Designation म्हणजे काय | Designation Meaning in Marathi

0
112

Designation Meaning in Marathi,Designation म्हणजे काय,Current Designation Meaning in Marathi,Designation Related Sentence in Marathi,Designation related word,Designation मध्ये काय भरले पाहिजे,Job Role vs Designation in Marathi,Resume मध्ये Designation कसे लिहायचे,

Designation Meaning in Marathi

नमस्कार मित्रांनो marathibuisness.in या website मध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये Designation या शब्दाचा खूप वेळेस उच्चार केला असेल किंवा खूप लोकांच्या तोंडातून हा शब्द ऐकला असेल त्यासोबत social media platform वरती सुद्धा Designation आहे शब्द तुम्ही खूप वेळ ऐकला असेल परंतु या शब्दाचा अर्थ काय होतो त्याबद्दल आपण माहिती Designation Meaning in Marathi या artical मध्ये बघणार आहोत.

आज आम्ही तुम्हाला या पोस्टच्या माध्यमातून Designation या शब्दाचा अर्थ काय होतो इंग्रजी भाषेमध्ये असे खूप सारे शब्द आहे जे आपल्या मराठी बांधवांना मराठी मध्ये त्याचा अर्थ काय होतो हे माहीत नसते प्रमाणे आपल्यासमोर Designation शब्द सुद्धा आहे.

हा शब्द आपल्याला खूप वेळेस एखाद्या नोकरीसाठी अप्लाय करते वेळेस फॉर्म वरती बघायला भेटतो त्यासोबतच आपण इतर कोणत्या ठिकाणी part time job करत असलो त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला फॉर्म मध्ये Designation शब्द बघायला भेटतो परंतु खूप सारे असे व्यक्ती आहे ज्यांना Designation या शब्दाचा मूळ अर्थ काय होतो हे माहीत नाही.

हा खूप जुना शब्द आहे याचा उच्चार आपण खूप वर्षांना आधीपासून करतो हा शब्द जास्तीत जास्त आपल्याला online form भरत्या वेळेस बघायला भेटतो त्यासोबतच इंटरव्यू मध्ये सुद्धा आपल्याला खूप वेळेस ऐकायला भेटतो जसे की तुमचे Designation काय आहे. इंटरव्यू मध्ये या शब्दाचे उत्तर देण्यासाठी तुम्हाला Designation Meaning in Marathi काय होतो याबद्दल माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळेच आम्ही तुम्हाला खूप सोप्या शब्दांमध्ये Designation चा अर्थ काय होतो याबद्दल सांगणार आहे.

खरंतर Designation या शब्दाचा अर्थ “पद” असा होतो. जे जास्त करून आपल्याला online form भरत्या वेळेस आणि इतर कंपनीमध्ये इंटरव्यू देते वेळेस विचारतात तुमचे Designation म्हणजेच “पद” काय आहे परंतु याचा अर्थ असा होत नाही की सर्व ठिकाणी Designation या शब्दाचा अर्थ पण असाच होईल. Designation या शब्दाला खूप सारे अर्थ आहे ते आपल्याला सिच्युएशन नुसार वेगवेगळे सुद्धा ठरू शकतात.

Designation Related Sentence

Designation Meaning in Marathi आर्टिकल मध्ये मी तुम्हाला Designation म्हणजे काय याबद्दल संपूर्ण व्यवस्थितपणे सांगितले त्यानंतर सुद्धा खूप सारे व्यक्तींना Designation म्हणजे काय याबद्दल समजण्यात अडचण येते त्यामुळे त्या व्यक्तींना Designation म्हणजे काय याबद्दल समजून सांगण्यासाठी आपण पुढे काही वाक्य बघूया.

या कंपनीमध्ये तुमच्या वडिलांचे पद काय आहे ?

