टॉप 7 डिजिटल मार्केटिंग करिअर संधी| Digital Marketing Career in Marathi

0
334

( टॉप 7 डिजिटल मार्केटिंग करिअर संधी,( Digital Marketing Career in Marathi ), Digital Marketing बद्दल थोडक्यात माहिती, टॉप 7 Digital Marketing Career संधी, Content Marketing Career संधि, SEO ( SEARCH ENGINE Optimization ) करियर संधि , PPC Market करियर संधि, Video Marketing Career संधि, Email Marketing Career संधि, Influencer Marketing Career संधि , Affiliate Marketing Career संधि )

Table of Contents

Digital Marketing बद्दल थोडक्यात माहिती

मित्रांनो आज आपण या post मध्ये बघणार आहोत की तुम्ही Digital Marketing ला कसे Career म्हणून एक संधी च्या रूपात घेऊ शकता, तुमच्या पैकी खूप काही तरुण मुले जे शिक्षण करत आहेत त्यांना आजच्या काळामध्ये Digital Marketing ची खुप ओढ होत आहे.

त्यासोबत यांचे कोणी नोकरी करत आहेत तेसुद्धा Side Business मॅन Digital Marketing मध्ये प्रवेश करत आहे, यामुळे Digital Marketing ची Demand ही दिवसेंदिवस वाढतच जात आहे.

Digital Marketing मध्ये मुख्यतः वेगवेगळ्या प्रकारची जाहिरात केली जाते, कारण आज आपल्या पृथ्वीवर९७ % जेवढे काही Marketing केल्या जाते ती सर्व काही मोबाईलच्या माध्यमातून केल्या जाते कारण जास्त करून लोक हे mobile चालवत असतात

जेवली काही Marketing ची जे काही टूल्स आहे, किंवा एखाद्या ठिकाणी Career ची संधी आहे सर्वकाही Digital होत चालले आहे कारण lock down नंतर आपल्याला समजले आहे की आपली नोकरीही कधीही जाऊ शकते त्यामुळे सुद्धा खूप लोक हे Digital Marketing कडे वळत आहे डिजिटल मार्केटिंग चे क्लासेस सुद्धा असतात ( टॉप 7 Digital Marketing Career संधी )

Digital Marketing Career in Marathi

टॉप 7 Digital Marketing Career संधी

1 ] Content Marketing Career संधि

जर आपण Content Marketing बद्दल बोललो तर Content हा आजच्या वेळेला Video सुद्धा असू शकतो, आणि दुसरा जो आहे तो लिहिण्याच्या स्वरूपात सुद्धा असू शकतो तर आपण या ठिकाणी Content Marketing म्हणून Texting बद्दल बोलूया

आपण जर का Content Marketing मध्ये Texting बद्दल बघितलं तर लोकं या ठिकाणी blog लिहितात यामध्ये एक Website असते आणि एक Blogger असते, गुगलचा स्वतःचा एक Platorm आहे Blogger नावाने लोकं त्या ठिकाणी आपला स्वतःचा काही पण Content टाकत

आज पासून दहा वर्ष आधी खूप लोकांनी या Website पासून Affiliate Marketing करून खूप पैसे कमावले आहे, पण Content Marketing हे simple एक Tool आहे जर तुम्हाला एखाद्या Productची खूप चांगली Marketing करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या Website मध्ये एक Blog लिहिणे गरजेचे असते

संध्या तुम्हाला Refrigerator विकायचे आहे तर तुम्ही त्यासाठी refregerator चे खूप साऱ्या जाहिराती लावाल पण खूप लोक असे सुद्धा असतात जे फक्त जाहिरात बघून एखादी वस्तू खरेदी नाही करत ही एक Active Marketing नाही, Active Marketing म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या वेळेस एखादा टी-शर्ट भारी आवडला तर तुम्ही तो खरेदी करतात त्यासाठी तुम्ही पाचशे रुपये द्यायला तयार असतात कारण की पाचशे रुपये तुमच्यासाठी जास्त काही महत्वाचे नसते ( टॉप 7 Digital Marketing Career संधी )

Content Marketing Career

हे सुद्धा वाचा

इंस्टाग्राम चा मदतीने ऑनलाइन पैसे कमवा

त्याच ठिकाणी तो जर का एखाद्या Branded शर्ट असता आणि त्या शर्ट साठी तुम्हाला पाचशे रुपये नाहीतर सात हजार रुपये द्यायचे असते तर तुम्ही नक्कीच याबद्दल Internet वर माहिती काढली असती, जसे की कोणकोणते Category मधले लोकं शर्टाला घालतात त्यासोबतच या शर्ट मध्ये कोणते Fabric वापरले गेले आहे

तसेच समजा एखादा Product 10000, 20000, 22 हजार किंवा पन्नास हजार रुपये चा आहे तर लोक त्याबद्दल Internet वर संपूर्ण माहिती काढतात, या Marketing संधीला खूप सारे कंपनीने पकडले आणि कंपनीने खूप सारे Content Righter विकत घेतले आणि आपली एक Website सुरू केली अन त्यावर खूप blog लिहिणे सुरू केले ज्या काही product किती विक्री करत होते

अशाप्रकारे सर्व काही वस्तूंचे Computer, Technology ,Phone या सर्वांची Review करणे सुरू झाली खूप लोक या ठिकाणी वाचत असे त्या सोबत असलेल्या या ठिकाणी Affiliate link सुद्धा असायच्या या लिंक वर जाऊन ते या वस्तूंची विक्री करत असे.

