10+ डिजिटल मार्केटिंग मराठी पुस्तके |Digital Marketing Books in Marathi

0
289

Digital Marketing Books in Marathi,डिजिटल मार्केटिंग मराठी पुस्तके,Digital Marketing Marathi PDF,Digital Marketing Books PDF in Marathi,

Digital Marketing Books in Marathi

नमस्कार मित्रांनो तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये दररोज खूप सारे Digital Marketing ची रिलेटेड शब्द ऐकत असतात जसे की डिजिटल मार्केटिंग काय आहे ?, Digital Marketing कसे करावे ते Digital Marketers कोण असतात Digital Marketing Books in Marathi या सर्वांसोबत Digital Marketing कसे शिकायचे तर मित्रांनो आज मी तुम्हाला तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर Digital Marketing Books in Marathi यामध्ये देणार आहे त्यासोबतच Digital Marketing कसे शिकायचे याची सुद्धा माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटेल.

Digital Marketing Books in Marathi

Digital Marketing हा शब्द ऐकल्यानंतर तुम्हाला असे वाटत असेल की जे व्यक्ती Digital Marketing मध्ये काम करतात ते अति जास्त पैसे Digital Marketing मधून कमावतात, तुमच्या मनामध्ये अशा प्रकारचे प्रश्न येणे सहाजिक आहे. जे व्यक्ती Digital Marketing सोबत proffesionally जोडलेले असतात ते व्यक्ती Digital Marketing च्या मदतीने महिन्याला लाखो रुपये कमवात असतात.

परंतु Digital Marketing करणे किंवा Digital Marketingc मध्ये आपले future बनणे हे कोणत्याही साधारण व्यक्तीसाठी संभव नाही यासाठी तुम्हाला खूप जास्त प्रमाणात कष्ट घ्यावे लागते, आणि तुम्हाला online चालू असणारी सर्व घडामोडींची माहिती तुम्हाला या क्षेत्रांमध्ये पाहिजे असते.

Digital Marketing मध्ये career करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त technical skill येणे आवश्यक असते, तुम्हाला Digital Marketing च्या सर्व sector मध्ये थोड्याफार प्रमाणात skill असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला सुद्धा Digital Marketing मध्ये रुची असेल आणि Digital Marketing शिकायचे असेल तर आज मी तुम्हाला Digital Marketing साठी काही books सांगणार आहेत तुम्ही वाचू शकता.( Digital Marketing Books in Marathi )

Digital Marketing म्हणजे काय ?

सध्याच्या घडीला सर्व काही गोष्टी online स्वरूपामध्ये झाले आहेत ज्या काही गोष्टी online स्वरूपामध्ये झालेला नाही त्या future मध्ये नक्कीच online होणार आहे, सध्याच्या वेळेला train ticket, airoplane ticket, banking sector, internet banking, online form, website, online streaming या प्रकारच्या सर्व काही सेवा online service देतात या सर्वांना आपण Digital Marketing च्या अंतर्गत मोडतो.

या प्रकारच्या सर्व सेवांना आपण Digital Marketing असे म्हणू शकत नाही, परंतु या सर्व service ला online market present करण्याच्या मार्गाला आपण Digital Marketing असे म्हणतो. म्हणजेच कोणत्याही एखाद्या product ला online market मध्ये promote करण्याच्या process ला आपण Digital Marketing असे म्हणतो. तुम्ही यासाठी Facebook, Google किंवा कोणत्याही प्रकारच्या Online search engine त्या माध्यमातून advertisement देऊन तुमच्या product ची व्यवस्थित पण branding आणि promotion तुम्ही Digital Marketing च्या मदतीने करू शकता.

सध्याच्या परिस्थितीमध्ये Google company 70% पैसा advertisement च्या माध्यमातून कमावते, म्हणजेच आपण google वरती ज्या काही advertisement बघतो त्या Digital Marketing मध्ये असलेले व्यक्ती त्या advertisement चालवतात, यासाठी प्रत्येक Digital Marketer Content Writing चे कंपनीकडून लाखो रुपये महिन्याला charges घेत असतो.