What is your father Designation in this company

तुम्ही वर्तमान मध्ये कोणत्या पदावरती आहात

What is your present Designation

राजू चे अधिकारी पद सिस्टम मॅनेजर आहे

Raju’s official designer is system maneger

त्याचे पद या कंपनीमधून काढण्यात आले

has he been stripped of his designation from this company

Designation Meaning in Marathi

Designation related word

post

पद

Appellation

पदवी

Postion

पद

Assignment

कारभार

Appointment

नियुक्ती

Designation मध्ये काय भरले पाहिजे

Designation Meaning in Marathi आर्टिकल मध्ये तुम्हाला Designation म्हणजे काय याबद्दल माहिती झाली असेल त्यासोबतच आपण Designation related काही शब्द बघितले आहे वरून तरी तुम्हाला नक्की अंदाज आला असेल की Designation म्हणजे काय जर तुम्ही आमचे हे Designation Meaning in Marathi आर्टिकल संपूर्ण व्यवस्थितपणे वाचत असाल आणि तुम्हाला आतापर्यंत हे आर्टिकल आवडले असेल तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा.

खूप वेळेस internet वरती हा प्रश्न विचारला जातो की ऑनलाईन फॉर्म भरत्या वेळेस Designation या शब्दांमध्ये किंवा कॉलम मध्ये आपण काय भरले पाहिजे ? यासाठी सर्वात पहिले तुम्हाला त्या स्थितीबद्दल आणि नियुक्ती बद्दल लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्ही एखाद्या शाळेमध्ये शिक्षक असाल तर तुमचे Designation मध्ये शिक्षक म्हणजेच Teacher असेल. त्याचप्रमाणे जर तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये नर्स असाल तर तुम्ही Certified Nursing Assistant भरू शकता.

या प्रकारचा सर्वात जास्त करून प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जातो की Designation मध्ये आपण काय भरले पाहिजे, जर तुम्ही एक विद्यार्थी असाल आणि तुम्हाला Designation विचारले असेल किंवा Designation भरायचे सांगितले असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला students भरायचे आहे. त्याचप्रमाणे तुमच्या कॉलेजमधील Principal त्यांच्या Designation मध्ये प्रिन्सिपल या शब्दाचा उच्चार करे. तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये ज्या प्रकारचे स्थान तिथे दिले गेलेले आहे तेच तुमचे खरे Designation असते. मी आशा करतो की तुम्हाला Designation मध्ये काय लिहायचे याबद्दल माहिती मिळाली असेल.

Job Role vs Designation in Marathi

तुमच्यापैकी खूप सारे व्यक्ती कन्फ्युजन मध्ये असेल की Designation, Job Role या शब्दां पासून कसे वेगळे आहे ? तर चला खाली दिलेले टेबल नुसार आपण Job Role आणि Designation यामध्ये काय अंतर आहे हे बघूया.

Job Role

Job Role साठी नेहमी नवीन काही शिकणे किंवा नवीन पदावर ती जाणे आवश्यक नसते.

Job Role एखाद्या कंपनी किंवा संघटन organization मध्ये काम करणारे व्यक्तीच्या स्तरावरती आणि स्थिती वरती वर्णन करते.

एखाद्या वेळेस Job Role प्राप्त करण्यासाठी अतिरिक्त शिक्षा घेण्याची आवश्यकता असते.

तुम्ही कोणत्याही देशांमध्ये किंवा राज्यांमध्ये Job Role चा उपयोग करू शकता.

Designation

नेहमी शिक्षा पाठ्यक्रमांच्या माध्यम मधून पदनामा बनवून ठेवला पाहिजे.

Designation त्या विशेषता आणि योग्यता ला वर्णन करते जे कार्य त्या व्यक्तीला पूर्ण करावी लागते.

Designation मिळवण्यासाठी साधारणपणे जास्त शिक्षा आणि परीक्षांची आवश्यकता असते.

तुम्ही प्रत्येक राज्यामध्ये तुमच्या पदाचा उपयोग तोपर्यंत करू शकत नाही जोपर्यंत तुम्हाला त्या राज्यामध्ये लायसन्स प्राप्त होत नाही.

