlock चा मदतीने मित्रानो तुमि फ्री मधे Digital Marketing शिकू शकता आणि आपली Digital Marketing मधील Knowledge Improve करू शकता ( डिजिटल मार्केटिंग कोर्सेस मराठी मधे) ( Digital Marketing Courses in Marathi )

गूगल ( Google ) च्या मदतीने डिजिटल मार्केटिंग शिका

हे सुद्धा वाचा

गूगल चा मदतीने ऑनलाइन पैसे कमवा

येथून तुम्हाला खुप साऱ्या Digital Marketing शिकण्याचा संध्या भेटतात तुम्हाला Digital Marketing शिकण्याची संधि भेटते ,Social Media Marketing शिकण्याची संधि भेटते ,Online Business शिकण्याची संधि भेटते ,Business Promotion करण्याचे शिकवल्या जाते आण Complete Digital Marketing शिकण्याची संधि तुम्हाला या ठिकाणी भेटते

या मधे तुम्हाला 25 Courses शिकवले जाते त्याचे 178 घंटयांचे कोर्स आहे आणि हां खुप चांगला नविन व्यवक्तिनला Digital Marketing शिकण्यासाठी हां Course तुम्हाला पूर्ण फ्री मधे उपलभ्ध आहे

तुम्ही जर गुगलच्या मदतीने Digital Marketing शिकलात तर तुम्हाला या ठिकाणी Online Certificate सुद्धा भेटते तुम्ही या वेबसाईटच्या माध्यमातून एखाद्या Special Category चे सुद्धा Certificate घेऊ शकता जसे की Google Adsense, google analytics या प्रकारचे खूप सारे Certificate आहे जे तुम्ही येथून घेऊ शकता आणि याच्या मदतीने एखाद्या कंपनीमध्ये खूप चांगली job मिळवू शकता

तुम्ही तर google वरून Online Digital Marketing शिकलात तुम्हाला जे Certificate भेटेल का Certificate चे महत्व खूप असते तुम्हाला या Certificate मिळेल एक Proffesional Digital Marketing Expert म्हणून ओळखल्या जाते ( डिजिटल मार्केटिंग कोर्सेस मराठी मधे) ( Digital Marketing Courses in Marathi )

Digital Marketing शिकण्यासाठी टॉप Website

१ ] moz.com

moz.com ही खुप जूनि Website आहे या साइट चे संस्थापक Rand Fishkin आहे, यांना Search Engine Optimization ची सुद्धा खूप माहिती आहे यांच्या blog मध्ये तुम्हाला खूप चांगले content लिहिलेले दिसेल तुम्ही सुद्ध moz.com या साइटला फॉलो करून Digital Marketing बद्दल माहिती घेऊ शकता

२ ] neilpatel.com

तुम्ही जर का Digital Marketing शिकत असाल तर तुम्हाला या Website बद्दल नक्कीच माहिती असेल या वेबसाईटचे संस्थापक हे neilpatel आहे हे एक खूप Successful Digital Marketer आहे या वेबसाईट मध्ये Digital Marketing च्या संदर्भात दैनंदिन नवीन Content येत असतात तुम्ही या वेबसाईटला सुद्धा कॉल करू शकता आणि Digital Marketing शिकू शकता

३ ] ahref.com

ahref.com चा जो ब्लॉग आहे यामध्ये Digital Marketing ची माहिती ही खूप चांगली सांगितले जाते न्यू Website चे संस्थापक हे Dmitry Gerasimenko आहे त्यांचेसुद्धा नाव Digital Marketing मध्ये खूप मोठे आहे

४ ] backlinko.com

backlinko.com हा blog Digital Marketing साठी मागील चार ते पाच वर्षांमध्ये खूप लोकप्रिय झालेला आहे या ब्लॉगचे संस्थापक Brian Dean आहे, या वेबसाईटमध्ये तुम्हाला Digital Marketing ची संपूर्ण माहिती ही Indepth भेटेल तुम्ही जर का Digital Marketing मध्ये नवीन असाल तर तुम्ही या blog ला नक्की फॉलो करा या ब्लॉगमध्य बिगिनर पासून ते Advance Level पर्यंत तुम्हाला खूप सारी Content भेटेल त्याच्यामध्ये तुम्ही सोप्या पद्धतीने Digital Marketing शिकू शकता

५ ] optinmonster.com

optinmonster.com हा ब्लॉग Conversion Rate वर Depend आहे जर तुम्हाला Digital Marketing मधे Career करायचे असेल तर तुम्हाला Conversion Rate बद्दल नक्क्कीच माहिती असली पाहिजे Conversion Rate बद्दल शिकण्यासाठी ही खुप चांगली Website आहे optinmonster.com या वेबसाइट चे संस्थापक हे Thomas griffin आहे ( Digital Marketing Courses in Marathi )

डिजिटल मार्केटिंग शिकण्यासाठी टॉप वेबसाईट

६ ] webmasters.googleblog.com

Google Webmaster Central Blog जेव्हडे काही Google चे नविन Update येत असतात ते सर्वात पाहिले या Website मधे Public केल्या जाते हां Blog Google चा स्वतःचा आहे त्या मुळे तुम्ही या ब्लॉग ला नक्कीच फॉलो करा

जेव्हडे काही Digital Marketing चे ब्लॉग आहे त्या सोबतच जेव्हडे काही Search Engine Optimization चे ब्लॉग आहे ते सर्व याच Website ला फॉलो करतात ही Digital Marketing मढ़ी खुप महत्वाची Website आहे

७ ] kaushik.net

ज्याणला कोणाला Google Analytics मधे Career करायचे आहे किवा Analytics मधे चांगले न्यान घ्याचे असेल तर तुम्ही या Website ला नक्कीच फॉलो करा या Website चे संस्थापक हे आहे

यांचे दोन ते तीन पुस्तके सुद्धा आलेले आहे Google Analytics बद्दल आणि त्या सुद्धा खुप हिट ठरलेल्या आहे तुम्ही या ब्लॉग चा माध्यमातून सुद्धा खुप चांगले माहिती घेऊ शकता ( डिजिटल मार्केटिंग कोर्सेस मराठी मधे)

८ ] buffer.com

जर तुम्ही Social Media Marketer असाल तर तुम्ही तेथे खुप वेग वेगळ्या ठिकाणी Marketing करतात जसे की तुम्ही Pintrest वर Marketing करतात Linkedin वर किवा इतर कोणत्या ही प्लैटफॉर्म वर्ती Marketing करात असल तरbuffer.com या वेबसाइट मधे तुम्हाला Marketing संदर्भात खुप चांगला टिप्स भेटतात या सोबतच Social Media ची केस स्टडी सुद्धा या ब्लॉग मधे Publishe होत असते

या ब्लॉग चे संस्थापक हे Gascoigne आहे तुम्ही Social Media Marketing मधे असल तर तुम्ही या Blog ला नक्कीच फॉलो करा

हे सुद्धा वाचा

Digital Marketing Career In Marathi

२० Ways to Make Money Online

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here