यानंतर खूप सारे वेगवेगळे क्रिकेटर्स आले त्यांनाही हा Affliliate Marketing Modal खूप आवडला त्यानंतर त्यांनी सुद्धा amazon च्या मदतीने स्वतःचा business करणे सुरू केला त्यांनी आपल्या ब्लॉगवर content लिहिला आणि त्याठिकाणी amazon ची link त्या ठिकाणी त्यांनी दिली आणि जो कोणी त्या लिंकच्या मदतीने ती वस्तू विकत घेत असे त्यामागील Commision या ब्लॉगच्या क्रिकेटर्सना सुद्धा जात असे.

यानंतर त्यांनी फक्त एका topic वर आपली Website लिहिणे सुरू केले त्यांनी एका Website मध्ये खूप सारी Topic cover नाही केली त्यांना समजा एखाद्या topic म्हणजेच fitness बद्दल माहिती असेल तर त्यांनी फक्त fitness बद्दल त्या blog मध्ये लिहिणे सुरू केले आणि त्याच्या मदतीने सर्व काही Fitness Product ते त्या ठिकाणी आपल्या वेबसाईटवर विक्री करत असेल

2 ] SEO ( SEARCH ENGINE OPTIMIZATION ) Marketing Career संधि

समजा तुम्ही एकादी Website बनवली त्यामध्ये content लिहिण्यासाठी एखादा Content Righter विकत घेतला त्याच्या मदतीने तुम्ही content लिहू शकता पण त्या content ला google मध्ये rank करण्यासाठी Onpage, आणि Off Page SEO करने सुरू झाली आणि त्यासोबतच जशी Technology वाढत गेली तसतसे googleचे Algorithum हे change होत गेले त्यानंतर लोकांना समजले की जे On Page SEO आहे म्हणजे जे Content आहे ते सर्वात मोठा king आहे. ( टॉप 7 Digital Marketing Career संधी )

SEO ( SEARCH ENGINE OPTIMIZATION ) Marketing Career

यानंतर खूप लोकांनी On Page SEO करण्यावर खूप महत्त्व दिली आणि त्यानंतरच SEO Marketing हे जे काही Career आहे ते खूप जलद गतीने वाढत गेले, ज्यांना कोणाला SEO Marketing करता येते अशा व्यक्तींना खूप मोठमोठे Company त्यांना कामावर ठेवतात त्यांना पगार ही सुद्धा खूप चांगली असत. Digital Marketing Career

3 ] PPC Market Career संधि

यामध्ये आपल्याला समजले की सर्व गोष्टींना आपण PASSIVE FORM च्या मदतीने त्याची विक्री नाही करू शकत, समजा आज marketing ही सुरू केली आणि सहा महिन्यानंतर business चालणे सुरू झाला एवढ्या वेळा मध्ये तर Business बंद होऊन जातो

तरी यासाठी google ने खूप चांगली योजना काढली ती म्हणजे Google Ads किंवा Facebook Ads ही जाहिरात काय करते तुमच्या topic वर तुमच्या topic च्याआवडीनुसार जे व्यक्ती आहे त्यांना तुमच्याकडे पाठवते

तुम्ही यामध्ये budjet सुद्धा set करू शकता timing सुद्धा सेट करू शकता तुम्ही एकाच व्यक्तीला वेगवेगळ्या plattform वर ती एखाद्या वस्तूची जाहिरात दाखवू शकता ( टॉप 7 Digital Marketing Career संधी )

PPC Market Career

समजा तुम्ही amazon या plattform वरती गेला आणि त्या ठिकाणी तुम्ही एखादे product ला search केले त्यानंतर तुम्ही Facebook वर आला त्याच्या संबंधित जाहिरात दिसायला सुरुवात होते, त्यानंतर youtube वर सुद्धा त्याच्या संबंधित तुम्हाला जाहिरात दिसायला सुरुवात होत.