Resume मध्ये Designation कसे लिहायचे

Designation Meaning in Marathi आर्टिकल मध्ये तुम्हाला Designation आणि Job Role मध्ये काय फरक आहे याबद्दल माहिती मिळाली असेल जर तुम्ही एखादे विद्यार्थी असाल आणि तुम्ही कंपनीमध्ये Resume पाठवत असाल तर त्या resume मध्ये तुम्हाला Designation नावाने कॉलम मिळेल तो भरावा लागतो त्यामध्ये काय लिहायचे याबद्दल माहिती आपण आज बघून घेऊया.

जर resume मध्ये Designation लिहायची आवश्यकता असेल तर तुम्हाला पुढे दिलेले काही पॉईंट्स लक्षात ठेवावे लागेल.

  1. सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये असलेल्या वर्तमान स्थितीचा व्यवस्थित आढावा घ्यायचा आहे.
  2. Designation लिहिल्यानंतर त्याच्या खाली तुमचे संपूर्ण नाव लिहायचे आहे.
  3. तुम्हाला तुमच्या Designation चे विस्तारित स्वरूपामध्ये संपूर्ण माहिती द्यायची आहे, यामध्ये तुम्ही तुमचे अनुभव कार्य आणि joining year सुद्धा जोडू शकता.
  4. जर तुम्ही एकापेक्षा जास्त पदांवरती आहात तर त्याबद्दल सुद्धा तुम्हाला लिहायचे आहे यासोबतच तुमच्याकडे असलेल्या certificate बद्दल सुद्धा माहिती तुम्हाला नक्कीच द्यायचे आहे.
  5. कधीच चुकीचे Designation लिहू नका.
  6. जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये sales manager असाल तर manager किंवा marketing exicuting लिहू नका.

Example of Designation

तुम्ही पुढे दिलेल्या काही उदाहरणाला समजून घेऊन बघू शकता की खरंतर Designation कशाप्रकारे लिहिले पाहिजे.

Pritam Paikade,Charted Financial Anaiysr ( CFA ), Delhi

Sapna Rajput, Certified Supply Chain Proffesional (CSCP ),Bengaluru

Aditya Shinde,Certified Personal Trainer, Varanasi

Aparna Ghosh,Project Manager, Agra

Sandip Varma,Digital Marketer,Pune

Kunal Magre, Search Engine Optimization Specialist, Hydrabad

Sachin Tichkule,Road Contracter,Mumbai

तुम्हाला जर का वाटत असेल तर तुम्ही मराठी भाषेमध्ये सुद्धा तुमचे Designation लिहू शकता परंतु जास्त करून इंग्लिश भाषेमध्ये Designation लिहिले जाते.

Current Designation Meaning in Marathi

आता आपण Current Designation म्हणजे काय याबद्दल माहिती बघूया Current Designation म्हणजे तुम्ही सध्या कोणत्या पदावर ती कार्य करत आहात. उदाहरण म्हणून समजून घेऊया जर तुमचा एखादा मित्र तुम्हाला तुमचे Current Designation विचारत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की तो व्यक्ती तुम्हाला तुम्ही सध्या कोणत्या पदावरती आहात ते विचारत आहे.

Designation एखाद्या कंपनीचे सुद्धा असू शकते, किंवा एखाद्या Organization चे सुद्धा असू शकते. जर तुम्हाला एखादे पद प्राप्त असेल तर त्याचे सुद्धा Designation असू शकते त्यांची व्याख्या विस्तृत स्वरूपाने सुद्धा केली जाऊ शकते.

मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला Designation Meaning in Marathi आर्टिकल मध्ये Designation कशाला म्हणतात Designation म्हणजे काय Current Designation Meaning in Marathi त्यासोबतच Designation चे काही example याबद्दल माहिती मिळाली असेल.

आमच्या Designation Meaning in Marathi आर्टिकल मध्ये कोणतेही प्रकारची शंका असेल तेव्हा तुमचे Designation बद्दल कोणतेही प्रश्न असतील जे या आर्टिकल मध्ये सॉल झाली नसेल तर तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तिने कमेंट करून विचारू शकता आम्ही त्या प्रश्नाचे नक्कीच निवारण करण्याचा प्रयत्न करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here