त्यामुळे Digital Marketing Books in Marathi या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला काही पुस्तकांबद्दल सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा Digital Marketing शिकू शकता आणि Digital Marketing feild मध्ये आपले career बनवू शकता. यामध्ये तुम्हाला जास्त hardwork करण्याची आवश्यकता नसते पण तुम्हाला Digital Marketing मध्ये smart work करता येणे गरजेचे आहे.

Digital Marketing Books in Hindi

सध्या आपण हिंदी भाषेमध्ये कोणकोणत्या Digital Marketing Books चांगल्या आहे याबद्दल माहिती बघूया.

डिजिटल दुनिया मे सफल व्यापार

सध्याच्या घडीला internet business चा सर्वात मोठा platform बनलेला आहे, ज्या ठिकाणी दररोज हजारो करोडो रुपयांचा business होत असतो. त्यामुळे डिजिटल दुनिया मे सफल व्यापार हे पुस्तक त्यावरच आधारित आहे. यामध्ये सांगितले गेले आहे की Digital world मध्ये तुम्ही कशा प्रकारे तुमचा पैशांना invest करू शकता ज्याचा तुम्हाला future मध्ये खूप चांगला profit भेटेल.

कारण की कोणत्याही Digital Marketer ला याबद्दल माहिती असणे अत्यंत गरजेचे असते की, ज्या ठिकाणी तो marketer आपले पैसे invest करत आहेत त्या ठिकाणाहून आपल्या पैशांना profit होईल कि loss होईल याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला एक Web Hosting विकत घ्यायचे असेल तर तुम्हाला कोणत्या point ची दक्षता घ्यावी लागेल त्यामुळे तुम्ही एक चांगले Web Hosting purchase करू शकता आणि तुमचे पैसे वाया न जाईल.

त्यामुळे तुम्हाला या प्रकारच्या सर्व गोष्टी बद्दल ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला hosting purchase करायचे असेल तर मी तुम्हाला Hostinger hosting reccomend करेल Hostinger review in marathi या ठिकाणी click करून तुम्ही hostinger चे संपूर्ण review बघू शकता.

डिजिटल मार्केटिंग रणनीती

( Digital Marketing Stratergy for Business )

Digital Marketing Books in Marathi आर्टिकल मधील आपले दुसरे पुस्तकाचे नाव आहे डिजिटल मार्केटिंग रणनीती किंवा Digital Marketing Stratergy for Business .जर तुम्हाला Digital Marketing मध्ये career करायचे असेल आणि Digital Marketing feild मध्ये तुमचे काम सुरू केलेली असेल तर त्यासाठी तुम्हाला Digital Marketing साठी कोण कोणत्या रणनीती आवश्यक आहे याबद्दल माहिती तुम्हाला या पुस्तकातून मिळते.

Digital Marketing Stratergy समजून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असते कारण की तुम्हाला Digital Marketing मध्ये कोणतेही काम करण्याआधी त्याची एक stratergy बनवावी लागते, त्यामुळे Digital Marketing Stratergy हे पुस्तक त्या सर्व stratergy वर आधारित आहे त्यामुळे हे पुस्तक वाचणे तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते.

या पुस्तकामध्ये सांगितले गेले आहे की कशा प्रकारे तुम्ही customer ला तुमच्या website पर्यंत घेऊन येऊ शकता, यामध्ये तुम्हाला Keyword काय आहे आणि त्याचा उपयोग आपण कशाप्रकारे करू शकतो याबद्दल सांगितले आहे. चांगला artical लिहिण्यासाठी Keyword research कशी करायची हे सर्व जण सांगत असतात परंतु तुम्हाला हे कोणीच सांगत नाही की keyword या शब्दाचा योग्य अर्थ काय आहे. कारण की योग्य keyword मुळेच तुमच्या business website मध्ये जास्तीत जास्त traffic drive होते.