तरी हे सर्व काही PPC या Market च्या मदतीने केले जाते जेवढे काही Social Media Marketing मध्ये Active Marketing चा आहे त्यांना या बद्दल खूप माहिती असते, यासाठी तुम्हाला खूप जास्त काही प्रयत्न घेण्याची गरज नाही Marketing ही खूप सोपी Marketing आहे यासाठी तुम्हाला फक्तGoogle Ads आणि Facebook Ads ची माहिती असणे गरजेचे आहे Digital Marketing Career

4 ] Video Marketing Career संधि

आजच्या वेळेला७६ % जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या product चा Review Check करायचा असेल तर तो google वर न जाता YouTube वर जाऊन search करतो, याचे खूप कारण आहे कारण की भारतामध्ये खूप लोकांना typing करण्याला आवडत नाही यासोबतच google ची माहिती उपलब्ध होते ती आपल्याला texting form मध्ये उपलब्ध होते आणि खूप लोकांना वाचन करणे सुद्धा आवडत नाही

खूप लोक youtube वर जाऊन search करतात कारण की त्यांना video बघणे आणि ऐकणे खूप आवडते, समजा तुम्हाला एखादी गाडी घ्यायची असेल जसे की Royal Enfeild याची माहिती घेण्यासाठी तुम्ही google वर जाऊन याची माहिती नाही केला कारण की असे पहिले केल्या जात होते जेव्हा आपल्याकडे Internet कमी होते पण आता आपल्याकडे नियमित पणे Unimited internet ची उपलब्धता असल्यामुळे लोक YouTube वर जाऊन video बघणे Prefer करतात ( टॉप 7 Digital Marketing Career संधी )

Video Marketing Career

तर Video Marketing खूप चांगले Plattform आहे एखाद्या Product बद्दल सांगण्यासाठी आणि आणि त्याची विक्री करण्यासाठी

यासोबतच तुम्ही खूप चांगले पैसे कमवू शकता youtube च्या मदतीने तुम्ही youtube वर एखादा video टाकला तर google त्या ठिकाणी तुमच्या videoवर ads लावतात आणि ती जाहिरात दाखवण्याचे पैसे तुम्हाला भेटतात Digital Marketing Career

5 ] Email Marketing Career संधि

आजच्या वेळेला खूप लोक हे Email Marketing करत आहे खूप सारे Business Man आपली Email List वाढवण्याचा प्रयत्न करत असतात

Email Marketing काय असते Email Marketing च्या मदतीने तुमच्याकडे जे काही लोकांचे Email असतात त्याच्या त्या ईमेलच्या मदतीने तुम्ही तुमच्या product बद्दल त्यांना Email मध्ये माहिती कळवू शकता Digital Marketing Career

Email Marketing Career

जो कोणी youtube वर आहे किंवा blogger आहे त्यासोबत Digital Marketer वर आहे या लोकांसाठी त्यांची Email List हे खूप महत्त्वाचे असते कारण की खूप सार्‍या Sponsorship यांना Email द्वारे भेटत असतात कारण Sponsorship चा एक email तुम्हाला चार ते पाच लाख रुपये देऊ शकतो आणि तुम्ही जर का email नाही वाचला तर ते चार ते पाच लाख रुपये तुमचे चालल्या जाते

Email Marketing करणे हे खूप वर्षापासून चालत आलेली आहे आणि पुढे सुद्धा हि खूप मागणी असलेली Marketing आहे

6 ] Influencer Marketing Career संधि

तुम्ही आज काल बघितले असेल Instagram, youtube, facebook यांच्या मदतीने खूप सारे नवीन नवीन creaters आलेले आहे आणि यांची following ही जास्त आहे एखाद्या TV Serial ची एक Million Followers असेल त्याच्या पोस्टवर फक्त पाच ते सहा हजार Views येतात

आणि त्या ठिकाणी एखाद्या व्यक्ती Instagram वर फक्त reels बनवत असेल त्याची सुद्धा एक Million Followers आहे पण त्याचे एका घंट्याचा आत मध्ये चार ते पाच लाख likes येतात ( टॉप 7 Digital Marketing Career संधी )

Influencer Marketing Career

यामुळे Influencer Marketing हे खूप चांगले साधन बनलेले आहे कंपनींना समजले PPC Marketing करत आहोत तर यासाठी आपल्याला जास्त पैसे देण्याची गरज लागत आहे त्याऐवजी जर आपण एखादा Influencer विकत घेऊ आणि त्याला Marketing करण्यासाठी पैसे देऊ जेव्हा एखादा Influencers जर एखाद्या brand हातात घेतो तेव्हा तो एक मोठा ब्रँड बनतो

यामध्ये तुम्हाला पैशांची काही चिंता नाही कारण की यामध्ये तुम्हाला एक एका influencers पाच ते दहा लाख रुपये एका Sponsorship ते भेटत असते या फिल्डमध्ये पगार खूप जास्त असते

7 ] Affiliate Marketing Career संधि

यशोदा च्या वेळेला खूप मोठी chain बनत चालली आहे कारण की कोणीच एखाद्या वस्तूची माहिती नसताना ती वस्तू विकत घेत नाही जर तुम्ही एखाद्या वस्तूची माहिती दिली त्यावेळी ते लोकं त्या वस्तूला त्या ठिकाणाहूनच विकत घेतात त्यामुळे यामध्ये खूप जास्त मागणी आहे ( टॉप 7 Digital Marketing Career संधी )

Affiliate Marketing Career

Affiliate Marketing कशी करायची याची संपूर्ण माहिती आम्ही दिलेली आहे

हे सुद्धा वाचा

Make Money From Meesho Application

Make Money From Canva Application

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here