जर तुम्हाला website म्हणजे काय माहिती नसेल तर तुम्ही Blogging in Marathi हे आर्टिकल संपूर्णपणे वाचू शकता याठिकाणी तुम्हाला website बद्दल आणि blogging बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे.

बिजनेस मध्ये Search Engine आणि SEO चे महत्व

आपले Digital Marketing Books in Marathi आर्टिकल मधील तिसरी बुक business मध्ये search engine आणि seo चे महत्त्व ही आहे. जर तुम्ही blogging आणि Digital Marketing यामध्ये career करत असाल तर हे फक्त तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे ठरू शकते.

जेव्हा तुम्ही तुमच्या business ला online स्वरूपामध्ये आणता तेव्हा तुमची सर्व business online market वरती depend असते. जोपर्यंत तुमचा बिजनेस लोकांपासून अलिप्त असतो तोपर्यंत तुमची website कोणत्याही search engine मध्ये टॉप वरती किंवा पहिल्या page मध्ये Rank करू शकत नाही. परंतु जसजसे तुमच्या business बद्दल लोकांना माहिती होत जाते तसतसे तुमचे website ची ranking वाढत जाते आणि तुमचा बिजनेस खूप fast grow होतो.

परंतु तुम्हाला तुमच्या business website ला online आणि search engine वरती fast grow करण्यासाठी Search Engine Optimization ( SEO )म्हणजेच बद्दल माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे Search Engine Optimization तुमच्या website मध्ये कशाप्रकारे कार्यकर्ते आणि तुम्हाला तुमच्या website मध्ये कसे impliment करायचे आहे याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला या पुस्तकाच्या माध्यमातून मिळते. जर तुम्हाला Search Engine Optimization बद्दल माहिती मिळवायची असेल तर तुम्ही हे पुस्तक वाचू शकता.

डिजिटल दुनिया और व्यापार

Digital Marketing Books in Marathi आर्टिकल मधील आपले चौथ्या क्रमांकाचे पुस्तक आहे डिजिटल दुनिया और व्यापार.

सध्याच्या परिस्थितीमध्ये business मधून पैसे कमावणे खूप सोपे आहे त्यासोबतच खूप कठीण ही आहे. कारण की business करण्यासाठी तुमची बुद्धी खूप फास्ट चालली पाहिजे, सध्याच्या युगामध्ये सर्व business online स्वरूपामध्ये होत आहे, तसे बघितले गेले तर सध्याच्या घडीला आपण भाजी किंवा फ्रुट फळे इत्यादी वस्तू सुद्धा online खरेदी करू शकतो.E-Commers सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वात popular आणि profitable business म्हणून समोर येत आहे.

या प्रकारच्या online business ला कशा प्रकारे setups करायचे, त्यासोबतच आपल्या business ला देशा-विदेशात मध्ये कसे grow करायचे, आपल्या business ची लोकांपर्यंत योग्यपणे कशी marketing करायची, Social Media Marketing वरती लोकांना कशा प्रकारे target करायचे जेणेकरून ते आपल्या product purchase करतील, आपले product चे marketing कोठे आणि कशी करायची आहे. याबद्दलचे सर्वकाही तुम्हाला डिजिटल दुनिया और व्यापार या पुस्तकामध्ये शिकायला भेटते. तुम्ही online business मध्ये intrested असाल तर तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा.

डिजिटल मार्केटिंग

Digital Marketing Books in Marathi आर्टिकल मधील आपले पाचव्या क्रमांकाचे पुस्तक आहे डिजिटल मार्केटिंग.

Digital Marketing तुम्हाला फक्त दोन शब्द वाटत असेल परंतु हा एक खूप मोठा शब्द आहे. Digital Marketing करणे आणि शिकणे खूप सोपे आहे यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या Technical degree ची आवश्यकता नसते, यासाठी तुम्हाला कोणत्याही शाळांमध्ये जाण्याची आवश्यकता नसते Digital Marketing तुम्ही घरी बसल्या शिकू शकता.

Digital Marketing ला कसे सुरु करायचे, SEO म्हणजे काय, Google Adsense म्हणजे काय, Keyword म्हणजे काय या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला सविस्तर पणे Digital Marketing या पुस्तकांमध्ये बघायला भेटतील. जर तुम्हाला Digital Marketing बद्दल थोडी फार प्रमाणात ही माहिती नसेल तर तुम्ही हे पुस्तक एकदा नक्की वाचावे. यामुळे तुम्हाला एक प्रकारचे स्टार्ट भेटेल की Digital Marketing कशी करावी.

डिजिटल मार्केटिंग गाईड

Digital Marketing Books in Marathi या आर्टिकल मधील आपला सव्वा नंबर चे पुस्तक आहे डिजिटल मार्केटिंग गाईड यालाच आपण Best Digital Marketing Guide for Business & Learnersअसेसुद्धा म्हणतात. हे पुस्तक Begginers Digital Marketer साठी खूप महत्त्वाचे ठरू शकते.

आजच्या युगात Computer आणि internet मुळे आपल्यासाठी रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. भविष्यात technology आणि automation संबंधित लोकांची मागणी अधिक असेल. प्रत्येक क्षेत्रात Digitalization होईल. computer आणि internet चा वापर वाढेल.

Amazon, Flipkart, Ola, Uber आणि Alibaba यांसारख्या अनेक कंपन्या आहेत, ज्या नव्या युगाच्या technology वर आधारित आहेत. या कंपन्या लाखो नोकऱ्या आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत आहेत.

कोणताही business किंवा व्यवसाय वाढवण्यात ग्राहकाला विशेष स्थान असते, तुम्ही कोणताही business करत असाल तर तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की customer ला आकर्षित करणे सोपे नाही, तेही आजच्या काळात, जिथे स्पर्धा खूप वाढली आहे.

जर तुम्ही लहान व्यवसाय करत असाल आणि तुम्हाला अधिकाधिक customer attract करू इच्छित असाल तर काही महत्त्वाचे काम जे ग्राहकांपर्यंत सहज पोहोचू शकतात. बद्दल माहिती या पुस्तकांमध्ये सांगितली गेलेली आहे.

याव्यतिरिक्त सुद्धा खूप सारे Digital Marketing च्या संबंधित असे पुस्तक आहे जी तुम्ही वाचू शकता ते पुढील प्रमाणे :

Affiliate Marketing A to Z

Marketing Analytics

4C& 4P Marketing Stratergy

Marketing Management

E-Commers & Digital Marketing

डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी इंग्लिश पुस्तके Digital Marketing Books in English

Digital Marketing Books in Marathi आर्टिकल मध्ये जर एखाद्या व्यक्तीला Digital Marketing संबंधित इंग्लिश पुस्तके वाचणे मध्ये रुची असेल तर त्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी काही english books दिलेले आहेत तर तुम्ही वाचू शकता.

The Art of Digital Marketing

Marketing Essentials you always wanted to know

Digital Marketing for Begginers2022

Affikiate Marketing for Begginers

Fundamentals of Digital Marketing

निष्कर्ष

Digital Marketing Books in Marathi आर्टिकल मध्ये आम्ही डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय Digital Marketing शिकण्यासाठी तुम्हाला कोण कोणत्या पुस्तकांची आवश्यकता असेल ते सर्व पुस्तकांची यादी या आर्टिकल च्या माध्यमातून तुम्हाला दिलेली आहे ती तुम्ही वाचू शकता या ठिकाणी आम्ही Digital Marketing Books in Marathi या सोबतच Digital Marketing books in english मध्ये यांचीसुद्धा माहिती सांगितलेली आहे जर तुम्हाला इंग्रजी भाषेमध्ये बुक्स वाचायला आवडत असेल तर त्याबद्दल सुद्धा माहिती या ठिकाणी दिलेली आहे.

तुम्हाला आमच Digital Marketing Books in Marathi आर्टिकल मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल किंवा तुमची Digital Marketing Books बद्दल कोणतेही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्स च्या मदतीने कमेंट करून विचारू शकता आम्ही त्या प्रश्नाचे निवारण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here